इथेच तर शेतकरी चुकतो... शेतकऱ्याला चांगलं काही सजेस्ट केलं की लगेच त्याला वाटतं जाहिरात केली.. बाकीच्या कंपन्यांची येणारी खते भेसळयुक्त येतात महाधन ची उत्कृष्ट खते आहेत.. शेतकऱ्याला खतांचा चांगला रिझल्ट यावा यासाठी महाधन ची खते सांगितली.. आणि जर तुम्हाला विश्वास नसेल तर दुसऱ्या कंपनीचे 10:26:26 व महाधन कंपनीचे 10:26:26 पाण्यात टाका कोणते लवकर विरघळते आणि विरघळल्यानंतर खाली कोणत्या याच्यात जास्त कचरा शिल्लक राहतो हे तुम्हीच सांगा...🙏
@@shetkariputra_ अहो तुम्ही शेतकऱ्यांसाठी एक पीडीएफ बनवा आणि खाताच शेड्युल संपूर्ण शेतकऱ्याला कमेंट भरपूर शेतकरी करतात परंतु त्याचा रिप्लाय देत नाहीत सर
अनिकेत भाऊ खूप छान माहिती दिली याबद्दल खूप खूप धन्यवाद आपण कांदा पिकाची माहिती महाराष्ट्रातील प्रत्येक कानाकोपऱ्यात शेतकरी पुत्र या यूट्यूब चैनल वरून देऊन महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांना देऊन खूप मोठी मदत करता त्याबद्दल मी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या वतीने आपले आभार मानतो व आपण अजून नवीन नवीन कांदा पिका संदर्भातील व्हिडिओ शेतकरी पुत्र चॅनलवर योग्य वेळी देऊन शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभे राहील असे मी मनोकामना करतो आपल्या मार्गदर्शनामुळे व योग्य वेळी मिळालेल्या चांगल्या सल्ला यामुळे युवा शेतकरी कांदा पिकाकडे जास्त प्रमाणात ओढले जात आहेत आपली सामाजिक कामगिरी
शेतकरयांना पिकांविषयी मार्गदर्शन योग्य आहे तरी त्यासोबतच आज स्वार्थी लोकं शेतकरयांना एकत्र करून स्वतः ची राजकीय पोळी भाजून घेतात तरी आपल्यासारख्या सुशिक्षित तरुणांनी एकत्र येऊन निस्वार्थपणे संघटना उभारावी हि भविष्यात खुप मोठी काळाची गरज आहे.हि विनंती.
लोहळा खूप आहे म्हणून खुरपानी करतोय कांदा लागवड ला एक महिना झाला आहे लागवडी नंतर 9व्या दिवशी(अंबवणी च्या पाण्या आधी )पहिला डोस दिला तुमच्या सांगण्या प्रमाणे दिला दुसरा डोस 45-50 व्या दिवशी दयायचा आहेपण जुन्या लोकांचं म्हणणं आहे कि खुरपणी झाली कि लगेच खातं टाका काय करावे कृपया मार्गदर्शन kara🙏🏻🙏🏻🙏🏻 लोहळा खूप आहे त्यावर एखादा जा..ली..म... उपाय सांगा 🙏🏻
अनिकेत भाऊ माझे कांदे दीड महिन्याचे आहेत मी तुम्ही सांगितल्या प्रमाणे खताचा दुसरा डोस टाकला आहे... तर फवारणीतून 0:49:32+bivovita x+साफ मारले तर चालेल का कांदे दीड महिन्याचे आहेत
अनिकेत भाऊ उन्हाळ कांद्याच्या रोपाला खत द्यावे का नाही ? द्यायचे असेल तर कोणकोणते खत द्यावे?? नसेल द्यायचे तर त्याचे दुष्परिणाम सांगा रोपाला खत टाकण्याविषयी संपुर्ण माहिती द्या व्हिडिओ अपलोड करा धन्यवाद...🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Dada माझे कांदा रोप 38 दिवसांचे झाले आहे. Nativo आणि biovita x ची फवारणी घ्यायची आहे. पण मला ती एकत्र ना घेता बुरशीनाशक आणि टॉनिक चा separate spray घ्यायचा आहे. तर माझा प्रश्न असा होता की आधी बुरशीनाशक मारू का टॉनिक आणि दोन्ही मध्ये किती वेळेचा आंतर असायला हवा?
