कांदा संपूर्ण नियोजन भाग - 3 | कांदा साईज टिकवण क्षमता काढणी साठवण सर्व माहिती |krushi varta channel

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ต.ค. 2024
  • कांदा संपूर्ण नियोजन भाग - 3. कांदा साईज टिकवण क्षमता काढणी साठवण सर्व माहिती.krushi varta channel.
    कांदा संपूर्ण नियोजन आपण या वेगवेगळ्या भागात पाहत आहोत.आपण या माहितीचा नक्कीच फायदा करून घ्यावा.
    कांदा संपूर्ण नियोजन,
    कांदा संपूर्ण माहिती,
    कांदा व्यवस्थापन,
    कांदा काढणी नियोजन,
    krushi varta channel,

ความคิดเห็น • 31

  • @sandeepgat624
    @sandeepgat624 7 หลายเดือนก่อน +3

    प्रत्येक व्हिडिओ मध्ये नवीन माहिती खूप छान नियोजन आणी अगदी अचूक माहिती आम्हाला सर शेड्युल भेटल तर खूप आनंद होईल

  • @KiranGavali-d8m
    @KiranGavali-d8m 7 หลายเดือนก่อน +2

    खुप छान माहिती दिली आहे सर

  • @AnkushAmrule
    @AnkushAmrule หลายเดือนก่อน

    नमस्कार सर तुम्ही खूप छान माहिती मिळाली आहे

  • @dattaramkakade2465
    @dattaramkakade2465 7 หลายเดือนก่อน +3

    सर तुम्ही चांगली माहिती देतात मला तुमच्या ग्रुपमध्ये सामील करा

  • @panditamrute5333
    @panditamrute5333 7 หลายเดือนก่อน +2

    सुंदर माहिती दिली धन्यवाद

  • @santoshgadhave5064
    @santoshgadhave5064 25 วันที่ผ่านมา

    Very good information...

  • @sanketjamdade6415
    @sanketjamdade6415 16 วันที่ผ่านมา

    पावसाळी कांद्याचे संपुर्ण शेड्युल पाठवा सर

  • @subhashshinde6228
    @subhashshinde6228 7 หลายเดือนก่อน +4

    सर तुमचा नंबर मिळेल काय
    मी मराठवाड्यातून आहे.कांदा शेतकरी

  • @petloverpratik8762
    @petloverpratik8762 7 หลายเดือนก่อน +2

    खूप हुशार आहे बिबवे साहेब आधी आमच्या भागात होते साहेब कायम मार्गदर्शन असायचं साहेबांचं

  • @farmingtube__
    @farmingtube__ 3 หลายเดือนก่อน

    1acre kanda lagwadi sathi kiti kilo biyane ghetle pahije??

  • @dadadhakane6283
    @dadadhakane6283 7 หลายเดือนก่อน

    0 0 50 किती घ्यावे 15 लिटर पंपाला बुरशी नाशक किती घ्यावे
    प्रमाण सांगा
    बोरॉन घेतले तर चालेल का

  • @sachinwagh1784
    @sachinwagh1784 7 หลายเดือนก่อน +1

    सर पोटॅशिअम shonite वापरले तर चालेल का कांदा फुगवानी साठी

    • @KRUSHIVARTACHANNEL
      @KRUSHIVARTACHANNEL  7 หลายเดือนก่อน

      चालेल वापरू शकता.

  • @shankarshinde8737
    @shankarshinde8737 6 หลายเดือนก่อน

    Very good gurup aad ple

  • @pradipdarode5442
    @pradipdarode5442 หลายเดือนก่อน +3

    १२:६१ :००, आणि ००:५२:३४ कोणतंही खत घ्या म्हणताय, कसं काय?

  • @anispatel5679
    @anispatel5679 7 หลายเดือนก่อน

    शेदुल् पाठवा सर् कांदया चे

    • @ramdasborode9492
      @ramdasborode9492 23 วันที่ผ่านมา

      कृपया मला शेडूलपाठवा

  • @KiranGavali-d8m
    @KiranGavali-d8m 7 หลายเดือนก่อน +1

    कांदा फुगवणीसाठी उपाय सांगा

    • @KRUSHIVARTACHANNEL
      @KRUSHIVARTACHANNEL  7 หลายเดือนก่อน

      व्हिडिओ मध्ये दिवसानुसार माहिती आहे.संपूर्ण व्हिडिओ व्यवस्थित पहावा.

  • @anilkharte2729
    @anilkharte2729 7 หลายเดือนก่อน

    Nath sanket cotton ka utpadan Kitna hua

  • @shankarjagtap9775
    @shankarjagtap9775 7 หลายเดือนก่อน

    Sir 80 दिवसाचा कांदा आहे जिबरेलिक acid चालेल का🙏🙏

    • @KRUSHIVARTACHANNEL
      @KRUSHIVARTACHANNEL  7 หลายเดือนก่อน +1

      जी.ए. का मारता कांद्यात.वापर करू नका.

    • @shankarjagtap9775
      @shankarjagtap9775 7 หลายเดือนก่อน

      @@KRUSHIVARTACHANNEL 🙏

  • @shubhamdohale4088
    @shubhamdohale4088 7 หลายเดือนก่อน

    0.0.50 आणि 0.52.34. यापिकी कोणते NPK चांगले राहील कांदा फुगवण साठी

    • @Rider7001-s8u
      @Rider7001-s8u 7 หลายเดือนก่อน

      Dada te tumchya jamini var depend asat 0050 weight sathi 05234 weight+manetil ras kandyat itrato

  • @SandeepTuwar-qb8un
    @SandeepTuwar-qb8un 7 หลายเดือนก่อน +2

    साहेब तुमचा नंबर पाठवा मी पण ता नेवासा मध्ये आहे

  • @bandubhujang2901
    @bandubhujang2901 หลายเดือนก่อน +1

    सर तुमचा व्हाट्सअप नंबर मिळेल का

    • @bandubhujang2901
      @bandubhujang2901 หลายเดือนก่อน

      तुमच्या ग्रुपला पण ऍड करा सर मी कांदा उत्पादक आहे