कांदा पिकाचे शेंडे पिवळे पडणे, करपा, थ्रिप्स यावर रामबाण फवारणी / kanda Shende pivle padne

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 259

  • @shetkariputra_
    @shetkariputra_  3 ปีที่แล้ว +15

    खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून Agrolly ॲप डाऊनलोड करा. 👇❤️
    play.google.com/store/apps/details?id=com.ajinkya.agrollyIndia&hl=en_IN&gl=US

    • @jivanthale7840
      @jivanthale7840 3 ปีที่แล้ว +1

      नमस्कार 🙏🇮🇳
      मी पांढरा कांदा लावलेला आहे तर मी कांदा फुगवण्या साठी कोणते औषध वापरू

    • @Srs-xl5vv
      @Srs-xl5vv ปีที่แล้ว

      ऊऊऊऊऊऊूऊूऊऊऊ ऊऊउउउउउऊउउऊऊऊऊऊऊऊऊऊऊएऊ

    • @raosahebdome
      @raosahebdome ปีที่แล้ว

      Good information sir

  • @ashokavhad8630
    @ashokavhad8630 3 ปีที่แล้ว +2

    आपले मार्गदर्शन खुप खुप मोलाचे योगदान आहे शेतकरी बंधू तुमच्या वर समाधान व्यक्त करत आहेत आणि त्या चा फायदा नक्की होतं आहे धन्यवाद भाऊ

  • @ramdashinge7434
    @ramdashinge7434 3 ปีที่แล้ว +14

    अनिकेत भाऊ आपले मार्ग दर्शन शेतकर्यांना अतिशय मोलाचे ठरते, आपणास द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत, आपणास सर्व शेतकर्यांच्या वतीने आभार, असेच आपले मार्ग दर्शनाचा सर्व शेतकर्यांनी लाभ घ्यावा व अनावश्यक खर्च वाचवावा 🙏🏻🙏🏻

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  3 ปีที่แล้ว +2

      धन्यवाद 🙏😊🌱❤️

    • @tusharsonwane4715
      @tusharsonwane4715 3 ปีที่แล้ว +1

      @@shetkariputra_ सर खुप छान माहीती दिले जस तुमी सांगताय तस करतोय खुप मस्त रिझल्ट येतोय , माझे वडील सांगता कांदा तुझ्या हातात आहे मी सांगतो कांदा अनिकेत दादा च्या हातात आहे , जसा तुम्ही सांगितले तसा करत आलोय प्लॉट खूप छान आहे आता , गोमूत्र दिल तर चालेल का कांद्याला एकर ला किती सोडावे

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  3 ปีที่แล้ว +1

      @@tusharsonwane4715 धन्यवाद... 🙏💐❤️💫💫🌱

    • @tusharsonwane4715
      @tusharsonwane4715 3 ปีที่แล้ว

      @@shetkariputra_ गोमूत्र ची माहिती द्या सर

    • @tusharsonwane4715
      @tusharsonwane4715 3 ปีที่แล้ว

      @@shetkariputra_ व्हाट्सअप ग्रुप पण बनवा सर

  • @savethemotherearth4046
    @savethemotherearth4046 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती. करप्यासाठी माझा अनुभव Poly Shield जबरदस्त रिजल्ट. आणि थ्रीप साठी Poly Neem 100% रिजल्ट.

  • @babasahebgorde3534
    @babasahebgorde3534 3 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिली, धन्यवाद

  • @uttamdhande6290
    @uttamdhande6290 ปีที่แล้ว

    अप्रतिम मार्ग दर्शन माऊली

  • @shriramrumane4651
    @shriramrumane4651 3 ปีที่แล้ว +1

    सुंदर माहिती दिलीत त्याबद्दल आपले आभार...🙏🙏🙏🙏

  • @pandurangshewale5164
    @pandurangshewale5164 3 ปีที่แล้ว +2

    उपयुक्त माहीती धन्यवाद 🙏

  • @siddheshwarsawale9340
    @siddheshwarsawale9340 3 ปีที่แล้ว +2

    Ekdam chagli mahiti deli👌

  • @krushnadumbre4424
    @krushnadumbre4424 3 ปีที่แล้ว +2

    खूपच छान माहिती

  • @bhanudasshevajivaidhyamama4394
    @bhanudasshevajivaidhyamama4394 3 ปีที่แล้ว

