मोदींच्या टीकेला पवार कन्येचं जोरदार प्रत्युत्तर | पुणे | एबीपी माझा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ต.ค. 2024
  • मोदींनी पवार कुटुंबियांवर केलेल्या टीकेला पवारांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्त दिलं. पवारांचं बोट धरुन राजकारणात आल्याची भाषा करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपले गुरु शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मोदी यांनी आज वर्ध्यातून महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी त्यांनी काँग्रेससह शरद पवार आणि अजित पवार यांच्यावरही सडकून टीका केली. पवार कुटुंबात सध्या गृहकलह सुरु असून, शरद पवारांचे पुतणे पक्षावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा टोला मोदींनी लगावला.
    Subscribe to our TH-cam channel here: / abpnewstv
    About Channel:
    ABP News is a news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from all over India and World. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, astrology, spirituality, and many more here only on ABP News.
    ABP News is a popular Hindi News Channel made its debut as STAR News in March 2004 and was rebranded to ABP News from 1st June 2012.
    The vision of the channel is 'Aapko Rakhe Aagey' -the promise of keeping each individual ahead and informed. ABP News is best defined as a responsible channel with a fair and balanced approach that combines prompt reporting with insightful analysis of news and current affairs.
    ABP News maintains the repute of being a people's channel. Its cutting-edge formats, state-of-the-art newsrooms commands the attention of 48 million Indians weekly.
    Watch Live on abpnews.abplive...
    ABP Hindi: abpnews.abplive...
    ABP English: www.abplive.in/
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    Social Media Handles:
    Instagram: www.instagram....
    Facebook ABP News (English): www.facebook.c...
    Facebook: / abpnews
    Twitter: / abpnewstv
    Google+: plus.google.co...

ความคิดเห็น • 917

  • @sunandapathare2378
    @sunandapathare2378 2 ปีที่แล้ว +3

    मस्त ,👍👍👍 सुप्रिया ताई. मराठा मोडेन पण वाकणार नाही अणि टीकेला तर मुळीच घाबरणार नाही.

  • @mangeshdixit6745
    @mangeshdixit6745 5 ปีที่แล้ว +9

    King Of King Pawar Saheb

  • @vasantgolhar3843
    @vasantgolhar3843 5 ปีที่แล้ว +19

    Only Modi

  • @swayammane01
    @swayammane01 3 ปีที่แล้ว +2

    Only pawar ,pawar

  • @vaibhavmalvade21
    @vaibhavmalvade21 5 ปีที่แล้ว +21

    Only modi

    • @saritakhandagle3829
      @saritakhandagle3829 5 ปีที่แล้ว

      modi chi sata hoti tr rdx kase aale pulwamanat ewadhe jawan shahid zale tyaj kay modi kay karat hota rdx yeyi parynt&

  • @snehalkole8353
    @snehalkole8353 2 ปีที่แล้ว +1

    हर हर मोदी जय श्रीराम जय हो

  • @abhedanandnulkar1851
    @abhedanandnulkar1851 3 ปีที่แล้ว +5

    सुप्रियाजी जे मोदीजीना सांगितले तेच जर आपल्या पित्याला सांगितले असते तर देशाची परिस्थिती अधिक चांगली झाली असती.

  • @ashwinshah9541
    @ashwinshah9541 2 ปีที่แล้ว +1

    Modi must go

  • @ganpatchaudhary1924
    @ganpatchaudhary1924 5 ปีที่แล้ว +11

    शाब्बास ताई योग्य ऊत्तर

  • @RR-hi3rn
    @RR-hi3rn 4 ปีที่แล้ว +3

    Only Har Har Modi

  • @uncuthindi
    @uncuthindi 5 ปีที่แล้ว +52

    शेतकऱ्यांच पहा राव परत परत पवार साहेबांची गरज आहे या महाराष्ट्राला

    • @SuViLife
      @SuViLife 5 ปีที่แล้ว +10

      म्हणजे परत लवासा, परत सिंचन घोटाळा 😂🤣..

    • @ajitnehe2500
      @ajitnehe2500 5 ปีที่แล้ว

      होय

    • @akshaykarale6040
      @akshaykarale6040 5 ปีที่แล้ว +2

      Kharay bhau... saheb ch havet

    • @amol4241
      @amol4241 5 ปีที่แล้ว +2

      खरंच पवार साहेबांची या देशातील शेतकऱ्यांना गरज आहे.

