इथेच तर शेतकरी चुकतो... शेतकऱ्याला चांगलं काही सजेस्ट केलं की लगेच त्याला वाटतं जाहिरात केली.. बाकीच्या कंपन्यांची येणारी खते भेसळयुक्त येतात महाधन ची उत्कृष्ट खते आहेत.. शेतकऱ्याला खतांचा चांगला रिझल्ट यावा यासाठी महाधन ची खते सांगितली.. आणि जर तुम्हाला विश्वास नसेल तर दुसऱ्या कंपनीचे 10:26:26 व महाधन कंपनीचे 10:26:26 पाण्यात टाका कोणते लवकर विरघळते आणि विरघळल्यानंतर खाली कोणत्या याच्यात जास्त कचरा शिल्लक राहतो हे तुम्हीच सांगा...🙏
अनिकेत भाऊ खूप छान माहिती दिली याबद्दल खूप खूप धन्यवाद आपण कांदा पिकाची माहिती महाराष्ट्रातील प्रत्येक कानाकोपऱ्यात शेतकरी पुत्र या यूट्यूब चैनल वरून देऊन महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांना देऊन खूप मोठी मदत करता त्याबद्दल मी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या वतीने आपले आभार मानतो व आपण अजून नवीन नवीन कांदा पिका संदर्भातील व्हिडिओ शेतकरी पुत्र चॅनलवर योग्य वेळी देऊन शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभे राहील असे मी मनोकामना करतो आपल्या मार्गदर्शनामुळे व योग्य वेळी मिळालेल्या चांगल्या सल्ला यामुळे युवा शेतकरी कांदा पिकाकडे जास्त प्रमाणात ओढले जात आहेत आपली सामाजिक कामगिरी
शेतकरयांना पिकांविषयी मार्गदर्शन योग्य आहे तरी त्यासोबतच आज स्वार्थी लोकं शेतकरयांना एकत्र करून स्वतः ची राजकीय पोळी भाजून घेतात तरी आपल्यासारख्या सुशिक्षित तरुणांनी एकत्र येऊन निस्वार्थपणे संघटना उभारावी हि भविष्यात खुप मोठी काळाची गरज आहे.हि विनंती.
@@shetkariputra_ अहो तुम्ही शेतकऱ्यांसाठी एक पीडीएफ बनवा आणि खाताच शेड्युल संपूर्ण शेतकऱ्याला कमेंट भरपूर शेतकरी करतात परंतु त्याचा रिप्लाय देत नाहीत सर
Dada माझे कांदा रोप 38 दिवसांचे झाले आहे. Nativo आणि biovita x ची फवारणी घ्यायची आहे. पण मला ती एकत्र ना घेता बुरशीनाशक आणि टॉनिक चा separate spray घ्यायचा आहे. तर माझा प्रश्न असा होता की आधी बुरशीनाशक मारू का टॉनिक आणि दोन्ही मध्ये किती वेळेचा आंतर असायला हवा?
सर माझा कांदा हा 45 दिवसांचा झाला आहे मी कांदा लागवड करताना एकरी 5 क्विंटल कोंबडी खत 15 दिवसात तणनाशक फवारल्यानंतर 21 दिवसानंतर 2 एकरासाठी 3 गोणी 10 26 26 व 20 kg बोरकाल 50kg प्लांटो 50kg सल्फर 50kg mop सटेराईट असा डोस दिला असुन म्हणावी तशी मान व पात बनत नाही आहे दुसरा डोस काय घेऊ सर कृपया मार्गदर्शन करावे
अनिकेत दादा तुम्ही प्रत्येक कमेन्ट ला उत्तर देता..
सगळा शेतकरी वर्ग तुमचा मनापासून आभारी आहे..
🙏😊❤️🌱
दुसर्या ढोसली माहिती अतिशय छान आपण सांगितली नमस्कार.
