सुवर्णाताई खूप छान हळदीचा कार्यक्रम जावई आणि पूजा खरंच थकत नाही फोटोशूट करून करून खूप छान दिसतेस सगळेजण सुवर्णा ताई तुमच्या बांगड्या खूप सुंदर दिसत होत्या❤❤❤❤
सुवर्णा ताई हळदीचा कार्यक्रम खूप खूप छान झाला सर्वांचा मेकअप छान सुंदर होता नवरदेव नवरी छान सुंदर आहे दोघेही शांत आहे त आपली पुजा जावई जोडी खुप छान सुंदर दिसत होती ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
खूप छान झाला कार्यक्रम... सगळे खूप छान दिसतात... जया ताई खूप छान दिसतात.. मला संध्याताईची साडी खूप आवडली सगळे खूप छान दिसत होता.. सौरभ आणि साक्षी तर एकच नंबर दिसताएत
खुप छान झाला हळदी चार कार्यक्रम सर्व जण खुप एन्जॉय करत होते ताई तुमच्या फ्यामेलीमधे लग्न असले की आम्हाला व्हिडिओ बघायला खुप आवडतात खुप गोड फ्यामेली आहे तुमची सर्व जण खुप हौशी आहे
हाय सुवर्णा ताई हळदीचा कार्यक्रम खुप छान झाला सौरभ साक्षी पण मस्त दिसत होते पुजा जावाई दोघे खुप छान दिसत होते तसे तर सगळेच भारी दिसत होते तुमचा पण लुक भारी होता❤🎉😊
खूप छान हळदीचा कार्यक्रम झाला...सागर भाऊ थोडा बारीक झाला आहे ...अर्चना पण बारीक दिसतेय ...दोघे नक्कीच ditting वर आहेत..खूप छान दिसत आहेत ..आपली पूजा आणि गणेश जावई मस्त फोटो शूट करतात ..सौरभ, साक्षी very very cute 🥰 जोडी...रोशनी आणि तिचे हजबंड पण खूप छान मस्त जोडी आहे ..very beautiful couple...
खूप खूप छान हळदीचा कार्यक्रम झाला आहे ताई खरंच ताई तुमची फॅमिली खूप खूप छान आहे खूप हसत खेळत सगळे एक या विचाराने राहतात तुमची फॅमिली पाहायला खूप आवडतं ऋतू रोशनी खूप खूप छान आहेत पूजा सगळी फॅमिली अशी फॅमिली मी खरंच पाहिलीच नाही आणखीन पण ❤️❤️❤️👌👌👌
ताई नवरदेवाच्या आई पण तुमच्या सारखेच साडी घातली पाहिजे होती कारण तुम्ही तेघी बहीणचा लुक खुप छान दिसत होते सधां ताईंनी पण खुप छान साडी घातली पुजा आणि जावाई जोडी नंबर वन बिचारा आपला राहुल भोळा सगळे खुप छान दिसत होते ❤❤❤❤
Kahup chaan sangle video as vaty pudcya janmi mi tumchya family madhe janm hvva yevdhe chan family mi ashi kuthe bgitle nhi khup chan saganr dada tar khup khup chan
Kiti fark aahe na ek arrange marriage couple cha behaviour madhe ani eka love marriage karnara couple cha behaviour madhe.....gersamaj karu naka....tomne nahi marat.....sahaj manat aal te sangte
Farak love ani arrange marriage cha nasto mansachya swabhavacha asto. Konala enjoy karayla avadt konala nahi. Mazya bahini ch arranged marriage zal ahe pan tila enjoy karayla khup aavdat. Freely vagtat ti ani ticha navra. Ulat mazya bhavach love marriage ahe to ani mazi vahini ajibat enjoy karat nahi shant bastat kuthe hi😂
आमच्या मध्ये नवरा नवरीला हळद एकत्र लावत नाही नवर्याची उष्टी हळद घेऊन जातात तिच्या घरी आणि आमच्या मध्ये मांडवात लावतात हळद एकदा अंगाला हळद लावली का बाहेर जायचे नाही आम्ही कोळी आहोत 😊
सुवर्णाताई खूप छान हळदीचा कार्यक्रम जावई आणि पूजा खरंच थकत नाही फोटोशूट करून करून खूप छान दिसतेस सगळेजण सुवर्णा ताई तुमच्या बांगड्या खूप सुंदर दिसत होत्या❤❤❤❤
Saglyat best mnhla ajj tumchi sister distey jaya .very nice looking ✨
मला तुमच्या संध्याताई ची मुलगी खूप आवडते खुप छान दिसते
Sagar aani archna Good coopretiv couple puja aani javi khup chhan disat hote sarvch chhan
चार बहिनी मधे सर्वात सुंदर जयाताई दि स ते लहंगा पण ताई ने किती भारी बाधलाय एक दम सिंपल लुक किती भारी जयाताई❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
हो ताई 😃🥰
सगळ्या जणी सुंदर दिसत आहेत..जया तर नेहमीच खूप छान दिसते..पण जया चे हजबंड मी अजून बघितले नाही ...त्यांची ओळख करून द्या ..
