सोयाबीन उत्पादकांनो सावधान येलो मोझॅक ओळखा !

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 174

  • @madhavmahabudhe4255
    @madhavmahabudhe4255 หลายเดือนก่อน +4

    अप्रतिम माहिती दिली सर.....

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा

  • @Shridhar-rane-
    @Shridhar-rane- หลายเดือนก่อน +11

    सर आपल्या मार्गदर्शनामुळे बरेच शेतकरी कृषी साक्षर झाले आपले मार्गदर्शन असेच आम्हाला मिळत राहो मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की आपल्या महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकरी कृषी साक्षर झाले पाहिजे. कृषी तज्ञ डॉक्टर गजानन जाधव साहेब. यांचे कोटी कोटी आभार

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน +1

      नमस्कार दादा , आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच आमच्या सोबत असू द्या, कृषी सेवा हीच आमची ईश्वर सेवा आहे . आपले खूप खूप धन्यवाद !

  • @murlidharmali621
    @murlidharmali621 หลายเดือนก่อน +5

    मी माझ्या शेतात तीन वर्षांपासून सोयाबीन जाधव सरांनी सांगीतल्या प्रमाणे बिज प्रक्रिया करुन पेरणी करतो व रेज,पांडा सुपर, सरेंडर ही फवारणी करीत असतो.येलो मोझॅक येत नाही.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा

  • @user-qf5xc5ot7e
    @user-qf5xc5ot7e วันที่ผ่านมา

    Yellow mozac sathi Best Agrolife चे Bestline बुरशीनाशक वापरा.

  • @sachindhamale5772
    @sachindhamale5772 หลายเดือนก่อน +1

    Tricoboost dx + npk boost dx + raiser + 19.19.19 ची ड्रेंचिंग कपाशी पिकास 40 दिवसांनी केली तर चालेल का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , चालते

  • @ramchandraghagare4117
    @ramchandraghagare4117 หลายเดือนก่อน +3

    Kiti faware marawe soyabean wer amdani attne kharcha barane rate 4250.rs parwadal ka soyabean. Pik amchi sheti bhadayne ghya kay karayche te kara amhi. Thaklo aikun

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, गरजे नुसार ३ फवारण्या करू शकता

  • @user-lx5lz2ws4m
    @user-lx5lz2ws4m 25 วันที่ผ่านมา

    Sir mi swal che sperto (Acetamiprid 25% + Bifenthrin 25%) marla aahe parwa. Effect yeil ka? Zad tr yellow hotch aahet.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  18 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, ६ -७ दिवस वाट पहा आपोआप हिरवं होईल

  • @meghrajwaratkar9650
    @meghrajwaratkar9650 หลายเดือนก่อน +24

    पांढरी उडणारी माशि व अंडी मारण्यासाठी पोफेक्स सुपर ची फवारणी केली तर ही माशी व अंडी वर लवकर कंट्रोल होतो हा शेतकरी म्हणून वैयक्तिक मला अनुभव आला आहे....तर आपले व आपल्या तज्ञांचे मत काय... मार्गदर्शनाची अपेक्षा

    • @babasaheb9341
      @babasaheb9341 หลายเดือนก่อน +2

      प्रोफेक्स ने फुलगळ होती असे म्हणतात

    • @shyamughade9320
      @shyamughade9320 หลายเดือนก่อน

      Profece supar bakwas aahe

    • @meghrajwaratkar9650
      @meghrajwaratkar9650 หลายเดือนก่อน

      @@shyamughade9320 पोफेक्स सुपर बकवास आहे तर कोणते औषधं मारावे सांगा

    • @kishorsitrepatil6044
      @kishorsitrepatil6044 หลายเดือนก่อน

      Profex super नी control होते पण पूर्ण होत नाही... Adama चे tapuz हे अंडी मारते. जास्त नुकसान माशी चे पिल्ले जास्त नुकसान करतात. हे दोन्ही aaushad मारले तर लवकर कंट्रोल होते. माझ्या शेतात काही मोजका भागात झाडे आहेत हे मारणार आहे मि.. या आधी मी profex super, Tata manik मारले... कोणत्याच औषदाने पांढरी माशी मरत नाही भाऊ.. कारण आपल्या शेतातली मेली तरी दुसऱ्या कडून उडून त्या शेतात येतात.. दर पंधरा दिवसांनी फवारणी करावं लागते