    धन्यवाद दादा छान माहिती दिली

  • @sujitpawar9553
    @sujitpawar9553 3 ปีที่แล้ว +1

    1 number mahiti dili aahe

  • @vijygopale726
    @vijygopale726 3 ปีที่แล้ว

    सर माहीती एकच नंबर आहे

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  3 ปีที่แล้ว

      🙏😊❤️🌱

    • @vijygopale726
      @vijygopale726 3 ปีที่แล้ว

      भाऊ तुमचा मोबाईल नंबर सांगाना

  • @gorakhchavan5526
    @gorakhchavan5526 3 ปีที่แล้ว +1

    भाऊ दमदार माहिती

  • @SJ.Network
    @SJ.Network 3 ปีที่แล้ว +2

    एसीफेट, +प्रोफेक्स+केव्हीएट+सिलीकँन पहिली फवारनी

  • @nikunjpatil7954
    @nikunjpatil7954 3 ปีที่แล้ว +2

    कडक माहितीशी, ❤️

  • @ajaykhedkar6146
    @ajaykhedkar6146 3 ปีที่แล้ว +1

    अनिकेत भाऊ माहिती छान दिली त्याबद्दल धन्यवाद पेरणीच्या कांद्याला सिलिकॉन कधी टाकावे व कशामध्ये टाकावे सांगा प्लीज

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  3 ปีที่แล้ว +1

      सुरुवातीला खत व्यवस्थापन करताना त्यामध्ये टाकावे

    • @ajaykhedkar6146
      @ajaykhedkar6146 3 ปีที่แล้ว

      धन्यवाद

  • @VijayKhatake_01
    @VijayKhatake_01 3 หลายเดือนก่อน

    🙏🏼👌🏼👍🏼 धन्यवाद

  • @santoshnikam-zx9tb
    @santoshnikam-zx9tb ปีที่แล้ว

    Nice👍

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 3 ปีที่แล้ว +2

    अनिकेत भाऊ खुपच भारी माहिती दिली भाऊ धन्यवाद......👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @pravindeore4782
    @pravindeore4782 3 ปีที่แล้ว +1

    Aniket bhu thanks

  • @maheshaher1932
    @maheshaher1932 3 ปีที่แล้ว +2

    Thanks aniket bhau

  • @VikasJadhav-rp8xj
    @VikasJadhav-rp8xj 3 ปีที่แล้ว +3

    सुरुऊस लागवड,खत नियोजन,कीड नियंत्रण यावर माहिती सांगा.

  • @nitindesale9286
    @nitindesale9286 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान व्हिडिओ बनवला अनिकेत भाऊ मला 0 52 34 + सिलिकॉन एकत्र फवारणीसाठी घेतले तर चालेल का

  • @ganeshavhad4297
    @ganeshavhad4297 3 หลายเดือนก่อน

    Ya combination madhe 0 52 34 vaparle tar chalel ka

  • @gokulaher838
    @gokulaher838 3 ปีที่แล้ว +1

    दोनशे लिटर पाण्यासाठी प्रमाण सांगा

  • @VijayKhatake_01
    @VijayKhatake_01 3 หลายเดือนก่อน

    👌🏼👍🏼

  • @tejasshelke7856
    @tejasshelke7856 29 วันที่ผ่านมา

    Top chaa sanga

  • @shetkarikrushisevakenrdama2801
    @shetkarikrushisevakenrdama2801 3 ปีที่แล้ว

    Downy and parpal bloch sati best combination kay ahe

  • @mangeshumbarkar7750
    @mangeshumbarkar7750 2 ปีที่แล้ว

    Give the remedy for overwatering the onion crop and turning yellow

  • @avinashraykar128
    @avinashraykar128 3 ปีที่แล้ว +3

    Jambhala karapa v Thrips ahe tr custodia + Thimethoxam+ Chloro cyper + Micronutrient chalel ka dada Kandyavar

