दादा आपला जो अभ्यास आणि जाणीव शेती आणि शेतकरी या बद्दल आहे त्या नुसार आपण केंद्रीय कृषिमंत्री पद घ्यायला हवं. आपण त्या साठी प्रयत्न करावेत. संपूर्ण भारतातील शेतीचा विकास होईल. This is my personal opinion.
आदरणीय दादा आपण आमच्या बीड चे पालकमंत्री व्हा एकदा आमच्या बीड जिल्ह्याचे नशीब उजळेल बारामती पॅटर्न विकासाचा बीड कराना अनुभवायला मिळेल एक बीडकर म्हणून आपल्याला विनंती......
मोठे नेते कोणाला म्हणायचे पवार साहेबांनी महाराष्ट्र सोडून कधीही बारामतीचे नाव घेतले नाही मतासाठी जनतेने पूर्ण विश्वास ठेवला देवा भाऊंनी कधी नागपूरचे नाव घेतले नाही
दादा पाणी नसल्यामुळे आमच्या भागातील लोक गरीब आहेत. ऊस तोडणी ला जावं लागतं. 👉 आमच्या भागात छोटी छोटी तलाव तळे आहेत. जवळ चे धरणातून या तलावाच्या पाणी साठ्यात वाढ किंवा पिक नुकसान टाळण्यासाठी काही परिवर्तन करण्यासाठी काही योजना करता येईल काय?
धनु दादा चा राजीनामा. हार्वेस्टींग मशीन घोटाळा .ईकडे ही थोड लक्ष दिल तर शेतकऱ्यांना न्याय मिळे. तसाच संतोष भाऊ देशमुख यांच्या कुटुंबाला ही न्याय मिळेल.
कुटुंब रंगलंय काव्यात... दादा एक्साईटेड झालेत... ते साहेबांना सांगताहेत की मान्य आहे विचारधारेला थोडी बगल दिली, पण सत्ता बारामतीत आणलीय... महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात भरपूर महत्वपूर्ण कुटुंब होवून गेली किंवा आजही आहेत... पण पवार कुटुंबाची जडणघडण वेगळी आहे... फाटेपर्यंत ताणायचं नाही ही पवार कुटुंबाची नीती आज त्यांना पॉवरबाज बनवून बसली... शरद पवार नाराज आहेत असं जर कोणाला वाटत असेल तर ते मुर्खांच्या नंदनवनात नांदत आहेत... कदाचित... कदाचित पक्षाची अगदिकता म्हणून एकत्रित वैचारिक बैठकीचाही हा निर्णय असू शकतो... भाजप सोबत जाऊ इच्छित असणारा पक्ष तु सांभाळ... न जाऊ इच्छिणारा पक्ष मी जागेवर ठेवतो... भविष्यातील कोणत्याही टप्प्यावर पवार कुटुंब एकत्रित राष्ट्रवादीत दिसलेच तर नवल वाटू देवू नका... कारण पुढील पाच वर्षे अजित दादा सत्तेत आहेत... आणि बहूतेक महत्त्वाच्या निवडणुका संपलेल्या आहेत...!!🙏🙏
Ya ajitya n ya krushi pardarshna chya nawa khali kiti brastachar kela yachi chaukasi hone garjeche ahe, he election cha kharch bhrun kadnya sathi mothe hi ghotale karu shakto lokani yachya kade lakshya thewawe
दादा आपला जो अभ्यास आणि जाणीव शेती आणि शेतकरी या बद्दल आहे त्या नुसार आपण केंद्रीय कृषिमंत्री पद घ्यायला हवं. आपण त्या साठी प्रयत्न करावेत. संपूर्ण भारतातील शेतीचा विकास होईल.
This is my personal opinion.
महाराष्ट्राचा विकास करा निव्वळ बारामतीचा नका विचार करू
बुडाखाली जळत आहे आणि तुमचा नेता बघून तुमचं गाव कळतंय😂😂
आदरणीय दादा आपण आमच्या बीड चे पालकमंत्री व्हा एकदा आमच्या बीड जिल्ह्याचे नशीब उजळेल बारामती पॅटर्न विकासाचा बीड कराना अनुभवायला मिळेल एक बीडकर म्हणून आपल्याला विनंती......