    • @yogeshnavghare5921
      @yogeshnavghare5921 หลายเดือนก่อน +1

      नंबर एक रिझल्ट आहे

  • @tej37
    @tej37 21 วันที่ผ่านมา

    नमस्कार साहेब, पटियाला पॅक, आणि ओढची एक्सट्रा या औषधं यवतमाळ ला कुठे मिळेल, आणि नाही मिळाले तर कृपया दुसरे औषधं सांगावे ही विनंती, कृपया उत्तर नक्की द्यावे माझ्या शेतात मोझक आला आहे, रिप्लाय द्यावा ही विनंती,

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  19 วันที่ผ่านมา

      दत्त चौक - कॉटन सिटी 8605070323
      दत्त चौक - कृषिधाम एजन्सीस 9960721722
      दत्त चौक - राजदीप एजन्सीस 9403937793
      दत्त चौक - निरंजन कृषी केंद्र 9403489380
      अकोला (बाजार) - राजदिप कृषी भांडार 9421846479
      अकोला (बाजार) - मा भवानी कृषी केंद्र 9657889967
      अकोला (बाजार) - महालक्ष्मी अग्रो इरिगेशन 9423435862
      भामराजा - बालाजी कृषी केंद्र 7588591400
      जोडमोहा - राठोड कृषी केंद्र 9420551250
      मंगरूळ - गणराज ऍग्रो 9637095424

  • @surajgadge2536
    @surajgadge2536 หลายเดือนก่อน +1

    Sir turila tricobust ani pixel chi ektra drenching keli tr chalel ky

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , दोन्ही सोबत जमत नाही ट्रायकोडर्मा वापरा

  • @NakulGore-uh2ki
    @NakulGore-uh2ki 15 วันที่ผ่านมา

    सर माझा 20 गुटे पोलाठ आहे तय मधी 10 गोंठे पिवळी पडली आहे काय करू सांगा शेंगा पण कमी आहेत

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  14 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, 8888167888 या नंबरच्या व्हाट्स अप वर फोटो पाठवा

  • @AnilDhere-kl2nf
    @AnilDhere-kl2nf หลายเดือนก่อน

    Pyriproxifen+ difenthurion content असलेलं औषध पांढरी माशी च्या सर्व अवस्था नियंत्रणात आणण्यासाठी चांगले आहे का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      चालेल दादा

  • @user-ul1kw5ig4p
    @user-ul1kw5ig4p หลายเดือนก่อน

    Sir pahili favarni tumhi sangitlya pramane reng chi ghetli natr tumhi sangitlya dusri davrni imman v shelendr gya pn aata tumhi sangt aahe dusrya favarnit rawdi ch ghya tr khup canfuj zalo si pjzz sanga dusrya favarnit imaan gyav ki ravadi pjzzz sir upay sanga

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , रेज ची फवारणी झाली असेल तर सिंजो मस्केट किंवा व्हिटारा प्लस या पैकी एक घ्या

  • @mangeshrajguru5101
    @mangeshrajguru5101 หลายเดือนก่อน +2

    पटियाला पॅक मध्ये कोणते कन्टेन आहे सर??