Thnak you 🤗❤️
धन्यवाद साहेब तुम्ही महाधन ची खूप चांगल्या प्रकारे जाहिरात केली
असाच महाधण ला suport करा
इथेच तर शेतकरी चुकतो... शेतकऱ्याला चांगलं काही सजेस्ट केलं की लगेच त्याला वाटतं जाहिरात केली.. बाकीच्या कंपन्यांची येणारी खते भेसळयुक्त येतात महाधन ची उत्कृष्ट खते आहेत.. शेतकऱ्याला खतांचा चांगला रिझल्ट यावा यासाठी महाधन ची खते सांगितली.. आणि जर तुम्हाला विश्वास नसेल तर दुसऱ्या कंपनीचे 10:26:26 व महाधन कंपनीचे 10:26:26 पाण्यात टाका कोणते लवकर विरघळते आणि विरघळल्यानंतर खाली कोणत्या याच्यात जास्त कचरा शिल्लक राहतो हे तुम्हीच सांगा...🙏
2warshapasun tumcha niyojan follow kartoy khup chan rizalt Milton aani tikatoy kanda thanks anitet bro
Thank you 🤗🌱❤️
अनिकेत भाऊ खूप छान माहिती दिली याबद्दल खूप खूप धन्यवाद आपण कांदा पिकाची माहिती महाराष्ट्रातील प्रत्येक कानाकोपऱ्यात शेतकरी पुत्र या यूट्यूब चैनल वरून देऊन महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांना देऊन खूप मोठी मदत करता त्याबद्दल मी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या वतीने आपले आभार मानतो व आपण अजून नवीन नवीन कांदा पिका संदर्भातील व्हिडिओ शेतकरी पुत्र चॅनलवर योग्य वेळी देऊन शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभे राहील असे मी मनोकामना करतो आपल्या मार्गदर्शनामुळे व योग्य वेळी मिळालेल्या चांगल्या सल्ला यामुळे युवा शेतकरी कांदा पिकाकडे जास्त प्रमाणात ओढले जात आहेत आपली सामाजिक कामगिरी
धन्यवाद असंच प्रेम असू द्या...🙏😊❤️🌱
शेतकरयांना पिकांविषयी मार्गदर्शन योग्य आहे तरी त्यासोबतच आज स्वार्थी लोकं शेतकरयांना एकत्र करून स्वतः ची राजकीय पोळी भाजून घेतात तरी आपल्यासारख्या
सुशिक्षित तरुणांनी एकत्र येऊन निस्वार्थपणे संघटना उभारावी हि भविष्यात खुप मोठी काळाची गरज आहे.हि विनंती.
🙏❤️😊
महत्त्वपुर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
🙏😊🌱❤️
अनिकेत भाऊ खुप म्हणजे खुपच महत्वपूर्ण माहिती दिली भाऊ धन्यवाद....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏😊🌱❤️❤️
तुमचे व्हिडिओ पण खूप छान असतात आणि त्याचा मला खूप फायदा होतो धन्यवाद
🙏❤️😊🌱
@@shetkariputra_ अहो तुम्ही शेतकऱ्यांसाठी एक पीडीएफ बनवा आणि खाताच शेड्युल संपूर्ण शेतकऱ्याला कमेंट भरपूर शेतकरी करतात परंतु त्याचा रिप्लाय देत नाहीत सर
Nais
धन्यवाद सर
अति उत्तम माहिती अनिकेत सर.
🙏❤️😊
व्वा खूप मस्त माहिती दिली.. अनिकेत भाऊ धन्यवाद
🙏❤️😊🌱
खूप छान माहिती आहे दादा.... खुप खुप धन्यवाद ❤️😊
🙏😊❤️
Supar bhau
🙏❤️🌱😊
0 49 32
Ya madhe kitak nashak & burshi nashak vaparle tar chalel ka
Please reply
एकच नंबर माहिती अनिकेत भाऊ
🙏😊🌱❤️
Your inf.is to .. good ..
खुप सुंदर माहिती
🙏😊❤️🌱
Bhai uhnhal kandyalya kiti dose dhyave khatache
2
Great sir
मस्त माहिती दिली सर🙏🙏
🙏❤️😊🌱
Sir 60 day cya pude ahe atta kandy tar 0.52.34 + isabian favarni keli tar chale ka
हो चालेल
मस्त माहीत दिली
🙏❤️😊🌱
Kanda laun 14 divas zalet ,tr tan nashak marle tr chalel ka bhau
Thanks
Chan👍
🙏😊🌱❤️
खूप छान माहिती दिली 👌👌👌
🙏😊🌱❤️
1.Number sir
Kanda 80 divasacha zala saize wadhvanysathi dram firaval tar chalel ka
Dusara dos likvid madhe dila tar chalel ka
Bhau dusra khatacha dose as vaparla tr chalel ka .?
10 .26 .26
8.21.21
Yara mila complax
Chilated mop mule Pat karpnar nahi ka?
खुप छान
तुमचा नंबर पाठवा
ya madhe Yaramila complex add kel tar chalel ka
हो चालेल
Aniket sir 10.26.26 nahi bhetle tr tyala dusre option ahe ka..