खुप छान विचार मांडले आपण आई जगदंबेनी कृपेने मे.आदरणीय अजितदादांनी नक्कीच आपल्या बीड जिल्हा चे पालकत्व घ्यावे❤🎉
कशाला हा मुन्नी आहे😂😂😂😂
बघवेल का बीड सुधारलेले काय
अका पेक्षा मुन्नी बरी@@aps787
Visional Leader of Maharashtra
Dada ❤
दादा आपण धनु भाऊन खाल्लेल्या हाडकावर , पंकजा तांईचे वरण पसरु नका दादा ,सच का सच पाणी का पाणी होऊदे , ....
आर दादा परळी ला देण्या पेक्षा संतोष बांगर च्या मतदार संगात दी
मोठे नेते कोणाला म्हणायचे पवार साहेबांनी महाराष्ट्र सोडून कधीही बारामतीचे नाव घेतले नाही मतासाठी जनतेने पूर्ण विश्वास ठेवला देवा भाऊंनी कधी नागपूरचे नाव घेतले नाही
Congrats Power of Pawar DADA 👏 all Nice explain event manch🎉🎉🎉
ऊस तोडणी यंत्र हार्वेस्टिंग प्रकरणी लक्ष द्यावे शेतकर्यांची फसवणूक झाली आहे हे काय चाललंय
ते म्हणतात मला सांगून पैसे दिले होते का
बरोबर आहे.
दादा 2022 पासून ठिबकचा अनुदान मिळालेले नाही
अकाने काय केले ते त्यांनाच माहिती असेल
चिक्की ताई शिकून घे काही तरी.... 😊
बावळट लोकं आहेत रे तुम्ही, नेहमी हेवेदावे केल्याशिवाय तुम्हाला अन्न पाणी जिरत नाही का?
या वरून तुझ्यावर चे झालेले संस्कार दिसून येतात.
@@raghunathnagargoje6218 ka Khara bola ki rag yeto ka ….
@@Shara-12345किव येते मोगली बुद्धीची
महाराष्ट्राचा फक्त काही भाग कृषी संपन्न होत आहे बाकी 70 टकके महाराष्ट्र तील शेतकरी संकटात आहे आणि कर्जने प्रेशान आहे
Are salyano solapur jilha ahe ka महाराष्ट्रात ,का फक्त बारामती च आहे
दादा पाणी नसल्यामुळे आमच्या भागातील लोक गरीब आहेत. ऊस तोडणी ला जावं लागतं.
👉 आमच्या भागात छोटी छोटी तलाव तळे आहेत. जवळ चे धरणातून या तलावाच्या पाणी साठ्यात वाढ किंवा पिक नुकसान टाळण्यासाठी काही परिवर्तन करण्यासाठी काही योजना करता येईल काय?
ईतर जिले पण आहेत दादा
🤑बारामती सोडून महाराष्ट्र आहे पालघर सारखं आदिवासी जिल्हा आहे तिकडे पण लक्ष्मण असू दे
महाराष्ट्राचे जाणते नेते पवार साहेब आणि देवा भाऊ हेच अखंड महाराष्ट्र सांभाळू शकतात
धनंजय मुडेचे नाव पण घेयना दादा राव
दादा बारामती तहसील कार्यालयामध्ये सर्वसामान्य जनतेचे काम वेळेमध्ये होत नाहीत त्याकडे थोडं लक्ष द्या
धन्या 🥵कुठं आहे 🥵🥵🥵
फक्त परळी,न बारामतीच करा किताबी उच्चपदावर गेला तरी तुम्ही फक्त घरच पाहणार
दादा शरद पवारांना विचारा शरद पवार सांगते
धनु दादा चा राजीनामा.
हार्वेस्टींग मशीन घोटाळा .ईकडे ही थोड लक्ष दिल तर शेतकऱ्यांना न्याय मिळे.