    • @kishorsitrepatil6044
      @kishorsitrepatil6044 หลายเดือนก่อน +2

      Pyriproxyfen+bifentrin

    • @kishorsitrepatil6044
      @kishorsitrepatil6044 หลายเดือนก่อน +1

      चांगले घटक आहेत हे white fly control करण्या साठी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน +2

      नमस्कार दादा , पायरीफॉक्सिफेन + बायफेनथरीन

  • @DholeNilesh
    @DholeNilesh 28 วันที่ผ่านมา

    नमस्कार सर १) पटियाला पॅक २)ओढायची एक्स्ट्रा. आर्णी तालुक्यातील कुठे मिळेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  28 วันที่ผ่านมา +1

      नमस्कार दादा , आर्णी - दुदुलवार एजन्सीज 9175371111
      आर्णी - सागर कृषी केंद्र 9850554309
      आर्णी - संजय एजन्सी 9423655211
      जवळा - साईनाथ कृषी केंद्र 9766368536
      सादोबा सावळी - मा भवानी कृषी केंद्र 9011360991
      सादोबा सावळी - खान ऍग्रो 9049565494

    • @user-lx5lz2ws4m
      @user-lx5lz2ws4m 25 วันที่ผ่านมา

      Sir, nagpur la aahe ka dukan?

  • @abhijittale73
    @abhijittale73 หลายเดือนก่อน

    Sir soybean madhe 12-61-00 sobat boron ghetle tr chalel ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , पहिले १ २ :६ १ ;० वापरा पुढच्या फवारणीत बोरॉन वापरा

  • @MahadevDhage-jg6yc
    @MahadevDhage-jg6yc หลายเดือนก่อน +2

    सर आमचं सोयाबीन खुफ वाढल चा एकमेकाचा अंगावर पडल आहे उत्पादनात घट येईल का मार्गदर्शन करा

    • @rohitsayankar4302
      @rohitsayankar4302 หลายเดือนก่อน

      Kadva sir

    • @ManikJadhav-zm2hr
      @ManikJadhav-zm2hr หลายเดือนก่อน

      सोयाबीन जास्त प्रमाणात वाढ झाली आहे नुकसान होते का सर सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , सोयाबीनची जास्त वाढ झाली असेल तर त्याचा परिणाम उत्पादनावर होऊ शकतो.

  • @amolbhise8377
    @amolbhise8377 หลายเดือนก่อน

    सर मि सोयाबीन मधी 2 टोपले 10.26.26 या खातासोबत ट्रैकोड्रमा मिक्स करुण फेकला चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      चालेल दादा

  • @AshokraoHake
    @AshokraoHake 16 วันที่ผ่านมา

    सर आपण सांगता ती औषधे जिंतूर तालुक्यात कोणत्या दुकानात मिळतात,

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  13 วันที่ผ่านมา

      जिंतूर - श्री भाग्यलक्ष्मी कृषी केंद्र 9850225546
      जिंतूर (संभाजीनगर) - श्वेता ऍग्रो 9421461062

  • @user-ul1kw5ig4p
    @user-ul1kw5ig4p หลายเดือนก่อน

    Sir mazy soyabin panya mule pivli padli ky favarni karu

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , पाण्यामुळं पिवळं पडले असेल तर काही काही फवारू नका , शेतात वापसा आल्या नंतर आपोआप हिरवं होईल

  • @kishorsitrepatil6044
    @kishorsitrepatil6044 หลายเดือนก่อน

    सर रीहांस मुळे white fly v अंडी control होतात का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , नाही सोबत पटियाला पॅक किंवा ओदाची एक्सट्रा किंवा सरेंडर घ्यावे

  • @amolkondalwar7181
    @amolkondalwar7181 หลายเดือนก่อน

    सई 8888 मी पेरणी केली आहे आता ती फुल अवस्थेत 5-10%आहे आणि तिची वाढ ही 2.5-3 फुटापर्यंत झाली आहे तर त्यावर विद्युत/ताबोली चा स्प्रे घ्यावा का जेणेकरून तिची वाढ नियंत्रणात राहील..

