कॅलिफोर्निया ३० शेळीपालनाची संपुर्ण माहिती। भाग-१ | Kalifornia 30 Goat farming Part-1

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ก.ค. 2020
  • मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर भातशेती, मत्स्य शेती व कोकणातील ईतर व्यवसायसंबंधीचे व्हीडीओ प्रसारीत करीत असताना लोकांच्या खुपखुप छान प्रतिक्रिया कमेंटद्वारे येत आहेत. कोकणात चालणारे विविध व्यवसाय लोकांपर्यंत पोहचत आहे आणि त्याचा फायदा व्यवसाय करणाऱ्यालापण होत आहे आणि आपल्या सबस्क्राईर्सलापण होत आहे, यातच आम्हाला आनंद आहे.
    आज या व्हीडीओमध्ये आपण "शेळीपालन" व्यवसायाची माहिती घेणार आहोत. याचा अभ्यास करुन व्हीडीओ बनवण्यासाठी सावंतवाडीतील "कॅलिफोर्निया ३०" या फार्म्स ला भेट दिली आणि शेळीपालनाविषयची संपुर्ण माहिती ४ भागांत तुमच्या पर्यंत पोहचवत आहोत. आज या पहिल्या भागात शेळीपालनसाठी लागणारे खाद्य कश्याप्रकारे तयार केले जाते याची संपुर्ण माहिती या व्हीडीओद्वारे तुम्हाला मिळणार आहे. हि माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी हा व्हीडीओ जास्तीतजास्त शेअर करा.....
    #मालवणीलाईफ
    #malvanilife
    Kalifornia30 Farms
    At post Talavade
    Gadgewadi, Near Siddhivinayak Mandir, Tal: Sawantwadi, District: Sindhudurg, Maharashtra.
    416529
    9833654857
    8378061627
    -----------------
    follow us on
    facebook
    / 1232157870264684
    Instagram
    invitescon...

ความคิดเห็น • 546

  • @sandeshmhatre670
    @sandeshmhatre670 4 ปีที่แล้ว +34

    अभ्यासू, प्रयोगशील आणि पक्का व्यावसायिक शेतकरी. जोखीम पत्करून मुंबई सोडून कोकणात गावी शेती करणे म्हणजे खरंच हिम्मतवान म्हटलं पाहिजे भोसलेंना.यांना फॉलो करून शेती केली किंवा जोडधंदा केला तर नक्कीच आर्थिक प्रगती होईल. त्यात लकी तू एकदम प्रोफेशनल ब्लॉगर झालास उत्तम माहिती लोकांपर्यंत पोहोचवत आहेस त्याबद्दल तुला तुझ्या पद्धतीने *Big Thumps Up* 👍👍😊😊

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much
      Thanks for your support and kind words 😊

  • @Kalifornia30Farms
    @Kalifornia30Farms 4 ปีที่แล้ว +36

    प्रोत्साहनपर प्रतिक्रिया दिल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद!

    • @Kalifornia30Farms
      @Kalifornia30Farms 4 ปีที่แล้ว +2

      @Arsef Pathan अजून भाग बाकी आहेत। त्यात दिसतील प्राणी.

    • @Pednekar161
      @Pednekar161 4 ปีที่แล้ว +3

      @@Kalifornia30Farms sir tumi amchya sathi inspiration ahat

    • @tanujamodak6003
      @tanujamodak6003 4 ปีที่แล้ว +2

      तुमचेही खूप खूप आभार इतक्या सविस्तरपणे उपयुक्त व सुंदर माहिती दिल्याबद्दल. 🤗👌👍

    • @vikram3713
      @vikram3713 4 ปีที่แล้ว +3

      खरोखर उत्तम माहिती दिलीत तुम्ही मुंबई मध्ये 5-10 हजार च्या नोकरी करण्यापेक्षा स्वतच्या गावी जमीन कसण्यात आनंद आहे आणि आवडी च काम ही.. भविष्यात नक्की भेट देणार तुम्हाला व तुमच्या फार्म ला. खूप खूप धन्यवाद तुमचे सर 🙏

