मी कुठे म्हणालो परी मिळावी : मंगेश पाडगावकर Managesh padgonkar vinodi Kavita .

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024
  • कविवर्य मंगेश पाडगावकर यांची हि मिश्किल आणि विनोदी कविता कदाचित सर्वच तरुणांच्या मनातल्या भावना व्यक्त करणारी प्रेम कविता आहे . मित्रानो तुम्हाला हि कविता कशी वाटली मला नक्की कळवा ...
    हा व्हिडीओ आवडला तर जरुर शब्दांना वाहिलेलं हे चॅनल सबस्क्राईब करा
    विनय पाटील...
    मित्रानो सुंदर, सकारात्मक आणि प्रेरणादायी विचारांसाठी एकदा जरूर भेट द्या आमच्या 'विचार विश्व' या दुसऱ्या दुसऱ्या चॅनेलला. link देत आहे
    / @vicharvishva8984
    इतर मराठी कविता आणि पोस्ट चा आनंद घेण्यासाठी आपण मला इंस्टग्राम जरूर follow करा. यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
    www.instagram....
    #Bolkyakavita
    #mangeshpadgonkar
    premkavita
    vinodi kavita
    marathikavita
    marathi kavita girlfriend
    comedy kavita
    funny kavita

ความคิดเห็น • 33

  • @cvd10
    @cvd10 ปีที่แล้ว +8

    Channel आणि वाचन छान आहे. "न"ला "ण"चा उच्चार नको याची काळजी घ्यावी

  • @pradnya1176
    @pradnya1176 11 หลายเดือนก่อน

    Keep searching...😂😂👍

  • @shripadkulkarni1950
    @shripadkulkarni1950 6 หลายเดือนก่อน

    मराठी उच्चारण बरेचसे सदोष आहे. त्याकरीता संस्कृत वाचन, पाठांतर यावर भर द्या. विशेषत: व्याकरणशुद्ध गीता वाचनाचा - एखाद्या जाणकाराच्या मार्गदर्शनाखाली - सराव करा. लक्षांत घ्या की भाषाशुद्धी हे सर्वात महत्त्वाचे व आवश्यक असे कौशल्य आहे. सूचनेचा अनादर होऊ नये ही अपेक्षा.

    • @bolkya_kavita
      @bolkya_kavita  6 หลายเดือนก่อน +1

      प्रतिक्रिया लिहिण्यासाठी आभार.
      आपल्या सुचनेचे हार्दिक स्वागत आहे...

  • @constitutionforlife2338
    @constitutionforlife2338 10 หลายเดือนก่อน

    ही दिलीप पांढरपट्टेंची गझल आहे....

  • @sadanandmayekar6980
    @sadanandmayekar6980 ปีที่แล้ว +1

    tumch Marathi jara Jastch Shuddha nahi ka??

    • @bolkya_kavita
      @bolkya_kavita  ปีที่แล้ว

      हा तर आपला मोठेपणा आहे...

  • @poojahiwrale3230
    @poojahiwrale3230 ปีที่แล้ว +1

    Khup chan ahe poem ani tumcha voice hi khup chan ahe👌❤️

  • @MarathiShareBazar
    @MarathiShareBazar 3 ปีที่แล้ว +2

    Khup Chan Reading...I want ur voice for my Academic videos. Please reply, I will also mail you tomorrow

    • @bolkya_kavita
      @bolkya_kavita  3 ปีที่แล้ว

      Thanks Mr. Ashish N we will definitely work together but I can't get your mail. please resent it on abhiruchivinay@gmail.com

    • @MarathiShareBazar
      @MarathiShareBazar 3 ปีที่แล้ว

      @@bolkya_kavita sir mail kela ahe pls check

    • @MarathiShareBazar
      @MarathiShareBazar 3 ปีที่แล้ว

      @@bolkya_kavita also suggest you to use my poems, I want to listen in your voice...
      तुम्ही लेकाओ असता चॅटिंग 📱 मधे बिझी
      इकडे आम्ही बनवतोय अंड्याची 🥚 भुर्जी
      तुम्हाला लेकाओ बोलते गोड तुमची आर्ची 🙋
      आम्ही मुकाट कापत बसलोय कांदा 🌰 अन मिर्ची 🌶️
      तुमचं चॅटिंग चोरून पाहतो 🙈 तेवढंच बरं वाटतं 😍
      कांदयानं 🌰 आणलेलं पाणी राव डोळ्यातच 👀आटतं
      कसं 🤔 जुळलं असेल तुमचं तिच्या संगं 👩‍❤️‍👨
      भुर्जी 🍳गेली करपून आम्ही असल्याच विचारात दंग !
      😝
      Use my nickname as "Junior Qs"
      U can find my other poems on pratilipi or I will send you

    • @bolkya_kavita
      @bolkya_kavita  3 ปีที่แล้ว

      @@MarathiShareBazar I can't get your mail

    • @MarathiShareBazar
      @MarathiShareBazar 3 ปีที่แล้ว

      @@bolkya_kavita sir have u received the email?

  • @vishalsutar8968
    @vishalsutar8968 ปีที่แล้ว +1

    Nice voice so cute

  • @swapniljadhav7404
    @swapniljadhav7404 3 ปีที่แล้ว +1

    Khup sundar presentation sirji...

  • @nehapatil8553
    @nehapatil8553 ปีที่แล้ว

    Uttam presentation.
    Kavita pan sundar

  • @ramerrwre
    @ramerrwre ปีที่แล้ว

    कवी कोण आहे

  • @sanjaypujari800
    @sanjaypujari800 11 หลายเดือนก่อน

    Khup Chan

  • @ramu2205
    @ramu2205 ปีที่แล้ว

    Nice kavita sir👍👍👏👏

  • @vandananagane8225
    @vandananagane8225 2 ปีที่แล้ว

    very nice

  • @sandeshshelar1043
    @sandeshshelar1043 3 ปีที่แล้ว

    Khup chan

  • @sakshighagi9685
    @sakshighagi9685 2 ปีที่แล้ว

    खूप छान 👌

  • @srushtinagargoje5604
    @srushtinagargoje5604 3 ปีที่แล้ว

    Khupch chan sangta tuhmi
    Ani kavita pan agdi sundar ahe🙂💞

  • @संदीपपतंगे-ब8घ
    @संदीपपतंगे-ब8घ 3 ปีที่แล้ว

    Nice