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, रावडी १५ मिली किंवा सिंजो ७ मिली किंवा मस्केट ३० मिली + सरेंडर ३० मिली + झेप २० मिली + १२:६१:०० १५० ग्रॅम + बेस्टिकर ५ मिली.प्रति पंप प्रमाण

  • @devidaswaychal4811
    @devidaswaychal4811 23 วันที่ผ่านมา

    Ok thank sir

  • @AnilDhere-kl2nf
    @AnilDhere-kl2nf หลายเดือนก่อน +1

    पटीयाला पॅक फवारण्याचा निर्णय घेण्यासाठी नेमके एकरी किती प्रमाणात यलो मोझॅक असला पाहिजे हे आपण शेतकऱ्यांना सांगा.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , यलो मोझॅक हा झपाट्याने वाढणारा रोग आहे, सुरुवातीलाच ५ -१ ० टक्के प्रमाण झाल्यास पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी पटियाला पॅक किंवा ओडाची एक्सट्रा वापरा

  • @yogeshmakde2657
    @yogeshmakde2657 หลายเดือนก่อน +2

    सर काही सोयाबीनचे पाने बेडकासारखे झाले आहे त्याबद्दल काही उपाययोजना सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , हा लीफ रिंकल व्हायरस रोग आहे, पांढरी माशी ला कंट्रोल करणे.

  • @shivajiakamwad7091
    @shivajiakamwad7091 หลายเดือนก่อน

    माझ्याकडे आश्रय सोयाबीन वर येलो मोझ्याक खूप आहे आता माझ्याकडे झेनाप आणी सरेंडर औषध आहे फुलावस्था आहे याने येल्लो मोजक व आळी कंट्रोल होईल काय ?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , हो चालेल

  • @anjalipotdukhe6384
    @anjalipotdukhe6384 หลายเดือนก่อน

    Salfar soyabin madhe boran sobath karu shakto ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, पहिले डोज कोणत्या खताचे दिले आहे ते कळवा

  • @ganeshktare7339
    @ganeshktare7339 26 วันที่ผ่านมา

    सर सोयाबीन वर पांढरा घोंगा ना खूप जास्त प्रमाणात आहे. त्याच्यासाठी कोणते औषध आहे.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  26 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, पांढरी माशीच्या नियंत्रणासाठी पटियाला पॅक ४० मिली किंवा ओडाची एक्सट्रा ४० मिली प्रति पंप प्रमाण

  • @user-xe4te1rf5d
    @user-xe4te1rf5d หลายเดือนก่อน +1

    जाधव साहेब नमस्कार,
    सोयाबीन हे महाराष्ट्रातील मुख्य पीक आहे पण यावर आजपर्यंत औषधं का निघालं नाही, मग यावर उपाय तर शोधला पाहिजे.. जर हा virus असेल तर हा virus मारण्यासाठी अँटीडोड असे काही आपल्या शास्त्रद्यानानी का शोधलं नसावं.. मला वाटते याची मागणी बाजारात जास्त नाही म्हूणन का यावर उपाय शोधला नाही...
    भविष्यात याची गरज खुप पडेल नाहीतर मुख्य पीक हातातून जाण्याच्या भीतीने लोकं सोयाबीन लागवड करने सोडून देतील.. 🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , यलो मोझॅक मागील २ -३ वर्षा पासून येत आहे, याचा अटॅक जास्त विदर्भात होता पण या वर्षी सर्वच भागामध्ये त्याचा प्रादुर्भाव दिसत आहे. यावर सध्या तरी यलो मोझॅक का नष्ट करण्यासाठी मार्केटमध्ये कोणतेच औषध उपलब्ध नाही.

  • @Nitesh-harne77
    @Nitesh-harne77 หลายเดือนก่อน +2

    सर तुमच्या त्र्यंबक सोयाबीन मधे येलो मोझाक चे प्रमाण जास्त आहे

    • @SagarSawant-n8d
      @SagarSawant-n8d หลายเดือนก่อน +1

      Yekdam barobr fail aahe veriety ti mi pn lavli aahe mi pastavt aahe purn mahint waya geli mazi😢😢

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , ८ ३ ३ ५ ( त्र्यंबक ) यलो मोझॅक रोगाला प्रतिकारक आहे, पण या वर्षी यलो मोझॅक चा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात वाढत आहे. त्यामुळं या जातीवर सुद्धा येऊ शकतो.

