कोकणातील काथ्या उद्योग | Coir factory in Konkan

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 638

  • @vishwasmalshe4142
    @vishwasmalshe4142 3 ปีที่แล้ว +2

    *हा वीडियो फारच आवडला ! नारळाच्या सोडणा पासून मशिनच्या सहाय्याने काथ्या तयार करणारा उद्योग फारच उत्तम आहे ! त्या काथ्यापासून गाद्या देखील छान बनवता येतील असं आम्हाला वाटते! आपण फार छान माहिती दिलीत त्यासाठी आपल्याला खूप खूप धन्यवाद ! आणी खूप शुभेच्छा!*

  • @vinayaksitap3563
    @vinayaksitap3563 4 ปีที่แล้ว +1

    खूप छान लघु उद्योग आहे
    आपल्या नवीन मुलांना चांगला उद्योग सुरू करण्यासाठी ही माहिती लाख मोलांची आहे
    तुझ्या या प्रयत्नांना यश मीळो

  • @शिवमुजरासमाजिकसेवासंस्था

    कोकणचा विकास हाच आमचा ध्यास, मालवण लाईफ या यूट्यूब चैनल हा व्हिडीओ बनवल्याबद्दल आमच्याजवळ शुभेच्छा 💐 कोकणामध्ये रोजगार निर्मिती होणार .आम्ही सुद्धा संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत

  • @subodhraskar7017
    @subodhraskar7017 2 ปีที่แล้ว +3

    एक नंबर दादा तुझ्यासारखा युट्युब वर अख्ख्या महाराष्ट्राततुझा असा कोणता व्हिडिओ नाही की त्यातून तू आम्हाला काही माहिती दिली नाही प्रत्येक व्हिडिओ हा परिपक्व असतो⚡❣️😊😊

  • @shashikantkambli7271
    @shashikantkambli7271 4 ปีที่แล้ว +6

    खुपच छान बेरोजगाराना चांगली संधी आहे. फारच आवडला. 👌👍🙏🏻☝️

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @suhasshirke7414
    @suhasshirke7414 4 ปีที่แล้ว +2

    फारच सुंदर व उद्बोधक माहिती.धन्यवाद🙏

  • @shrikrishnatalashilkar2456
    @shrikrishnatalashilkar2456 4 ปีที่แล้ว +4

    सगळ्यात अगोदर काथ्यापासून दोरी बनविण्यासारखा विषय लोकांसमोर आणल्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन. सोडणासारख्या टाकाऊ वस्तूपासून दोरीसारखी टिकाऊ वस्तू बनवून अनेक स्थानिक महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली. अशाप्रकारचे अनेक लघुउद्योग कोकणात चालू व्हायला पाहिजेत व सुरु असलेले उद्योग समाजासमोर आले पाहिजेत. असे व्यवसाय, उदयोग प्रकाशात आणण्याचे कार्य आपल्या हातून होण्यासाठी अनेकानेक शुभेच्छा.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Nakkich dada
      Thank you so much 😊

    • @Ace_car_service
      @Ace_car_service 4 ปีที่แล้ว

      @@MalvaniLife dada tithe coco pit kiti rs la milt

  • @ketanjoshi7494
    @ketanjoshi7494 4 ปีที่แล้ว +1

    Atishay sunder video Ani khup chan mahiti milali

  • @nageshgawade9674
    @nageshgawade9674 4 ปีที่แล้ว +1

    खूप उत्कृष्ट चित्रीकरण व सादरीकरण, दर्शकांना नेमकं काय दाखवायचं आहे याचं अचूक ज्ञान ह्यामुळे हा पण विडिओ एकदम top class. उपयुक्त माहिती दिल्याबद्दल दोन्ही सरांचे आभार. देव बरे करो 👍👍

  • @pravinsawant6993
    @pravinsawant6993 4 ปีที่แล้ว +11

    मस्तच माहितीपर होता हा व्हिडिओ. धन्यवाद मित्रा असे नवनवीन प्रकल्प आपल्या भागात आहेत हे दाखवल्या बद्दल खूप खूप आभार...