    • @GAURAVSHELAR1
      @GAURAVSHELAR1 4 ปีที่แล้ว +1

      Sir tumhchi study kup brilantah .kup chan sir sarva gosti open karun sagitly ty sati thank you

  • @prathameshpathak900
    @prathameshpathak900 4 ปีที่แล้ว +29

    सगळ्या कोकणातील तरूण वर्गाने ह्यांच्या कडून व्यावसायिक मार्गदर्शन घ्यावे
    खुप छान माहिती आणि सगळे युनिक विचार 🌴👌🤟

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @aartisawant4866
    @aartisawant4866 4 ปีที่แล้ว +9

    अरे काय सांगो तुका ,हा video मी अगदी मन लावून ऐकला ईतकी महत्ताची माहीती तू लोकांपर्यत पोचवतस पण त्या भोसले भावान पण खूप छान माहीती तुका पुरवल्यान...
    लय भारी ...माझ्याकडे शब्दच अपुरे हत तुझा कौतुक करूक.
    नवीन पिढीला जर असा काय व्यवसाय करायचा असेल तर हा आदर्श आहे...
    👍👍👍👍👍

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊
      Thanks for your support and kind

  • @balkrishnaparab7063
    @balkrishnaparab7063 4 ปีที่แล้ว +11

    शेळी पालन (कॅलिफोर्निया ३०) प्रकल्पाची माहिती अतिशय छान पद्यतीने दर्षकाना दिली.अगदी video ला खिळवून ठेवले.
    भोसले साहेबांनी प्रोजेक्ट ची माहिती छान पद्यतीने दर्षकाना दिली.त्याच्या बोलण्यातून व्यवसायाचा आत्मविश्वास दिसून आला.शेतीची आवड असल्यामुळे हे त्यांना शक्य झालं असावं.
    ते काम करत असताना labour Management कशी करतात त्याची माहिती द्यावी.धन्यवाद!

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @jaiwantgaikwad7784
    @jaiwantgaikwad7784 4 ปีที่แล้ว +2

    फारच छान !
    अभिनंदन आणि धन्यवाद !!
    उद्योजकता प्रसाराचं काम इतक्या मनोरंजक पद्धतीने तुम्ही करताहात की त्याबद्दल तुम्हाला राष्ट्रीय पुरस्कार दिला गेला पाहिजे असं मला मनापासून वाटतं !
    त्यादृष्टीने शासनापर्यंत व केंद्र सरकार पर्यंत तुमच्या कामाची माहिती जरूर पोचवा. त्यातून अनेकांना मार्गदर्शन आणि अशाप्रकारचं जनजागरण-कार्य करण्यासाठी प्रेरणा मिळेल. असे प्रकल्प चालविणारे हजारो नव्हे लाखो " भोसले " आपल्या देशाला लाभोत हीच प्रार्थना !
    धन्यवाद !!

  • @rohanphadke438
    @rohanphadke438 4 ปีที่แล้ว +2

    Khup changli information with market mindset. Perfect farmer.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @shashikantkambli7271
    @shashikantkambli7271 4 ปีที่แล้ว +2

    खुपच छान माहिती दिलीस मित्रा फार्म मालकाने सुदर Explanation दिले. धन्यवाद

  • @indianrohan3169
    @indianrohan3169 4 ปีที่แล้ว +2

    Khup changli mahiti dili dada ni thxx

  • @arvindbute7132
    @arvindbute7132 2 ปีที่แล้ว +1

    खूपच हुशार व्यक्ती आहे त भोसले जी 👍👍

  • @rameshmandavkar3787
    @rameshmandavkar3787 4 ปีที่แล้ว +2

    खूप छान व्हिडिओ आणि शेळी पालनाची माहीती आणि शेळ्यांना लागणाऱ्या चाऱ्याची लागवडीची माहिती... concept अप्रतिम👌👌