फॉसपरस युक्त खतात मॅगनिशियम सल्फेट चालेल का?
Sir 8.21.21 aabonila vaparl tar chalel ka
पहिल्या डोस मधे mop घेतले असेल तरी दुसऱ्या डोस मधे परत घ्यायचे का
Bhau 10 26 26 nsel tr 18 46 ghetali tr chalel ka
Bhau kandyavar humic acid chi favarni ghyavi ka?? Aani andaje ti kadhi ghyavi?
Are mi 1dose 24.24
Kanda special
Dusra-18. 46
Kanda special aas takly chalel ka
10 26 26 aani mop Dil TR chalel ka dusra dos chalel ka reply sir
M O P kiti diwasa che kande zale ki takayche
दुसरा डोस 8.21.21.+potash+ urea चालेल का
Sir mi pahila dhose 8 21 21,10 26 26,10kg salphar, 5kg humik takla aahe tr dusra dhose konta karu
Hay com. Madhe Salfor ghetla tar chalel ka
हो चालेल
Tannashak Goligan ar agil chalega na
Super 🙏🙏
3 gundhya shathi kiti pramanat apraychi hi khate
Bhau m45 profex bayozhhim bayovita x hi pahili fvarni kru ka kandyala
हो चालेल बायो विटा एक्स वापर फक्त
Karate ne nal chi lambi vadhte Ka? Goal+whip super+zincobar+karate combination chalel Ka?
हो वाढते कीटकनाशक नका वापरू
Bhau apla what's app grp ahe ka त्यातून माहिती घेता येईल
14.35.14. Gromer khat 15 Divsachaya kandya sathi kase Rahil Aniket
हो चालेल
Gol Marlyanartar kandysathi konta spray chalel
Ammonium sulpet लागवड पुर्व टाकले तर चालते का
Aniket bhau m o p mule kandha kovlya panatch chkri marnar nahi na
Nahi काही होत
Aniket bhau aata soyabin kele tar jamel ka
हो चालेल
Bhau unhal kandyachya ropala pil padu rahile ani pivl dekhil zalay tar merivon ani alika hi favarni ghetli tar chalel ka
हो चालेल
कादा.पिकाला.बेसलमधे..सिलीकॉन. वापरावे.का
bhau kandychi pat sarl honysathi kay
Tilt + cumal L ची फवारणी घ्या
किती दिवसाने दुसरा डोस देऐचा
8 21 21 ची बॅग किती रु ला भेटते. म्हणजे 2रा डोस चा खर्च किती येईल अंदाजे
1700 Rs
Sir 70 divsache lal kande ahe tyala chalel ka pan kande ajun vatavarnamule barik ahe
हो चालेल
Avadhi aoushadhi sangatos ka bhau ajun konti asel tar sang
Lal kanda 2 month peksha jast zalay pan dhukayane kharab zaley nidan fugavni sathi kay karave
या डोस मध्ये 10किलो सल्फर टाकले तर चालेल का.व10किलो सिलिकॉन
ऐकच नंबर
Bhau mi 1 dose 24/24/0
Magneshum sulphate
Kisan phose
Kaskay chalel ka
NAD KHULA ANIKET BHAUU ...😚🥳❤️
🙏😊❤️🌱
0-52-34 takle tr chalel ka
हो चालेल
Dada pahila dhos konta taku pilz sanga
Kande laun 9 diwas zhale
Rop kup 70 diwsache zhale hote aani mana khup lamb aahe plz sanga
10:26:26. 1 bag
12:32:16. 1 bag
18:14:0. 1 bag
Micronutrients 25kg
सर आमच्या कांद्याला आम्ही सर्व खत मारला तुम्ही सांगितल्याप्रमाणे वातावरण खराब झालं त्यामुळे कांदे जास्त पिवळा कलर अलात्यासाठी कोणती फवारणी घ्यावा
9:24:24 8:21:21
Sir amhi jay kisan che 10.26.26 getl gel ahe te chalel ka ani tya barobr silicon chi bages getlya he chalel ka
सर लाल कांदा पेरून53 दिवस झाले आहे पहिला डोस सुपला1515, DNP, आणी आर्धी बॅग युरीया टाकला आहे तर त्याला दुसरा डोस कोणता प्यावा
Bhau ek sanga nutrivant starter sobat tonic quantis gheu ka nako harbhral dusri fawarni ahe reply plz
घेतले तरी पण चालेल
दुसरा डोस- १२:३२:१६ and८:२१:२१ वापरले तर चालेल का..50 divas zale..Reply please
8:21:21-2, 10:26:26-2, mop-2, yaramila co--2, silicon -1. 2 ekar sathi thik aahe ka
Kiti devsani taku
Sir 8.21.21 खत उचलण्यासाठी युरियाची गरज लागते का..