    • @rahulkorde657
      @rahulkorde657 5 ปีที่แล้ว +1

      @@amol4241 हो

  • @yuvrajjadhav5819
    @yuvrajjadhav5819 3 ปีที่แล้ว +2

    जय हो मोदी जी

  • @chandrakantbhalerao307
    @chandrakantbhalerao307 5 ปีที่แล้ว +5

    पवार साहेब म्हणजे राजकारणातील बगळा आहे.बक ध्यानमं जग प्रसिद्ध आहे.

  • @nanashinde1160
    @nanashinde1160 5 ปีที่แล้ว +126

    शरद पवार काय बोलतात ते कळत नाही..😂😂
    अजित पवारला काय बोलावे हे कळत नाही..😂😂
    आणि...
    पार्थ पवारला लिहून दिलेलं वाचता येत नाही..😂😂
    मावळ: पार्थ दादा
    बारामती: सुप्रिया ताई
    माढा: पवार काका
    बारामती विधानसभा: अजित दादा
    जिल्हा परिषद सदस्य: रोहीत दादा
    कार्यकर्त्यांनो तुम्ही फक्त सतरंज्या उचला..कारण
    घरच्यांनाच पाहिजे होती गादी, म्हणून काढली राष्ट्रवादी..😂😂👊👊

    • @Amol-qd7bk
      @Amol-qd7bk 5 ปีที่แล้ว +2

      तू नको शिकवूस शेमड्या

    • @rutik1384
      @rutik1384 5 ปีที่แล้ว +3

      Are kiti vela forward karta ha msg aplya area madhla candidate baghun vote kara party baghun naka karu

    • @safatchawdhary7750
      @safatchawdhary7750 5 ปีที่แล้ว +1

      Rashtravadi Dhahad k Shikaar nahi karti....Sarkaar kisi ki bhi hone do..Raaj toh Maharashtra mein HUMLOG ka hi Chalega😂

    • @nikhiljoshi2020
      @nikhiljoshi2020 5 ปีที่แล้ว +7

      आपल्या महाराष्ट्राची शोकांतिका आहे ही..😞😞

    • @Adv_Raut
      @Adv_Raut 5 ปีที่แล้ว +10

      @@Amol-qd7bk सतरंज्या उचलणारा सापडला 🤣🤣

  • @MrDinkarpatil
    @MrDinkarpatil 5 ปีที่แล้ว +46

    bभाषणातून विकास गायब

  • @मुंजाजीगंगाधरढगेढगे

    वारे .जनते समोर टिका आणि नंतर. बारामतीत दर्सेण वा. वा सहाब फेके

  • @chandrakantbhalerao307
    @chandrakantbhalerao307 5 ปีที่แล้ว +30

    राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे पवार प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे

  • @pranitakulkarni2848
    @pranitakulkarni2848 4 ปีที่แล้ว +1

    मोदींनी काय करावे हे सुप्रिया नी सांगू नये

  • @pma1161
    @pma1161 5 ปีที่แล้ว +75

    सुप्रीया ताई पवार साहेब सलग १५ वर्षे केंद्रीय कृषी मंत्री होते शेतकर्‍यांसाठी काय केले
    साखरेचा साठा लपवुन ठेवुन साखरेचे दर गगनाला भिडवले होते,
    दाऊद चे काय केले असे हजारो प्रश्न आहेत,
    आणि मोदीजीने सांगीतल्या प्रमाणे आपल्या या मोठ्या कुटूंबातील एकुन कीती ऊमेदवार रींगनात आहेत,
    अशा अनेक प्रश्नांची ऊतरे द्या
    मगच मोदीवर टीका करा.

    • @akashshinde5744
      @akashshinde5744 5 ปีที่แล้ว +2

      Maruti Patil modini kay kel bhau,nust feklch ki 5 varsh

    • @amolsarkate858
      @amolsarkate858 5 ปีที่แล้ว +4

      साखरेचे भाव वाढवले होते कारण गरीब शेतकरांना ऊसाचे भाव वाढवुन द्यायचे होते
      ते तुमाला समजनार नाही कारण की तुमी मोदी भक्त आहे

    • @moremarks732
      @moremarks732 5 ปีที่แล้ว

      @@amolsarkate858 asla Kai nai Bhai Kon nai bhakta konacha ६० warshat कामा केली असती तर मोदी भक्ता कोण नसता झाला.मोदींना एक अजून chance naitr mag nawin Kon tri शोधायचा

    • @pramodmane8502
      @pramodmane8502 5 ปีที่แล้ว

      p

    • @Foodie-mg9cr
      @Foodie-mg9cr 5 ปีที่แล้ว +1

      Sakhrecha satha karayla te kahi dalal nahi

  • @rahulpande6892
    @rahulpande6892 4 ปีที่แล้ว +9

    Modiji only modiji ❣️❣️❣️❣️

  • @sandipwalhekar1345
    @sandipwalhekar1345 5 ปีที่แล้ว +3

    सुप्रिया ताई टॅलेंट व्यक्तीमत्व

  • @jayeshkadamnz6035
    @jayeshkadamnz6035 5 ปีที่แล้ว +16

    'एप्रिल फुल' दिवस सेलिब्रेट करण्यासाठी हे भाषण होते 😂😂😂

  • @rameshparhe5066
    @rameshparhe5066 3 ปีที่แล้ว +14

    हिंदू-मुस्लिम फुट पाडून मत मागणारा म्हणे सबका साथ सबका विकास.

