या अभिनेत्री आहेत ख-या आयुष्यात सख्खा जावा | Sulekha Talwalkar and Purnima Talwalkar | CNX Filmy
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 เม.ย. 2021
- होणार सून मी या घरची या मालिकेतील बेबी आत्या असो किंवा रंग माझा वेगळा या मालिकेतील राधा देवकुले जी सध्या दिपाची सावत्र आईच्या भूमिका साकारतेय म्हणजेच आपल्या सगळ्याची लाडकी पोर्णिमा भावे तिच्या अभिनयाची जादूने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे... पण तुम्हाला माहिती आहे का पोर्णीमा भावेची सख्खी जाऊ कोण आहे...माझा होशील ना या मालिकेतील सई बिराजदारची आई शर्मिला शशिकांत बिराजदार
हो सुलेखा तळवळकरची मनाने मोठी जाऊ मात्र वयाने तिच्यापेक्षा ही लहान असणारी पोर्णिमा भावे ही आहे...या सख्खा जावा आहेत बर का ?
#lokmatcnxfilmy #SulekhaTalwalkar #PurnimaTalwalkar
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
/ @lokmatfilmy - บันเทิง
दोघी खुप सुंदर आणि अप्रतिम अभिनय करतात.. अगदी आपल्याच कोणीतरी आहेत असे वाटते त्यांच्या बद्दल..
Sakhya navhe chulat jawa smita talwalkarchi Sun Sulekha aani ticha bahinichi Sun Purnima
ह्या संख्या जावा असो की कोणी असो लोकांना काय घेणे देने
खरे आहे
Yas
Khup chhan so great java
खुप छान जोडी आहे
Relation kuthalehi asot, real or cousin tikoon thevne important aahe. Celebrities aslyakarnane ek interest.
Sulekha amchya dil k kareeb
Very nice
ह्या दोघी सख्ख्या जावा नाहीत .. चुलत जावा आहेत
Correct
✔️✔️
सख्खा जावा नव्हे! सख्ख्या जावा! आधी मराठी सुधारा !
Mast episode
Very nice 👍
सख्ख्या जावा नाहीत , चेक करा. या दोघींच्या सासवा कै.स्मिता तळवलकर (सुरेखा तळवलकर) आणि शोभना तळवलकर(पोर्णिमा तळवलकर) या चुलत जावा आहेत. चुकीची माहीती आपला व्हिडीओ बघावा म्हणून देणे बरोबर नाही
Hyala chulay java ase mantat bala
Chulat जावा आहेत त्या
या सारख्या जावा नाहीत
चुलत जावा आहेत त्या
😳 काय सांगताय?
देव रे..!!!
Palbhar Mey ye kyaa ho Gaya
Chulat
गोतमि विराजदार आणि सुरेखा तलवलकर सखखे कशी आसू शकतात
दोघींच्या सासवा वेगवगळ्या असताना त्या सख्या जावा कशाकाय ?त्याना सख्याचुलत जावा म्हणतात .
सुलेखा तळवलकर आणि पूर्णिमा भावे-तळवलकर एकमेकींच्या चुलत जावा आहेत.
पूर्णिमा भावे आणि तिची बहिण होणार सून मी या घरची मालिकेत दोघींनी एकत्र काम केले होते.
चुकीची माहिती सांगू नका
पौर्णिमा ची सक्खी बहीण कोण आहे पण?
@@pallavibehare7798 पल्लवी वैद्य....अजूनही बरसात आहे मध्ये मुक्ता बर्वे ची मैत्रीण दाखवली होती...
..
एकमेकींच्या चुलत जावा आहेत... नाती समजून घ्या...
💙🙏🙏🙏🙏
Iim
Imim
Mimimmfzimiimimm.miimmmmxmmxmmxmmmmimmmmmmimmmmmimmmmmmmmxmmmmmimmmmmmmmmimimii
M
In
Miini
मग आम्ही काय करु
Tay java ahet na mag ami kay karu
Khot ahe
Wrong infermation tya doghi sakkhya Java nahit & aaashya chukichya mahitiche video banvu nakat.
You are Write
@@shilpasulke1773 right not write
@@amu2814 I know
@@shilpasulke1773 😌
Chulat ahet sakhhya nahi
Fulapakharu
पूर्णिमा व सुलेखा ह्या चुलत-चुलत जावा आहेत .सख्ख्या नाहीत . व्हिडिओ पहावेत म्हणून चुकीची माहिती देऊ नये .दोघींचे नवरे एकमेकांचे चुलत भाऊ आहेत .
Cr
चूलत जावा आहेत
Sakhha Java nahit very wrong information....don't lia
Wrong information,
Why should you share wrong information
Kisine Zabardasti kiya hai kya
दोघींच्या सासू निराळ्या आहेत तर त्या सख्ख्या नाही चुलत जावा झाल्या
O hu @@surekhagawankar2251
Fake
Fake video banau naka
nepotism
Very nice