माझ पुण्यातल घर...
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
- माझं हे शूट करण्यासाठी मला माझ्या छोट्या भावंडांनी मदत केली.ओम पाटील आणि श्रेया पाटील.. त्यांना खूप खूप आशीर्वाद... शिकण्याची जिद्द ठेवल्याबद्दल कौतुक...
घरासाठी गरजेच्या असणाऱ्या गोष्टी:
Amazon link:
Clock : amzn.to/3RLJNPF
Study table pin board 📌 : amzn.to/3RH074q
Bangals organiser: amzn.to/4ccNOVr
Dressing table stool:
amzn.to/3XxPtAB
Makeup organiser:
amzn.to/45CHkwM
Microwave compartment :
amzn.to/3W6L5rj
Dish washer: amzn.to/4czwU39
Dining table:
amzn.to/3xzawIq
Coffee table:
amzn.to/3RJgHjT
Hanging home decor:
amzn.to/3RJgIUZ
Bathroom organiser:
amzn.to/3KWRRZZ
Clothes organiser:
amzn.to/4eA7eoV
Study table:
amzn.to/4bgwpdq
Balcony small coffee table:
amzn.to/4ew0OHv
Single cupboard:
amzn.to/3Vw0orG
Fridge vegitable organiser
amzn.to/3XCo2Wo
Storage cupboard:
amzn.to/4cqMC0y
लोकांच्या बुध्दीची अक्षर शः कीव येते, ही माऊली काय सांगते व बुद्धी शुन्य लोक काय विचारत आहे. दुर्दैव , मित्रानो, विचार बदला जग बदलू किंवा नको पण तुमचं आयुष्य बदलेल. असो , ताई सुंदर घर आहे , सर्वात छान स्वामीच प्रथम दर्शनी ..ऊत्तम❤
खुप सुंदर आहे घर स्वामी ना बघून छान वाटले नवीन घर अभिनंदन 🌹
घर खूप सुंदर आहे ताई आणि तुम्ही छान ऑर्गनाइज केलय
कुठल्या एरियात आहे
But this not good to viral on social media...plz tc
खुप सुंदर घर आहे. किचन मस्त आहे.dinning टेबल क्यूट आहे. कॉफी टेबल विशतः आवडले.❤ superb
खूपच छान आहे घर पुण्यात आली आहे तर कुठे तरी भेटणे होईल 😅
👌🏻👌🏻
कोण आहे ही? कोणी अभिनेत्री आहे का?
Anyways घर छान आहे
तुझ्यासारखे च तुझे घरही सुंदर आहे मेन म्हणजे स्वच्छ ठेवलय तू कबिर बघायला आवडेल. आणि हो तुझा विडिओ पाहून आम्ही वानोळा येथे जाऊन आलो खूप छान झाली ट्रिप. अशीच पावसाळ्यात जाण्यासाठी ठिकाणे टाक
खूप छान घर आहे.. सकाळचे रूटीन नक्की दाखव... 😊
@@vaishalishinde7843😢⁵⁵þ⁵tþþ❤þ⁶⁶⅚⁶⁶⁶⁷⅞⁷
घरातले तुझे रूटीग दिवस भरातले काम, योगा,मेडीटेशन कस करते, हे दाखव सांग समजून 🙏
आणि नवीन घरासाठी तुला शुभेच्छा अभिनंदन 💐🍫🎉🎊 श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Wel come to pune, स्मिता तू पण छान आहेस आणि घरपण छानच आहे, कबीर आणि मॉर्निंग रूटीन दोन्ही पण बघायला आवडेल.🙏🚩
Khup sunder ahe tuje Ghar positive vibes yetat👌👌👍💗
Mla tr tumch rhahiman avdti me phile pn सिरीयल hoti mla khup avdt hoti aani ho punat ka pn कुठे
आलीस तर आता लक्ष्मी रोड, तुळशीबागेत जा.....आत्मा शांत होईल. 😊😊
Kaipan
Smita missing u a lot n muraamba, congratulations for ur new house , dagdu sheth ganpati kade Navas theva , nakki poorna hoyil, u r hardworking, u will def get good opportunities n ur future will be bright , u hv decorated ur house v simple n v well, ❤ lots of love to u
खूप छान ग!!! हो... उंड्री पिसोळी रोडवर फर्निचर छान आहे. आम्ही पण बघतो. हाय वे...म्हणजे पाषाण जवळ पण छान आहेत फर्निचर ची दुकानं...तू बघू शकते. वारजे साइडला आहे तुझा फ्लॅट?? Location मस्त आहे म्हणून विचारले. Nice house tour❤
Bahutek tech ahe NH 4 cya West side la..