    • @Nitesh-harne77
      @Nitesh-harne77 23 วันที่ผ่านมา +1

      यावर्षी मी पण लावली ही व्हरायटी. यावर बाकी सोयाबीन पेक्षा जास्त येलो मोजाक आहे. आणि दुसऱ्या बाकी सोयाबीन पेक्षा वाढ पण खूप कमी आहे. मी फसलो अस वाटत आहे

    • @SagarSawant-n8d
      @SagarSawant-n8d 23 วันที่ผ่านมา

      @@Nitesh-harne77 barobr

  • @prakashdavle1164
    @prakashdavle1164 หลายเดือนก่อน

    सर सोयाबीनला फुले लागल्याच्या नंतर नागर जुना मॅप हे औषध फवारणीत टाकले तर चालतं का...

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, तुमचा प्रश्न समजला नाही

  • @DholeNilesh
    @DholeNilesh 29 วันที่ผ่านมา

    नमस्कार सर यवतमाळ जिल्ह्यात १)पटियाला पॅक २) ओढाची एक्स्ट्रा मिळत नाही आहे. त्यामध्ये कोनते कन्टेन्ट आहे माहिती द्या सर.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  29 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, दत्त चौक - कॉटन सिटी 8605070323
      दत्त चौक - कृषिधाम एजन्सीस 9960721722
      दत्त चौक - राजदीप एजन्सीस 9403937793
      दत्त चौक - निरंजन कृषी केंद्र 9403489380
      अकोला (बाजार) - राजदिप कृषी भांडार 9421846479
      अकोला (बाजार) - मा भवानी कृषी केंद्र 9657889967
      अकोला (बाजार) - महालक्ष्मी अग्रो इरिगेशन 9423435862
      भामराजा - बालाजी कृषी केंद्र 7588591400
      जोडमोहा - राठोड कृषी केंद्र 9420551250
      मंगरूळ - गणराज ऍग्रो 9637095424

  • @bhauraohepat5938
    @bhauraohepat5938 17 วันที่ผ่านมา

    साहेब पोलोची फवारणी केल्यानंतर सोयाबीन वरील एलो मोझँक नष्ट होईल काय

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  13 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, नाही येलो मोझॅक कोणत्याच औषधं कंट्रोल होत नाही

  • @rajeshitkhede2897
    @rajeshitkhede2897 24 วันที่ผ่านมา

    Solution "Orcon'"super result

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  18 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, यलो मोझॅक वर काही उपाय नाही रोगग्रस्त झाड उपटून टाकणे व पांढरी माशीला कंट्रोल करणे.

  • @marutimuskawad1274
    @marutimuskawad1274 14 วันที่ผ่านมา

    उदगीरला पटियाला पॅक मिळेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  14 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, उदगीर - योगेश कृषी सेवा केंद्र 9604467158

  • @ganeshkutepatil9339
    @ganeshkutepatil9339 หลายเดือนก่อน

    Sir pani piavel padle ahe kahi 😢 pn vadht nhi yello mojek asel ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , हा व्हिडीओ पूर्ण पहा तुमच्या लक्षात येईल काय अडचण आहे.

  • @ArunKawanpure
    @ArunKawanpure หลายเดือนก่อน

    Sir kapashi madya padhari mashi tultule disat aahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, लान्सर गोल्ड ची फवारणी करा

  • @user-up2yu5dv3t
    @user-up2yu5dv3t หลายเดือนก่อน +3

    यलो मोझाक पेरणी नंतर किती दिवसांनी यतो

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , यलो मोझॅक हा रोग शेंगा परिपक्वता किंवा त्याच्या थोडा आधी येतो पण या वर्षी पेरणी नंतर ३५ ते ४५ दिवसात त्याचा प्रादुर्भाव झाला आहे.

  • @ganeshkale9254
    @ganeshkale9254 หลายเดือนก่อน +2

    सर दुसरी फवारणी करावयाची आहे औषध सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , ~ सोयाबीन फुलोरा अवस्थेतील फवारणी
      रावडी /झेनॉप- 15 मिलि / सिंजो 7 मिलि
      + सरेंडर 30 मिलि
      +झेप 15 मिलि
      + 12:61:00- 100 ग्रॅम
      प्रती पंप प्रमाण

  • @rushikeshpatange
    @rushikeshpatange 17 วันที่ผ่านมา

    726 soyabin aahe kothe kothe yeelo mojak disat aahe kay karav

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  13 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, रोगग्रस्त झाड उपटून टाकणे व पांढऱ्या माशीच्या नियंत्रनासाठी ओदाची एक्सट्रा ची फवारणी घ्यावी.