  • @jeetubansodemanmad8198
    @jeetubansodemanmad8198 4 ปีที่แล้ว +2

    भोसले सरांचा "विषय" गंभीर आहे 👍🏻👌🏼

  • @sureshmasurekar8212
    @sureshmasurekar8212 4 ปีที่แล้ว +1

    भाऊ,आपल्या चॕनलद्वारे जबरदस्त माहीत दिल्या बध्धल धन्यवाद . असेच video बनवत रहा.नक्कीच तुम्हाला positive response मिळत राहील. Keep it up

  • @infovs5403
    @infovs5403 4 ปีที่แล้ว +1

    उद्योजकता प्रसाराचं काम इतक्या मनोरंजक पद्धतीने तुम्ही करताहात लय भारी ...माझ्याकडे शब्दच अपुरे हत तुझा कौतुक करूक.
    नवीन पिढीला जर असा काय व्यवसाय करायचा असेल तर हा आदर्श आहे...

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @darshanakocharekar6943
    @darshanakocharekar6943 4 ปีที่แล้ว +3

    Khup chaan mahiti.Bhosale siranche bussiness planning khupach niyojanpurn aahe.Kokanat lockdown youtubber khupach zaalet pan hya sarvaat MALVANI LIFE he ekmev mahitipurn channel aahe.tUzhe vishay nehami vegale aani sarvanchya phaydyachech nahi tar dnyanat bhar ghalnare astat. Aani 31 julyparyant nakkich 100k honar. Tyasathi all the best.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much
      Thanks for your support and kind words 😊

  • @rasikasalvi1968
    @rasikasalvi1968 4 ปีที่แล้ว +1

    सुमित भाऊ तुमच्या मेहनतीला ,कष्टाला खुप खुप सलाम. तुमची अशीच प्रगती होत राहो.हातच राखून न ठेवता जी संपूर्ण माहिती दिलीत त्याचा कोकणातल्या शेतकऱ्याला नक्कीच फायदा होईल.धन्यवाद

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @sadashivbapat4306
    @sadashivbapat4306 4 ปีที่แล้ว +1

    खूप बोध घेण्यासारखा आहे या युवकाकडून , खूप भारी वाटला हा माणूस , या क्षेत्रातील यूवकानी याच्या कडून मार्गदर्शन घ्यावे , प्रत्यक्ष भेटायला खूप आवडेल बघू केव्हा योग येतो . पोट भरुन माहीती [ज्ञानार्जन ] मिळाली ग्रेट भेट

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @ganeshsankpal8346
    @ganeshsankpal8346 4 ปีที่แล้ว +7

    मस्त 👌👍 फार्म मालक पण मस्त माहिती देतात 👌

  • @padmakarnanhore4951
    @padmakarnanhore4951 4 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद सर,कोकणी फणसाचे महत्त्व ..झाडांचे बहूपयोग... मी सुद्धा भविष्यात शेळीपालनाचा विचार आहे..

  • @sunildesai9527
    @sunildesai9527 3 ปีที่แล้ว +1

    अभिनंदन सुमित भोसले.
    आपण माहीती देताना महत्त्वाचा मुद्दा सांगितलात तो विपणणाचा होता.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @sameerghag3650
    @sameerghag3650 4 ปีที่แล้ว +1

    Kup changli mahiti dili.
    Thanks bhava.

  • @vinayaksitap3563
    @vinayaksitap3563 4 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली आहे तु नविन शेतकरयांना याचा फायदा होईल

  • @pravasbazaracha
    @pravasbazaracha 4 ปีที่แล้ว +1

    खुपच छान सर जी

  • @usnaik4u
    @usnaik4u 4 ปีที่แล้ว +11

    As of your regular informative videos this was also the best. I am damn sure that you will be the best konkan youtuber within few days. A big 👍🏻 for Mr . Bhosale for his highly advanced knowledge. Dev bare karo 👍🏻.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much
      Dev bare karo 😊

