सर्वांना विठ्ठल विठ्ठल... हे ईश्वरा... सर्वांना चांगली बुध्दी दे , आरोग्य दे. सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्या त ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे.
मनात जो Virus शीरला आहे त्याला फक्त असे सद्गुरु च दुर करु शकतात. शरीराच्या संक्रमण वर औषधि येतात पण मनात जे संक्रमण होते ते असे अमृत विचार च दुर करु शकतात . अनंत धन्यवाद श्री सद्गुरू. ♥️🌷❤️🙏🙏🙏❤️🌷♥️
विठ्ठल विठ्ठल सद्गुरु राया आज आपण मन करा रे प्रसन्न या मनाला प्रसन्न करुन घेतले कि आपल्या हिताच्या सर्व गोष्टी प्राप्त करुन देण्याचे सामर्थ मनात आहे.हे मन देव पण आहे व दैत्य पण आहे.मनाच्या दोन बाजू सद्गुरुंनी छान प्रकारे समजावून सांगितले आहे आणि सद्गुरु असेही सांगतात कि,जसे तुमच्या प्रकृतीला झेपेल त्याप्रमाणे विश्वप्रार्थना करा वेळेचे बंधन नाही.विश्वप्रार्थनेला धरुन ठेवलेत कि अशक्य गोष्टी शक्य करण्याचे सामर्थ्य या प्रार्थनेत आहे.सद्गुरु राया आम्हा नामधारकांची किती काळजी घेतात किती सहज आणि सोप्या पध्दतीने हे ज्ञान आम्हास सांगतात या ज्ञानामुळे आम्ही ऐश्वर्यात ,आनंदात नांदत आहोत.सद्गुरुंचे खुप खुप आभारी आहोत आम्ही. Thank u sadguru God bless all. 🙏🙏
मला खूप वर्षांपासून "हरे राम हरे राम राम राम हरे हरे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे " हे मनात जपायची सवय लागलीय , कुठेही जाताना येताना झोपताना सतत हा मंत्र मझ्या मनात नकळत येतो मग विष्वप्रर्थना कशी म्हणू देवा ? Explane करा .
मन खुश ठेवण्यासाठी चांगले विचार हव मन ही ईश्वर,मन ही देवता, मन सर्व सिध्दीचे कारण आहेइ, विचार सादरीकरण उत्तम प्रकारे आहेतः आभारी आहोत कापडणे जिल्हा धुळे
मनाला देवाची(स्वरूपाची) गोडी लावण्याचा प्रयत्न (अभ्यास ) करा, म्हणजे 'रिकामी वेळेत देवाचे नाम घेत रहा '.** "विश्वप्रार्थना सतत म्हणण्याचा छंद मनाला लावा, सहज गोडी लागेल, हा जीवनविद्येचा 'युक्तीयोग 'आहे. 👌👌👍👍
खूप मोलाचे मार्गदर्शन... छान सांगितले.. विश्व प्रार्थनेला धरणे आणि विश्वंभराला धरणे एकच.. म्हणून मुखामध्ये विश्वप्रार्थना सतत राहिल याची काळजी घ्या. Thank you so much Sadguru mauli. 🙏👏👏🌹🌹
" Human body is manifestation of our Mind.मन हे जाणीवेचे एक टोक आहे. आपलं सच्चिदानंद स्वरूप आहे तेच देव आहे हे ओळखले की सर्व अंधश्रद्धा जातील व आपण स्वतःला ओळखले की आपली प्रगती होणार." प्रणाम सदगुरु ! धन्यवाद सदगुरु !!
धन्यवाद. तुम्हाला आमचा विडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनेल ला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला विसरू नका. th-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - th-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html
आदरणीय पूजनीय वंदनीय कौशल्य योगी सद्गुरू माऊली, माई, ज्ञानगुरू प्रल्हाददादा मिलनवहिनी आणि समस्त जीवनविद्या मिशन टीम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञतापूर्वक आभार........
सर्वांना विठ्ठल विठ्ठल...
हे ईश्वरा...
सर्वांना चांगली बुध्दी दे , आरोग्य दे.
सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्या त ठेव.
सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे.
जय सद्गुरु समर्था, सर्वांच भलं कर, सर्वांचे कल्याण कर, सर्वांचे रक्षण कर, सर्वांची भरभराट होवो ❤️🙏❤️🙏
डोंबिवली.
