कधी पहिली नसेल इतकी सोपी पालकाची तव्यात केलेली खमंग आणि कुरकुरीत वडी | Quick and easy Palak Vadi
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 24 เม.ย. 2020
- #palakvadi #crispyspinachvadi #crispysnacks #spinachvadi #stayhomerecipe
कुरकुरीत कोबीची वडी • अश्या कुरकुरीत कोबीच्य...
कुरकुरीत दुधी वडी • दुधी जरी आवडत नसला तरी...
कुरकुरीत पालक पकोडे • कुरकुरीत पालक भजी कशी ...
पालक गरगट्टा • पारंपरिक दालपालक अर्था...
दालपालक • Dal Palak Recipe | कां...
साहित्य आणि कृती सविस्तरपणे पाहण्यासाठी our Wbsite www.marathi-kitchen.com/
Follow us on Facebook / marathikitchen
Follow us on Instagram / marathikitchen
For Business enquiries MarathiKitchen2016@gmail.com
बऱ्याच जणांनी Comments मध्ये विचारलंय कि पालक वड्या वाफवून घेतल्या तर चालतील का ? तर 'हो' पालक वड्या आळुवडीप्रमाणे वाफवून घेतल्या तरी चालेल. पालकाची पानं आळूच्या पानांपेक्षा पातळ असतात आणि १०-१२ मिनिटात वाफतात. बाकी वाफवलेल्या पालक वड्या तळल्यावर तितक्याच कुरकुरीत लागतात. पालकाचा रंग मात्र गडद हिरवा राहणार नाही.मी आजच पालक वड्या वाफवून तळून पाहिल्या त्याचा फोटो मी इथे share केला आहे तसेच मराठी kitchenच्या Instagram & Facebook Page च्या story त सुद्धा टाकला आहे तो तुम्ही पाहू शकता .
Thanks... मलाही तीच शंका होती पण तुम्ही उत्तर दिलेत त्याबद्दल धन्यवाद मी आज पालक आणला आहे वड्या करून नक्की बघेन
👌👌mast
Khup Chan vatali recipe 😋😋
Hojkk
खूप खूप धन्यवाद 🙏😊
नक्की करून पहा आणि कश्या झाल्या ते जरूर कळवा.
तुम्ही Marathi Kitchen ला Instagram & Facebook Page वर सुद्धा Followकरू शकता जेणेकरून तुम्ही केलेले छान छान पदार्थांचे फोटोज् मलाही पाहता येतील आणि शेअर करता येतील.
सर्वांना अक्षयतृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!
आळूची पानं मिळाली नाहीत तर अश्या सोप्या पद्धतीने तुम्ही पालकाची तव्यात केलेली खमंग आणि कुरकुरीत वडी करून पाहू शकता. तसेच वडी कशी झाली ते commentsद्वारे कळवू शकता .
तुम्ही Marathi Kitchen ला Instagram आणि Facebook Page वर सुद्धा Follow करू शकता तसेच तुम्ही करून पाहिलेले छान छान पदार्थांचे फोटो मला पाठवू शकता जेणेकरून मलाही तुमचे पदार्थ पाहता येतील आणि MarathiKitchen वर share हि करता येतील. धन्यवाद !
तुम्हाला पण.
Z XDA
Mast
Tumchya kade खलबत्ता खूप छान आहे बाकी receipe छान आहे
अतिशय वेगळ्या पद्धतीची पालकाची रेसिपी आहे. छान!
खूप छान रेसिपी आहे ताई आणि तुम्ही दिलेल्या सर्व टिप्स पण नेहमी पालक खाण्या साठी नाक मुरडले जाते पण ह्या वड्या खाल्ल्यास नक्कीच नाही धन्यवाद या पौष्टिक रेसिपी बद्दल
Amazzing thanks tai
Last😁
Ur voice is very nice like ur recepie ☺
ताई
अप्रतिम रेसिपी आहे
सोपी पद्धत आणि कमी सामग्री
सुंदर सांगण्याची पद्धत
जबरदस्त रेसिपी ....तोंडाला पाणी सुटलं....मी नक्की करणार....धन्यवाद मँम
Nice👌👌
खूप वेगळी आणि सोपी रेसिपी thank you dear🤗
खूप खूप धन्यवाद !!
सुपर योग्य आणि खटका
छान पद्धतीने समजावून सांगितले, सुचना जास्त नाहीत. विडिओ बद्दल धंन्यवाद.
मस्तच 👌👌
खलबत्ता खूप छान आहे
खूप खूप धन्यवाद !
Mast
Apratim receipe. Thanks upload kelya baddal
Wah! I will try today.
अप्रतिम 👌
खूप खूप धन्यवाद !