  • @prafulpandya7094
    @prafulpandya7094 5 ปีที่แล้ว +32

    2019 मध्ये परत (फिर से)मोदी सरकार।

  • @diversevibgyor8354
    @diversevibgyor8354 5 ปีที่แล้ว +35

    इतका गरीब माणूस देशाचा पंतप्रधान आहे..........!
    देवा अनंता नारायणा सांभाळ रे आम्हाला आणि आपल्या देशाला.
    हर हर महादेव.

    • @nagnathashtagi8096
      @nagnathashtagi8096 5 ปีที่แล้ว

      Dattaprasad Kalepatil .

    • @nagnathashtagi8096
      @nagnathashtagi8096 5 ปีที่แล้ว

      Dattaprasad Kalepatil m.th-cam.com/video/LReH3V7k80M/w-d-xo.html
      🎥 Sexy black prom dress with beading-Newquinceaneradresses.com ...
      m.th-cam.com/video/LReH3V7k80M/w-d-xo.html
      🎥 Sexy black prom dress with beading-Newquinceaneradresses.com ...
      m.th-cam.com/video/LReH3V7k80M/w-d-xo.html
      🎥 Sexy black prom dress with beading-Newquinceaneradresses.com ...
      m.th-cam.com/video/LReH3V7k80M/w-d-xo.html
      🎥 Sexy black prom dress with beading-Newquinceaneradresses.m.th-cam.com/video/LReH3V7k80M/w-d-xo.html
      🎥 Sexy black prom dress with beading-Newquinceaneradresses.com ...

  • @kiranbhosale6570
    @kiranbhosale6570 5 ปีที่แล้ว +5

    मोदीजी का भाषण सुनो। happy april फुल हो जायेगा ।

  • @babarsachin45
    @babarsachin45 5 ปีที่แล้ว +37

    विषय राहिले नाहीत दुसरे,,,,फसनविस

  • @tejaswiniwani285
    @tejaswiniwani285 5 ปีที่แล้ว +17

    विकास गायब...?

  • @ravikumarnakhate9637
    @ravikumarnakhate9637 5 ปีที่แล้ว +1

    ताई एक नंबर उत्तर दिले आहे

  • @prakashshirke1156
    @prakashshirke1156 5 ปีที่แล้ว +6

    Jay shriram jay bharat

  • @mahen........
    @mahen........ 5 ปีที่แล้ว +1

    आम्हाला रोजगार, पाणी, शेत मालाला भाव, शिक्षण, आरोग्य या विषयी आम्हाला विकास हवा.. बंद करा जाती धर्माचे राजकारण......
    मतदारांनो जातींचे आणि धर्माचे राजकारण करणाऱ्या कोणत्याही नेत्याला मतदान करु नका
    एक भारतीय....... जय हिंद....

  • @shrikant3011
    @shrikant3011 5 ปีที่แล้ว +8

    *आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका:-पिंपरी-चिंचवड(पवारसाहेबांच्या कारकिर्दीत)
    *जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ:- BCCI(पवार साहेब अध्यक्ष असतांना)
    *IPL पहिल्यांदा भारतात झाली:-पवारसाहेब अध्यक्ष असतांना
    *भारतात सर्वात वेगाने विकसित होणारी smart सिटी:-बारामती
    *देशात शेतकऱ्यांना लाइन मध्ये न लागता १००% सरसकट 75 हजार कोटी कर्जमाफी देणारे एकमेव कृषिमंत्री:- शरद पवार साहेब
    *देशात शेतकऱ्यांसाठी जागोजागी campaign राबविण्यात आले:-पवारसाहेब कृषिमंत्री असतांना
    *देशात पहिला सहकारी साखर कारखाना उभारला गेला:-पवारसाहेबांच्या कारकिर्दीत
    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
    #याच्याच विरुद्ध,
    *आशिया खंडातील सर्वात जास्त कर्जबाजारी असणारा देश:-भारत(मोदीच्या कारकिर्दीत)
    *या पंचवार्षिक मध्ये आर्थिक दृष्ट्या ढासळलेला देश:-भारत(मोदीच्या कारकिर्दीत)
    *भारतात बेरोजगारी या काळात जास्त वाढली:-२०१४-२०१९(मोदीच्या कारकिर्दीत)
    *भारतात शेतकऱ्याला सर्वात त्रासदायक ठरलेली योजना:-नोटबंदी
    *सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या:-मोदीच्या कारकिर्दीत
    *जनतेला दिलेली एकही आश्वासने पूर्ण न करू शकलेला नेता:-मोदी
    #मतदारांनो ठरवा आता कोणाला मत द्यायचे ते🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
    #हा फरक आहे मतदार बंधूंनो, मोदीच्या वक्तृत्वापेक्षा पवारसाहेबांच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवायला शिका.🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @dainikwartanewsbaramatitur95
      @dainikwartanewsbaramatitur95 5 ปีที่แล้ว