35 गुंठेला मी पहिला डोस युरिया, 24 24 आणि micronutrients दिले , दुसरा डोस असा द्यायचा विचार करत आहे . कृपया suggestion कळवा. Bensulf सल्फर - 20 kg, (2bag) 18 46 -1 bag , Mop -1 bag , micronu.- 10 kg.
धन्यवाद साहेब तुम्ही महाधन ची खूप चांगल्या प्रकारे जाहिरात केली
असाच महाधण ला suport करा
इथेच तर शेतकरी चुकतो... शेतकऱ्याला चांगलं काही सजेस्ट केलं की लगेच त्याला वाटतं जाहिरात केली.. बाकीच्या कंपन्यांची येणारी खते भेसळयुक्त येतात महाधन ची उत्कृष्ट खते आहेत.. शेतकऱ्याला खतांचा चांगला रिझल्ट यावा यासाठी महाधन ची खते सांगितली.. आणि जर तुम्हाला विश्वास नसेल तर दुसऱ्या कंपनीचे 10:26:26 व महाधन कंपनीचे 10:26:26 पाण्यात टाका कोणते लवकर विरघळते आणि विरघळल्यानंतर खाली कोणत्या याच्यात जास्त कचरा शिल्लक राहतो हे तुम्हीच सांगा...🙏
अनिकेत दादा तुम्ही प्रत्येक कमेन्ट ला उत्तर देता..
सगळा शेतकरी वर्ग तुमचा मनापासून आभारी आहे..
🙏😊❤️🌱
2warshapasun tumcha niyojan follow kartoy khup chan rizalt Milton aani tikatoy kanda thanks anitet bro
Thank you 🤗🌱❤️
दुसर्या ढोसली माहिती अतिशय छान आपण सांगितली नमस्कार.
Thnak you 🤗❤️
तुमचे व्हिडिओ पण खूप छान असतात आणि त्याचा मला खूप फायदा होतो धन्यवाद
🙏❤️😊🌱
@@shetkariputra_ अहो तुम्ही शेतकऱ्यांसाठी एक पीडीएफ बनवा आणि खाताच शेड्युल संपूर्ण शेतकऱ्याला कमेंट भरपूर शेतकरी करतात परंतु त्याचा रिप्लाय देत नाहीत सर
अनिकेत भाऊ खुप म्हणजे खुपच महत्वपूर्ण माहिती दिली भाऊ धन्यवाद....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏😊🌱❤️❤️
व्वा खूप मस्त माहिती दिली.. अनिकेत भाऊ धन्यवाद
🙏❤️😊🌱
अनिकेत भाऊ खूप छान माहिती दिली याबद्दल खूप खूप धन्यवाद आपण कांदा पिकाची माहिती महाराष्ट्रातील प्रत्येक कानाकोपऱ्यात शेतकरी पुत्र या यूट्यूब चैनल वरून देऊन महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांना देऊन खूप मोठी मदत करता त्याबद्दल मी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या वतीने आपले आभार मानतो व आपण अजून नवीन नवीन कांदा पिका संदर्भातील व्हिडिओ शेतकरी पुत्र चॅनलवर योग्य वेळी देऊन शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभे राहील असे मी मनोकामना करतो आपल्या मार्गदर्शनामुळे व योग्य वेळी मिळालेल्या चांगल्या सल्ला यामुळे युवा शेतकरी कांदा पिकाकडे जास्त प्रमाणात ओढले जात आहेत आपली सामाजिक कामगिरी
धन्यवाद असंच प्रेम असू द्या...🙏😊❤️🌱
खुप सुंदर माहिती
🙏😊❤️🌱
शेतकरयांना पिकांविषयी मार्गदर्शन योग्य आहे तरी त्यासोबतच आज स्वार्थी लोकं शेतकरयांना एकत्र करून स्वतः ची राजकीय पोळी भाजून घेतात तरी आपल्यासारख्या
सुशिक्षित तरुणांनी एकत्र येऊन निस्वार्थपणे संघटना उभारावी हि भविष्यात खुप मोठी काळाची गरज आहे.हि विनंती.