Jay gurudev
Jay sadguru Jay jivanvidya
Khary mauli jeevan vidye chya dnynamule manache mahtv samjle khup khup dhnywad 🙏🙏🙏🙏
खूप छान मार्गदर्शन🙏🙏
सद्गुरू धन्यवाद.
मनात जो Virus शीरला आहे त्याला फक्त असे सद्गुरु च दुर करु शकतात. शरीराच्या संक्रमण वर औषधि येतात पण मनात जे संक्रमण होते ते असे अमृत विचार च दुर करु शकतात .
अनंत धन्यवाद श्री सद्गुरू.
♥️🌷❤️🙏🙏🙏❤️🌷♥️
विठ्ठल विठ्ठल सदगुरू देवा 💐💐🙏🙏
Man he Mahan aahe
जय सद्गुरु जय जीवन विद्या 🙏 कोटी कोटी वंदन देवा 🙏 🌹
Vitthal Vitthal mauli
विठ्ठल विठ्ठल सद्गुरु राया आज आपण मन करा रे प्रसन्न या मनाला प्रसन्न करुन घेतले कि आपल्या हिताच्या सर्व गोष्टी प्राप्त करुन देण्याचे सामर्थ मनात आहे.हे मन देव पण आहे व दैत्य पण आहे.मनाच्या दोन बाजू सद्गुरुंनी छान प्रकारे समजावून सांगितले आहे आणि सद्गुरु असेही सांगतात कि,जसे तुमच्या प्रकृतीला झेपेल त्याप्रमाणे विश्वप्रार्थना करा वेळेचे बंधन नाही.विश्वप्रार्थनेला धरुन ठेवलेत कि अशक्य गोष्टी शक्य करण्याचे सामर्थ्य या प्रार्थनेत आहे.सद्गुरु राया आम्हा नामधारकांची किती काळजी घेतात किती सहज आणि सोप्या पध्दतीने हे ज्ञान आम्हास सांगतात या ज्ञानामुळे आम्ही ऐश्वर्यात ,आनंदात नांदत आहोत.सद्गुरुंचे खुप खुप आभारी आहोत आम्ही. Thank u sadguru God bless all. 🙏🙏
मला खूप वर्षांपासून "हरे राम हरे राम राम राम हरे हरे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे "
हे मनात जपायची सवय लागलीय , कुठेही जाताना येताना झोपताना सतत हा मंत्र मझ्या मनात नकळत येतो
मग विष्वप्रर्थना कशी म्हणू देवा ?
Explane करा .
शब्दा पलीकडले विषय शब्दात मांडणारे महान संत सद्गुरु वामनराव पै यांना कोटी कोटी प्रणाम 🙏🌹
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
देवा हे तुमचे जीवन विध्यें चे ज्ञान सर्वा ना मिळावे ही ईशा.
मन खुश ठेवण्यासाठी चांगले विचार हव मन ही ईश्वर,मन ही देवता, मन सर्व सिध्दीचे कारण आहेइ, विचार सादरीकरण उत्तम प्रकारे आहेतः आभारी आहोत कापडणे जिल्हा धुळे
😅😅😅😅
Manavar pepper thewa vp cha khupch chhan apratim margadarshan important👍👍
Mauli thanks a lot❤🌹🙏🙏🙏🌹
मनाला देवाची(स्वरूपाची) गोडी लावण्याचा प्रयत्न (अभ्यास ) करा, म्हणजे 'रिकामी वेळेत देवाचे नाम घेत रहा '.** "विश्वप्रार्थना सतत म्हणण्याचा छंद मनाला लावा, सहज गोडी लागेल, हा जीवनविद्येचा 'युक्तीयोग 'आहे. 👌👌👍👍
जय श्रीगुरुदेव 🌹👏
Thank you sadguru 🙏🙏🙏 for this great knowledge of happiness
Sundar Margdarshn Thanku Mauli 🙏♥️❤️❤️♥️❤️
खुप छान
परमपूज्य श्री सद्गुरू माऊलींना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम! विठ्ठल विठ्ठल! 🙏🙏🙏
Sadguru maina vadan Dada vahinin manpurvaka vadan manala samagaval kijibhela samagavle touch kara ❤❤
Thank you satguru Mai thank you dada Milan vahini khup khup dnyavad khup thanks khup khup kruthanetha khup abhari aahe jay jeevanvidya jay satguru
मनाचेी आोळख झाली माऊली
तुम्हाचे अनंत अनंत कोटी आभार. 🙏🙏🙏😇
Manabadal Sundar margdarshan thank you Mauli 🙏♥️👍🙏♥️❤️❤️♥️
May God bless all with Good health, wealth and bliss.