  • @pramodsawant9530
    @pramodsawant9530 4 ปีที่แล้ว +1

    नवीन होतकरू मुलांना आपली स्वतःची जागा असल्यास किरकोळ नोकरीं पेक्षा असा प्रयत्न करण्यास प्रेरणा मिळेल. खुप छान व महत्वाची माहिती दिल्याबद्दल मनपूर्वक आभार. 🙏

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @santoshjadhav4816
    @santoshjadhav4816 4 ปีที่แล้ว +1

    Best marathi TH-camr. Prashnanchi mandani uttam karta tumhi

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @samjadhav1146
    @samjadhav1146 4 ปีที่แล้ว +1

    भोसले दादांनी खरंच खूप छान माहिती सांगितली 👌👌
    पुढील भाग लवकरच येईल अशी आशा आहे.

  • @kapilarolkar9207
    @kapilarolkar9207 3 ปีที่แล้ว +1

    Very nice video
    Very professional thinking by bhosale sir

  • @nirut2152
    @nirut2152 4 ปีที่แล้ว +1

    खूपच छान पद्धतीने माहिती मिळाली 👌👌👌👌

  • @vinodjoshi6511
    @vinodjoshi6511 4 ปีที่แล้ว +1

    सुमित भोसलेसर ! उपयुक्त माहीती बद्दल धन्यवाद !

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @keshavkambli8263
    @keshavkambli8263 4 ปีที่แล้ว +1

    लक्ष मिकांत आज पर्यंत मी शेळी पालनाचे अनेक व्हिडीओ पाहिले पण इतके सुरेख आणि अभ्यासपुर्ण नियोजन प्रथमच पाहिले. तू विचारलेले प्रश्न हे आमच्या मनातील प्रश्न असल्याने सर्वं शंकाच निरसन झाले. तुझ्या पुढील भागाची वाट पाहतो

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @vinyabhatkya
    @vinyabhatkya 4 ปีที่แล้ว

    चांगला विषय व प्रोफेशनल फार्मिंग approach 👍👌

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @vrushaliindulkar9076
    @vrushaliindulkar9076 4 ปีที่แล้ว +1

    भोसले यांचे खूप आभार आणि त्यांच कौतुक ही.कॅलिफोर्निया 30हा ब्रॅन्ड लक्षात ठेऊ. फणसाची उपयुक्त माहिती दिलीत.शेती भाजी छान वाटत होती.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @amolrsakhare.396
    @amolrsakhare.396 4 ปีที่แล้ว +2

    Good information भोसले दादा & luki दादा
    जय हिंद वंदेमातरम🇮🇳

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊
      Jai hind 😊

  • @shreyasgosavi320
    @shreyasgosavi320 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान असेच व्हिडीओ आणा, आम्हाला ही अश्या प्रकारे व्यवसाय करायला प्रोत्साहन मिळतं

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 ปีที่แล้ว

      Nakkich
      Thank you so much 😊

  • @urduschoolsakharinatealeem5485
    @urduschoolsakharinatealeem5485 4 ปีที่แล้ว +2

    चांगली माहिती
    दादाने कळकळीने माहिती दिली आहे।
    दादा धन्यवाद

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @shamsundartalashilkar6080
    @shamsundartalashilkar6080 4 ปีที่แล้ว +1

    लक्ष्मीकांत फार सुंदर व माहीतीयुक्त व्हीडीऔ पहायला मिळाला पुढील भागात सुद्धा अशीच माहीती मिळेल अशी अपेक्षा धन्यवाद

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much kaka 😊

  • @the_pranaylife1784
    @the_pranaylife1784 4 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती

  • @satyawanrane1433
    @satyawanrane1433 4 ปีที่แล้ว

    खूप छान वीडियो आहे दादा👌👌, खूप छान वीडियो आहे

  • @rajanikantsankhe42
    @rajanikantsankhe42 4 ปีที่แล้ว +1

    Thanks,shri Sumit Bhosle ji.

