विशाल भाऊ तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी 10 26 26 +सल्फर + हायपर टाकलंय . मी कांदा पेरणी केली होती त्यामध्ये 15 15 15 दिलं होते . मग आता या पुढे डोस टाकायचं म्हटल तर कोणता द्यायचं आता 45 दिवसाच आहे व किती दिवसांनी द्यायचा
दादा माझा कांदा 40+ आहे आणि कांदा पात पिवळी पडत आहे आणि खूप दव पण पडत आहे आणि मी फवारणी पण केली आहे baivitax. Rocket. Saf. 13:40:13. Stiker पण घेतला आहे तरी पण?
विशाल जी नमस्कार मी राजगुरुनगर जिल्हा पुणे इथून बोलतोय फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये मी कांद्याची लागण करणार आहे कृपया मला बेसल डोस बेसल डोस व खताचे नियोजन याबाबत माहिती मिळावी कृपया मार्गदर्शन करा धन्यवाद
Sir या खताने कांदा टिकेल का पण कारण या वर्षी कांदा खूप प्रमाणात होत आहे त्या मुळे कांदा avarege कडे लक्ष न देता कांदा पुढे चालून चाळ मध्ये जास्त दिवस कसा टिकेल या वर लक्ष दिलं पाहिजे
शेतकऱ्यांसाठी सर्वात चांगला मार्ग दर्शक....!
धन्यवाद
खूप खूप छान माहिती सांगितली 👌✨
धन्यवाद
@@krushimitravishal याचा तिकवणीवर काही परिणाम तर होणार नाही ना
मस्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद एकदम बरोबर माहीती आहे रिझल्ट चागला भेटतोय
धन्यवाद
धन्यवाद ❤
Nice information Dada🎉
So nice of you
Thanks
खुप मस्त
धन्यवाद
दादा खूप छान माहिती देता
धन्यवाद
Sulfer 10-26-26 sobt mop potash takle tr chalel ka bhai
Chalel
Sir या dhos madhe humic च्या बकेट use केल्या तर चालेल का
हो
दादा 10.2626. कोनते भारि ईफको कि महाधन
कुठलेही वापरू शकता
साहेब तुमचा कापुस एकरी किती झाला.
18
सर 10 26 पहिल्या डोसाला टाकलं आहे पुन्हा चालेल का
चालेल
❤🙏
Sir tumche gav konte ahe
Newasa
8.21.21 60 KG बरोबर M.O.P 25 KG आणि युरिया 25 KG घेतला तर चालेल का?
चालेल
Pahila dos sir 14 35 14 takla ahe....dusra dos 8 21 21 chalal ka
चालेल
विशाल भाऊ तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी 10 26 26 +सल्फर + हायपर टाकलंय . मी कांदा पेरणी केली होती त्यामध्ये 15 15 15 दिलं होते . मग आता या पुढे डोस टाकायचं म्हटल तर कोणता द्यायचं आता 45 दिवसाच आहे व किती दिवसांनी द्यायचा
हा डॉस द्या
सर पहिले 10 26 26,2020013 हे खत वापरले आहे आता दुसरे कोणते खत टाकावे 45 दिवसाचे झाले आहेत
चॅनेल वरती पाहावे दादा
पावडर पोटॅश नी पाती ला काय होइल का
Nahi
दादा माझा कांदा 40+ आहे आणि कांदा पात पिवळी पडत आहे आणि खूप दव पण पडत आहे आणि मी फवारणी पण केली आहे baivitax. Rocket. Saf. 13:40:13. Stiker पण घेतला आहे तरी पण?
अमिस्टर टॉप 25 मिली घ्या आता
10 26 26 आणी 9 24 24 व पोटँश टाकले तर चालेल का
Chalel
Sir 14 35 14 kiti bag vapraychi ani tyachyat 10 26 26 kiva 8 21 21 mix kel tar chalel?
Ani ipl polisulphete potash vaparl tar chale ka?
Second Dos ?
