Ekdum Serious Podcast Ft. Priyadarshini Indalkar | Marathi Podcast
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 มี.ค. 2024
- #EkdumSeriousPodcast #PriyadarshiniIndalkar #MaharashtrachiHasyaJatra
घेऊन खणकरशी पंगा, आज Women's day च्या दिवशी प्रियदर्शिनी करतीये पॉडकास्ट वर दंगा!
Full playlist- • Ekdum Serious Podcast
Subscribe to our channel for never-ending मस्त मराठी Entertainment / @vizotcompany
Follow us on / vizotcompany
/ vizotcompany
Credits:
Guest: Priyadarshini Indalkar
Creative Director & Host: Abhishek Khankar
Associate Creative Director: Siddhant Sunil Manjusha
Editor: Bhavesh Khade
Creatives: Vedant Malve
Camera: Sagar Gupta
Sound: Durgesh
DOP: Sagar Gupta
Project Manager: Shruti Patil
Producers: Sujay Hande, Subodh Khanolkar, Onkar Kate
Social Media: Bhavna Tawde, Shweta Umratkar
Production: Ocean Film Company
#MarathiPodcast #PriyaIndalkar #hasyajatra #maharashtrachihasyajatra101 #maharashtrihasyajatra #marathiactor #podcast #marathicelebrities #marathiviral #viralmarathi #marathifilms #marathifun #marathitheatre #marathibooks #marathistory #storytelling #marathiyouth #marathifilm #podcasters #community
This channel is owned, operated, and managed by Ocean Film Company Pvt. Ltd. - บันเทิง
Clip ची Beep काय असावी? 🤔Tell us here👇
Tambaku one is subodh bhave ani ek mulga avadto te omkar raut hota😆
Omkar ch kai mg
Priya la khrach omkar raut aawdto,,shee ky choice ahe g tuz kiti strilampat manus ahe to Bhojane tari manych ast...
Abhishek Kahihi Mhano, pan khari hirval tuch ahes Priya Amchyasathi
👌
Mg lagn kar. (Clip chi Beep)
Bold Ani Beautiful Priyadarshani❤❤❤
Good one ! मी फक्त प्रिया साठी आलो होतो पण overall episode pattern आवडला.
यार ती हसताना काय गोड दिसते ! ❤ हिच्या वर कुणी रागावू च शकत नाही. एक फक्त गोड smile दिलं ना की राग गायब ! Keep smiling Priya ! May god bless you n your smile
Beep 1 : ओंकार राऊत
Beep 2 : सुबोध भावे
मस्तय हा प्रकार , अजून खणून काढा खणकर More props to you !!
ज्यांना हा पॉडकास्ट नाही आवडला..ते गावठी....ज्यांना आवडतो ते प्रिया lovers...and content supporters and motivators for beginners...bcoz everybody knows there is lot of struggle in new start up....
Abhi kadak…avadhla mitra👏👏
गौरव मोरे पण येऊ द्या की 😂🤣
❤❤❤kadakkk zalaaaay episode majaaaa aaaali
Next episode madhe plz PP la pahayla aavdel 😍😍😍😍
it's a ffff brilliant show man!! 👏
30min cha podcast 5 min cha watla
I can listen to her for hours. Happy Women's day
4:45 आणि Onkar Raut चा काय???😂😂😂🎉🎉🎉
Woohoo
Part pahije onkya
पॉडकास्ट छा फ्लो छान आहे
Priyadarshini made the day for Abhishek
Priya really u r brilliant Actress?
I think so ....even very smart & beautiful too.
Great performance priya mam.
5:01 abhishek च्या तोंडावर जो आनंद/खुशी दिसत आहे त्याच्या लाडक्या मित्र ओंकार राऊत साठी, त्यासाठी 💯❤️❤️
mast
तुमची क्रश असेल... स्वतःपुरतं बोला...
महाराष्ट्र खूप मोठं राज्य आहे...
Beep:Omkar Raut❤😂
नाही यार नाही. मला नाही सहन honar
Akhi ahe
Ture.. i like her so much...❤❤❤❤❤
Beep 1 : Omkar
Subscribed to this channel just because PI said so.