      shrikant shri वा रे वा आधी वाटला मंदीचा चाहता आहे पण फण

    • @shrikant3011
      @shrikant3011 5 ปีที่แล้ว

      @@dainikwartanewsbaramatitur95 marathi yete ka..neet type kar

  • @shankarsalunke848
    @shankarsalunke848 ปีที่แล้ว

    Very nice

  • @nppakhare9261
    @nppakhare9261 5 ปีที่แล้ว +24

    Jay shri ram

  • @krishnaawchar6769
    @krishnaawchar6769 3 ปีที่แล้ว +1

    त्यांना देश कूटुब वाटतो अन तुम्हाला पवार घरान

  • @maulakotawal7864
    @maulakotawal7864 5 ปีที่แล้ว +12

    मतदान जवळ आल्या की शेतकरी आठवतंय यांना.

    • @prashanthole2311
      @prashanthole2311 5 ปีที่แล้ว +1

      Shetkaryana modini bhashan karun fasavle

  • @krushnamote562
    @krushnamote562 5 ปีที่แล้ว

    आमचा परीवार पवार आणि महाराष्ट्र

  • @vijayshelar8829
    @vijayshelar8829 5 ปีที่แล้ว +33

    तुला हे फडनविसनि सागिंतल असल तु विकासाच बोल only ncp

  • @sunnywable9784
    @sunnywable9784 3 ปีที่แล้ว +1

    Only Namo.

  • @ARJUNKALElicilshahada
    @ARJUNKALElicilshahada 5 ปีที่แล้ว +30

    सुप्रिया ताई , 5 वर्षात तुम्हला मोदीच काहीच काम दिसलं नाही,
    काम सुरू होते तेव्हा तुम्ही डोळ्यावर पट्टी बांधली होती का???

    • @mr.perfect.nottyboy207
      @mr.perfect.nottyboy207 5 ปีที่แล้ว

      👌👌👌👌👊👊👊👊

    • @chavan1679
      @chavan1679 5 ปีที่แล้ว

      Aamhla hi disle nahi metro sudha ardhvat kaam chalu aahe ano bullet train gujrath paryant ka mumbai cha augha sarva gujrath la valvyachya jo vikas zalaya to fakta gujratha cha

  • @ranjitgade9112
    @ranjitgade9112 5 ปีที่แล้ว +1

    खुप छान ताई

  • @navanathsabale4810
    @navanathsabale4810 5 ปีที่แล้ว +19

    अहो मोदी साहेब पवार साहेबांवर टिका करायच्या आधी तुम्ही जे महाराष्ट्रातल्या जनतेला वादा केला होता त्यातला कुठला वादा पूर्ण झाला आहे सांगा आणि नंतर पवार साहेबांवर टिका करा

  • @trimurtifilmsproductiontri89
    @trimurtifilmsproductiontri89 4 ปีที่แล้ว +1

    तुम्ही काय केल क्रुशी मंत्री आसताना ते सांगा

  • @pradeepjagdale1021
    @pradeepjagdale1021 5 ปีที่แล้ว +21

    Ncp👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @prafulllparmar8418
    @prafulllparmar8418 5 ปีที่แล้ว +2

    Only Modi ji

  • @c.k.7266
    @c.k.7266 4 ปีที่แล้ว +6

    She said it correct "blood is thicker than water". 👏👍

  • @MayurShinde9
    @MayurShinde9 5 ปีที่แล้ว +1

    विकास हा मुद्दा कुठे गेला मोदीजी

  • @surajpatil2369
    @surajpatil2369 5 ปีที่แล้ว +8

    Mast Chan tai...