    • @avinashraykar128
      @avinashraykar128 3 ปีที่แล้ว +1

      Kinva Custodia+ Curacron+ Micronutrient favarave

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  3 ปีที่แล้ว

      Chloro cyper नका वापरू

  • @pawanjanokar8824
    @pawanjanokar8824 3 ปีที่แล้ว

    Dada bakichya pikan baddal pn margadarshan kara

  • @गावाकडचीलाईफ
    @गावाकडचीलाईफ 3 ปีที่แล้ว

    सर कांद्याची पात खूप जळत आहे चांगले भारी औषध सांगा

  • @gopalrahane633
    @gopalrahane633 2 ปีที่แล้ว +1

    Bio r 303 ne thrips kadhi jatay

  • @gopalgangurde1467
    @gopalgangurde1467 3 ปีที่แล้ว

    अनिकेत दादा लूना fungiside मध्ये चांगले कॉम्बिनेशन होईल असे कीटकनाशक आणि टॉनिक सांगा please comment 🙏

  • @vitthalpimpale8268
    @vitthalpimpale8268 3 ปีที่แล้ว +4

    सर आभारी आहोत, यंदा वातावरण खूप खराब आहे .या खराब वातावरणात कांदा पिकांचे खूप मोठे नुकसान होत आहे,अशा वेळी योग्य वेळी कोणती फवारणी करावी या संदर्भात आपण योग्य माहिती दिली आहे त्या बद्दल आपले खूप आभार. वारंवार आपण देत आलेल्या माहितीमुळे आम्ही आमच्या कांदा पिकाचे खराब वातावरण अवकाळी पाऊस व धुके पासून चांगल्या पद्धतीने नियंत्रण केले आहे. या दोन्ही फवारण्यामध्ये विदराव खत कोणते वापरले पाहिजे ते सांगा.माझा कांदा दोन महिन्याचा आहे व थोडे करपा रोग आलेला आहे. 11: 36:24 हे खत उपलब्ध होत नाही ते कुठे मिळेल ते सांगा

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद असाच विश्वास नेहमी असू द्या..
      आत्ता 0:49:32 ह्या ग्रेडची फवारणी करा... ICL हेल्पलाइन नंबर वर कॉल करून विचारा तुमच्या भागामध्ये कुठे खते मिळतील

    • @vitthalpimpale8268
      @vitthalpimpale8268 3 ปีที่แล้ว

      ICL कंपनी चा helpline no काय आहे तो मिळेल का

  • @MYPATTERNINAGRICULTURE
    @MYPATTERNINAGRICULTURE 3 ปีที่แล้ว +1

    Dhanyavad bhau

    • @omkargaming7777
      @omkargaming7777 3 ปีที่แล้ว

      W D G सलफर आणि १९ १९ पाट पाणीतुन दिले तर चालेल का

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  3 ปีที่แล้ว

      🙏😊❤️🌱

  • @MYPATTERNINAGRICULTURE
    @MYPATTERNINAGRICULTURE 3 ปีที่แล้ว

    अनिकेत भाऊ पूर्ण कांदा करपा पडला आहे, आणि कांदे वाकडे झालेले आहेत,please fast rejalt एनार असे फवारणी सांगावी please, कांदा 25 दिवसांचा आहे,

  • @rahulmuthal3451
    @rahulmuthal3451 3 ปีที่แล้ว

    Rogar chalel ka blu coper

  • @nitbad5291
    @nitbad5291 3 ปีที่แล้ว +2

    Kanda ropavr bavistin plus m45 chalel ka krpa sathi

  • @mohankalepandharpur4900
    @mohankalepandharpur4900 3 หลายเดือนก่อน

    करप्यामुळे ७० ते ७५ दिवसाच्या कांद्याच्या पाती वाळतात . अशा परिस्थितीत जर का पाऊस पडला तर कांद्याचा करपा वाढतो . आणि कांदेही नासतात . यावर रिझल्ट घेऊन व्हीडीओ बनवा .