🙏❤️😊
महत्त्वपुर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
🙏😊🌱❤️
अति उत्तम माहिती अनिकेत सर.
🙏❤️😊
एकच नंबर माहिती अनिकेत भाऊ
🙏😊🌱❤️
Supar bhau
🙏❤️🌱😊
मस्त माहीत दिली
🙏❤️😊🌱
मस्त माहिती दिली सर🙏🙏
🙏❤️😊🌱
खूप छान माहिती दिली 👌👌👌
🙏😊🌱❤️
Bhau m45 profex bayozhhim bayovita x hi pahili fvarni kru ka kandyala
हो चालेल बायो विटा एक्स वापर फक्त
Great sir
खूप छान माहिती आहे दादा.... खुप खुप धन्यवाद ❤️😊
🙏😊❤️
1.Number sir
Tannashak Goligan ar agil chalega na
Nais
Super 🙏🙏
8:21:21-2, 10:26:26-2, mop-2, yaramila co--2, silicon -1. 2 ekar sathi thik aahe ka
Kiti devsani taku
खुप छान
तुमचा नंबर पाठवा
Sir 8.21.21 aabonila vaparl tar chalel ka
Your inf.is to .. good ..
Chilated mop mule Pat karpnar nahi ka?
Chan👍
🙏😊🌱❤️
bhau kandychi pat sarl honysathi kay
Tilt + cumal L ची फवारणी घ्या
0 49 32
Ya madhe kitak nashak & burshi nashak vaparle tar chalel ka
Please reply
Sir 60 day cya pude ahe atta kandy tar 0.52.34 + isabian favarni keli tar chale ka
हो चालेल
Bhau ek sanga nutrivant starter sobat tonic quantis gheu ka nako harbhral dusri fawarni ahe reply plz
घेतले तरी पण चालेल
फॉसपरस युक्त खतात मॅगनिशियम सल्फेट चालेल का?
Sir mi pahila dhose 8 21 21,10 26 26,10kg salphar, 5kg humik takla aahe tr dusra dhose konta karu
Kanda 80 divasacha zala saize wadhvanysathi dram firaval tar chalel ka
Are mi 1dose 24.24
Kanda special
Dusra-18. 46
Kanda special aas takly chalel ka
Bhau unhal kandyachya ropala pil padu rahile ani pivl dekhil zalay tar merivon ani alika hi favarni ghetli tar chalel ka
हो चालेल
ya madhe Yaramila complex add kel tar chalel ka
हो चालेल
Bhau kandyavar humic acid chi favarni ghyavi ka?? Aani andaje ti kadhi ghyavi?
पहिल्या डोस मधे mop घेतले असेल तरी दुसऱ्या डोस मधे परत घ्यायचे का
Dada pahila dhos konta taku pilz sanga
Kande laun 9 diwas zhale
Rop kup 70 diwsache zhale hote aani mana khup lamb aahe plz sanga
10:26:26. 1 bag
12:32:16. 1 bag
18:14:0. 1 bag
Micronutrients 25kg
Hay com. Madhe Salfor ghetla tar chalel ka
हो चालेल
Aniket sir 10.26.26 nahi bhetle tr tyala dusre option ahe ka..