  • @ganeshgurav5026
    @ganeshgurav5026 5 ปีที่แล้ว +2

    खरं आहे खासदार मॅडम राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात एकही माणूस बेरोजगार नव्हता व शेतकरी सुद्धा एका एकर मध्ये वांग्याची शेती करून करोडो रुपये कमवत होता जस काय की महाराष्ट्रातून सोन्याचा धुरच निघत होता ......... त्यामुळे आमची इचछा आहे की यावेळेस पंतप्रधान हा राष्ट्रवादीचा व्हायला हवा

  • @yogeshdangare1884
    @yogeshdangare1884 5 ปีที่แล้ว +98

    sharad pawar satet 40 varshe hote tarihi tyani maratha samajala aarkhshan dile nahi

    • @jaihind7761
      @jaihind7761 5 ปีที่แล้ว +2

      🌷👍👍👍👍👍🌷

    • @Foodie-mg9cr
      @Foodie-mg9cr 5 ปีที่แล้ว +8

      YOGESH DANGARE bhava mahit nasel tr sangto koprdi ghatne nantar hi magni aali

    • @Patil_The_Brand_96K
      @Patil_The_Brand_96K 5 ปีที่แล้ว +1

      mahit nasel tr bolu naye

    • @yogeshdangare1884
      @yogeshdangare1884 5 ปีที่แล้ว +1

      rahul sawant agodar vinayak mete magni karat hote & maratha sanghtana magni karat hotya maratha samajala aarkhshan Dhya mhanun

    • @ganeshugale551
      @ganeshugale551 5 ปีที่แล้ว +2

      @@yogeshdangare1884 are bhava mg bjp ne dile na tuzyasarkhyanna fasave arakshan

  • @ahemadshaha2010
    @ahemadshaha2010 4 ปีที่แล้ว +1

    हम तो सुने थे मोदी जी फीर आप क्यों दवरारे उस बात को कोई जरुरत नहीं है हमें बताने की

  • @suyashpawar9761
    @suyashpawar9761 5 ปีที่แล้ว +210

    1. आजोबांना प्रधानमंत्री करायचं
    2. दादांना मुख्यमंत्री करायचं
    3. आत्याला केंद्रीय मंत्री करायचं
    4. रोहीतला आमदार करायचं
    5. मला खासदार होयचं
    6. कार्यकर्त्यांना सतरंज्या उचलायला लावायचं
    7. जनतेला येड्यात काढायचं..
    ऊठ पार्थ ऊठ.... तुझी बारी आली..
    आता तू पण महाराष्ट्र लूट..😂😂🤘🤘🔥🔥🔥🔥
    काकाची सत्ता गेली पुतण्यामुळे, पुतण्याची सत्ता गेली मुतण्यामुळे..💦💦🚰🚰
    15 वर्षं लावलाय चुना..
    आणि म्हणे....राष्ट्रवादी पुन्हा..🕑🕑🚽🚽

    • @jaihind7761
      @jaihind7761 5 ปีที่แล้ว +16

      *सामान्य गरीब मानसा च्या मनात* *ल बोल्लात साहेब*

    • @jaihind7761
      @jaihind7761 5 ปีที่แล้ว +13

      *घराने शाही*
      *गोर गरिबां चे घ र उधवस्त करि*

    • @jaihind7761
      @jaihind7761 5 ปีที่แล้ว +9

      👍👍👍👍👍

    • @indianvoice8339
      @indianvoice8339 5 ปีที่แล้ว +5

      Right 😂😂😂

    • @bhavikpatil2130
      @bhavikpatil2130 5 ปีที่แล้ว +2

      👍👍👍

  • @Sambhaji96xx
    @Sambhaji96xx 3 ปีที่แล้ว +3

    SHARAD PAWAR ek no. cha swarthi neta ahe..

  • @ankushwakode5133
    @ankushwakode5133 5 ปีที่แล้ว +7

    अस वाटत की मुख्यमत्री साहेबांनी वंचित बहुजन आघाडी बद्दल काहीच सांगतलेले नाही .....म्हणजे ती बी टीम आहे भाजपची......

  • @venkateshvkhegde
    @venkateshvkhegde 3 ปีที่แล้ว

    Supriya kup chan bolhe

  • @prashantmule1881
    @prashantmule1881 5 ปีที่แล้ว +11

    Only modi....