❤
♥️♥️♥️♥️
😂😂😂 Aaicha call was 💯 😂😂😂
format खुपच भारी, इतर Podcast विशेष काही बोलत नाही, अगदी मज्जा आली
PP ची एन्ट्री.... कहर...❤❤❤😂😂
Very nice ❤
Priyadarshini I love you ❤
👍👍👍👍
मला असे वाटते तिला फिगर दाखवण्याची इच्छा असेल, पण सूंदर दिसते ❤️❤️
Kay podcast hota samjl nay pn..... Baghun bhari vatl
First is omkar raut and second Its subodh bhave 😂 🤣
4:47 Short video bgun kon alay...😅😂
Nako yaar...Priya crush of Maharashtra
अरे भावा तु हे "Beeps" लावून एपिससोड ची सगळी मज्जा घालवलास
अरे भावा ती प्रियदर्शनी घाई घाईत विसरली असेल तर तू आठवण करून द्यायची अरे भावा आमच्या भावनांशी नको खेळू 😅
तुम्हाला काय वाटत हा असे कमेट करू नका पागल 😡😠😠😡 मि पोलिसात तक्रार करू शकते
Epic episode 😂😂😂🙌🙌
तंबाकू खाणारा माणूस हे प्रभाकर मोरे आहेत
तु मला खुप आवडतेस ❤❤❤
तुम्हीच ठरवणार
असे कपडे घातल्यामुळे आम्हाला काहीतरी गोड गैरसमज होतोय
या पॉडकास्ट मध्ये येण्यासाठी हे असे कपडे घालणे गरजेचे दिसते !!
Ekach podcast madhye 3 podcast che guest jamvle vaaaa😂
I love you piu khup chan distrs
Her each reply showing that she is '' अस्सल पुणेकर ''😅
यानं पण खाली घालायला नको होत..😮😂
पॅन्ट हो...
Hoy bhava priyadarshini la bagayla aloy ❤❤
गलिच्छ दिसते आहे ह्या ड्रेस मध्ये. फारच वाईट
Aadhi swattachya navane account kad Ani mgg dusryanna nav thev..... User biser chl hattttt
Muddam fake account banvun troll kartat asli faaltu loka. .....udyog dhande kaahi nahi dusre @@shubhamnewse3358
प्रियदर्शनी तुझ्याविषयीची खूप आदर
प्लिज असे ड्रेस नको घालू 😢
कोणी, कोणते कपडे घालायचे हे ज्याची त्याची इच्छा किंवा आवड आहे, पण तरीही कमीतकमी मराठी कलाकारांनी असे Fashion Style कपडे घालू नये.
Lol me and my daughter have given name to some of our house items. 😁 We call water Walter. Apple juice= Annie. Etc lol . Heater is called Henry
प्रियंदर्शिनी उत्तम अभिनय कर 👍👍तुझ्यात क्षमता आहे
प्रियदर्शिनी छान अभिनेत्री आहे पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
मग लग्नाचं काय ... Coz समोरचा बोलला oh m so happyyyyy 😂
सारखी सारखी ड्रेस खाली कशाला घेते आहे मग घालायचाच नव्हता ना छोटा ड्रेस.
Ek no. P P 15:20 😂😂
खणकर प्रियदर्शनी काय आहे ते तिला माहित नाही ,ज्या दिवशी ती स्वतः ला ओळखेल त्या दिवशी ती कुठं असेल ?
Mast hota interview 👍
Tambaku one is subodh bhave
Omkar Raut
Ani omkar ch kay????
Ani Subodh Bhave tambakhu khatat???😮😂😂😂😂
Suruvat ruksh vatleli pn nantr 😂
Which opportunities are being denied to women?
Next gurave more
नाही समजलंय 😂 ......काय होतं ते ?
प्रियु, पुनः कुठल्याही पोडकास्ट ला जाताना आधी प्रश्न काय असतील त्यांची माहिती घेत जा बच्चू 👍🏻
Onkar raut ❤
4:54 LGBT
Baghayla majja yet hoti pn beep ne vaat lavli
Is she feeling❤like love came out with support from family😂 so this yr she will get married, Omkar ia not bad
not bad? he is extremely talented guy... and good looking as well
Progresss
याला मुलाखत म्हणतात की काय? म्हणजे तुमच्या सुब्स्क्रिबर्स ना रिकामटेकडे समजता का? मुलखतीचा फॉरमॅट अजिबात नाही आवडला.