  • @shreeresortachara6442
    @shreeresortachara6442 4 ปีที่แล้ว +1

    खुपच छान उपयुक्त माहिती

  • @vikrantraorane6488
    @vikrantraorane6488 4 ปีที่แล้ว

    Khup chagli mahiti bhetli dada.....

  • @prashantkadam979
    @prashantkadam979 4 ปีที่แล้ว +2

    छान माहितीपूर्ण विडीओ यापुर्वीही भोसले यांची सुवर्णकोकण मुलाखत व त्यांचा फार्म विझीट ऑनलाईन केला होती. भोसलेंचा छान अभ्यास व मेहनत हे त्यांच्या वरील प्रकल्पात दिसून येते.👌👌👍

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว +1

      Thank you so much 😊

  • @sarveshsawant7308
    @sarveshsawant7308 3 ปีที่แล้ว +1

    Lay Bhari video Bhava

  • @omkarchavan5333
    @omkarchavan5333 4 ปีที่แล้ว +1

    Mast ek no video 👍

  • @firojmulla421
    @firojmulla421 4 ปีที่แล้ว +1

    छान माहिती सुमित दादा 25 मिनिटे कधी संपली कळली सुद्धा नाही 👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @chinmayipawaskar4521
    @chinmayipawaskar4521 4 ปีที่แล้ว +3

    Nice video, will see next part soon

  • @anandkambli9315
    @anandkambli9315 4 ปีที่แล้ว +1

    बरीच माहिती मिळाली. धन्यवाद।.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @maaymarathiinamerica
    @maaymarathiinamerica 4 ปีที่แล้ว +2

    Informative, khup chan mahiti dili 👍

  • @ajaykadam9884
    @ajaykadam9884 4 ปีที่แล้ว

    1 नंबर असे चित्रीकरण आणि ड्रोन ने घेतलेले सुंदर निसर्गरम्य वातावरण. खरच सुंदर अशी उपयुक्त माहिती दिल्याबद्दल लकी भावा तुझे आभार आणि धन्यवाद. कोकणात राहून पण असा व्यवसाय करू शकतो तुमच्या या विडिओ मुळे तरूण वर्ग या व्यवसायात आकर्षित होतील . देव बरे करो. जय भंडारी.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much
      Jai bhandari 😊
      Jai bhandari

  • @pravingore3441
    @pravingore3441 4 ปีที่แล้ว

    Super information dada

  • @shubhamdhuri1998
    @shubhamdhuri1998 4 ปีที่แล้ว +1

    Khuopp chan mahiti dilis dada khuopp aabhar

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว +1

      Thank you so much 😊

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 4 ปีที่แล้ว +3

    एक नंबर मित्रा खूप छान माहिती दिलीस . कोकणातल्या मुलांनी स्वतःहा उद्योग कसा करावा या बद्दल उत्तम मार्गदर्शन मिळाले . खूप चांगल काम करतो आहे. त्याबददल तुझे आभार मित्रा तू जे काही विषय घेऊन येतॊसणा ते खूप छान असतात . आणि नवीन , वेगवेगळे आणि समाजउपयोगी आसतात . खूप काही घेण्यासारखे आणि शिकण्यासारखे असतात . हा भाग खुपचखुपच..........चांगला होता. आणि भोसले सरांचे अभिनंदन त्यांनी छान मार्गदर्शन केले .

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much
      Thanks for your support and kind words 😊

  • @sanjivnivatkar
    @sanjivnivatkar 4 ปีที่แล้ว +1

    Khup chan mahiti milali

  • @drsubhashshenage3838
    @drsubhashshenage3838 3 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती दिली आहे

  • @user-ft5wt1gv4y
    @user-ft5wt1gv4y 3 ปีที่แล้ว +1

    खुपचं चांगलं काम करत आहेत श्री भोसले बंधु आपण आपल्या कोकणामध्ये निसर्गाचं वरदान लाभलेल्या भुमित आपण छान भुमातेची सेवा सुरू ठेवली आहे आपण कडून सर्वांना चांगले मार्गदर्शन होत राहावे
    असच जर आपल्या प्रत्येक कोकणवासीय बांधवांनी विचार केला तर आपल्या कोकणच्या पवित्र भूमी पुढे
    क्यलिफॉर्निया क्या चीज हैं,