Hi plz reply
अनिकेत भाऊ दुसरा ढोस मध्ये 20 20 0 13 mahadhan चं 2 बॅग mop 1 बॅग मॅग्नेशियम 25 किलो चालेल का । का 10 26 26 च वापरावा लागलं
रिप्लाय अनिकेत भाऊ
2nd dose sathi croptek8:21:21+urea45 kg he combination chalel ka
Dada माझे कांदा रोप 38 दिवसांचे झाले आहे. Nativo आणि biovita x ची फवारणी घ्यायची आहे. पण मला ती एकत्र ना घेता बुरशीनाशक आणि टॉनिक चा separate spray घ्यायचा आहे. तर माझा प्रश्न असा होता की आधी बुरशीनाशक मारू का टॉनिक आणि दोन्ही मध्ये किती वेळेचा आंतर असायला हवा?
???
Dada plz reply द्या आणि दोन्ही चे १५ litre pump साठी किती प्रमाण घेऊ?
सेप्रेट फवारणी का घ्यायची आहे...? आधी टॉनिक यानंतर बुरशीनाशक
@@shetkariputra_ दादा दोन्ही सोबत जर फवारले तर रिझल्ट चांगला येईल का?
Tumcha no dya na Kanda pik sati pahila dose 10.26.26 24.24.00 magnesium sulphate 10 kilo ani sulphur ,3 kilo
नमस्कार सर 🙏, कांदा पेरला असुन दुसरा ढोस कधी व कोणते खत टाकावे
आमचा कांदा २० दिवसांचा झाला आहे humic acid फवारले तर चालेल का
हो चालेल
@@shetkariputra_ उन्हाळ कांद्याला चालेल ना दादा
लसणामध्ये कांद्याचे तन नाशक औषध व्हीप सुपर आणि गोल चालेल का
हो चालेल
Sadhya 10.26.26.uplabh nhi aahe tr tyala ky option asel
सर मी कांदा पेरणी केली आहे ३५/४० दिवस झाले आहे मला खताचा पहिला डोस टाकायचा आहे तर कोणता डोस टाकावा ते सांगावे
24:24:0:8
12: 32:16
Micronutrients 25kg
सल्फर 25kg
एक नंबर
महाधन चे croptek हे खत गोट कांदा करीता दिला तर फायदा होईल का ❓
हो चालेल
Consultancy sathi kay karave lagel aniket bhau
या डोस मध्ये 10/26/26ऐवजी12/32/16वापरले तर चालेल का कोणते चांगले राहील कांदा लागवड करून 40दिवस झाले
उन्हाळ कांद्याला mop चालत नाही. खरं आहे का
चालत
अनिकेतभाऊ पेरणी केलेला कांदा आहे दिड महिन्याचा 8 21 21 व भूसंपत्ती हे खत घेतले तर चालेल का व त्यात अजून काय टाकावे प्लिज रिप्लाय द्या धन्यवाद
हो चालेल
@@shetkariputra_ 👍
अर्ध्या एकर साठी 8=21=21आणि mop potash kiti वापरावे
कांदा पीकाला देशी दारूची फवारणी का करावी त्याचे फायदे
सर माझा कांदा हा 45 दिवसांचा झाला आहे मी कांदा लागवड करताना एकरी 5 क्विंटल कोंबडी खत 15 दिवसात तणनाशक फवारल्यानंतर 21 दिवसानंतर 2 एकरासाठी 3 गोणी 10 26 26 व 20 kg बोरकाल 50kg प्लांटो 50kg सल्फर 50kg mop सटेराईट असा डोस दिला असुन म्हणावी तशी मान व पात बनत नाही आहे दुसरा डोस काय घेऊ सर कृपया मार्गदर्शन करावे
भाऊ कांदा लागण करताना महाधनचे10 26 26 एकरी 100 किलो टाकले आहे आता कांदा पंचेचाळीस दिवसाचा झाला आहे क्रॉप टेक आणि एमओपी टाकलं तर चालेल का
माझे दहा दिवसाचे रोप आहे करपत व मान टाकून देत आहे ऊपाय सांगा
0/49/32 ची फवारणी कांदा किती दिवसानंतर घ्यावी भाऊ