Trupti Desai On Karuna Munde : तपास सरळमार्गी कसा होईल?, Munde-Fadnavis चांगले मित्र; देसाईंचा दावा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 460

  • @prabhakartayde2415
    @prabhakartayde2415 12 วันที่ผ่านมา +156

    वा ताई अपन खरच ग्रेट आहात

  • @VirendraPilankar
    @VirendraPilankar 12 วันที่ผ่านมา +192

    मुडेने सेटीग केली म्हणून कराड पोलीसाना शरण गेला थोड वातावरण शांत झाल की जामिनावर सोडून पण देतील लोकांना मुर्ख बनवतायत

  • @deepaksarawade1062
    @deepaksarawade1062 12 วันที่ผ่านมา +191

    यावर करुणा शर्मा यांनी पुढे येऊन खुलासा करणे आवश्यक आहे.

  • @vidyadharaujkar9321
    @vidyadharaujkar9321 12 วันที่ผ่านมา +175

    म्हणून की काय आरोपीला पकण्यात एवढा का वेळ लगला, वा देवेन्द्रजी कमाल है😢

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 12 วันที่ผ่านมา +145

    या सर्व प्रकरणामुळे नीवडणूक आयोग आणी EVM चा विषय मागे पडला.😅

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 12 วันที่ผ่านมา +15

      तो विषय कालबाह्य केला गेला आहे, आणि तो विषय ऐरणीवर आणून सुद्धा काहीच उपयोग होणार नाही,कारण निवडणूक आयोग हा सरकारचा बटीक झालेला आहे,हे वारंवार दिसून आले आहे.

    • @DhanashriMusale-y6j
      @DhanashriMusale-y6j 12 วันที่ผ่านมา +2

      जनतेने मतदान न करणे हा एकच उपाय यासाठी वेळ आहे ,सध्या सरपंचाना न्याय मिळण्यासाठी सर्वांनी शक्य त्या माध्यमातून व्यक्त झालंच पाहिजे आणि सर्व जनतेने एकत्र आलंच पाहिजे.

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 12 วันที่ผ่านมา

      मतदान जरी केले नाही,तर धन्याचे समर्थक स्वतः सगळ्यांच्याच नावाने मतदान करतील, आता निवडणूक जिंकली आहे ,ती बूथ कॅपचर करुनच,फक्त बोटाला शाई लावून मतदाराने बाहेर जायचे ,त्यांचा बसवलेला माणूस सगळ्यांच्या नावावर मशीनचे बटन दाबणार , पोलिस आणि मतदान कर्मचारी फक्त पहात बसणार, अशाच पद्धतीने निवडून आला आहे.​@@DhanashriMusale-y6j

    • @mohankorde3671
      @mohankorde3671 10 วันที่ผ่านมา

      Khar aahe right

  • @PravinPravin-ow8gu
    @PravinPravin-ow8gu 12 วันที่ผ่านมา +146

    महान महाराष्ट्रातील महान नेते.

  • @VibhutiDarekar
    @VibhutiDarekar 12 วันที่ผ่านมา +29

    श्री स्वामी समर्थ
    अशा रोखठोक बोला धन्यवाद

  • @vaishaligawade4299
    @vaishaligawade4299 12 วันที่ผ่านมา +46

    अगदी बरोबर आहे तृप्ती देसाई❤

  • @kiranbhamare4761
    @kiranbhamare4761 12 วันที่ผ่านมา +89

    कसलीही असली तरी आमदार वर खोटे बोलनार नाही 😢ऐवढे खरे.नाहितर अंगलट येईल ऐवढी समज आहे तिला...

    • @TheTime_traveling
      @TheTime_traveling 12 วันที่ผ่านมา +5

      100% खरं असणार

  • @rohitashtekar4037
    @rohitashtekar4037 12 วันที่ผ่านมา +32

    वाघिणीची एन्ट्री लेट पण थेट❤❤ तृप्त आहे तो मागे बढो हम तुम्हारे साथ है 🔥🔥

  • @vishalmote6068
    @vishalmote6068 12 วันที่ผ่านมา +102

    आत्ता कळालं अजित दादा dhanjay मुंडे cha राजीनामा का घेत नाही ते कारण dhanjay मुंडे अजित दादा पेक्षा स्ट्राँग आहेत फडणवीस साहेब बरोबर

    • @career720k4
      @career720k4 12 วันที่ผ่านมา +2

      फडणवीस ने इतक SIT लावून , CID चौकशी लावून पण तेच वाईट का

    • @DhanashriMusale-y6j
      @DhanashriMusale-y6j 12 วันที่ผ่านมา +3

      SIT CID लावून मेहेरबानी केली का मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसलेत मग खुर्चीला पहिला न्याय नकोका द्यायला. आणि जनतेला न्याय देण्यासाठी बांधील आहेत मुख्यमंत्री साहेब.