  • @prakashparab5789
    @prakashparab5789 4 ปีที่แล้ว +2

    आपले सर्व videos पहात असतो पण आजचा हा video कोकणातील नैसर्गिक संसाधनाची उपयुक्तता, दैनंदिन जीवनातील वापराबरोबरच ते लघुउद्योगातून रोजगार निर्मिती पर्यायाने अर्थव्यवस्थेला आधार देण्याबाबत असल्याने (बनविल्याने) मनापासून आवडला....
    अशीच उपयुक्त माहिती (कोकणातील नैसर्गिक साधनसंपत्तीवर) आपल्या येणाऱ्या vlogमध्ये असावी एवढच प्रामाणिक मत आहे.
    धन्यवाद...!

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much Prakash dada 😊

  • @koustubhsci
    @koustubhsci 4 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम विडिओ ,,,काथ्या आणि कोकोपीट बनवण्याची पूर्ण प्रक्रिया खूप सुंदर प्रकारे प्रेसेंट केली आहे ,,कोकणातील ग्रामीण उद्योजकांसाठी अत्यंत महत्वाचा प्रकल्प ,,,

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @kedarbhurke8383
    @kedarbhurke8383 4 ปีที่แล้ว +4

    खुप सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओ आहे.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว +1

      Thank you so much 😊

  • @nileshpanchal1695
    @nileshpanchal1695 4 ปีที่แล้ว +1

    खूप छान
    सांगण्याची पद्धत खरंच खूप छान आहे
    तुम्ही सर्व कोकण संस्कृती,
    गोष्ट कोकणातली, लोके भारी माहिती देता

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @shashikantkaralkar4084
    @shashikantkaralkar4084 4 ปีที่แล้ว +4

    लक्की, खरोखर सुंदर व माहितिपूर्ण vdo !! सिंधुदुर्ग जिल्ह्यात व ते सुद्धा मालवण तालुक्यात हा small scale उद्द्योग आहे, हे आज समजले. नक्कीच सोडनांचा कमर्शियल वापर आपल्याकडे होऊ शकतो हे दाखवलेस. Big thank you !! 👍👍
    Thanx to कांदळगावकर साहेब व वज्राटकर साहेब.
    देव बरे करो !!!!!!!

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว +1

      Thank you so much
      Thanks for your support and kind words.
      Dev bare karo 😊

  • @paraglimaye1830
    @paraglimaye1830 4 ปีที่แล้ว

    लोक कोकण म्हनलं की फक्त नारळ , पोफळीच्या बागा , समुद्र , मासे इतकंच माहीत आहे पण त्या झाडाच्या उपयोगापासून बनवत असलेल्या वस्तु , लोक करत असलेला व्यवसाय हा तुझ्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचत आहे , खूप खूप धन्यवाद आता आम्ही जेंव्हा कोकणात जाऊ तेंव्हा नक्की अशा industry ला भेट देऊ , खूप छान असे व्हिडीओ बनवत रहा

  • @prashantkadam979
    @prashantkadam979 4 ปีที่แล้ว +1

    खुपच छान आणि व्यवस्थीत माहिती दिली .

  • @viveksavant1461
    @viveksavant1461 4 ปีที่แล้ว +1

    छान माहिती दिली .कोकणातील अशा विविध योजना व उद्योगांची तुमच्याकडून माहिती मिळते या बद्धल तुमचे आभार.👍🙏

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @dayanandnerurkar8541
    @dayanandnerurkar8541 4 ปีที่แล้ว +11

    प्रोजेक्टची माहिती अत्यंत चांगली देण्यात आलेली आहे. प्रोजेक्टर कोकणात चालू करायचा असेल तर किती खर्च येईल.