तसाच संतोष भाऊ देशमुख यांच्या कुटुंबाला ही न्याय मिळेल.
कर्जत जामखेड कुठं आहे रे रोहित पवार तुझा बाप काय मागणी करतोय बघ😢
सगळ्या कारखान्यांची कपॅसिटी वाढवली ,राजगडचं वाट़ळं केलं तुंम्ही
मध्य प्रदेशमध्ये काम नाही म्हणूनच सर्व मजूर महा मध्ये येतात कामाला
कुटुंब रंगलंय काव्यात...
दादा एक्साईटेड झालेत...
ते साहेबांना सांगताहेत की मान्य आहे विचारधारेला थोडी बगल दिली, पण सत्ता बारामतीत आणलीय...
महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात भरपूर महत्वपूर्ण कुटुंब होवून गेली किंवा आजही आहेत... पण पवार कुटुंबाची जडणघडण वेगळी आहे...
फाटेपर्यंत ताणायचं नाही ही पवार कुटुंबाची नीती आज त्यांना पॉवरबाज बनवून बसली...
शरद पवार नाराज आहेत असं जर कोणाला वाटत असेल तर ते मुर्खांच्या नंदनवनात नांदत आहेत...
कदाचित...
कदाचित पक्षाची अगदिकता म्हणून एकत्रित वैचारिक बैठकीचाही हा निर्णय असू शकतो...
भाजप सोबत जाऊ इच्छित असणारा पक्ष तु सांभाळ... न जाऊ इच्छिणारा पक्ष मी जागेवर ठेवतो...
भविष्यातील कोणत्याही टप्प्यावर पवार कुटुंब एकत्रित राष्ट्रवादीत दिसलेच तर नवल वाटू देवू नका...
कारण पुढील पाच वर्षे अजित दादा सत्तेत आहेत... आणि बहूतेक महत्त्वाच्या निवडणुका संपलेल्या आहेत...!!🙏🙏
Dhananjay Munde साहेब is King of our State
नवीण टेकनिक धनू भावच पण वापरायला पाहीजे जेथे मराठा आमदार तेथे मराठाच आधीकारी सर्वच्या सर्व
परळी आणि बारामतीत बघा
दोघेही माहामुरख ... एक भारामथीचा कायम भावी पंथप्रधान आणि दुसरा बारामथीचा कायमचा भावी मुखयमंथ्री...😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Baramati kharach manayala pahije marathwadyamdhe sudha axhibition vhayala ahe tasech AI cha vapar krun utpann kse vdhvata yeil yach vichar vhayala hava
Do you still believe that Pawar saheb and Dada are different?
धनु भाऊ ला घरी घालवा
Mangal Sinu... Yedzav dada
वेगळ्या प्रकारची उंची वारे लबाडा 😂
Difficult to understand Marathi a section of media
70 हजार कोटी.....
Baramati sodun pan kahitari kara hich ichha
Mantrala seti kashala payaje
पीक विमा घोटाळा चे काय का वाटणी झाली का नाही
Ya ajitya n ya krushi pardarshna chya nawa khali kiti brastachar kela yachi chaukasi hone garjeche ahe, he election cha kharch bhrun kadnya sathi mothe hi ghotale karu shakto lokani yachya kade lakshya thewawe
SARKHASARKHA PANKAJATAI. ANI. MANIKRAO YANCHE. NAVGHETA. PAWAR. SAHEBACHE. KANHI. YOGDAN AHEKI. NAHI. SANGA
😅
Khoon bhrashtachar khandani aani anek gunhe yaril mantri japanaar ha mahabhrashtachari dhikkar dhananjaycha rajinama ghya
Bhavki var jalu naka
😂
पवार कुटुंबाला आता महाराष्ट्र कंटाळलेला आहे यांची खेळी जनतेला समजला आहे
😢😢😢
Harvester malkacha paise kuth ahet.......reti chor rakh chor paise tumcha kd ale ka dada