    • @truth4allhumanity
      @truth4allhumanity 12 วันที่ผ่านมา

      हीच ऐकून comment मधे तुमची आई घालू नका

    • @TheOnlyCrusader
      @TheOnlyCrusader 12 วันที่ผ่านมา +2

      हीच ऐकून comment मधे तुमची आय घालू नका

    • @TheOnlyCrusader
      @TheOnlyCrusader 12 วันที่ผ่านมา +1

      हीच ऐकून comment मधे तुमची आय घालू नका

  • @jagdishbhagat4079
    @jagdishbhagat4079 12 วันที่ผ่านมา +67

    ताई खरं बोलता अशीच राजकीय ना लोक भेटली तर हे वठणी वर येतील खुप चांगली सेवा

  • @anilbangle4349
    @anilbangle4349 12 วันที่ผ่านมา +152

    अरे देवा ! हे खरे आहे का?

    • @MAHAOSD
      @MAHAOSD 12 วันที่ผ่านมา

      साब खोटे आहे
      हिंदू नि एकत्र होऊन याला सामाजिक लडा दिला पाहिजे

  • @dipakpant5599
    @dipakpant5599 12 วันที่ผ่านมา +55

    *अरे बापरे बरीच माहीती ह्या बाईला.*

  • @tryambakpable4445
    @tryambakpable4445 12 วันที่ผ่านมา +11

    अत्यंत परखड मत व्यक्त केले बद्दल धन्यवाद
    लय भारी

  • @ShaileshPawar-q3m
    @ShaileshPawar-q3m 12 วันที่ผ่านมา +69

    पंत खुपच स्मार्ट निघाले म्हणजे 😂😂😂

    • @Shivbhakt1801
      @Shivbhakt1801 12 วันที่ผ่านมา +5

      लंपट पण 🤣🤣

    • @TheOnlyCrusader
      @TheOnlyCrusader 12 วันที่ผ่านมา +1

      हीच ऐकून comment मधे तुमची आय घालू नका

    • @ShaileshPawar-q3m
      @ShaileshPawar-q3m 11 วันที่ผ่านมา +2

      @@TheOnlyCrusader सरळ वाग, तुझ्या बापाला बोलल्यागत वागु नको, तुझ्या पेक्षा सुंदर आणि जास्त शिव्यांचा स्टॉक आहे माझ्याकडे

    • @TataPlay-d6h
      @TataPlay-d6h 11 วันที่ผ่านมา

      तुला पटत नसलं तर तू आई घाल जाय

  • @santoshkode3511
    @santoshkode3511 12 วันที่ผ่านมา +50

    विमान तिकीट चेक करा माहीत होणार सर्व

  • @subhashpatil2002
    @subhashpatil2002 12 วันที่ผ่านมา +47

    फडणवीस साहेब हे खरं असेल तर तुम्हीच राजीनामा द्या त्याशिवाय योग्य तपास होणार नाही

  • @SubhashGejge
    @SubhashGejge 12 วันที่ผ่านมา +13

    अगदी बरोबर आहे

  • @vikaspatil7188
    @vikaspatil7188 12 วันที่ผ่านมา +143

    फडणवीस राजीनामा घेणार नाही तो पण काय धुतल्या तांदळाचा नाही 😂😂😂

    • @sharaddeshpande7392
      @sharaddeshpande7392 12 วันที่ผ่านมา +2

      माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाही का

    • @rhitptil5237
      @rhitptil5237 12 วันที่ผ่านมา

      नाही ​@@sharaddeshpande7392

    • @TheOnlyCrusader
      @TheOnlyCrusader 12 วันที่ผ่านมา +2

      हीच ऐकून comment मधे तुमची आय घालू नका

  • @krg9880
    @krg9880 11 วันที่ผ่านมา +2

    तृप्तीताई आपण सत्य माहीत सांगीतली....तुमचे जाहीर धन्यवाद... खुप धाडस केले हार्दिक अभिनंदन...

  • @mahadubanduborkar2126
    @mahadubanduborkar2126 12 วันที่ผ่านมา +23

    अरे भगवान काय काय ऐकायला मिळेल सांगता येत नाहीं.... 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @VishnuDudhal-st5uj
    @VishnuDudhal-st5uj 12 วันที่ผ่านมา +20

    करूणाला सोडायला फडणवीस हा तर नवीनच धक्का 😂😂😂😂😂😂

  • @ashokb8808
    @ashokb8808 12 วันที่ผ่านมา +23

    राजीनामा फडणवीसांनी दिला पाहिजे. राज्यात कायदा व्यवस्था राहिलेली नाही

  • @tushartekade7690
    @tushartekade7690 12 วันที่ผ่านมา +39

    फडणवीस सध्या राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री पण आहे... म्हणून संतोष देशमुख प्रकरणात न्याय मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे.... फडणवीस धनंजय मुंडेचे खासमखास मित्र आहे हे जगजाहीर आहे... म्हणुन अजूनही मुंडेचा राजीनामा घेतला नाही... देसाई च्या आरोपात नक्कीच तथ्य आहे....