  • @samidhanarvekar3761
    @samidhanarvekar3761 4 ปีที่แล้ว +1

    खुप छान, लहानपणी मी पारंपरिक पद्धत आमच्या घरी पाहिलीय. त्याच्यात प्रचंड मेहनत असायची. हे खुप छान

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @Yashrane07
    @Yashrane07 4 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम।।।।खूप छान।।।हा प्रकल्प आपल्या सगळ्या कोकणी माणसापर्यंत पोहचला पाहिजे।।।

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว +1

      Thank you so much 😊

    • @pushpenbhatt7099
      @pushpenbhatt7099 4 ปีที่แล้ว

      @@MalvaniLife costing for machine and all setup

  • @digambarpadwal5028
    @digambarpadwal5028 4 ปีที่แล้ว +5

    Thanks to kandalgaonkar saheb and vajratkarsaheb for excellent information and shown practical.thanks to lucky dada.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @abhishek_j2024
    @abhishek_j2024 4 ปีที่แล้ว +4

    मस्त व्हिडिओ आहे मित्रा अतिशय उपयुक्त माहिती मिळाली त्याबद्दल आभार..👍👍

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว +1

      Thank you so much 😊

  • @milinddatar1339
    @milinddatar1339 4 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिलीत
    तरूणांना प्रोत्साहन देण्यासाठी खूप उपयोगी आहे

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @akshaymalkar6887
    @akshaymalkar6887 4 ปีที่แล้ว +1

    दादा खूप चांगली माहिती दिली...कोकणातील तरुण उद्योजगाणा खूप उपयुक्त आहे 🙏

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @RajendraYadav-gg2it
    @RajendraYadav-gg2it 4 ปีที่แล้ว +3

    Bhava 1 no
    Asech kokan ani kokanatlya sadhan sampatitun rojgarache marg dakhvun dya...
    Aaple manpurwak abhar 🙏

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @Sameer-Shirsekar
    @Sameer-Shirsekar 3 ปีที่แล้ว +1

    Sondnyala 3 rs peksha jasta bhav miluk havya, karqn kathaya pasun banavleleli Dori 50 rs Viktat.
    Nice information

  • @tanujamodak6003
    @tanujamodak6003 4 ปีที่แล้ว +6

    दोन्ही सरांनी खूप सविस्तरपणे उपयुक्त अशी माहिती दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. 🤗👌नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण vlog. 🤗👌👍यातून स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว +2

      Thank you so much 😊

  • @prasadmapuskar7391
    @prasadmapuskar7391 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती दिलीत. आवडला वीडियो.👍👍👍👍👌👌👌👌

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @shrimangeshchavan508
    @shrimangeshchavan508 4 ปีที่แล้ว +2

    khup changli ani upyukt mahiti hoti.
    dhanywad
    🌺🌻🌺🌻🌺

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @ancientlife2562
    @ancientlife2562 4 ปีที่แล้ว +1

    खरचं खुप चांगली माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मित्रा असाच सर्व सामान्य जन तेला माहिती देत रहा.. जरी आपल्याला कष्ट घ्यावें लागले तरी देव तुझ्या पाठीशी उभा आहे 🙏🙏🙏

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much for your support and kind words 😊

  • @vilasrrathod8554
    @vilasrrathod8554 4 ปีที่แล้ว +1

    खुप छान विषयावर दोन साहेबांनी मार्गदर्शन केले .व्ही.डी.ओ. उत्तम होता . दुसरा भाग लवकर टाका . धन्यवाद

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว +1

      Ho nakkich
      Thank you so much 😊

  • @adityatambe2464
    @adityatambe2464 4 ปีที่แล้ว

    Lucky Dada he Udyoganche Ase chhan chhan Video pahun aapan pan asach kahi tari chota mota udyog kela pahije. Ashi ichha manat vyakta hote.kharach khup chhan mahiti dilis Katya udyogachi.

