बाबू तू खरंच भोला आहेस,तुझ्या बहिणींना कळतच नाहीय तुझे महत्व,त्यांची विचापूस तू करतोस आजच्या काळात हे त्यांचे नशीब पण त्या अजिबात तुला भाव देत नाहित ,त्यांना एक मेसेज द्याचा आहे अग बायांनो toh ahe Aaj म्हणून तुम्हाला भविष्याची चिंता नाही कोणीतरी हक्काचे आहे तुमच्या साठी जे रोज तुम्हाला प्रेमाने येऊन विचारतो,त्याला त्याचा मंन देत जा,आई वडिलांच्या मागे तोच तुम्हाला आधार आहे,जोर जोरात उद्धट पणे काय त्या गरिबाला बोलता एक कप चहा दिला तर काय मोठे संकट कोसळणार आहे ,आम्ही वाट बघतो दादा कधी येईल तुम्हाला आहे तर मनाको झाला.
🎉🎉🎉🎉
Chiplun
बाबलया पुषपा व नाना तुमचे नाते काय
मला भाऊ नसल्या मुळे मी तुमचे गमतीदार व्हिडिओ पहाते त्यातून मी अपंग आहे.
भावाने बहिणी टेर खेचली तर काय झाल पण तोच दुसऱ्याणा खेचायला देणार नाही.मला भाऊ नसण्याचे दुःख काय मी बोलू ही शकत नाही
छान विडीवो
👌🙏
खूप छान व्हिडिओ 👌👌👍👍✨✨🌹🌹
Thanku
बाबू तू खरंच भोला आहेस,तुझ्या बहिणींना कळतच नाहीय तुझे महत्व,त्यांची विचापूस तू करतोस आजच्या काळात हे त्यांचे नशीब पण त्या अजिबात तुला भाव देत नाहित ,त्यांना एक मेसेज द्याचा आहे अग बायांनो toh ahe Aaj म्हणून तुम्हाला भविष्याची चिंता नाही कोणीतरी हक्काचे आहे तुमच्या साठी जे रोज तुम्हाला प्रेमाने येऊन विचारतो,त्याला त्याचा मंन देत जा,आई वडिलांच्या मागे तोच तुम्हाला आधार आहे,जोर जोरात उद्धट पणे काय त्या गरिबाला बोलता एक कप चहा दिला तर काय मोठे संकट कोसळणार आहे ,आम्ही वाट बघतो दादा कधी येईल तुम्हाला आहे तर मनाको झाला.
अगदी बरोबर आहे... आई बाबा नंतर भाऊ असतो जो माहेर आपल टिकुन ठेवतो...
Masat hota video
Thanku
वर्षा कुठे आहे
PUNGYA ANI PUSHPA JAVA JAVA AHET KA?
👌 udya jatra aahe aangnewadi chi saglyani yeva vinu udya sglyanka gheun ye jatrek
Mi mumbaik hay😅😅
बाकी व्हिडीओ छान आहे 👌👌👍👍
दादु खुप गोड नीरागस आहे तु मनाने खूप भारी आहे तु मी पहिल्यांदा च तुझे वीडियो बघतेय खुप मस्त मी पण कोकणची आहे माझ गाव राजापूर
खरंच खूप छान बाबू.धनयवाद
Sundar Photography
खुप छान बाबु तुझा स्वभाव खुप छान आहे तुम्ही सगळे किती प्रेमळ आहात God Bless You All 💐👍
❤️❤️❤️👍
खूप भारी सकाळ गावा कडची 🥰नाना किती पटकन चढले झाडावर 🙏🏻वा भारीच
सुन्दर
Tumch gav farach sundar ahe.lucky guys u r.plz gavache nav taluka sangal ka
Wa khup mast..🙏
नाना एक नंबर 👌👌👌👌
खूप छान दादा 💐✨
माडार चडाक मशिनच वापरा सुरक्षित आसा
गावची सकाळ फार भारी वाटते गावाला मजा येते आमचं बालपण गावी गेले पण स्वतःचे घर असावे आता जायला मिळत नाही
पुंग्याची नुसती आरड वराड 🤣
खूप छान दादा
तुमचे व्हिडिओ खुप अवडतात
Thanku
Pushpa pungechi kon ahe dadaaa
Sakhya bahini sakhya java
Okk
God bless you babu
आहे तरी कुठे वर्षा
नानांचे झाडावर चढणे बघितल्यावर आम्हाला धडकीच भरते रे.....😀
बाकी सकाळचा व्हिडिओ तर खूप सुंदर!!!
Nana tyat maahir ahet ajun barech video ahet tyanche te baghitale ki kalel
@@ColoursofKonkan होय, बघितले आहेत. ग्रेट नाना !
Mulyak jay hotas tyacha ky zala.
Udya bagha
Pusha pan Mala khup aavdtye
मस्त विडिओ 👌
पुष्पा ताईला जेवण करताना पाहून बरे वाटले 😊
बाकी नंदन आणि नंदन ची मम्मा क्युट आहे💝💝
😅😅😅👍
Tumhala bghun gavi gelya sarkh vatt😘
Vinushi barober boltat pan bablyaver kekatatat. Doghina bablya avadat nahi ase vatate. Vinu mumbai cha paisewala aahe na.
😂😂 video atach baghyala ghetle watat tumhi.. halu halu sarv baghun ghya tumchi tumhalach uttare milatil😃🙏
Pushpa ani punam ekach ghari rahtat ka
Ho,tya doghe bahini v java hi aahet
MH07 देवगड खाकशी. 👌👌
Nana bhot din baad
Narenge spiderman.
Chay barobar garmagarm chapati khayt nay? Jara chapati tavyavar kadak bahajli ka mast .nay tar ghavne .
Good morning Bablo.
Keep it up nana असा कोण
Rey bablyaa hey nana tumche kon laagtat? Maakaa mahiti ny mhanaan ichaartay.
Live video chk kara tyat sagali mahiti haa
पुंग्या खुप छान हसते.
बाबच तुला येते का अस नारळाच्या झाडावर चढून नारळ पाडता ?
नंदनला पण शिकवा छोटा आहे पटकन शिकेल हुशार व smart आहे आपला
नंदन. 👌👌👌👌👍👍👍
What beautiful home
😢😢😢
छान आहेत विडीओ
तुमची भाषा खुप आवडते
खूप छान बाबु भाऊ
बहिणींना म्हणावं जरा कमी ओरडा आख्खी दुनिया बघते तुम्हाला तु खुप भोला आहेस रे
are tumi sagle मुळे kaduk जात hotat ma aaj..?
Udya yet video bagha
नाना मशीन घ्या
Go pushpa kay karta techi recp sang nav ,ja kay kartas mast dista ha . Jara balalas tar aamka pun tuje sarkhi recpi karuk gavat .
Good night
कोकणात सकाळचा लवकर उठून कामा करूची मजाच काय वेगळी असा, लय भारी मजा येता 😊
👍👍
बाबू ल सर्दी झालीय का
Rojach asta😅😅😛
अजून एक गाय घे
नायतर काय खरा न्हाय
बाबू तुला. पुष्पा पासून सावधान
Chhan video
Thanku
नानांका थंडी नाय वाजना काय?
नाना काय kartat
बरे असत ना