    • @truth4allhumanity
      @truth4allhumanity 12 วันที่ผ่านมา

      हीच ऐकून comment मधे तुमची आई घालू नका

    • @TheOnlyCrusader
      @TheOnlyCrusader 12 วันที่ผ่านมา +4

      हीच ऐकून comment मधे तुमची आय घालू नका

  • @vikramwarpe2229
    @vikramwarpe2229 12 วันที่ผ่านมา +25

    करुना मुंडे यानि जे काय प्रकार आहे फडणवीस शिंदे सरकार यांनी कुणीही असो हे कायवाई होनार तर देवेंद्र फडणवीस टरबुज यांच्या वर कार्यवाही करण्यात यावी हे प्रशासनाच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सामिल झाले आहेत हे संपुर्ण देशाला माहीत आहे ॽ

  • @rameshraonaikwade89
    @rameshraonaikwade89 12 วันที่ผ่านมา +8

    अतिशय बरोबर आहे

  • @BansidharBhalekar
    @BansidharBhalekar 12 วันที่ผ่านมา +30

    फडणीस, आ पवार, मुंडे आणखी किती मंत्री यात अडकलेत कोण जाणे सगळं सरकार च खराब दिसतंय राव

    • @saurabhkanva4408
      @saurabhkanva4408 8 วันที่ผ่านมา

      Konhihi kahihi badbadla mhanje khar nasta, sharad pawar swatah mhanale hote ki DM la kasha kasha prakaratun baher kadhle….tenva goad lagat hota ka

  • @vandanadhiwar879
    @vandanadhiwar879 12 วันที่ผ่านมา +27

    बरोबर ताई एक नंबर

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 12 วันที่ผ่านมา +7

    सगळी परिस्थिति एकंदरीत कठिण आहे .. परमेश्वरा.. या महाराष्ट्राचं रक्षण कर 🙏🙏

  • @ravimudgul3551
    @ravimudgul3551 12 วันที่ผ่านมา +35

    देवेंद्र फडणवीस यांना पत्रकार समितीने गाठलं पाहिजे आणि विचारलं पाहिजे का तुम्ही सोडवायला जात होते का

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 12 วันที่ผ่านมา +3

      करुणा शर्मा धडधडीत जिवंत पुरावा आहेत,ते याबाबत खुलासा करतील.

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 12 วันที่ผ่านมา +1

      😂😂

    • @50-50s-b
      @50-50s-b 12 วันที่ผ่านมา

      आता सोडायला का जाणार😊😊

  • @nananimbalkar6650
    @nananimbalkar6650 12 วันที่ผ่านมา +10

    सत्य हे सत्य च असते

  • @ramraojadhav5714
    @ramraojadhav5714 12 วันที่ผ่านมา +27

    अजित दादा यांचा राजीनामा का घेत नाही हेच कळत नाही

  • @SantoshKakde-hl4yr
    @SantoshKakde-hl4yr 12 วันที่ผ่านมา +30

    ताई...यांना..पूर्ण..... नागडे...करा....तुमच्या..पाठीशी...आमी..आहोत

    • @TheOnlyCrusader
      @TheOnlyCrusader 12 วันที่ผ่านมา +1

      हीच ऐकून comment मधे तुमची आय घालू नका

  • @Unknown_Tai
    @Unknown_Tai 12 วันที่ผ่านมา +31

    मी आधी पासून महणतो कि फडणवीस ने सर्व आरोपी संभाळे

  • @InToTheUniverseTON618
    @InToTheUniverseTON618 12 วันที่ผ่านมา +30

    फडणवीस यांनी धधनंजय मुंडे मिळून पंकजा मुंडे राजकारण संपविण्याचा प्रयत्न केला पण पंकजा ताई यांनी आपली केंद्रीय नेतृत्वात विश्वास निर्माण करून मंत्रिपद मिळविले

  • @mahadevkasode
    @mahadevkasode 12 วันที่ผ่านมา +4

    देसाई ताई आपण फार ग्रेट आहात आपण आता तर जगावेगळी फार महत्वाची माहीती दिली.

  • @vandanadeshmukh7438
    @vandanadeshmukh7438 12 วันที่ผ่านมา +23

    म्हणजे भय्यूजी महाराज प्रकरण 😮😮😮

  • @Kisan-1511
    @Kisan-1511 12 วันที่ผ่านมา +20

    राजीनामा तर 🍉🍉🍉🍉 ने दिलाच पाहिजे.....