  • @akshayingale1866
    @akshayingale1866 3 ปีที่แล้ว +1

    अनिकेत भाऊ माझा लाल कांदा 3महिण्याचा आहे कांदा एक साइझ होण्यासाठी 0:0:50,बोरॉन ची फवारणी घेतली तर चालेल का, कांदा फुटणार नाही ना.

  • @dipakghule1445
    @dipakghule1445 3 ปีที่แล้ว +1

    कॅब्रे टॉप बरोबर 1919 वापरला तर चालेल का

  • @shivajipawar9068
    @shivajipawar9068 3 ปีที่แล้ว

    cabriotop nantar konti favarni gheta yeil

  • @abc1988
    @abc1988 3 ปีที่แล้ว +2

    जोड कांदा होनार नाही या साठी काय करावे

  • @jivanthale7840
    @jivanthale7840 3 ปีที่แล้ว +1

    हिरवी वांगी, तोंडली,ब्रोकोली, दुधी, इत्यादी फळभाजी ची लागवड केली आहे.
    त्यांच्यावर खूप कीड आलेली आहे. तर मला सर्वात बेस्ट कीटकनाशक सांगा. Plz

  • @babasahebgorde3534
    @babasahebgorde3534 3 หลายเดือนก่อน

    आमच्या कांदा पिकाला खूप करपा आलेला आहे, सकाळी आम्ही cabroo top व पोषक व कीटकनाशक फवारा मारला आहे परंतु कांद्याला पाणी भरलेले नाही त्यामुळे रिझल्ट आला नाही
    त्यामुळे आम्हाला पुढील मार्गदर्शन करा

  • @b_42_mayurpathare61
    @b_42_mayurpathare61 3 ปีที่แล้ว +2

    Cabritop + admire kiva regent chale ka bhau

  • @AnilPathaveOfficial
    @AnilPathaveOfficial 3 ปีที่แล้ว +2

    Nice

  • @Apli_Sheti
    @Apli_Sheti 3 ปีที่แล้ว +1

    castuda changl ahe ka adama ch

  • @ajaykhedkar6146
    @ajaykhedkar6146 3 ปีที่แล้ว

    अनिकेत भाऊ मी कांदे पेरून दीड महिना झाला मी पंधरा पंधरा पहिला डोस टाकला आता दुसरा कोणता व कधी टाकावा प्लीज रिप्लाय द्या

  • @satishbhusare8033
    @satishbhusare8033 3 ปีที่แล้ว

    bro kadha 45 divasacha ahe shede va patha pivali jali ahe ...mana pn nhi jalya tr ky karave

  • @VG9academy
    @VG9academy 3 ปีที่แล้ว

    यासोबत टोनिक द्यावे का

  • @subhashmande2464
    @subhashmande2464 3 ปีที่แล้ว +1

    Kanda ropasathi khat konte takave jenekatun kadi changli jada hoil

  • @anandsathe4911
    @anandsathe4911 3 ปีที่แล้ว +1

    Sir kanda fugat nahi ky tyachi manch banat nahi ky Karve plz sir sanga

  • @dhananjaydargude6264
    @dhananjaydargude6264 3 ปีที่แล้ว +1

    Sir 80 divsache kande zale ahe pahije tashi size nahi zali ata konti favarni karu ajun 2 kiva 3 pani dyave lagel pivle pn ahe

  • @maheshbadgujar5439
    @maheshbadgujar5439 3 ปีที่แล้ว +1

    Bhau natio v polis chalel ka

  • @badacomedygamers685
    @badacomedygamers685 3 ปีที่แล้ว

    Sir agrostrong kay kam karte

  • @hindustaniking5007
    @hindustaniking5007 ปีที่แล้ว

    बीज उत्पादन कांदा करपा आल काय करावे.