Kanda laun 14 divas zalet ,tr tan nashak marle tr chalel ka bhau
Sir amhi jay kisan che 10.26.26 getl gel ahe te chalel ka ani tya barobr silicon chi bages getlya he chalel ka
लोहळा खूप आहे म्हणून खुरपानी करतोय कांदा लागवड ला एक महिना झाला आहे लागवडी नंतर 9व्या दिवशी(अंबवणी च्या पाण्या आधी )पहिला डोस दिला तुमच्या सांगण्या प्रमाणे दिला दुसरा डोस 45-50 व्या दिवशी दयायचा आहेपण जुन्या लोकांचं म्हणणं आहे कि खुरपणी झाली कि लगेच खातं टाका काय करावे कृपया मार्गदर्शन kara🙏🏻🙏🏻🙏🏻
लोहळा खूप आहे त्यावर एखादा जा..ली..म... उपाय सांगा 🙏🏻
Bhau dusra khatacha dose as vaparla tr chalel ka .?
10 .26 .26
8.21.21
Yara mila complax
Bhai uhnhal kandyalya kiti dose dhyave khatache
2
Avadhi aoushadhi sangatos ka bhau ajun konti asel tar sang
Bhau mi 1 dose 24/24/0
Magneshum sulphate
Kisan phose
Kaskay chalel ka
14.35.14. Gromer khat 15 Divsachaya kandya sathi kase Rahil Aniket
हो चालेल
Gol Marlyanartar kandysathi konta spray chalel
Karate ne nal chi lambi vadhte Ka? Goal+whip super+zincobar+karate combination chalel Ka?
हो वाढते कीटकनाशक नका वापरू
Aniket bhau aata soyabin kele tar jamel ka
हो चालेल
Dusara dos likvid madhe dila tar chalel ka
अनिकेत भाऊ दुसरा ढोस मध्ये 20 20 0 13 mahadhan चं 2 बॅग mop 1 बॅग मॅग्नेशियम 25 किलो चालेल का । का 10 26 26 च वापरावा लागलं
रिप्लाय अनिकेत भाऊ
Sir 70 divsache lal kande ahe tyala chalel ka pan kande ajun vatavarnamule barik ahe
हो चालेल
Lal kanda 2 month peksha jast zalay pan dhukayane kharab zaley nidan fugavni sathi kay karave
महाधन खतांची एजन्सी घेतली आहे का
Really appreciate your effort for farmer, will u please make video on fertilizer for drip Errigation onion
🙏😊❤️🌱
@@shetkariputra_ या मुलाच्या वडीलांचा
10 26 26 aani mop Dil TR chalel ka dusra dos chalel ka reply sir
Nice work Sir
🙏😊🌱🌱
ऐकच नंबर
Ammonium sulpet लागवड पुर्व टाकले तर चालते का
कोजळी वर उपाय सांगा
कादा.पिकाला.बेसलमधे..सिलीकॉन. वापरावे.का
Sir 10:26:26bhetat nahi mg dusar kont vaprayla pahije
12:32:16
Bhau 10 26 26 nsel tr 18 46 ghetali tr chalel ka
नमस्कार सर 🙏, कांदा पेरला असुन दुसरा ढोस कधी व कोणते खत टाकावे
Aniket bhau m o p mule kandha kovlya panatch chkri marnar nahi na
Nahi काही होत
दुसरा डोस 8.21.21.+potash+ urea चालेल का
NAD KHULA ANIKET BHAUU ...😚🥳❤️
🙏😊❤️🌱
Kandy sathi changale humic acid konate aahe muli vadhany sathi
टाटाचे रॅली गोल्ड वापरा.. sp
अनिकेत भाऊ माझे कांदे दीड महिन्याचे आहेत मी तुम्ही सांगितल्या प्रमाणे खताचा दुसरा डोस टाकला आहे... तर फवारणीतून 0:49:32+bivovita x+साफ मारले तर चालेल का कांदे दीड महिन्याचे आहेत
हो चालेल
@@shetkariputra_ प्रमाण सांग भाऊ
@@jitugade4516 0:49:32. 100gm
Biovita. 40 ml
साफ 30 gm
15L
M O P kiti diwasa che kande zale ki takayche
Sadhya 10.26.26.uplabh nhi aahe tr tyala ky option asel
Tumcha no dya na Kanda pik sati pahila dose 10.26.26 24.24.00 magnesium sulphate 10 kilo ani sulphur ,3 kilo
0:49:32 फवारणी साठी प्रमाण किती घायचे
Consultancy sathi kay karave lagel aniket bhau
सर आमच्या कांद्याला आम्ही सर्व खत मारला तुम्ही सांगितल्याप्रमाणे वातावरण खराब झालं त्यामुळे कांदे जास्त पिवळा कलर अलात्यासाठी कोणती फवारणी घ्यावा
8 21 21 ची बॅग किती रु ला भेटते. म्हणजे 2रा डोस चा खर्च किती येईल अंदाजे
1700 Rs
2nd dose sathi croptek8:21:21+urea45 kg he combination chalel ka
अनिकेत भाऊ बेसल डोस 15:15 आणि SSP टाकलाय...20 दिवसांनी दुसर्या पाण्याला कोणती खत टाकावी????