    • @rajendramore8550
      @rajendramore8550 4 ปีที่แล้ว +2

      दोनकरोड वर्षाला रोजगार दिले गॅस डिझेल पेट्रोल स्वस्थ झाल प्रत्येक बँक खात्यात नोट बदी केल्याने काळा पैस १५ लाख आले अच्छे दिन आले मोदी नंबर एकच

  • @rahulpande6892
    @rahulpande6892 4 ปีที่แล้ว +3

    Humesha modiji❣️❣️❣️🙏🙏

  • @parshuramfunde2873
    @parshuramfunde2873 5 ปีที่แล้ว +50

    तुम्हीं कितीही बोंबला परत bjp येणार

    • @kshitijkumarsawant5883
      @kshitijkumarsawant5883 5 ปีที่แล้ว +4

      Yes no other option for PM modi

    • @dattukorde8295
      @dattukorde8295 5 ปีที่แล้ว +2

      मि हिंदू आहे म्हणून सागतो जसे मुस्लिम भारताला स्वातत्र मिलाले तेव्हा पासुन फक्त पमचर भंगार गारीगार विकत आहे तरीपण फक्त काँग्रेस शिवाय कोणालाच मतदान करत नाही मंग हिन्दू समाज ncp cogreshla मतदान का करतात हिन्दोनो जागे व्हा

    • @parshuramfunde2873
      @parshuramfunde2873 5 ปีที่แล้ว

      @@dattukorde8295 हिंदूंना मोदींशिवाय पर्याय नाही, काँग्रेस ला फक्त मुस्लिम हवेत हिंदू विषयी त्यांना द्वेष आहे.

    • @parshuramfunde2873
      @parshuramfunde2873 5 ปีที่แล้ว

      @@kshitijkumarsawant5883 बरोबर आहे

  • @dinkaratigre8388
    @dinkaratigre8388 3 ปีที่แล้ว +1

    ताई आज महाराष्ट्रातील शेतकरी पूरग्रस्तांचे आणि नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान न दिल्यामुळे दररोज तीळ तीळ मरतो आहे त्याबद्दल आपले वडील काही बोलत नाहीत माननीय पंतप्रधान यांना कुटुंब नाही ते फार बर झालं नाहीतर त्यांनी सुद्धा कुटुंबासाठी माया जाणवली असते

  • @nbgaldhar
    @nbgaldhar 5 ปีที่แล้ว +14

    मोदी जी तुमच्या बद्दल मनात खूप आदर आहे. पण तुमच्या भाषणातून विकास गायब झाला आहे.

  • @juventuscr7479
    @juventuscr7479 5 ปีที่แล้ว +39

    Dynasty at its best. Pawar saheb used to blame congress for dynasty but his family also following same foot steps

  • @vinodtupe5571
    @vinodtupe5571 5 ปีที่แล้ว +24

    गप ...नाहीतर काय खोट आहे पंतप्रधान चे ...

  • @amolkorhale706
    @amolkorhale706 5 ปีที่แล้ว +29

    फक्त एकमेकावर टीका करण्यापेक्षा जनतेचे प्रश्न सोडवा

    • @rameshpatil4865
      @rameshpatil4865 3 ปีที่แล้ว

      Aggabai. Apali. Unchi. Kiti. Bolates. Kiti. Kewal. Bapjadhyacha. Purv. Punyaiwar. Niwadun. All is. Modiwar. Tika. Karnya. Etaki.. Unchi. Nahi. Apali.

  • @rupeshgiri3475
    @rupeshgiri3475 5 ปีที่แล้ว +5

    खरं तेच बोले आहेत मोदी जी ताई जरा बाहेर पडा कलेलं

  • @yogeshyashwante163
    @yogeshyashwante163 3 ปีที่แล้ว

    Good tai Saheb

  • @mubarkinamadar3403
    @mubarkinamadar3403 4 ปีที่แล้ว +9

    अटलजी नी सांगीतलेला राजधर्म तुम्ही पाळला का ?
    श्री संजीव भट साहेबाना सोडा म्हणजे कळेल

  • @yashavantgaikwad8179
    @yashavantgaikwad8179 5 ปีที่แล้ว

    You are great tai.

  • @adityadeshmukh272
    @adityadeshmukh272 5 ปีที่แล้ว +3

    Great comment taai
    Baramati madhe record break honar
    Ncp☺️👍

  • @sunilkharde8077
    @sunilkharde8077 5 ปีที่แล้ว +3

    2014 मध्ये मोदींनी जे जे सांगितले ते सर्व लक्षात आहे बीजेपी पाडा

  • @varshakadam9635
    @varshakadam9635 5 ปีที่แล้ว +11

    Tai good

  • @tejastorawane8349
    @tejastorawane8349 5 ปีที่แล้ว +1

    She is dynast...but she definitely woman of caliber and sensibility with balance rhetoric😃

  • @ganeshtaware3056
    @ganeshtaware3056 5 ปีที่แล้ว +59

    ब्रिटिशाब्रिटिशांनी कॅनॉल आणला म्हणून बारामती पश्चिम पट्टा बागायत आहे पण बारामती तालुका सुपा 22 गावे का अजून पाणी नाही.