  • @sandhyadhamapurkar1375
    @sandhyadhamapurkar1375 4 ปีที่แล้ว +1

    खूप छान झाला विडीओ. छान माहिती पण मिळाली. मेहनत करणारा छान फायदा घेऊ शकतो.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @duhitasawant5896
    @duhitasawant5896 4 ปีที่แล้ว +1

    Khup upyuktta mahiti dilit khup chhan

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @sachinhaldankar2011
    @sachinhaldankar2011 4 ปีที่แล้ว +1

    चांगली माहिती दिली. पुढच्या वेळेस नारळाच्या चुडतांपासून (पाने) हिराची झाडू कशी बनवितात यावरही एक व्हिडिओ बनवला तर फार चांगले. यामध्ये याच काथ्यांच्या दोरीचा वापर होतो. कोकणामध्ये ही कला आता दुर्मिळ होत आहे. बाकी व्हिडिओ छान होता.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Dada to pan video aahe aplya channel war ... mugdyachi zadu....
      Keep watching malvanilife 😊

  • @umeshsalunke35
    @umeshsalunke35 4 ปีที่แล้ว +2

    Must information dilit asic mahit det ja. Thnx saheb

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว +1

      Thank you so much 😊

  • @sakuntlaarunmer341
    @sakuntlaarunmer341 4 ปีที่แล้ว +1

    आम्हाला तुमचे विडीओ खूप आवडतात काही तरी शिकायला मिळते ज्ञान वाढते खूप छान खूप खूप शुभेच्छा आणि आभारी आहोत

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @sachidanandchindarkar715
    @sachidanandchindarkar715 4 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर उपक्रम राबवला मित्रा कोकण सम्रुध्द करण्यासाठी असेच व्हिडीओ सर्वांन पर्यंत पोहचले पाहिजेत.
    Good job

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @vinyabhatkya
    @vinyabhatkya 4 ปีที่แล้ว +3

    किती चांगला educational विडिओ तुम्ही बनवला आहे 👌👌👍👍 तुमचं TH-cam चॅनेल चालवण्याच्या मागचे vision अतिशय चांगले आहे आणि त्यामुळेच तुमचा चॅनेल हा जास्त काळ प्रेक्षकांच्या मनात टिकून राहील.
    विषय अतिशय उत्तम व स्मॉल scale उद्योगात ज्यांना इंटरेस्ट आहे, अश्यांसाठी नक्कीच उपयोगी आहे व आमच्या सारख्या शहरातील मंडळींना, कोकणातील by प्रॉडक्ट्स पासून , कुठलेही पोल्लूशन न करता कसा रोजगार निर्माण होऊ शकतो त्याची फारच छान माहिती तुमच्या दोघंही gust नि चांगल्या प्रकारे दिली. त्यांचे अभिनंदन !
    भाऊ असेच फोकस विडिओ मधून मधून बनवत राहा, ह्याच तुम्हाला शुभेच्छा 👍👍

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Khup chan watla wachun
      Thanks for suggestions and kind words 😊

  • @sumedhthorat5356
    @sumedhthorat5356 4 ปีที่แล้ว +2

    उत्कृष्ट माहिती दिली, very well done 👍👍👍

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @hrutujakambli7397
    @hrutujakambli7397 4 ปีที่แล้ว +1

    खूपच उपयुक्त स्वयं रोजगार हमी योजना आपण दिली दादा ..Well done Bro

  • @ajitkolgaonkar2473
    @ajitkolgaonkar2473 4 ปีที่แล้ว

    सुंदर व्यवसायीक माहिती या
    व्हिडीओ च्या माध्यमातून मिळाली
    छान सादरीकरण सुंदर चँनल

  • @pravingawade3231
    @pravingawade3231 4 ปีที่แล้ว +18

    मालवण तालुका आणि सिंधुदुर्ग जिल्हा तुझ्या आई वडिलांचा ऋणी राहील.आता मालवणीत सांगतंय तू मेल्या खरो कोकणी माणूस आसस जेका कोकणी माणसाबद्दल काय तरी वाटता !!!

