ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
कर्ज माफी झाली पाहिजे सरसकट बच्चु भाऊ कर्ज माफी झाली पाहिजे 🎉
निवडणुकीत दगा फटका होत असतो...पण बच्चू भाऊ आपली महाराष्ट्राला आपली नितांत नितांत आवश्यकता आहे.
कर्ज माफीमहिला पैसे कर्ज माफीकर
कर्ज माफ दिला परिचय
कर्ज माफी करा शेतकऱ्याची
शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे
बच्चुभाऊसारखा अभ्यासू कृषी मंत्री महाराष्ट्रासाठी पाहिजे.
राम कृष्ण हरी माऊली
सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे 🙏
हिंदू शेतकरी, बौद्ध शेतकरी, मुस्लिम शेतकरी, मारवाडी शेतकरी, ब्राम्हण शेतकरी, धनगर शेतकरी, हे वोटबैक वाले आहे की शेतकर्यांचे प्रकार आहे. आतापर्यंत शेतकरी हा शेतकरी असतो इतकेच माहित होते.
शेतीमालाला योग्य भाव मिळावा. आयात करून शेतकरी वर्गाचे नुकसान होत आहेत.कर्ज माफी चे वचन पूर्ण सरकारने करावे
सरसकट पिक कर्ज माफ करा 2024 पर्यंत चे
सरसकट संपूर्ण सातबारा कोरा करावा
7/12 कोरा
सरकारला माहिती आहे शेतकरी काहीच करू शकत नाही शेतकऱ्यांचा गैर फायदा व्यापारी सावकार सरकार नेते मंडळी हे सर्व घेतात
शेतकरी कर्ज माफी जाली पची
Jay malhar bachu bhau
साहेब मुख्यमंत्री घोषणा करून शेतकरची मत मागितली कर्ज माफी केली नाही पीक विमा मिळत नाही बीजेपी सरकार फक्त घोषणा करते नांदेड शेतकरी
हिंदु शेतकरी, कडक 😂.
. बचू दादा अपंग चे पैसे आले नाही अजून
भा ज प नुसत गाजर दाखवत
कितना भी प्रयत्न कर ले डबल चुनकर नहीं आएगा तू
Kharacj tu vhvash kaene cha layki cha aahe ka.
भाऊ, जरांगे बरोबर बस आता तु. सुपडा साफ केला तुझा .
Shet supda sap😂😂😂
180 m a l maratha
शेतकरी कर्ज माफ झाले पाहिजे बचु भाऊ तुम्ही लढा आम्ही तुमच्या सोबत आहोत
योग्य मुद्दा मांडला हिंदू शेतकरी आता बोला हिंदुत्व सरकार का फक्त निवडणुकी पुरत batenge तो katenge
हा रंग बदलणारा हत्ती सरडा आहे !
Kadu ata kahi kam dhanda kara ata tumhi amdar nahi ahat
कर्ज माफी झाली पाहिजे सरसकट बच्चु भाऊ कर्ज माफी झाली पाहिजे 🎉
निवडणुकीत दगा फटका होत असतो...पण बच्चू भाऊ आपली महाराष्ट्राला आपली नितांत नितांत आवश्यकता आहे.
कर्ज माफीमहिला पैसे कर्ज माफीकर
कर्ज माफ दिला परिचय
कर्ज माफी करा शेतकऱ्याची
शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे
बच्चुभाऊसारखा अभ्यासू कृषी मंत्री महाराष्ट्रासाठी पाहिजे.
राम कृष्ण हरी माऊली
सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे 🙏
हिंदू शेतकरी, बौद्ध शेतकरी, मुस्लिम शेतकरी, मारवाडी शेतकरी, ब्राम्हण शेतकरी, धनगर शेतकरी, हे वोटबैक वाले आहे की शेतकर्यांचे प्रकार आहे. आतापर्यंत शेतकरी हा शेतकरी असतो इतकेच माहित होते.
शेतीमालाला योग्य भाव मिळावा. आयात करून शेतकरी वर्गाचे नुकसान होत आहेत.
कर्ज माफी चे वचन पूर्ण सरकारने करावे