खुपच सुंदर झाला कार्यक्रम आमच्या कडे पण 22 तारखेला पुतणीचे लग्न होते
राहुल दादा खुपच सुंदर दिसतो माझ्या मुलाचे नाव राहुल आह
Chan zala karykram❤ puja tar ekdam madhuri dixit ❤ always smiling😊
सुवर्णा ताई हळदीचा कार्यक्रम खूप खूप छान झाला सर्वांचा मेकअप छान सुंदर होता नवरदेव नवरी छान सुंदर आहे दोघेही शांत आहे त आपली पुजा जावई जोडी खुप छान सुंदर दिसत होती ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
खुप छान हळदीचा कार्यक्रम सर्वजण छान दिसत आहेत नवरा व नवरी शांत व समजूतदार वाटतात
Thanku 🥰❤️
खूप छान झाला कार्यक्रम... सगळे खूप छान दिसतात... जया ताई खूप छान दिसतात.. मला संध्याताईची साडी खूप आवडली सगळे खूप छान दिसत होता.. सौरभ आणि साक्षी तर एकच नंबर दिसताएत
Chan disat ahe suvarna ❤❤Pooja hi chan disat ahe 😊Sarv jan👌👌😎
Tai जावई , पुजा एक नंबर दिसत होते 🎉🎉
Mast video, dhamal , masti 😊
Jaya khup sundar disat hoti ani Shiv cha dress pan mast hota 👌 Saglech khup chan ahet.
Rutu che mister pan khup hasmukh ahet . Nice family ❤
खुप छान झाला हळदी चार कार्यक्रम सर्व जण खुप एन्जॉय करत होते ताई तुमच्या फ्यामेलीमधे लग्न असले की आम्हाला व्हिडिओ बघायला खुप आवडतात खुप गोड फ्यामेली आहे तुमची सर्व जण खुप हौशी आहे
खूप सुंदर हळदीचा कार्यक्रम, पूजा जावई छान दिसत आहेत सुवर्णा ताई तुमची फॅमिली पण खुप खूप छान आहे❤❤
ताई तुम्ही चौघी बहीणी फार सुंदर दिसत होता Mashallah. ❤❤❤❤
जय श्रीराम,सुवर्णा सौरभच्या हळदीचा कार्यक्रम छानच झाला!तुमचे परिवारातील, सगळेजण हौशी आहेत!
👌🏻
Khup chaan
Tai Priyanka kiti najuk diste 👌🏻watat nahi tiila ek mulgi aahe
Sarv Khup chaan disat aahet
हाय सुवर्णा ताई हळदीचा कार्यक्रम खुप छान झाला सौरभ साक्षी पण मस्त दिसत होते पुजा जावाई दोघे खुप छान दिसत होते तसे तर सगळेच भारी दिसत होते तुमचा पण लुक भारी होता❤🎉😊
ऋतू खूप छान दिसतेय 👌👌🌹
Khup chan video haldicha Saurabh n sakshila haldichya n lagnachya khup khup shubhechchha n aashirvad
किती छान आहे फॅमिली तुमची खूप खूप मस्त 🎉
खूप छान हळदीचा कार्यक्रम झाला...सागर भाऊ थोडा बारीक झाला आहे ...अर्चना पण बारीक दिसतेय ...दोघे नक्कीच ditting वर आहेत..खूप छान दिसत आहेत ..आपली पूजा आणि गणेश जावई मस्त फोटो शूट करतात ..सौरभ, साक्षी very very cute 🥰 जोडी...रोशनी आणि तिचे हजबंड पण खूप छान मस्त जोडी आहे ..very beautiful couple...