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much Pravin dada 😊

    • @AkshayKumar-fz7nw
      @AkshayKumar-fz7nw 4 ปีที่แล้ว

      Pan amhala ghati manu naka...Ek pashchim ghati😁😁😁

  • @avinashjadhav4960
    @avinashjadhav4960 4 ปีที่แล้ว +1

    नेहमीप्रमाणे नाविण्यपुर्ण माहिती देणारा व्हिडीओ. झकास. :-)

  • @sanjeevsaid3026
    @sanjeevsaid3026 3 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिलीत. पुढचा विडिओ पण लवकर बनवा.👍

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 4 ปีที่แล้ว +1

    मित्रा तू दिलेली माहिती खरंच खूप छान होती

  • @tushargkambli
    @tushargkambli 4 ปีที่แล้ว +2

    Hi, I manage a similar project ( may be bigger than this one) in Shiroda. Will be more than happy to help you in doing one more video. I have a cocopeat blocking unit as well. आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काम करूचा लागतला..साऊथ ला धंद्यांचे clusters आसत - ते सगळा एकजुटीन करतत

  • @hareshwarhindlekar1548
    @hareshwarhindlekar1548 4 ปีที่แล้ว +1

    छान माहिती दिली दादा कोकणात चालणाऱ्या अश्या अजून लघुउद्योगांची माहिती तुम्ही आमच्या पर्यंत पोचवा चांगलं काम करताय देव सहकार्य करो💐🙏

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @nikiteshraut8861
    @nikiteshraut8861 4 ปีที่แล้ว +2

    अतिशय छान आणि उपयुक्त विषय होता आजचा....

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 4 ปีที่แล้ว +1

    छान माहिती मिळाली.

  • @dattatrayjadhav6070
    @dattatrayjadhav6070 4 ปีที่แล้ว +1

    लक्ष्मीकांत,
    तुझ्यामुळे नक्कीच आपल्या कोकणात नवनवीन उद्योजक तयार होतील
    आणि कोकणची भरभराट होईल,
    👍👍👍

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much dada 😊

  • @dhaniscreations6225
    @dhaniscreations6225 4 ปีที่แล้ว +1

    लकी.... खूप सुंदर व्हिडिओ बनवलास.... मस्त माहिती दिलीस..🙌 कोकणात विकास झालाच पाहिजे.. 👍त्यामुळे महिलांना रोजगार उपलब्ध झाला....🙏

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @janhavinair8085
    @janhavinair8085 4 ปีที่แล้ว +1

    दादा तुला hatsoff. खूप खूप खूप छान माहिती दिलीस. 🙏 मालवणचा असाच उत्तरोत्तर विकास होऊ दे. तिथे खूप रोजगार निर्माण होऊ दे. हेच गणरायाच्या चरणी प्रार्थना. तू असेच informative व्हिडिओ बनव. आमच्या ज्ञानात भर टाकल्याबद्दल परत तुझे धन्यवाद 🙏 देब बरे करो....

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊
      Dev bare karo

  • @vinodghosalkar8088
    @vinodghosalkar8088 4 ปีที่แล้ว +2

    मस्त व्हिडिओ 👌. खूप छान माहिती दिली आहे 👍. Keep it up.

  • @pranjalisaigaonkar6533
    @pranjalisaigaonkar6533 4 ปีที่แล้ว +1

    ह्या व्हिडिओमुळे आम्हीही असा व्यवसाय करण्याचा नक्कीच विचार करू,खूप खूप धन्यवाद

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @vaishalidhule8907
    @vaishalidhule8907 ปีที่แล้ว

    Khoopach chan video aani mukhya mhanje doghanahi kiti chan mahiti sangitali tyach pramane kharch hya machine's kiti chan aahet mala aathvatay maze aajoba asha kathya tayar karaychet te kiti mehanat karayche hya machine ne kiti sope zale aahe Lucky tuze khoop aabhar tu nehamich ase video karat astos ki jyani lokana tyacha khoop upyog hoil mi aata baghitala 👌🏼👌🏼👍🙏

  • @meetbhoir7762
    @meetbhoir7762 4 ปีที่แล้ว +1

    छान छान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद आणि आपण आपल्या 😎 गॉगल छान आहे ते पण डिस्क्रिपशन मध्ये माहिती द्या