Dada khat ase sangatja ki te sagdi kade astil
दुसरा डोस- १२:३२:१६ and८:२१:२१ वापरले तर चालेल का..50 divas zale..Reply please
Aniket bhau kanda rope 43 divsache rope ahe khat konte vaprave
अनिकेत भाऊ उन्हाळ कांद्याच्या रोपाला खत द्यावे का नाही ? द्यायचे असेल तर कोणकोणते खत द्यावे?? नसेल द्यायचे तर त्याचे दुष्परिणाम सांगा रोपाला खत टाकण्याविषयी संपुर्ण माहिती द्या व्हिडिओ अपलोड करा धन्यवाद...🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Kanda lagvad Pahila dos 26 divsani dila tar dusara dos kadhi dyava
Dada माझे कांदा रोप 38 दिवसांचे झाले आहे. Nativo आणि biovita x ची फवारणी घ्यायची आहे. पण मला ती एकत्र ना घेता बुरशीनाशक आणि टॉनिक चा separate spray घ्यायचा आहे. तर माझा प्रश्न असा होता की आधी बुरशीनाशक मारू का टॉनिक आणि दोन्ही मध्ये किती वेळेचा आंतर असायला हवा?
???
Dada plz reply द्या आणि दोन्ही चे १५ litre pump साठी किती प्रमाण घेऊ?
सेप्रेट फवारणी का घ्यायची आहे...? आधी टॉनिक यानंतर बुरशीनाशक
@@shetkariputra_ दादा दोन्ही सोबत जर फवारले तर रिझल्ट चांगला येईल का?
लसणामध्ये कांद्याचे तन नाशक औषध व्हीप सुपर आणि गोल चालेल का
हो चालेल
50 devas zale harbara fhule nahit lagle spray sanga
टाटा बहार + micronutrient
0-52-34 takle tr chalel ka
हो चालेल
Aniket sir kanda jast fugun futnyachi samshya tr nahi honar na
00:49:32 20 litr pump sathi kiti ghyayche
100 gm
Sir phek kanda 3 mahinnyacha jhala dusra dhos konta dyava
आनिकेत bhau माझा कांदा ७० दिवसचा झालं आहे तर १०,२६,२६ दिलं तर चालेल ka
Sit kanda 75 divsacha zaly karpa khup padla aahe arjent karpa naynat hoial asa upay sanga aani kanda phugat nahi
35 गुंठेला मी पहिला डोस युरिया, 24 24 आणि micronutrients दिले , दुसरा डोस असा द्यायचा विचार करत आहे . कृपया suggestion कळवा.
Bensulf सल्फर - 20 kg, (2bag)
18 46 -1 bag ,
Mop -1 bag ,
micronu.- 10 kg.
Dada kanda pika sathi
Pahila konta Dose gyaych 20 divs jhale aahe
चैनल वर व्हिडिओ आहे