  • @dhananjaydargude6264
    @dhananjaydargude6264 3 ปีที่แล้ว +1

    Sir yamdhe silicon takle tr chalel ka ani stricture

  • @mr.ajaj966
    @mr.ajaj966 3 ปีที่แล้ว +1

    Kdk...✌️

  • @avinashpawar7777
    @avinashpawar7777 3 ปีที่แล้ว

    देशी दारू 50 मिली M45 40मिली lancergold 40 मिली वापरले रिझल्ट लागेल का.

  • @rajendranawale1979
    @rajendranawale1979 3 ปีที่แล้ว +1

    Good

  • @avinashargade9991
    @avinashargade9991 3 ปีที่แล้ว +2

    Sir kande 2 month zalele ahe karpa jast ahe Amistar top chalel ka

  • @ravindraugale80
    @ravindraugale80 3 ปีที่แล้ว +1

    Excellent

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  3 ปีที่แล้ว

      🙏😊🌱🌱

    • @audumbarbhondve843
      @audumbarbhondve843 3 ปีที่แล้ว

      पेरणी केलेला कांदा मार्गदर्शन करावे

  • @indurikarmaharajcomedyvide6443
    @indurikarmaharajcomedyvide6443 3 ปีที่แล้ว +1

    Sir follicular ani antrcol chall ka

  • @amargadakh9785
    @amargadakh9785 3 ปีที่แล้ว +3

    ७५-८० दिवसाचा कांदा झालाय ..करप्याच्या सूरवातीलाच नटीओ चा स्प्रे दिला . पण रिझल्ट काहीच नाही आला..

    • @SJ.Network
      @SJ.Network 3 ปีที่แล้ว

      केव्हीएट वापरा कधीही चांगला आहे

  • @sanjaytadge8580
    @sanjaytadge8580 3 ปีที่แล้ว +1

    45 Divsache perel kande aahe tyache sende kojal le aahe aani pat pivli padali aahe konta favara karayla pahije aaniket bhau arjunt sanga udya favarni karaychi aahe

  • @shubhamlahire1446
    @shubhamlahire1446 3 ปีที่แล้ว +2

    Aniket bhau kanda 3 महिन्याच झालं आहे पण करपा आल्या मुळे पोसलाच नाही तर कोणता प्रे घेवा की मिडीयम का होईना साईज होईल

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  3 ปีที่แล้ว

      पाण्यातुन 0:0:50 सोडा

    • @vishalpawane2059
      @vishalpawane2059 3 ปีที่แล้ว

      @@shetkariputra_ अनिकेत भाऊ पोसलाच नाही मनल्यावर 0:0:50 ने करपून जाईल व चींगली पण नाही बनणार कारण माझी पण हीच समस्या आहे लागवड होऊन पावणेतीन महिने होत आले परंतु कांब हाताच्या botaewdi आहे फुटवे 6 7 व खालून मनी बनत नाही करप्याने पावणेदोन महिन्यांचा असल्यासारखा दिसत आहे व ही समस्या बऱ्याच शेतकऱ्यांची आहे काय करावे कळत नाही 0;:52:34 फवारले तर कांदा वय झाले आहे पण लहान वाटतो आहे काय करावं कळत नाही pls reply posel ki नाही भीती वाटत आहे

    • @rahulsupekar4467
      @rahulsupekar4467 3 ปีที่แล้ว

      आमची पण हीच समस्या आहे

  • @ganeshgaikwad3551
    @ganeshgaikwad3551 3 ปีที่แล้ว +1

    थ्रिप्स साठी वेंकटेश अग्रो चे सुप्रिम नंबर 1कसे आहे.