Chhan recipe.. thanks
Recipe tar zhakassss ahech ani tumhi khoop chan samjun sangta 👌👌👌
Mast ❤❤
Ek number idea,mi udyach krun pahate, thanks 😊
खुपच म्सत वङी
Dear sister, namskar. I am from north India donot know marathi. I often prepare this from arvi
leaves but that is very long procedure.But by the way u told ,I prepared this and got delicious yummy receipe. Thanks for sharing this easy receipe.💐💐
I am also from North India but i know marathi
आत्ताच करते....video मध्ये दाखवली तशी पालक आहे माझ्याकडे....आणि आज अक्षयतृतीया पण आहे......👍👍
अक्षयतृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!
अरे वाह मस्तच !
नक्की try करा आणि कशा झाल्या ते जरूर कळवा
तुम्ही MarathiKitchen ला Instagram & Facebook Page वर सुद्धा Follow करू शकता जेणेकरून तुम्ही केलेले छान छान पदार्थ मलाहि पाहता येतील आणि share करता येतील ..
@@marathikitchen7960 मस्त झाली वडी.....thanks again...
फार फार चांगली पद्धत सांगितली धन्यवाद
Khup Chan.... New recipe.... Mi nakki try Karen
ताई खूप छान पालक वड्या..पण आधी ती पानं अळूवडी सारखी वाफवून घेतली तर चालेल का
Swarupa Koli ho chalel
आज पुरणपोळी असते ना, अक्षयतृतिया दिवशी पालक वड़ी
Inovative idea...!sahi👌
Khup mast vatya..nakki banavanar..thx
Khupch chhan ahet vadya...👌
Khup Chan, I wil tray...
आपला व्हिडीओ बघून मी बनवून पाहिली खूप छान झाली होती, धन्यवाद
Khup mast recipe ahe mam mi aaj kelya khup chan laglya 👌👌👌👍😋
खूप छान माहिती
झक्कास..... Innovative
Ekdum anokhi idea.. Very simple and too much favourite
तुम्ही दाखवल्या प्रमाणे मी आत्ताच पालकाची वडी केली आणि तव्यातच केली खूपच छान व खमंग झाली सर्वांना आवडली तुम्हाला धन्यवाद 🙏 व शुभेच्छा!
Khup chan v easy,tumhi khup chan bolta,chan shikvta
Apratim vadya bAnLya thanks
Nice dish. Perfect preparation.
नवीन प्रकार मस्त
Awesome idea....
खूप छान रेसीपी दिल्याबद्ल धन्यवाद मैत्रीणी
Tried it today, khup chaan 👌👌
Khupch chaan Aprteem
Me try karnaar ekdam ek no
Vegli method. Khup chhan
Khup chan sangitle tai 👌
Khup chhan samjaun sangta tai... Khup chhan sopi recipe 👌
THANK YOU FOR YOUR RECIP
सुंदर.
एक वेगळीच खुसखुशीत रेसिपी
खूपच छान व सोपी पद्धत ताई
Khup CH chan recipe
Khup mast.try karin.
Khup mast.tai palakvadi
Very nice palak vadi recipe .👌👌👌
Nice option for aloo vadi
Far Chan bolata madam.
He Receipe Aamhi Nakki try karu.
Khupch chhan ani eazy
अतिसुदंर...
Good recipe. I tried n it came well. Thanks
छान मस्त
Khup chan lagtat, aajach keli 👌
अप्रतिम
I will try definitely
मस्त,
Chhan recipe ahe. Ajch pahili. Banvun baghte.
Mi aj keli hoti palak vadi...khupch chan zali hoti..ghart saglyna khuooooppp avdly..
Khup ch chaan khupch.... Yummy😋 👍
Khupach chan recipe ahe tai 👌👌👌👌👌👌
Khupch mast... 👌👌😋😋
Khup Chan ahe v tumchi recipe
Very nice and easy, thanks
Zakaaass mastt
मस्त,खमंग कुरकुरीत वडी आणि रेसिपी👍👌
खूप खूप धन्यवाद !!
Khup Chan, new recipe
Very nice.I like your method.
Tastefully palak tava bhaji
Khup chan 👌
Khup chhan aahe
Very innovative recipe.. 👌👌
Khoop chan !!
Wav khup khup chan aahe resipi
Khup chhan vatlya palak vadya
Mastch aahe recipe
Ekdam vegali recipe mast 👌
Chan recepy
छान रेसिपी
Great ,मस्तच
Chan Aani paushtik
Very melodious voice. Atishay shuddha bhasha. Very informative vdo. I wl try it immediately. God bless you.
Superb dish 👌
mam chan zatpat kahitari vegle mast me try karun baghte thanku
Aapratim
I tried & it's so testy 😋
I hv tried it, come out delicious😋😋
Hi kupach Chan ahe wow
Khup khup sunder ricep