Aai say Mg omkar cha ky😂😂
Te beep kelel naav kay hoat re 😂
chitti cha game hota tevha he tay name hide kela ahe pn eka point la navcha 1st latter desta....jay ki S ahe....mhanje subhod bhave
Plz.. आसे ड्रेस नको घालू.... सिंपल ड्रेस मध्ये खूप छान दिसतेस
Omkar raut
आणि ओमकरच काय?😂😂😂😂😂😂😂😂😂
हल्क चा शर्ट घातला का ..????????
Beep ?
Omkar Raut ch kay....😎
तिने घातलेला ड्रेस म्हणजे काय आहे ? म्हणजे मला जे वाटतंय तसंच इतरांनाही वाटतं का " ती शर्टच्या खाली घालायला विसरली आहे "
नाही आम्हा सर्वांचं ती काय बोलतीये त्याकडे लक्ष होतं
तुम्ही तुमची नजर ठीक करा फक्त... बाकी सब ठीक है...
@@raho2680द्रुष्टी ठिक करा म्हणणे सोपयं पण शिष्टाचार पाळणे नाही, नाही का? आणि माझ्या मते कपडे न घालताही सामाजिक व्यवहार करायची समाजमान्यता असली पाहिजे म्हणजे नग्न राहूनच सगळे समाज व्यवहार करता येतील. शिवाय तुम्ही आणि ही बाई नुसता शर्ट घालून एखाद्या मंत्र्यासमोर किंवा इंटरव्ह्यू ला जाल का? आणि तिथे त्या मंत्र्याला किंवा एम्लोएरला तुमची द्रुष्टी ठिक करा असं सांगू शकाल का ??
@@tanajisahastrabuddhe4774😮😮😊
@raho2680 द्रुष्टी ठिक करा म्हणणे सोपयं पण शिष्टाचार पाळणे नाही, नाही का? आणि माझ्या मते कपडे न घालताही सामाजिक व्यवहार करायची समाजमान्यता असली पाहिजे म्हणजे नग्न राहूनच सगळे समाज व्यवहार करता येतील. शिवाय तुम्ही आणि ही बाई नुसता शर्ट घालून एखाद्या मंत्र्यासमोर किंवा इंटरव्ह्यू ला जाल का? आणि तिथे त्या मंत्र्याला किंवा एम्लोएरला तुमची द्रुष्टी ठिक करा असं सांगू शकाल का ??
हा शर्ट घालायची गरज होती का
महाराष्ट्राची क्रश..?? 🤔🤔🤔
काय बोललं तर, पुन्हा नारीशक्ती चा बोभाटा सूरु,
महाराष्ट्राची कर्श एकच आहे. ती प्रिया नाही #शिवली परब आहे.
त्या फोन ला पण माईक लावा रे
2 khadde😂
Pune ani Mumbai manje Maharashtra ka Baki nahi Kaun olkhate ya faltu actor la..
हिला कोण ओळखत 😂😂 क्रश एकच फक्त गौतमी पाटील🥰
आणि ओंकार च काय?
Kaka cha podcast🙄😒
इथे येण्याच्या घाईगडबडीत काही तरी विसरली ही .
चालू काम सोडून तशी च आले आहे
Garibancha Zach Galifianakis
Atleast credit det ja jyachi idea chorat ahes tu.
Vodka pilyavr priya ni jo hangama kela hota to mi mazha aaushat visru shkt ny
Mhanje?
Onkar raut ch kay...😂
नाही आवडल, नाटक वाटल, रिहर्सल्स करून शुकेल्या सारख वाटल. अळणी होत खाद्य.
पाठ करुन व्हिडिओ केला 😅
प्रियाने हा शो bottom ला नेऊन ठेवला.
You tube वर पाहीलेला आत्तापर्यंतचा सगळ्यात बोअर आणि भंगार प्रोग्राम
Mulakhat kar itka bekar ahe ki yane kitihi apattala tari 5k chya var jail asa vatat nahi subscriber..kahitari vegla karava he sodun
आणि तरीही तू इथे कमेंट मध्ये येऊन तुझी आपटतोयस म्हणजे तू किती बेकार असशील 😂😂😂😂
Bro change your profession... try something different... podcast is not your thing.. this way you will reach nowhere.... खूपच पाणचट होता podcast.. even your guest will agree on this...