  • @parasramdhawale5972
    @parasramdhawale5972 3 ปีที่แล้ว +1

    Bayur च bonous vapru शकतो का

  • @jivanthale7840
    @jivanthale7840 3 ปีที่แล้ว +1

    Boivita X ने हा रोग जाईल का

  • @ganeshnikam8818
    @ganeshnikam8818 3 ปีที่แล้ว +1

    Custodiya cha kasa result ahe

  • @bhausahebnale6760
    @bhausahebnale6760 3 ปีที่แล้ว +1

    Bhau aapn cabrio top +exodus+nativo vapru shakto ka

  • @maheshmunde7323
    @maheshmunde7323 3 ปีที่แล้ว +1

    Sir . karate aani dhanuka ch m-45 he kande pikasathi phavarni chalel ka

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  3 ปีที่แล้ว

      पिकामध्ये काही प्रोब्लेम नसेल तर घेऊ शकता ही फवारणी

  • @ajaykhedkar6146
    @ajaykhedkar6146 3 ปีที่แล้ว

    अनिकेत भाऊ कांद्याला पंधरा-पंधरा हा पेरलेला कांद्याला ढोस दिला पहिला दुसरा कोणता देव आहे त्याच्यामध्ये सिलिकॉन टाकलेत जमन का

  • @kishorlandge1179
    @kishorlandge1179 3 ปีที่แล้ว +1

    कांदा लागवडी पुर्वी रोपाच्या मुळावर ever gold extend Chi फरवाणी केली तर चालेल का?
    15 ltr पंपासाठी प्रमाण किती घ्यावे

  • @sachinkole951
    @sachinkole951 3 ปีที่แล้ว +1

    Indofil merger fungicide कांदा कस आहे

  • @ajaykhedkar6146
    @ajaykhedkar6146 3 ปีที่แล้ว +1

    चार महिन्याचे कांदे झाली पो सरली नाही व मानत सडली आहेत काही उपाय आहे का प्लीज सांगा अनिकेत भाऊ

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  3 ปีที่แล้ว

      Lunna experience ची फवारणी घ्या

  • @chalmaarvlogs8574
    @chalmaarvlogs8574 3 ปีที่แล้ว +2

    Bhau unhal Kanda lagvadi aadhi konte khat deu

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  3 ปีที่แล้ว

      चैनल वर व्हिडिओ आहे पहा

  • @shubhamshinde1885
    @shubhamshinde1885 3 ปีที่แล้ว +1

    Vespa + cuman-L + hamala चालेल का कांद्यासाठी

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  3 ปีที่แล้ว +2

      हो चालेल hamla नका वापरू

  • @Ayushhonrao07
    @Ayushhonrao07 3 ปีที่แล้ว +1

    हरभरा मर रोग लागला काय फवारणी करावी

  • @RAHUL-wj8lg
    @RAHUL-wj8lg 3 ปีที่แล้ว +1

    मी हा स्प्रे घेतला आहे काहीच फरक नाही पडला...😭😭😭

  • @anujdurafe709
    @anujdurafe709 3 ปีที่แล้ว +1

    पाण्यातून बुडवून kadhane
    प्रती लिटर पाणी
    Evergol xtend- 0.5ml
    Trofee- 1gm
    Tar chalan ka?

  • @NG-wt9wt
    @NG-wt9wt 3 ปีที่แล้ว +1

    सध्याच्या वातावरणात कोणतीही फवारणी फायदेशीर नाही आहे.... कृपया पैसे वाया घालू नये.. कारण रोजच भयंकर धुके येत आहे...
    --Agricos Namdeo Gite

  • @Swift_lover9145
    @Swift_lover9145 3 ปีที่แล้ว +2

    Cabra top + profesk super chalan ka

  • @jivanthale7840
    @jivanthale7840 3 ปีที่แล้ว +1

    नमस्कार
    मी आता ४-६ दिवसात पांढरा कांद्याची लागवड करणार आहे. आमच्या इथे खूप बेकार वातावरन आहे आणि गेल्या दोन तीन आठड्यापूर्वी खूप पाऊस पण पडला त्यामुळे कांद्याचे रोप मारू लागले आहे. तर लागवड करताना कोण कोणते औषध वापरू जेणे करुन कांदा सुरशित राहील.
    Plz लवकरात लवकर सांग