खुप छान झाला हळदी चा कार्यक्रम सर्वजण छान फोटो काढले 👌🏻👌🏻👌🏻💐💐
हळदीचा कार्यक्रम खूप छान झाला. साक्षीला हळद लावली तेव्हा तिला रडू आले साहजिकच आहे मुलीला रडू येतेच. सौरभ, साक्षी तुम्ही सगळेच खूप छान दिसत होतात.
खूप छान झाला कार्यक्रम
तुम्ही सगळे च खूप छान दिसताय
नवरा नवरी छान आहेत
खूप खूप छान हळदीचा कार्यक्रम झाला आहे ताई खरंच ताई तुमची फॅमिली खूप खूप छान आहे खूप हसत खेळत सगळे एक या विचाराने राहतात तुमची फॅमिली पाहायला खूप आवडतं ऋतू रोशनी खूप खूप छान आहेत पूजा सगळी फॅमिली अशी फॅमिली मी खरंच पाहिलीच नाही आणखीन पण ❤️❤️❤️👌👌👌
Jaya tai khupch sundar disate
सागर भाऊ छान,सगळ्या बहिणी छान दिसत होत्या.
Saglya madhe jayTai chan disat hoti aangkati chan najuk aahe jaya taichi❤
Jaya mavshi kiti sundar diste
हो ❤️
श्री स्वामी समर्थ मावशी😊 छान व्हिडिओ😊
खुप छान सौरभ च्या हळदीचा कार्यक्रम सगळे जण खुप छान दिसतात सगळ्या चा लुक खुप छान आहे मस्त आजचा व्हिडिओ 👌👌👍♥️♥️
Khup chan zala Haldi program ❤❤Saglejan chan disat ahet ❤❤pan Sakshi Ani Jaya Mavshi khupach chan disat ahet ❤❤❤❤❤😊
सर्व फॅमिली हसमुख आहे छान आहे सर्व जन सगळे छान दिसताय सगळे
खूप छान हळदीचा कार्यक्रम खूप आनंद वाटला
Khup chhan vlog tai chan distay tumhi Sagle....Jaya tai khup chhan distye ❤
हळद कार्यक्रम छान होता सुवर्णा सर्वांचे लुक छान 👌🏻❤️🥰👍🏻
हाय सुवर्णा खूप छान झाला हाळदीचा कार्यक्रम❤❤🎉🎉
खुप छान झाला हलदी चा कार्यक्रम ❤🎉
Tai tumchi sarv family khup fridam ahe tr asech aanandi raha aayush bhar sarv jan ❤
खूप छान झालं ताई हळदीचा कार्यक्रम
सुवर्णा ताई तुमची सगळी फॅमिली खूप भारी दिसते आज ❤❤
Kupp must injoy karte tumchi familly tai
Kupch Chan zale sarve laganche video,.
Khup chan❤❤
Tai kiti chan enjoy karta tumhi lok majja yete video pahunch pooja chan disat hote
आम्हाला सगळ्या त जास्त गौरव खूप आवडतो
Pooja &tumhi chan disat hotya ❤
Nice video Tai 👌👌👌
Khupch Chan disat hoti Tai tumhi sagle.. tu pan chan disat hoti. हळदीचा कार्यक्रम छान झाला.