तुला भेटायला खूप आवडेल...ॲक्टिंग मधल्या काही टिप्स असतील तर मला उपयोगी पडतील...me 2 in this field...
Nice home tour. घर खूप छान लावले आहे. Hats off to your positive attitude, your self confidence. God bless you and Kabir. यशस्वी भव
🏠 घर तुमचं खुप छान आहे पण तुम्ही दोघे च राहताका तुमचे मिस्टर कुठे आहेत❤❤❤❤
Nice house❤
Ticha divorce zalela aahe
श्री स्वामी समर्थ didi... घर तर खूप छान आहे पण ते ठेवलंय सुध्दा छान नीट नेटेपणाने.... घर स्वच्छ असेल तर खूप positive वाटतं.... 😊
Smita tumcha punyatla ha I flat chhan aahe .
Ek chhansa tablecloth ghe to avoid getting scratches n dents on table surface.
Fridge v wall mahye thoda gap thev .
Visit dmart once in a while ..sundar carpets ,throws curtains vagaire sathi
Boltana background music khup irritating vattay
Utube var lahan mulansathi i mean saglyach agegroup sathi chya
ICSE CBSE STATEBOARD Che gradewise videos aahet literally ek ek ganit step by step sodvun dakhvinare... other subjects che hi syllabus chya according chapters v activities saare kahi chhan explain karnare ..maybe tula mahit asel ch .
Thank you for information
छानच आहे घर. पूणे मध्ये तुझे मैत्रीण म्हणून स्वागत आहे 👌👌❤❤❤
Mam यंदा कर्तव्य आहे movie खूप आवडला ..त्यात ल्या तुम्ही खुप छान ..मला खूप आवडतं तुम्ही..मी प्रियांका पाटील.
Mam tumhi khup chan aahat...vlog chan astat me new suscriber ahe..tumche hasband kAi krtat...
Chaan kalpana..down to earth
Bhartiy baithak
श्री स्वामी समर्थ ताई घर खूप छान आहे पण फ्रिज आणि भिंती मधे तोडा अंतर ठेव
Khup sunder Ani sutsutit ghar decorate kele ahe....😊
खूप छान आहे घर. जान्हवी ताई. तुमच अणि तुम्ही खूप छान आहात 😮😮. मी शुभांगी. पहिल्यांदा. कमेंट केली तुम्हाला मी. 😊
Thank you
तू जशी सुंदर दिसतेस तशी down to earth पण आहेस
Kitchen madhe gas stove chya var cabinets ahe. Chimney asayla pahije hoti. Kitchen window gas chya opposite tar ahech pn exhaust sudha disat nahi. Not good ventilation.
खूप वर्ष उलटली पण स्मिताजी तुम्ही आहात तशाच आहात वयामध्ये अजिबात फरक पडला असे जाणवत नाही अगदी आभास हा या गाण्यामध्ये दिसत hotya tashya distay❤❤
Welcome to Pune ,खूप छान आहे घर तुझे . खूप खूप शुभेच्छा आणि अनेक आशीर्वाद .❤❤
Adress काय आहे ताई
Hi Smita,
Very nice to meet you in this vlog
I really like this one your Pune home tour. Plz show kabir once too.
तुझी मेहनत दिसुन येते.
Best of luck my cutie pai.👍👌👌
Hello Smita Tai.... Tu khup god ahe ka sodli g muramba serial.... Tu khup Chan acting krt hoti.. tula khup miss krto ata serial bghychi ecchya nhi hot
पुण्यामध्ये स्वागत आहे ताई तुझं खूप छान घर आहे तुझं
Which area in Pune Mam I have already purchased 2 Bhk on Sighgad Rd Just in 15 days ago 😊
Tai khup chhan Ghar aahe ani nxt video he lavkr banav. Tuza Navin gharsati tula congratulations.Tuza pudhach career sati All The Best Tai.
Welcome to Pune.. Tu Janvi khup avadaychi.. Tuze sundar dole.. Ghar khup chan thevalas..
