Supriya Sule | 'भाच्यांशी व्हॉट्स ॲपवरून संवाद, पण अजितदादा बोलत नाही' सुळेंचं स्पष्टीकरण

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 47

  • @SachinParab-s2w
    @SachinParab-s2w 12 วันที่ผ่านมา +29

    तुमचं सगळ्या राजकारण्यांचं वाटोळं होऊन जाऊदे हीच देवाचरणी प्रार्थना

  • @ravirakhonde9200
    @ravirakhonde9200 12 วันที่ผ่านมา +5

    कितीही बहिण भाऊ न‌ बोलूदे पण एकमेकावरी प्रेम एक इंच ही कमी होत नाही भावला वाटते बहिणीने बोलावे
    बहिणीला वाटते भावाने बोलावे ❤

  • @sudhirathawale576
    @sudhirathawale576 13 วันที่ผ่านมา +20

    हिला महाराष्ट्र हितापेक्षा फॅमिली महत्वाची वाटते..नेहमी कुटुंब, कुटुंब करत असते..

    • @ganesh_69_69
      @ganesh_69_69 13 วันที่ผ่านมา +1

      Tu Kay Kay karto samjasathi....tuz without fess samjaseva kart bas

  • @ramdasshrirame9834
    @ramdasshrirame9834 12 วันที่ผ่านมา +7

    सारेजण एकच आहेत आतून, this is open secret 😅

  • @chetansawant5231
    @chetansawant5231 12 วันที่ผ่านมา +14

    अजित दादा मनमोकळा माणूस आहे पण सुप्रिया सुळे कपटी स्वभावाची आहे

  • @mrindiangaming1780
    @mrindiangaming1780 13 วันที่ผ่านมา +7

    पुढल्या वेळेस अजित दादा 100% पडणार मराठवाडा महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र

  • @shivsai-property
    @shivsai-property 11 วันที่ผ่านมา +5

    ताई आपले 100पैकी 99शब्द खोटे असतात

  • @RAJNIChawla-bb4qp
    @RAJNIChawla-bb4qp 12 วันที่ผ่านมา +2

    Fakt I Me And Myself😅

  • @AjinathGhule-mw3rj
    @AjinathGhule-mw3rj 12 วันที่ผ่านมา +8

    सर्वात लबाड संस्कारी मातारी😂😂

  • @techlead...
    @techlead... 13 วันที่ผ่านมา +18

    अजित दादा लहान लोकांसोबत नाही बोलत. घरी बसा आता 😂😂

    • @ganesh_69_69
      @ganesh_69_69 13 วันที่ผ่านมา +1

      मुंडे कराड सोबत बोलत असतील .....

    • @dfcreation9
      @dfcreation9 12 วันที่ผ่านมา

      ​@@ganesh_69_69 दाऊद सोबत बोलण्यापेक्षा बरं आहे ना?

  • @SIDDHANTBACHKAR
    @SIDDHANTBACHKAR 12 วันที่ผ่านมา +5

    संस्कार 🤣🤣🤣🤣

  • @RAJNIChawla-bb4qp
    @RAJNIChawla-bb4qp 12 วันที่ผ่านมา +2

    Sankar Che Dhade BapRe Baap🤣

  • @rahulkharat5015
    @rahulkharat5015 12 วันที่ผ่านมา +4

    कटुता ठेवत नाही पण सक्षणा सलगरांना राहुल गांधीनंसोबत फोटो काढतांना मात्र बाजूला ओढतात😂😂

  • @ssam1234-i9l
    @ssam1234-i9l 12 วันที่ผ่านมา +1

    Saheb🎉

  • @RahulHalavankar
    @RahulHalavankar 12 วันที่ผ่านมา +3

    आरोपींना घेऊन फिरता म्हणून तुमचा पक्ष संपल्यात जमा आहे.राष्ट्रवादी लोकांच्या नजरेत कमी झाली बीड प्रकरणामुळे