Second dos aahe sir
चालेल
सर मी पाहिला खत DAP टाकले आहे दुसरा कोणता टाकू
102626 चा वापर करा
10 26 26 एक बॅग आणि पोटॅश एक बॅग अर्धा एकर ला टाकले तर चालेल का सर यांचे उत्तर लवकर द्या
चालेल
पोटॅश खूप होतंय
भाऊ pb 300आणि pb21 मर जास्त प्रमाणात होत आहे काय उपाय करावेत
सर्व कांद्याला होईल दादा
@krushimitravishal हो
साहेब तुमचा दांडा बारीक चिरलेला आहे का
Mhanje
पेरलेल्या कांद्याला दुसरा डोस किती दिवसांनी द्यावा.
हा च द्या
@krushimitravisha. कांदा पेरुन 45 ते 50 दिवस झाले आहेत.दुसरा डोस हाच द्यायचा पण किती दिवसांनी द्यावा.
विशाल जी नमस्कार मी राजगुरुनगर जिल्हा पुणे इथून बोलतोय फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये मी कांद्याची लागण करणार आहे कृपया मला बेसल डोस बेसल डोस व खताचे नियोजन याबाबत माहिती मिळावी कृपया मार्गदर्शन करा धन्यवाद
कांदा पहिला खताचा डोस यावर विडिओ आहे पहावा
10.26.26 बर पोटॅश mop वापरावे का दुसरा डोस
चालेल
Kanda 50-60 divascha ahe 8 21 21 chalel ka
चालेल
@krushimitravishal tnx you...🙏
Sir या खताने कांदा टिकेल का पण कारण या वर्षी कांदा खूप प्रमाणात होत आहे त्या मुळे कांदा avarege कडे लक्ष न देता कांदा पुढे चालून चाळ मध्ये जास्त दिवस कसा टिकेल या वर लक्ष दिलं पाहिजे
टिकेल म्हणून सांगतो
24-24-08 &8-21-21 पहिला डोस दिला आहे बरोब्बर आहे का?
Ho atta 102626 dya
आमचा कांदा 50 दिवसाचा झाला आहे आम्ही 50 गुंठे कांद्या साठी 9.24.24 तीन बॅग घेत आहे आणि mop ने पाथ खराब नाही होणार का
2 बॅग द्या पोटॅश 30 किलो
Sir pahile 10 26 26 takle hote atta 18 46 ani 15 15 takle
आता 143514 टाका
10 26 26 सोबत mop टाकायचं नाही का
चालेल
दुसरा खताचा डोस हा कांदा 30 दिवसाचा झाला वर करू का
पहिला डोस हा बेसल च्या मार्फत केला होता
कांदा लागवडीपूर्वी केला होता
Kara
माझे कांदे पिवळे पडतात त्यासाठी 102626 म्यागणेशियम सल्फेट झिक सल्फेट सल्फर टाकले तर चालेल का कान ते ढवळे रान आहे आता काने 40 दिवसाचे झाले आहे
चालेल
पेरलेल्या कांद्याला फुटवे वाढण्यासाठी कोणती फवारणी घ्यावी.. कांदा 2 महिन्यांचा आहे पण पाहिजे तशी वाढ नहीं झाली
त्यावर आज विडिओ आला आहे
Lay magda dajh आहे दादा
Kay wo
भाऊ आता 10 26 26 आणि सल्फर दिल्यात चालत दुसऱ्या हाताला
हो
Sir mobile no milega ky
नाही दादा इथे बोला
सर गांडुळ खत चालेल का
हो
खत टाकुन पाणी दिलेले चांगले का पाणी दिल्यावर खत टाकणे चांगले.
खत टाका लगेच पाणी द्या
सर गावरान कांद्याला पहिला डोस 15,15,15 चा दिला आहे ,दुसरा कोणता देऊ.❤❤❤
Chalel
पावसाळी कांदा कोणते बी वापरावे व उन्हाळी कोणते वापरावे
त्यावर विडिओ आहे
10.26.26 ani bensulf no1 result
चालेल मस्त
धन्यवाद🎉
स्वागत आहे