  • @ganeshdukare9336
    @ganeshdukare9336 หลายเดือนก่อน

    कोराजन सोबत पटियाला पॅक हे वापरले तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , चालते

  • @pravintalwekar1020
    @pravintalwekar1020 28 วันที่ผ่านมา

    शेतकरी मित्रांनो येलो मोझाक प्रतिबंधित बियाने वापरा जसे की NRC, PDKV Amba, Suvarna Soya, इत्यादि वैरायटी वर अजुन पर्यंत असले रोग आले नाहित

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  26 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, येलो मोझॅक या वर्षी सर्वच सुधारित व संशोधित सोयाबीन जाती वर आला आहे. प्रतिबंधक बियाणे वापरून सुद्धा येलो मोझॅक रोगाला पोषक वातावरण मिळाल्यास झपाट्याने वाढतो.

  • @pratappote4826
    @pratappote4826 หลายเดือนก่อน +4

    सर,
    आपल्या बूस्टरचे आश्रय सोयाबीन मध्ये व्हायरसचे प्रमाण अधिक आहे

    • @user-nr5ps9do6z
      @user-nr5ps9do6z หลายเดือนก่อน +1

      हो माझ्या शेतात सुद्धा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, ७७७७ आश्रय जात यलो मोझॅक रोगाला प्रतिकारक आहे, आजूबाजूच्या सोयाबीन प्लॉटवर यलो मोझॅक चा अटॅक झाला असेल तर त्याचा परिणाम तुमच्या प्लॉट वर सुद्धा होऊ शकतो.
      अधिक माहितीसाठी हा व्हिडीओ पूर्ण पहा.

    • @NageshBhise-yz7km
      @NageshBhise-yz7km หลายเดือนก่อน

      माझ्याकडे बूस्टर चे त्रंबक सोयाबीन आहे त्याच्यावर सुद्धा यलो मोजक चा प्रसार जास्त झाला आहे

  • @VijayThakur-wx8nd
    @VijayThakur-wx8nd 25 วันที่ผ่านมา

    Dada difenthiron bifenthrin he he conten chaltil ka odachi ani patialapak he conetn bhetat nahi

    • @VijayThakur-wx8nd
      @VijayThakur-wx8nd 25 วันที่ผ่านมา

      Daiafenthiruan +baifenthein

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  25 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, चालेल

  • @SanjayNarkhede-s8w
    @SanjayNarkhede-s8w 26 วันที่ผ่านมา

    सर सोयाबीन प्रमाने कपासी करीता असाच व्हिडिओ टाका त्याची आज खुपचं जरुरत आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  25 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, ठीक आहे

  • @mahadevwavhal9338
    @mahadevwavhal9338 หลายเดือนก่อน

    Kds वान 1,दिवस सगळ्या वाणाची वाट लावणार येलो mosaic सर्व वातावरणात पसरवणार

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , यलो मोझॅक हा रोग शेंगा परिपक्वता किंवा त्याच्या थोडा आधी येतो पण या वर्षी पेरणी नंतर ३५ ते ४५ दिवसात त्याचा प्रादुर्भाव झाला आहे.