  • @ganesh_69_69
    @ganesh_69_69 13 วันที่ผ่านมา +1

    Dignified lady in indian politics ❤ talented politician in mahrashtra politics

    • @VishalD-u1k
      @VishalD-u1k 13 วันที่ผ่านมา

      😂😂😂

  • @bhagudhavale2881
    @bhagudhavale2881 12 วันที่ผ่านมา +4

    बोलण्यात पटाईत आहे हि बाई बोलायला दिसायला खुप सरळ आहेत वागण्यात खुप कपटी आहे

  • @ssawant3841
    @ssawant3841 12 วันที่ผ่านมา +2

    Acting number 1

  • @dineshbalasara5733
    @dineshbalasara5733 12 วันที่ผ่านมา +2

    Boycott fharene shahee

  • @क्षत्रिय05
    @क्षत्रिय05 12 วันที่ผ่านมา +2

    दादा कपटी लोकांना बोलत नाहीत

  • @VishalD-u1k
    @VishalD-u1k 13 วันที่ผ่านมา +7

    कामाच्या नावाने शिमगा 😂 मतदार संघात एक काम नाही या खासदारांचा 😢

  • @navimumbaitoursandtravels5990
    @navimumbaitoursandtravels5990 12 วันที่ผ่านมา +3

    अरे पत्रकार तु घरातले प्रश्न विचारतोय की घर फोडण्यासाठी चे प्रयत्न करतोय एखादं कुटुंब जोडता येत असेल तर जोड बाबा असे प्रश्न विचारून लोकांना त्रास होईल असं तरी नको पत्रकारिता करू पत्रकार लोकांनी सध्यातरी महाराष्ट्रीय संस्कृती सगळी सोडून दिलेली आहे स्वतःचे पोटाची खळगी भरण्यासाठी लोकांचे कुटुंबच काय तर समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम सध्या ही पत्रकारिता करत आहे सर्व महाराष्ट्रातील पत्रकारांना विनंती आहे पत्रकारिता पत्रकारिता म्हणून करा नाहीतर शासनाने यांच्यावर एक नवीन नियम लावण्यात यावा कदाचित अशी वेळ येऊ नये की महाराष्ट्रातील जनतेने पत्रकारा विरोधात एखादा मोर्चा निघेल इथपर्यंत तरी वेळ येऊ देऊ नका

  • @AmolMane-jd6zh
    @AmolMane-jd6zh 8 วันที่ผ่านมา

    सर्व एक aahet aapan vede

  • @ajinkyagundal7837
    @ajinkyagundal7837 12 วันที่ผ่านมา

    😂😂😂😂

  • @punecamp007
    @punecamp007 12 วันที่ผ่านมา +1

    आता गं बया

  • @RanajitPatil-ts6jw
    @RanajitPatil-ts6jw 12 วันที่ผ่านมา +1

    सुपा ताई म्हणात्या पक्ष फुटल्यापासून आम्ही तिघांनी एकदा हि टिपण्णी केली नाही. मी म्हणतोय टिपण्णी कशी कराल तुमच्या व काकाच्याचा सल्ल्य नी घडवून आणलाय

  • @SachinParab-s2w
    @SachinParab-s2w 12 วันที่ผ่านมา +2

    अक्की तुमची फॅमिलीच चोर आहे 😂

  • @sagarbhokare5341
    @sagarbhokare5341 12 วันที่ผ่านมา

    Tumhi bola Kiva naka bolu yatun Maharashtra la kahich nhi milnar, tumhala jar Maharashtra sathi kahi karta ala tar tevadh marta nakki kara

  • @BhimraoBhise-h3l
    @BhimraoBhise-h3l 13 วันที่ผ่านมา

    हिच्या आईवडीलकडून शिकले म्हणते मग अजित पवार शिकले नाही अशे म्हणआईचे आहे का हिच्या मुळे दुरावा आला आहे

  • @govindnarute6574
    @govindnarute6574 11 วันที่ผ่านมา +1

    निव्वळ nattak करतात राव he