घर खूप छान आहे पण पुण्यात कुठे आहे ते सांग
Home tour mast kabir kontya std la h and cbsc borad la aahe ka State board la
Wel Come to pune, घर छानच आहे, मॉर्निंग रूटीन बघायला आवडेल.🙏🚩
खूप छान सजवले आहे घर..
मॉर्निंग रूटीन नक्की दाखव..
मुरंबा मधे खूप मिस करतोय..
खूप छान आहे घर
छान organize केले आहे
खूप खूप शुभेच्छा 😊
Congratulations 4 new home 👏👍🍫🌹 sunder beautiful chaan aahe very nice 😊👌
Mam तुमची ह्या गोजिरवाण्या घरात serial खूप आवडते ती upload Kara na pls pls pls pls
Wow ma'am...tumch ghar khuuup mssst aahe...Khuup Khuup Khuup aawdle Mla..❤❤
Tai kase karayche shoot karnya pasun upload paryant pls vlog banava na pls
Beautiful house .. positive vibes...
Which area in Pune madam??
English madhye bolllat roots shi connected aawadte
पुण्यात कुठे आहे तुझा फ्लॅट
अतिशय सुंदर घर मॅम, वाकड ला माझ्या मित्राचाही फ्लॅट असाच सेम आहे
Simta adress काय आहे
Nice❤❤❤Mast ghar❤❤ahe.Mi pn pune yachi ahe❤❤.tai .Amazing house ❤❤❤❤
tai tumi malika ka सोडली आता कंटाळा येतो बघायला मुराबा
Pune mdhe kuthe
Hi tai mazha pn yt channel ahe pls ekda tyavar jaun tuzhi ek comment kar ani guidance pn 🙏😊😊
👌🏻आहे घर. मि तु, तुझी आई दोघीनाही बालाजीनगर पुणे इथून ओळखते. घर सुंदर
Smita tu पुन्हा ये ना g मुरांबा मालिकेत आम्ही पाहत नाही आत्ता सीरियल pl pl pl pl pl
गॅलरीतले काॅफी टेबल व खुर्ची पण अॅमेझाॅन. वरून मागविले का. छान आहे.
गॅलरीतले काॅफी टेबल व खुर्ची पण अॅमेझाॅन. वरून मागविले का. छान आहे.
मी मेधा परांजपे..प्रथम स्वामी दर्शन झाले 🙏🏻 घर खूप छान आहे..कबीर आणि सकाळचे routine बघायला आवडेल..
Khrch khuup chan ahe Ghar... Aani tumhi khuup chan bolta...
पुण्याचं घर म्हणजे मॅडम तुम्हाला किती घर आणि कुठे कुठे आहेत ते सांगा
Khup chan. Apan Amazon fan dista 😄 Me pan major purchasing Amazon/ Flipkart war karto, kirana sodun.
He kapata Amazon war bagitli hoti, te pratyakshat tumchyakade disli.
Best Wishes tumhala tumchya sarva karyan sathi.
Me tumcha fan ahe tumchya picture " Yanda kartavya Ahe" khup awadla hota to picture kityekda pahila.👋👍❤
Khup chan aahe ghar tu chan distes aani boltes pn chan morning rutin baghayla aavdel ❤
ताई खूप सुंदर घर आहे. ❤️💗👍👍
ताई मुरंबा मालिकेत होती तेव्हा मला मालिका खूप आवडत होती. आता पण आवडते पण एवढी जास्त नाही.
पहिली खूप आवडत होती. तू त्या मालिकेत होते तेव्हा 😊❤👍
खुप सुंदर घर आहे ❤
सॉरी वाईट वाटून घेऊ नका, तुम्ही कबीर ला सिंगल पेरेंट म्हणून वाढवता का?
ती काय कसरत असते ते मला जाणून घ्यायचं होतं
छानच आहे घर .इतर व्हिडिओ पण बरेचदा पहाते खूप छान आणि उपयोगी असतात
राहते पुण्यात आणी T Shart वर PARIS लिहुन दिसत आहे.?
Mala gharat galicha khup aavadto pn India madhalya dhuli mule me naahi ghet...