  • @jyotiadhav1126
    @jyotiadhav1126 4 ปีที่แล้ว +1

    मस्त व्हिडिओ दादा..... कोकणात माणूस मुळातच कष्टाळू, त्यात त्याला तंत्रज्ञानाची जोड मिळाली
    तर कोकणचा विकास नक्की होणार !!!!! 👍😊

  • @rupalikubal9010
    @rupalikubal9010 4 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती दिली काथ्या उद्योगा बद्दल... 👌👌

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @usnaik4u
    @usnaik4u 4 ปีที่แล้ว +1

    नेहमीप्रमाणे १ नंबर माहितीपूर्ण व्हिडिओ👌🏻. देव बरे करो.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much
      Dev bare karo 😊

  • @yogeshwasave9016
    @yogeshwasave9016 4 ปีที่แล้ว +1

    खूप छान

  • @akshaybhogate7312
    @akshaybhogate7312 4 ปีที่แล้ว +3

    Mitra khup mast video banavlas. Me Kalifornia Farm30 che pn pahile videos. Te sudhha mast ahet. Tuzi Question vicharaychi method khup mast ahe. Manje ekdm mahatvache prashna vichartos tu. Ani tya mule ajun jasta mahiti milte lokana. Ekdm Chan. Ajun ashech laghu udyoganche videos banavat ja. Khup Chan. Ek suggestion ahe ki video madhe sobt tu sudha yet ja tyat. So video ajun interactive hoel. Ani je loka ahet te ajun freely boltil tuza kade baghu. Ata camera samor astana maybe te gondhalat astil tr. I don't know how effective it could be. Pn ek just suggestion dila. Thank You. Tuza pudhcha pravasa sathi khup shubhechha.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว +1

      Hey hi Akshay
      Thank you so much for suggestions. Will definitely work on it
      Khup chan watla wachun 😊

  • @avb530
    @avb530 4 ปีที่แล้ว +1

    Khup mast informative. Agricultural based small scale industry will help rural india.

  • @darshanakocharekar6943
    @darshanakocharekar6943 4 ปีที่แล้ว +1

    Khup chaan video.Naarlaachya pratyek bhagacha upyog hoto mhanunacyh tyala kalpvruksha mhantaat.Lucky bhava sawantvaadichya laakdi khelnyancha ,vastuncha banvanyacha video banav.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Nakkich banwu taii
      Thank you so much 😊

  • @wilsonpaul4972
    @wilsonpaul4972 3 ปีที่แล้ว +1

    Khup Mhanje Khupach Chan Vlog Hta Mitra...Khup Kahi Shiknya Sarkha Hta! Keep Up Doing a Good Wrk

  • @govindrajam249
    @govindrajam249 4 ปีที่แล้ว +2

    very infomative video...bro........atishay uttam mahiti dili Kandalgaonkar Sirani...kaathya udyog baddal....👌👌👍👍

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @tushardiwadkar2166
    @tushardiwadkar2166 4 ปีที่แล้ว +3

    Lucky the great..Haddi malvan yethil ha coir cha small scale business pan khup changla aahe tyane aaju baju chya gavatil lokana rojgar pan milato
    All the best..Dev Bare Karo.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much dada
      Dev bare karo 😊

  • @dileshdesai1935
    @dileshdesai1935 4 ปีที่แล้ว +2

    bahava Tu jya videos bavto tya khup manapasun banavto great information starting to end khup chan explain kelas 👍

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much dada 😊

  • @virendravaidya7714
    @virendravaidya7714 2 หลายเดือนก่อน

    काठ्या बनविण्याचा उद्योग चांगला आहे.शेतकरी आणि स्थानिक महीलानगृहोड्योग सुध्धा मिळतो.सरकारी सहकार्य मुळे ऐकूनच हा उद्योग चागला चालत आहे अशी आशा आहे

  • @namitakambli8399
    @namitakambli8399 4 ปีที่แล้ว +1

    Khupch chhan dili mahiti

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @kalpanasalunkhe9289
    @kalpanasalunkhe9289 4 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली आहेत तुम्ही दादा असे छान व्हिडिओ बनवत रहा 👌👌👌👍🙏🙏