खूप सुंदर छान आहेत सर्व ❤❤
Khup chaan family ahe mla khup avadte ektra family
Very nice view😊❤looking so cute to all family❤❤
Mst ahe mavshi vidio tumi sundar dist ahat🥰
Khup chan Tai ❤❤❤❤❤
Puja desali ke khup chan vatate
Jaya an sandya nice
Tai Sagar dada khup khup khup khup khup khup khup khup khup chan ahet
Khup chan haldi program
ताई नवरदेवाच्या आई पण तुमच्या सारखेच साडी घातली पाहिजे होती कारण तुम्ही तेघी बहीणचा लुक खुप छान दिसत होते सधां ताईंनी पण खुप छान साडी घातली पुजा आणि जावाई जोडी नंबर वन बिचारा आपला राहुल भोळा सगळे खुप छान दिसत होते ❤❤❤❤
Khupach sunder vlog
खूप छान फॅमिली आहे तुमची मावशी आय❤️ माय फॅमिली खूप छान
खूप छान ❤❤❤❤❤
Pooja chya chehrya var after marriage chan tej alay chan disti
सर्वच कार्यक्रम छान सगळीच अगदि छान दिसताहात खुप छान सुर्वणाताई 🎉
Nice amchyakdehi ashich halad lavtat😊❤
Khup chan tai 👌👌
ताई तुमची फॅमिली खूप छान आहे पूजा जावई बापू आणि सर्वजण खूप छान दिसत होते मोठ्या ताईंना सून छानमिळालि खूपच छान व्हिडिओ होता❤👌👌
Poja ka jodi super
मला सागर दादा खूप आवडतात माझा भाऊ पण सेम असाच काँमेडीआहे अन् दिसायला पण अगदी सेमच आहे ❤❤
Kahup chaan sangle video as vaty pudcya janmi mi tumchya family madhe janm hvva yevdhe chan family mi ashi kuthe bgitle nhi khup chan saganr dada tar khup khup chan
सगळी फॅमिली खूप खूप छान आहे
Very nice 🎉🎉❤
अर्चना एकच नंबर 😊
खूप सुंदर ❤❤🎉
जया ताईच्या मिस्टर रांना पण दाखवा ना . दादा नाही आले हळदीला. सर्वजण खूप भारी दिसत होते.
खुपच छान व्हिडिओ
Nice family ❤❤
ताई तुम्ही संगीत च्या कार्यक्रमा चा दुसरा video दाखवला नाही तरी तो पण दाखवा ❤❤
खूप छान
Jayatai🎉🎉❤
Kiti fark aahe na ek arrange marriage couple cha behaviour madhe ani eka love marriage karnara couple cha behaviour madhe.....gersamaj karu naka....tomne nahi marat.....sahaj manat aal te sangte
Tumchya eka comment mule baki lok negative comments karu shkta tumhi jari positive bolat tari kashala konala hurt kraych
Farak love ani arrange marriage cha nasto mansachya swabhavacha asto. Konala enjoy karayla avadt konala nahi. Mazya bahini ch arranged marriage zal ahe pan tila enjoy karayla khup aavdat. Freely vagtat ti ani ticha navra. Ulat mazya bhavach love marriage ahe to ani mazi vahini ajibat enjoy karat nahi shant bastat kuthe hi😂
Khup chhan family ahe mavshi tumchi enjoy pn khup krtat all function mdhe mala tumchi family pahun Jeoulusy hote
@@amruta605same mj pn love marriage ahe pn maja navra n me khich enjoy krt nhi
😂😂😂😂😂
Khup Chan dist ahe sagle
Konach kay konach kay khup hasle tai khup chan vlog
Vidro khupch mast sagle khupch chan disat aahe Rutu puja v sandhya taichi mulgi chan ❤distat🎉🎉❤
सुवर्णा ताई हळद झाली सगळेच मस्त दिसत होते खुप छान 👌👌🎉🎉🥰✨️
आमच्या मध्ये नवरा नवरीला हळद एकत्र लावत नाही नवर्याची उष्टी हळद घेऊन जातात तिच्या घरी आणि आमच्या मध्ये मांडवात लावतात हळद एकदा अंगाला हळद लावली का बाहेर जायचे नाही आम्ही कोळी आहोत 😊
Nice family
👌👌👌👌👌❤️
Jaya khup bhari disat ahe tine to ghgra kuth ghetla aani prize kay ahe
Tai pujachya sadi chi price kiti ahe
Tai आमच्या कडे लग्न झाल्यानंतर सव्वा महिना... लग्न मंडपात नवीन जोडप्याला जाऊ देत नाही...pooja ani जावई आलेत नाही चालत आमच्याकडे
काही पण 😂😂
ताई संगीत चा पार्ट 2नाही टाकला
👌👌♥️♥️♥️
यश कुणाचा मुलगा आहे
Sagle khup sudhar dist hote video khup chhan ahe tai
Sagar bhau tumi ani lahani mavshi same distat ani sadhya mavshi ani aruna akka same distat
Mastviedeo❤
स
ताई तुम्ही खूप खूप छान दिसू राहिल्या वन टच खूप छान दिसते तुम्हाला
Madam tumhi khi comments delete karta ka🤔
हो निगेटिव्ह असेल तर नाही ठेवत कारण ती कॉमेंट करणारा चुकीचं बोलतो आणि विचार पण चुकीचं करतो त्यामुळे मला डिलीट करावं लागत..