  • @jayvantdeshmukh5755
    @jayvantdeshmukh5755 22 วันที่ผ่านมา

    ओडाची एक्स्ट्रा मध्ये कोणते घटक आहेत 🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  19 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा , पायरिप्रॉक्सिफेन

  • @cricketforever7689
    @cricketforever7689 13 วันที่ผ่านมา

    येलो मोस्याक वायरस किती दिवस नुकसान करते

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  13 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, परिपक्वता अवस्थे पर्यंत नुकसान करू शकते

  • @vaibhavzinjade1434
    @vaibhavzinjade1434 หลายเดือนก่อน

    पटियाला पैक कोराजन मध्ये घेतलतर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , चालेल

  • @rupeshlandge4063
    @rupeshlandge4063 หลายเดือนก่อน

    येलो mozyak नाही आहे पण patiyala pak favarach ahe tr fvaru shkto ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , हो फवारू शकता

  • @AkashTiple-yt1pb
    @AkashTiple-yt1pb หลายเดือนก่อน

    सर मी वर्धा जिला तून बोलत आहे मला दुसरी फोवारणी कराची आहे कापूस वर फुल नाही आले आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, रेंज १ ५ मिली + टॉप ४ ० मिली + १ ९ -१ ९ -१ ९ १ ० ० ग्रॅम प्रति पंप प्रमाण

  • @rajeshamale5842
    @rajeshamale5842 29 วันที่ผ่านมา

    सर तुम्ही सांगीतलेल्या नावाचे औषध आमच्या कडे मीळत नाही त्यामुळे त्या ठिकाणी दुसरे पर्यायी औषधे सांगा.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  29 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, तुमचा जिल्हा तालुका सांगा

    • @rajeshamale5842
      @rajeshamale5842 28 วันที่ผ่านมา

      @@whitegoldtrust मेहकर

  • @sivanithakre2293
    @sivanithakre2293 20 วันที่ผ่านมา

    साहेब आपन संगितलेले औषध आमच्या ईकड भेटत नाही आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  20 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, तुमचा जिल्हा तालुका सांगा

  • @ganeshdukare9336
    @ganeshdukare9336 หลายเดือนก่อน

    पटियाला पॅक हे कीटकनाशक अंतरप्रवाही आहे का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , हो

  • @HemantThakare-yh9zt
    @HemantThakare-yh9zt หลายเดือนก่อน

    Char kol roat sathi favarni aushd saga sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน +1

      नमस्कार दादा , चारकॉल रॉट रोग फवारणीतून कंट्रोल होत नाही कारण कि या रोगाचे बीज जमिनीतून पसरत असतात. या रोगाचा प्रसार वाढू नये यासाठी सोयाबीन बियाण्याला जोरमेट बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करण्याची शिफारस केली होती किंवा बीज प्रक्रिया मध्ये जोरमेट वापरणे शक्य झाले नसल्यास आता ट्रायकोबूस्ट dx ५०० ग्रॅम रेतीत मातीत किंवा शेणखतात मिसळून एक एकरात फेकून द्या.

    • @HemantThakare-yh9zt
      @HemantThakare-yh9zt หลายเดือนก่อน

      @@whitegoldtrust धन्यवाद ससर 🙏

  • @ganeshdhondage8727
    @ganeshdhondage8727 25 วันที่ผ่านมา

    Trast हे ओषध आपलेलच आहे का सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  18 วันที่ผ่านมา

      नाही दादा

  • @vitthalKadam1008
    @vitthalKadam1008 25 วันที่ผ่านมา +1

    बूस्टर चे 77 77 आश्रय हे वाण रोगास प्रतिकारक आहे मी हे बियाणे या वर्षी वापरले आहे कुठलाही रोग नाही

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  25 วันที่ผ่านมา

      धन्यवाद दादा

  • @mahendradevare3063
    @mahendradevare3063 หลายเดือนก่อน +1

    येल्लो मोझक किती दिवसात येतो

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน +1

      नमस्कार दादा , यलो मोझॅक हा रोग शेंगा परिपक्वता किंवा त्याच्या थोडा आधी येतो पण या वर्षी पेरणी नंतर ३५ ते ४५ दिवसात त्याचा प्रादुर्भाव झाला आहे.

    • @mahendradevare3063
      @mahendradevare3063 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏

  • @sushilkolte2816
    @sushilkolte2816 หลายเดือนก่อน

    7777 vr jast ahe yellow mosaic

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , ७ ७ ७ ७ ( आश्रय ) यलो मोझॅक रोगाला सहनशील आहे, तुमच्या सोयाबीन प्लॉटच्या आजूबाजूच्या प्लॉट वर यलो मोझॅक आलेला असेल तर त्याचा प्रादुर्भाव या जातीवर सुद्धा होऊ शकतो.