पुण्यात घर कोणत्या एरीयात आहे. मॅडम मला रिपलाय दया घर छान आहे तुझे.👌👌👌👌👍👍👍😊😊
स्मिता,खूपच छान आहे घर👌🏡कॉफी टेबल पण मस्तच,ते पण अमेझॉन वर घेतलय का?
Chhan aani sutsutit ...khup aavadal Ghar beta tujhe..🙌❤️😊👍
Nice home..please show the morning routine.:)
Sure
खूप छान बर मॅडम खूप सुंदर तेवढच छोटस मस्त मस्त घरं मॅडम
कांही लिंक्स पाठवतो म्हणालात त्या पाठवा
खूप छान घर आहे तुझ ताई ple प्रे कर Swami kade ki माझं पण घर होऊ दे पुण्यामध्ये
श्री स्वामी समर्थ
खूप छान घर आहे. अशीच आनंदी रहा ❤
खूप छान आहे घर,बेळगाव निवासी प.पु. कलावती आईंचा फोटो नाही ,आपण बेळगावला भेटलो आहे
Hii ma'am,
सिम्पल, सोबर आणि Beautiful घर ❤
मॅम तुम्ही आत्ता या व्हिडिओ मध्ये दाखवलेल्या रिंग लाईट कुठून घेतल्या आहेत? त्याच्याही लिंक्स शेअर केल्यात तर बरं होईल.
Khupach Bhariiii
Pan😂... Seriously Tu Muramba ka sodli
Tuzyamule bhari hoti serial
तुम्ही कोणती पुस्तके वाचता ते एकदा दाखवालका आणि प्रेरणा देणारी अशी कोणती पुस्तके वाचावी त्याची नावे सांगाल का
तु परत मुंबई ला शिफ्ट होणार नाहीस का??पुण्यातले घर सुंदर
पुणे तिथे काय उणे म्हणूनच तर ताई तू पुण्यात आली ,तुझे घर कुठे आहे मला मुल का भेटायला तुम्हाला आनंद वाटेल जर हो म्हणाला तर
2:45 Gallerytun dongar....Khupach sunder....pan Punyat kuthe .....te nahi sangitle
ताई तुम्ही मुरांबा सिरियल का सोडली खूप मिस करत आहोत परत येणार आहात का सिरियल मध्ये
आत्ता तर जान्हवी चे वेगळे रूप पहायला मिळत होते
त्या नविन ॲक्ट्रेस प्रयत्न करत आहेत
पण तुमची बरोबरी नाही येत ताई
प्लीज जमले तर परत या तुमच्या शिवाय मालिकेला रंग येत नाही रमा ला साथ देण्यासाठी नक्की या
I miss you tai ❤
Smita tai aik na teenager sathi kahi share kr na video chya madhymatun js ki kshe ani kdhi pasun innerwear/bra use krav underarms kdhi pasun kra etc. Please 🙏😊
कबीर kountya क्लास मध्ये आहे
Welcome to Pune.very nice house.
श्री स्वामी समर्थ.
Khupch chan ahe tuza ghar...mi undri pisoli madhech rahate..furniture shop line madhe...parat ali tar kalav...bhetayla yein mi
Tai tumhi ekda greet & meet plan kra amhala bhetayla nkki avdel🙏🏻
Hi tumhi mhanun muramba serial sodli ka
❤❤❤❤tu sadit video bsnwal asta tar far chan ajun watla asta 😂😂😂❤❤❤❤ Swami Samarth ❤❤❤❤
Khupach Sundar aahe Ghar
Aata mala Fharal punyala pathavava lagel na😅
ताई तुला खुप खुप शुभेच्छा🎉 new home new begining🎉🎉🎉
हा अमेझॉन चा प्रोमोशन व्हिडीओ आहे का 😢😢😢
पुण्यात कुठे मी उंड्री mdhe rahte
Kup nice home miss u tuzi serial muramba
🥰 HOME SWEET HOME 🥰💒🏘
You are truly genuine person. God bless you n Kabir.❤❤❤ Ghar hi chaan aahe.
Khup beautiful...
Smita jadhav
Tai tujha ch sarkh tuze Ghar pn khup sundar ahe 😊❤amchasathi Chan Chan vlog banav 😊best of luck for your bright future 👍💫
खुप सुंदर घर आहे तुझ स्मिता.
Welcome to Pune
ओके स्मिता ताई माझं नाव सुद्धा स्मिता पाटील आहे. ❤❤😂