Dhanyawad Sir
खूप मोलाचे मार्गदर्शन... छान सांगितले.. विश्व प्रार्थनेला धरणे आणि विश्वंभराला धरणे एकच.. म्हणून मुखामध्ये विश्वप्रार्थना सतत राहिल याची काळजी घ्या. Thank you so much Sadguru mauli. 🙏👏👏🌹🌹
विठ्ठल विठ्ठल देवा 🙏 🌹
Thanku sadguru
धन्यवाद सद्गूरू 🙏🙏🙏🌹
Satguru mai Dada vahini sarvana krutadyatapuravak namskar manala godilsvane samgun gene
Khup chhan pravachan 👌👌👌, jai sadguru jai jivanvidya 🙏🙏🙏
फक्त विश्वप्रार्थना म्हणा बाकी सगळं ती प्रार्थना करेल
Very good counciling Vitthal Vitthal Sadguru Pai Maharaj
🙏🙏 satguru
Vithal vithal vithal..
विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
जय सद्गुरू जय जीवनविद्या..sadguru bless all
" Human body is manifestation of our Mind.मन हे जाणीवेचे एक टोक आहे. आपलं सच्चिदानंद स्वरूप आहे तेच देव आहे हे ओळखले की सर्व अंधश्रद्धा जातील व आपण स्वतःला ओळखले की आपली प्रगती होणार."
प्रणाम सदगुरु ! धन्यवाद सदगुरु !!
🙏🌹 विठ्ठल विठ्ठल🌹🙏
Very nice inspired to me
A miracle
धन्यवाद. तुम्हाला आमचा विडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनेल ला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला विसरू नका.
th-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html
जय गुरुदेव धन्यवाद 🌹🌹🌹🌹
Jay sadguru Jay jivanvidhya 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
Vittal vittal jai sadghuru❤ 💐💐🙏🙏
माऊली
Good. Good. God
जय सद्गुरू जय जीवनविद्या...
Khupch sundar 👏👏🙏
Jai Sadguru Jai Jeevanvidhya, Divya Margadarshan
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - th-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html
🙏🙏🌺🌺
Vitthal Vitthal mauli Narayangaon Kendra
विठ्ठल
❤
जय सदगुरू
जयसदगुरु माऊली नमस्कार 💐💐
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू माऊली.पुन्हा पुन्हा जागविसी तू भगवंता! कृतज्ञता पूर्वक अनंत अनंत कोटी वंदन सद्गुरू नाथा!
Vithal vithal mauli
Vitthal Vitthal Vitthal
God,god,
🙏🙏🌹🌹👍
*प्रार्थनेची काळजी घ्या प्रार्थना तुमची काळजी घेईल*
🙏🙏🙏🙏
Sadguru mauli 🙏🙏
विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा याचे खुप सुंदर मार्गदर्शन 🙏🏼🙏🏼
This man was deputy secretari of Mahabharata
Nice
शाळांन मध्ये हायस्कूल मध्ये जीवनविद्या विषयक रोज एक तास किंवा अर्धा शिकवल पाहिजे...
Vitthal
आदरणीय पूजनीय वंदनीय कौशल्य योगी सद्गुरू माऊली, माई, ज्ञानगुरू प्रल्हाददादा मिलनवहिनी आणि समस्त जीवनविद्या मिशन टीम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञतापूर्वक आभार........
जीवन विद्या चा कोर्स कुठे आणि कसा प्लीज
जीवनविद्येचा कोर्स कुठे असतो आणि किती दिवसांचा असतो प्लीज कळवा
🕉️🚩
Vithal. Vithal mauli 🙏🙏
Universal prayer is golden mine of golden thought
🙏🙏🙏🌹🌹🌹
Jivan dhiya mission Nagpur la khothe aahe krupaya addresses pathava
मन करा रे प्रसन्न! सर्व सिद्धीचे साधन !!...आपले मनाकडे दुर्लक्ष का होते ?.....त्यावर उपाय काय ?.....ऐका सद्गुरूंच्याच वाणीतून.....
धन्यवाद! आमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी bit.ly/lokmat_bhakti_subscribe या लिंकवर क्लिक करा आणि नवनवीन व्हिडीओंचे नॉटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल बटण दाबायला विसरू नका.
विठ्ठल विठ्ठल 🙏
Vithal vithal vithal..
Vithal vithal mauli
🙏🙏🙏🌹🌹🌹
Vitthal Vitthal mauli Narayangaon Kendra