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @ganeshsankpal8346
    @ganeshsankpal8346 4 ปีที่แล้ว +2

    मस्त व्हिडीओ कांदळगावकर सरांनी पण मस्त माहिती दिली👌👍👍👍👍👍👍

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @mrinmayeeparkar117
    @mrinmayeeparkar117 4 ปีที่แล้ว +2

    लकी अतिशय सुंदर video. 👌👍👍👍

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @surendratawde4620
    @surendratawde4620 4 ปีที่แล้ว +1

    Bhava video chan vidhnyan yukt faydeshir mahiti denara ek laghupath banvilya baddal dhanyavad ase udhyog sadharan Talukyala kivvha transport suvidhe nusar mokyachya jagi ekch aslyas ekalach row material mublak milale tarach ha rojgar chalu shakto .nahitar maahinya tun barech divas kam band asel . Thanks for information.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @asawarikelkar381
    @asawarikelkar381 4 ปีที่แล้ว +9

    I am so very thankful to you, for the complete document, the drone shooting and the entire production line..
    Also the supply demand and economics so very well explained...
    Looking for the next episode of making rope from the bells..

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much
      Thanks for your support and kind words 😊

    • @vedprakashsingh4141
      @vedprakashsingh4141 2 ปีที่แล้ว

      @@MalvaniLife sir,project cost kiti aahe,aamhala nagar madhe suru karaychi aahe

    • @ranarishavsingh
      @ranarishavsingh ปีที่แล้ว

      I want maching how can i get

  • @nimo95
    @nimo95 4 ปีที่แล้ว +1

    😍मस्त ...किती छान खूप इंफॉर्मशनल होतं 👌👌आपल्या कोंकणात असे उद्योग आहेत हे माहिती नव्हतं...वन्स अगेन बिग 👍लकी दादा ला असेच व्हिडिओस बनवत जा....जर त्यांच्या काही vacany असेल तर मला काम करायला आवडेल🔥👌👌👌😊😊.....

  • @shripad1111
    @shripad1111 4 ปีที่แล้ว +1

    खूप महितीपूर्वक व्हिडिओ

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @sanjaypatil8188
    @sanjaypatil8188 3 ปีที่แล้ว +2

    Very nice information

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 ปีที่แล้ว

      thank you so much 😊

  • @denismarien7883
    @denismarien7883 4 ปีที่แล้ว +3

    Sir I know Mr kandalkar I had worked for this project in kudal nice to know Konkan is developing and its hear they making tourism spots.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Superb...

    • @shailendrathakur2112
      @shailendrathakur2112 3 ปีที่แล้ว

      May I get mr Rajesh or Jitendra sir mob no please.

    • @navnathchikhale7670
      @navnathchikhale7670 3 ปีที่แล้ว

      Denis have you supplied Machine?

    • @denismarien7883
      @denismarien7883 3 ปีที่แล้ว

      @@navnathchikhale7670 I was working for mr Adke who had supplied machineries but no person in Pollachi combatore TN who built the machine I had personally visited the place 6 time

    • @sivajisiyyari9041
      @sivajisiyyari9041 2 ปีที่แล้ว

      @@denismarien7883 i want to buy this machinery

  • @sanjayshinde6770
    @sanjayshinde6770 4 ปีที่แล้ว +1

    Very nice vedio.......informetive

  • @nakulzore9145
    @nakulzore9145 4 ปีที่แล้ว +1

    नमस्कार भाव अतिसुंदर माहिती दिली धन्यवाद 💞💞💞💞💕💕💕👍👌👌👌👌👌👌

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @raghavendrashelke8449
    @raghavendrashelke8449 4 ปีที่แล้ว +2

    Very much better informative.. very well shot too...