  • @pratikpatil4025
    @pratikpatil4025 5 ปีที่แล้ว

    मोडीमुक्त भारत व्हायलाच पाहिजे

  • @AKadam-bg7kb
    @AKadam-bg7kb 5 ปีที่แล้ว +5

    फक्त टिका टिका आणि टिकाच आपलं काय हे स्पष्ट केलं पाहिजे!
    आपलं ठेवायचं झाकून आणि लोकांचे दाखवायचे वाकुन... व्वा!

  • @sachinmeshram1669
    @sachinmeshram1669 5 ปีที่แล้ว +1

    वाह सुप्रिया ताई..... काय चोख उत्तर दिल तुम्ही...... मोदींना.....!!!!!!!

  • @sagarkurane1383
    @sagarkurane1383 5 ปีที่แล้ว +3

    ती कामे केली आजित पवारनी केली म्हणून आज गावोगावी केनोल प्रकल्प आणला 👌👌👌

  • @indirabiju6282
    @indirabiju6282 5 ปีที่แล้ว +2

    India needs a strong and visionary leader like Modiji. Only he can change India. The world is taking notice. Stop playing the Farmer card. What was been done before the last 5 years? Why is India still poor and developing. Look at the work being done now. Poor people now have bank accounts n smokeless kitchens. Rural India is flourishing.

  • @randive862
    @randive862 5 ปีที่แล้ว +8

    चांगला पंतप्रधान नरेंद्र मोदी काय माणसाला आवडत ना कहो जोरशे मोदी फिर से

  • @eknathjadhav9205
    @eknathjadhav9205 5 ปีที่แล้ว +12

    Onli bjp

  • @sagarshewale359
    @sagarshewale359 3 ปีที่แล้ว

    What coment didi👌👌👌

  • @eshwarrathod6345
    @eshwarrathod6345 5 ปีที่แล้ว +24

    गोर गरिबांच्य पोटावर पार देऊन कोनिही मोठ होऊ शकत,,,,,

  • @dnyandeorote9152
    @dnyandeorote9152 4 ปีที่แล้ว +1

    एकमेकावर टिका करण्यापेक्षा फक्त जनतेची प्रश्न सोडवा

  • @nikhiljoshi2020
    @nikhiljoshi2020 5 ปีที่แล้ว +155

    एका सामान्य माणसाला पडलेले काही प्रश्न....🤔🤔
    1. २०११ साली मावळमधे शांततेत आंदोलन करणार्या शेतकर्यांवर गोळ्या घालून त्यांना ठार कोणी मारले??🤔🤔
    2. स्वतः देशाचे केंद्रिय कृषी मंत्री असताना किती शेतकर्यांनी आत्महत्या केल्या??..याला जबाबदार कोण??🤔🤔
    3.महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असताना दाऊद कडून पैसे घेऊन त्याला कोणी पळवून लावलं??🤔🤔
    4. BCCI मधे दाऊद सोबत मिळून पैसा कोणी खाल्ला??🤔🤔
    5. सिंचनाचे 70 हजार कोटी रुपये कोणी ढापले??🤔🤔
    6. दुःष्काळाचा जाब विचारायला आलेल्या शेतकर्यांबरोबर धरणात मुतायची भाषा कोणी केली??🤔🤔
    7. एवढी वर्षं सत्तेवर असताना स्वतःच्या समाजाला आरक्षण का दिले नाही??🤔🤔
    8. स्वतःच्या नालायक नातवंडांना जनतेवर कोण थोपत आहे..जनतेने तुमच्या अजून किती पिढ्यांचं ओझं वाहायचं..🤔🤔

    • @itsajinkya2440
      @itsajinkya2440 5 ปีที่แล้ว +9

      Lohiya... godhra... babri... Maratha datil vad yach kay re anaji

    • @nitikeshbhosale89
      @nitikeshbhosale89 5 ปีที่แล้ว +5

      Zavanya gap pad

    • @samarthgardenservices3564
      @samarthgardenservices3564 5 ปีที่แล้ว +8

      मुस्लिम बांधवांना रोज हिंदु आतंकवादी मारतात त्या च काय रे मित्रा

    • @dharmessh7999
      @dharmessh7999 5 ปีที่แล้ว +17

      @@samarthgardenservices3564 हिंदू आतंकवाद.. नवीन शोध लावला का रे

    • @nikhiljoshi2020
      @nikhiljoshi2020 5 ปีที่แล้ว +16

      @@nitikeshbhosale89 तू गप पालथा पड...म्हणजे तुझ्यावर हे कपटी, भ्रष्ट पुढारी चढतील...enjoy कर..👍