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 ปีที่แล้ว +1

      Thank you so much
      Thanks for your support and kind words 😊

  • @GAURAVSHELAR1
    @GAURAVSHELAR1 4 ปีที่แล้ว +1

    Lucky kup kup thank you .kup chan mahite dada ne deli ah

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @prathmeshgarud4929
    @prathmeshgarud4929 3 ปีที่แล้ว +1

    Essential information and promoting local brand big thumb's up

  • @tejasnarvekar1490
    @tejasnarvekar1490 4 ปีที่แล้ว +1

    Bhari kam kela ahe khup mahiti bhete

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @kalawatifarm9797
    @kalawatifarm9797 4 ปีที่แล้ว +1

    छान माहिती सुंदर नियोजन

  • @vishalwagh687
    @vishalwagh687 4 ปีที่แล้ว +1

    खुप अनुभवी व्यक्ती आहे हे....
    चन माहिती भेटली ...धन्यवाद

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @archanabhosale7245
    @archanabhosale7245 4 ปีที่แล้ว +3

    Very Productive Video...

  • @kiranjoshi7564
    @kiranjoshi7564 4 ปีที่แล้ว

    खुपच छान समजून सांगतात

  • @jayshrivastav529
    @jayshrivastav529 4 ปีที่แล้ว +16

    Bhosale dada is absolute modern business... Loved his planning and knowledge... Nice informative video as always 👍

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @suyogmahadik1482
    @suyogmahadik1482 4 ปีที่แล้ว +1

    mast.. khup avadla video..

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว +1

      Thank you so much 😊

  • @maddycreation150
    @maddycreation150 4 ปีที่แล้ว +1

    Khup Chan mahiti sangitali... Sopya paddhatine...

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว +1

      Thank you so much 😊

  • @techngaming112
    @techngaming112 4 ปีที่แล้ว +2

    Outstanding information dada 🙏🙏

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @suchitakambli8319
    @suchitakambli8319 4 ปีที่แล้ว +1

    खूप छान व्हिडिओ माहिती पण खूप छान आहे

  • @nileshkambli3630
    @nileshkambli3630 4 ปีที่แล้ว +3

    Asech informative video banvat raha keep it up

  • @nileshshingte2677
    @nileshshingte2677 4 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली 👌👌👌👍👍👍

  • @sumedhthorat5356
    @sumedhthorat5356 4 ปีที่แล้ว +2

    अतिशय चांगली माहिती मिळाली.
    पुढील व्हिडिओ ची वाट पाहतोय
    Great work 👍👍👍

  • @sskambli1
    @sskambli1 4 ปีที่แล้ว +1

    सुंदर informative

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @nitinpatil440
    @nitinpatil440 4 ปีที่แล้ว +2

    Khup Sundar vlog 👌

  • @waseemmashalkar212
    @waseemmashalkar212 3 ปีที่แล้ว +2

    Excellent Explanation, Thank You very much for ur Toil to make such informative videos.

  • @sunitajoil9971
    @sunitajoil9971 4 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @Rahul_Navghare
    @Rahul_Navghare 3 ปีที่แล้ว +1

    very informative

  • @haiderkhan2171
    @haiderkhan2171 3 ปีที่แล้ว +1

    भाऊ नमस्कार.
    आपण चांगली माहिती सांगितली आहे.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @chandrashakershinde1155
    @chandrashakershinde1155 4 ปีที่แล้ว