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @smitanarsale4237
    @smitanarsale4237 4 ปีที่แล้ว +1

    Chan lucky dada khup sunder mahiti

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @ganeshtalavanekar8798
    @ganeshtalavanekar8798 4 ปีที่แล้ว +2

    Apratim ani clear content .... Superbly explained the content .. yane nakkich baryach nav udyojakana prerna ani protsahan milel...Dev Bare Karo 😀🙏

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊
      Dev bare karo

  • @Ravindra_0921
    @Ravindra_0921 4 ปีที่แล้ว +1

    Khup chan kam kartoys tu ase informative video dakhvun karan entertainment video tar sarva Jan kartat 👍👍🙏

  • @sagarb.jadhav5435
    @sagarb.jadhav5435 4 ปีที่แล้ว +1

    मस्त भावा.. माहिती चांगली मिळाली...

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @pramodmandavkar5526
    @pramodmandavkar5526 4 ปีที่แล้ว +1

    Asech uttam video kokanchya paryatan vadhisathi paryayane rojgar nirmitisathi margadarshak thartil.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Nakkich
      Thanks you so much 😊

  • @KambleTV
    @KambleTV 3 ปีที่แล้ว +1

    Very good I like .....mi pan naral lavnyache kaam chalu Kele ahe👍

  • @soniahendricks85
    @soniahendricks85 4 ปีที่แล้ว +3

    Interesting n informative video as always 👌🏻Waste madhun Best, multiple upyog. Khup chan ashi mahiti share keli, ani processing sudha dhakhavle, mastch👌🏻I personally love to watch, small scale industrial projects. Waiting for to b continue.. Da👍🏻

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @vipultambe8484
    @vipultambe8484 4 ปีที่แล้ว +3

    Lucky bhai tumhi asech farming related beneficial video amchya paryant pohochava hich mazhyakadun tumhala subhechha....☺️👍👌
    Dev bare karo....🙏🙏🙏

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊
      Dev bare karo

  • @SopeGanit
    @SopeGanit 4 ปีที่แล้ว +1

    मस्त खूप चांगली माहिती मिळाली

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @pranitrahate8322
    @pranitrahate8322 2 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती आहे

  • @AmitYadav-xp6kt
    @AmitYadav-xp6kt 4 ปีที่แล้ว +2

    Dada khup informative videos aahe tumcha 👍

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว +1

      Thank you so much 😊

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi5573 4 ปีที่แล้ว +1

    होतकरू छोट्या उद्योजकांसाठी ही माहितीपूर्ण...

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @sudhirjadhav853
    @sudhirjadhav853 ปีที่แล้ว

    THANK YOU MALVANI LAIFE ARE BALA TU NEHMICH SUDAR SUNDAR VIDIO AANI UPYUKT .MAHITI VIDOCHYA MADHYMATUN DET ASTOS KHU

    • @sudhirjadhav853
      @sudhirjadhav853 ปีที่แล้ว

      KHUP BHARI VATTAY AMHALA MUMBAIT RABUN ASHI MAHITI MILTE KHUP CHAN TU KAM KARIT AAHES .

  • @suhasvedpathak3506
    @suhasvedpathak3506 3 ปีที่แล้ว +1

    Chan mahiti

  • @dhruvneshpatel4174
    @dhruvneshpatel4174 4 ปีที่แล้ว +1

    Khup chan ani informative 👌👍 navin jaga navin topic sodhnya mage lagleli tujhi Pratyek mehnat disunyet 👏👏👏👏👏

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much😊

  • @shrikantachrekar
    @shrikantachrekar 4 ปีที่แล้ว +2

    Thanks bro giving such info khup chhaan

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @mahesh_jadhav
    @mahesh_jadhav 4 ปีที่แล้ว +1

    Dada khrch khup chan vatale bagun...nd tya sirani suddha khup samjaun sangitle........aplya konkana made khrch khup ase business ahet je ajun suddha taruna kade pohchle nahi ahet......nd tumcha ya ashya vidio mule nakki servan parayanter jail....!!!!!! Thanku dada for information.....nd w8ing for 2 part

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว +1

      Thank you so much
      Thanks for your support and kind words
      Keep watching malvanilife 😊😊😊