  • @sanjaymhaske5918
    @sanjaymhaske5918 หลายเดือนก่อน

    झेप 1380ला 500 मिली मिळाले खुप महाग आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, योग्य भाव लावला

  • @prakashautomated9971
    @prakashautomated9971 20 วันที่ผ่านมา

    Kds पासून सुरुवात झाली

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  19 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, हि जात येलो मोझॅक रोगास लवकर बळी पडते,

  • @prafullghode5601
    @prafullghode5601 29 วันที่ผ่านมา

    Mazya sheta pivda mojyak ala ahe kup zade uptun gadli tari pan to wadat ahe sheta t Ata Kay karwa kahi samjun nahi rahl jast wad zaylya mude fhwarnila koni yet nai

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  29 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, पांढऱ्या माशीचे नियंत्रण करावे

    • @prafullghode5601
      @prafullghode5601 27 วันที่ผ่านมา

      MI harcules bolu coper streptocycline barazide sequel -zn. Ya Chi fhwarni keli soybin var

  • @laxmaningle5248
    @laxmaningle5248 หลายเดือนก่อน

    Kay.marav.lagel

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा ,, पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी पटियाला पॅक किंवा ओडाची एक्सट्रा ४० मिली प्रति पंप प्रमाण

  • @VijayThakur-wx8nd
    @VijayThakur-wx8nd 24 วันที่ผ่านมา

    दादा आज औषध फवारनि झाली आता जे झाड पिवळे पडले आहे त्या झाडानां ऊपटून फेकायच का

    • @junedsheikh6670
      @junedsheikh6670 23 วันที่ผ่านมา

      नही

    • @KailasChavan-rn2ix
      @KailasChavan-rn2ix 21 วันที่ผ่านมา

      झिंक,फेरस ची कमतरता आहे त्यामुऴे हिरव गार होत अस सागतात सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  18 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, यलो मोझॅक असेल तरच झाड उपटावे , अन्नद्रव्याची कमतरता असल्यास योग्य व्यवस्थापन करा

  • @latedattatray6389
    @latedattatray6389 หลายเดือนก่อน

    कस्टमर नंबर सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , ८८८८१६७८८८ या शेतकरी सहायता नंबर वर संपर्क करा

  • @sanjaymhaske5918
    @sanjaymhaske5918 หลายเดือนก่อน

    तुरी ला टायकोबुष्ट ची डिचींग सोबत 191919चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, चालेल

  • @tusharthute
    @tusharthute หลายเดือนก่อน +1

    सोयाबीन ला आज 36 दिवस झाले माझ्या चार फवारणी झाली तरी पण येलो मिझेक आला.आता काय करायचं

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , रोग ग्रस्त झाड ताबडतोब उपटून टाका आणि पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी पटियाला पॅक किंवा ओडाची एक्सट्रा ची फवारणी करा

    • @user-iv2bb2nc7z
      @user-iv2bb2nc7z หลายเดือนก่อน

      Ek chan gadi gheun jaun shetat zop

    • @user-iv2bb2nc7z
      @user-iv2bb2nc7z หลายเดือนก่อน +1

      Waaaa 36 days mdhe 4 spray kontya hishobane marle bhau tumi

  • @AshokMaghade-em7vd
    @AshokMaghade-em7vd หลายเดือนก่อน

    सर बूस्टर ची 612 मोठ्या प्रमाणात येल्लो मजाक चा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झालेला आहे रोगराईमुळे शेतीचा खर्च मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , यलो मोझॅक हा रोग शेंगा परिपक्वता किंवा त्याच्या थोडा आधी येतो पण या वर्षी पेरणी नंतर ३५ ते ४५ दिवसात त्याचा प्रादुर्भाव झाला आहे. आणि हा रोग सर्वच सोयाबीन जाती मध्ये आढळत आहे.