  • @harishpardeshi5256
    @harishpardeshi5256 3 ปีที่แล้ว +1

    पवार ! तुमच्या शेतीच्या एका तुकड्यात लाखो रूपयाचे पीक येते .ती आयडिया शेतकर्याना द्या .संप करायची वेलच येणार नाही

  • @rahulpawar-rb4xj
    @rahulpawar-rb4xj 5 ปีที่แล้ว +4

    बीजेपी

  • @logicalfun8933
    @logicalfun8933 5 ปีที่แล้ว +11

    सुप्रि भावनिक होतेय😢😢😢😢पण जनतेने भुलू नये👍👍👍👍

  • @uncuthindi
    @uncuthindi 5 ปีที่แล้ว +19

    Only NCP

  • @pradeepchavan465
    @pradeepchavan465 5 ปีที่แล้ว +2

    Only Bjp

  • @prabhatkharate9669
    @prabhatkharate9669 5 ปีที่แล้ว +11

    तुनी किती केले शेतकर्यांसाठी

  • @NaipunyaWagh
    @NaipunyaWagh 5 ปีที่แล้ว +1

    Modi modi modi

  • @abhijeetj7056
    @abhijeetj7056 5 ปีที่แล้ว +11

    तुमी आशवसन दिलेली पुरी झालीती का ते बघा नाही तर दुसरेच्या घरात काय चालतं हे बघू नका

  • @sunilmasalkar4263
    @sunilmasalkar4263 ปีที่แล้ว

    जागा क मी पडल्यावर घरचेच उमेदवार उभे करायचे जागा वाढतील हेपाहायचे,

  • @kolekar2132
    @kolekar2132 5 ปีที่แล้ว +10

    तुम्ही धनगरांच्या पोरांना आरक्षण द्या तरच तुम्ही महाराष्ट्रात निवडून येणार नाही तर पवार साहेबावर टीका करून निवडून येत नाही लोकसभेला तुम्हाला 25-30जागा मिळतील पण विधानसभेत तुमचे सरकार जाणार हे 100% खरे आहे मग बगा विचार करा

  • @marutigaikwad8129
    @marutigaikwad8129 ปีที่แล้ว

    मोदीजी आपण हिंदु आहे की मुळ निवाशी

  • @shekhargosavi5236
    @shekhargosavi5236 5 ปีที่แล้ว +3

    एबिपी माझा सुध्दा खोट्या बातम्या देते मैदानात जागा कमी पडली होती

  • @rhushikeshnichal5073
    @rhushikeshnichal5073 5 ปีที่แล้ว +38

    Ajit pawar che mut pya
    Rashtrawadi kongres la saport karnaryano.

    • @jaihind7761
      @jaihind7761 5 ปีที่แล้ว +2

      *घराने शाही*
      *गोर गरिबां चे घ र उधवस्त करि*

    • @jaihind7761
      @jaihind7761 5 ปีที่แล้ว +2

      🌷👍👍👍👍👍🌷

    • @Patil_The_Brand_96K
      @Patil_The_Brand_96K 5 ปีที่แล้ว +1

      tu gu kha aamcha

    • @atulnanaware6253
      @atulnanaware6253 5 ปีที่แล้ว +1

      Ani tu bjp walyancha chok....

    • @rhushikeshnichal5073
      @rhushikeshnichal5073 5 ปีที่แล้ว

      @@Patil_The_Brand_96K Tu mut pile mhanun mala sangto ka gu khayla?

  • @ashwinibhosale9052
    @ashwinibhosale9052 3 ปีที่แล้ว

    फोडा आणि राज्य करा वा मोदी साहेब

  • @kiranbhosale6570
    @kiranbhosale6570 5 ปีที่แล้ว +3

    फक्त आणि फक्त राष्ट्रवादी चे भक्त

    • @ArvindPaighan
      @ArvindPaighan 5 ปีที่แล้ว +1

      कांग्रेस अणि राट्रवादी

    • @dddd1806
      @dddd1806 5 ปีที่แล้ว

      Yes yes

  • @harishjawdekar1309
    @harishjawdekar1309 3 ปีที่แล้ว +1

    modi bhagav

  • @db510bssl9
    @db510bssl9 2 ปีที่แล้ว

    माझी पण खूप मोठे ईच्या होती पवार साहेबांना पंतप्रधान पदी पहायची. पण काय करणार दुर्दैव त्यांचं नशीब फुटक त्याला जनता तरी काय करणार