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  3 ปีที่แล้ว +1

      एलियट बुरशीनाशक

    • @jivanthale7840
      @jivanthale7840 3 ปีที่แล้ว

      @@shetkariputra_ thanks

    • @jivanthale7840
      @jivanthale7840 3 ปีที่แล้ว

      @@shetkariputra_हिरवी वांगी, तोंडली,ब्रोकोली, दुधी, इत्यादी फळभाजी ची लागवड केली आहे.
      त्यांच्यावर खूप कीड आलेली आहे. तर मला सर्वात बेस्ट कीटकनाशक सांगा. Plz

  • @Amolpatil-wf9cl
    @Amolpatil-wf9cl 3 ปีที่แล้ว +7

    अनिकेत भाऊ मी १)बायो विटा x २)bsf चे क्याब्रीया टॉफ३) सिंजेटा च म्याट्याडुवर ४)सिलीकॉन बेस स्टिकर फवारणी केली काल
    बरोबर आहे का फवारणी

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  3 ปีที่แล้ว +2

      हो छान रिझल्ट येईल..

  • @sravanbogir1587
    @sravanbogir1587 3 ปีที่แล้ว

    कांदा ची पात लवकर बसून जोड कांदे न‌ होनया साठी काय ‌मारावे

  • @rajendrapatil9595
    @rajendrapatil9595 3 ปีที่แล้ว +1

    कांदा लागवड करून 25 दिवस झाले, मुळापासून सड होऊन मर होत आहे. कृपया उपाय सांगा.

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  3 ปีที่แล้ว

      Evergol xtent पाण्यातून सोडा

  • @salimsayyed1907
    @salimsayyed1907 3 ปีที่แล้ว +1

    👌👌👌👍👍👍🦁🦁🦁

  • @pranavhawa7654
    @pranavhawa7654 3 ปีที่แล้ว +2

    कांदा पिकाची लागवड करून 40दिवस झाले मर खूप आहे ,पिवळे ,आणि पाती खाली पडत आहे यावर कोणते खत वापरावे

  • @dashrathgadade2509
    @dashrathgadade2509 3 ปีที่แล้ว +1

    सर मी सोलोमोन आणि रेडमी गोल्ड, त्यानं तर निटीओ ची फवारणी घेतली तर आता करपा आणि पिवळा मला आहे . त्यासाठी कोणती फवारणी घेवू कांदा अडीच महिन्याचा आहे

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  3 ปีที่แล้ว

      Merivon + midia ची फवारणी घ्या

  • @tulshiramborate7130
    @tulshiramborate7130 2 ปีที่แล้ว +1

    सर आमची नवीन कांद्याची ला गन अह्हे दहा दिवस झालेत मुळकूज होत माहे उपाय सांगा !

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  2 ปีที่แล้ว

      साफ बुरशीनाशक पाण्यातून सोडा

  • @chincholitop1577
    @chincholitop1577 3 ปีที่แล้ว +1

    Seed onion la konti fawarni gheu

  • @rahulsupekar4467
    @rahulsupekar4467 3 ปีที่แล้ว

    कांदा पेरुन 3.5 महीने झालेत परंतु करप्यामुळे काही कांदा 5% पेरु साईज 25%लिंबु 20%सुपारी 50% गाठपण नाही बांधली प्लीज रिप्लाय

  • @pradipaher4835
    @pradipaher4835 3 ปีที่แล้ว

    करपा जादा आहे.. कांदयावर ५० दिवस झाले आहे सिलीकान कोणते घ्यावे

  • @atuldarade4709
    @atuldarade4709 2 ปีที่แล้ว

    Sir maza plot madhe karpa khup vadhtoy

  • @ajaykhedkar6146
    @ajaykhedkar6146 3 ปีที่แล้ว

    अनिकेत भैया कांदा पेरणी च्या नंतर सिलिकॉन कधी टाकावे व कशामध्ये टाकावी सांग धन्यवाद माहिती छान दिली

  • @vishalbochare3165
    @vishalbochare3165 3 ปีที่แล้ว +1

    दादा माझा कांदा अडीच महिन्याचा झाला आहे आता मी त्यावर आतंक आणि साप पावडर फवारले आहे यापुढची फवारणी कोणती करू

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  3 ปีที่แล้ว

      Merivon + streptocycline ची फवारणी घ्या