    मस्त माहिती मिळाली पुढील व्हिडिओ करिता वाट पाहतो 👌👍

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 4 ปีที่แล้ว +2

    Apratim 👌 Dhanyavaad👍

  • @abhishekmandavkar920
    @abhishekmandavkar920 4 ปีที่แล้ว

    खुप सुंदर वीडियो आहे. ह्या वीडियो मार्फत खुप काही माहिती मिळाली. तुझ्या वीडियो ची खासियत म्हण्जे
    इतर यू टूबर पुस्तक वाचून दाखवतात आणि तु पुस्तकातली माहिती समजवुन सांगतो हा फरक आहे.
    ड्रोनचा वीडियो पन खुप छान आहे. भाग-२ ची वाट पाहत आहोत आम्ही.
    तुझे लवकरच १ लाख subscribers होतिल
    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
    देव बरे करो 🙏🙏🙏

  • @sunilsamant9501
    @sunilsamant9501 4 ปีที่แล้ว +5

    A very informative , knowledgeable owner and a good host .Good video

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @kailaspatil6555
    @kailaspatil6555 4 ปีที่แล้ว +1

    दादा ने खूप छान माहिती दिली..,,👍😊

  • @waseemmandlekar9886
    @waseemmandlekar9886 4 ปีที่แล้ว +2

    Bhoot Badiya Sumith Bhai Achi planing hai Best of Luck🤝👍🌹💐🥰

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much bhai😊

  • @chetangaonkar2432
    @chetangaonkar2432 4 ปีที่แล้ว +1

    Mast bussiness set up kela aahe.

  • @kalpeshnaik8826
    @kalpeshnaik8826 4 ปีที่แล้ว +1

    Ak no planning...👍👍👍

  • @namratabagawe3961
    @namratabagawe3961 4 ปีที่แล้ว +2

    Khup chan mahiti, waiting for part 2👍

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @aniketmohite1450
    @aniketmohite1450 4 ปีที่แล้ว +3

    One of the beat informative video I watched on TH-cam first time

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @smitanarsale4237
    @smitanarsale4237 4 ปีที่แล้ว +1

    Khup chan dada very nice consept

  • @tanayharyan7706
    @tanayharyan7706 4 ปีที่แล้ว +1

    Khup chaan.... Supurb and planned utilisation of entire farm...

  • @nadeemborkar6894
    @nadeemborkar6894 4 ปีที่แล้ว +1

    खूपच छान माहिती दिली सुमीत दादा ने, आणि प्रश्ण पण चांगले विचारले दादा तू.👌
    कारण मी शेळी पालन चे खूपच video's बघतो. अशी माहिती कमी लोक देतात. Thanks dear.
    देव भले करो🙏waiting for next video....

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊
      Dev bare karo

  • @CreativeArtsAmolDalvi
    @CreativeArtsAmolDalvi 3 ปีที่แล้ว +2

    very very .. very good information

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @vikaslad5110
    @vikaslad5110 4 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती दिली आहे दादानी.

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi5573 3 ปีที่แล้ว +1

    छान माहिती

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @nimo95
    @nimo95 4 ปีที่แล้ว +2

    👌दादा आजचा विडिओ As a Horticulturist,..मला खूप आवडला....खूप इंफॉर्मशनल होता....होप कि आपल्या मालवणी फॅमिली ला आवडला असेल....मला वेळ मिळाला तर ह्या फार्म मध्ये विसीट करायला आवडले.... बिग👍उप तुला आणि भोसले दादा ला🚩💥💥💥💥

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊
      Thanks for your support and information

  • @paragchawathe8934
    @paragchawathe8934 4 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर

  • @sharadkambli47
    @sharadkambli47 4 ปีที่แล้ว +1

    सुंदर माहिती.👌👍

  • @rameshnaidu4191
    @rameshnaidu4191 4 ปีที่แล้ว +2

    Very informative video 👍

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @VIKASGUPTA-qr9qm
    @VIKASGUPTA-qr9qm 2 ปีที่แล้ว

    Thanks for the information bro 👍👍👍

  • @swapnilapadelkar9467
    @swapnilapadelkar9467 4 ปีที่แล้ว +1

    Khupch chan prakalp aahe .

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @maheshsawant2579
    @maheshsawant2579 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan❣️