  • @ravigawande9825
    @ravigawande9825 12 วันที่ผ่านมา +9

    तृप्ती दादा इतके दिवस कुठे होती.... नवीन सुपारी भेटली वाटतं. लागली कामाला

  • @anjalikeskar8732
    @anjalikeskar8732 10 วันที่ผ่านมา

    100% बरोबर आहे. म्हणूनच गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायलाच पाहिजे.
    सगळेच सहज पुराव्या अभावी निर्दोष सुटणार आहेत.
    हा सगळा टाईमपास आणि जनतेची दिशाभूल.

  • @13_46s_albi
    @13_46s_albi 12 วันที่ผ่านมา +10

    तृप्ती कुठे होती एवढे दिवस

  • @rajendrajoshi1269
    @rajendrajoshi1269 12 วันที่ผ่านมา +4

    तृप्ती देसाई आणि करुणा मुंडे यांना पण SIT ने चौकशी करावी

  • @SureshKusalkar-u5y
    @SureshKusalkar-u5y 12 วันที่ผ่านมา +5

    Right Tai

  • @kurundkar1
    @kurundkar1 12 วันที่ผ่านมา +8

    धनंजय मुंडे ह्यांचे कारनामे ते काका कडे असताना चे आहेत. त्यामुळे ह्या ला कोण जबाबदार आहे हे लक्षात घ्या.

  • @sanjayavhad7372
    @sanjayavhad7372 12 วันที่ผ่านมา +9

    लॉकडाऊन मध्ये ब्लॅक ने दारू घेणारी

  • @bhojrajkd
    @bhojrajkd 12 วันที่ผ่านมา +3


    एकदम बरोबर आहे ताई

  • @ShamSolanke-s1k
    @ShamSolanke-s1k 11 วันที่ผ่านมา

    आहो आगदी बरोबर ताई

  • @deepakkapadi7192
    @deepakkapadi7192 11 วันที่ผ่านมา +1

    first time this lady is on right track💐

  • @dattanewasekar3957
    @dattanewasekar3957 12 วันที่ผ่านมา +9

    सुजान नेते और अजान जनता.

  • @vikaslokhande1180
    @vikaslokhande1180 12 วันที่ผ่านมา +2

    Barobar tai

  • @ee6irs-57-ganeshmunde4
    @ee6irs-57-ganeshmunde4 12 วันที่ผ่านมา +14

    उशिरा जाग आली आहे या मॅडम ला पॅकेट उशिरा पोहचला वाटतंय ल..😅

    • @kartikbargaje7757
      @kartikbargaje7757 12 วันที่ผ่านมา +1

      😂

    • @amold2525
      @amold2525 12 วันที่ผ่านมา +1

      😮😮😮 किती दिवसाने जाग आली😮

    • @rameshmurudkar9258
      @rameshmurudkar9258 10 วันที่ผ่านมา

      खर्चाचे पैसे संपले गि-हाईक शोधतेय .

  • @mirohankadam
    @mirohankadam 11 วันที่ผ่านมา +1

    महाराष्ट्रातील एकच सच्चा माणूस हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांचे खरे शिष्य एकनाथ संभाजी शिंदे साहेब 🚩🏹🦁🗿

  • @akj3388
    @akj3388 10 วันที่ผ่านมา

    राज्याला साध्या सरळ ब्राह्मणाची गरज आहे. नीतिमत्ता सोडलेला ब्राह्मण असू शकत नाही.

  • @FitnessTeens-z6h
    @FitnessTeens-z6h 12 วันที่ผ่านมา +4

    TARBUJA ek number chapter ahe....ghya lokano hey kasle sarkar ....munde la GPL kele pahije hote...

  • @chetandeshmukh7233
    @chetandeshmukh7233 11 วันที่ผ่านมา

    Great 👍

  • @shyammadhavraopatilvillage5483
    @shyammadhavraopatilvillage5483 11 วันที่ผ่านมา

    विनोद तावडे साहेब किंवा नितीन गडकरी साहेब यांना मुख्यमंत्री करा

  • @macchindrasalunke724
    @macchindrasalunke724 12 วันที่ผ่านมา +12

    एकदम बरोबर बोलत आहे ताई

  • @devendrapatil681
    @devendrapatil681 12 วันที่ผ่านมา +1

    फडणवीस यांचा या प्रकरणात सहभाग आहे त्यामुळे न्याय वाल्या, धन्या बाबत मिळणार नाही कारण फडणवीस यात अडकणार मनुन ग्रहमंत्री पद स्वीकारले आहे

  • @ramdassonawane3293
    @ramdassonawane3293 12 วันที่ผ่านมา +4

    तु एवढ्या दिवस कुठे होतीस
    का त्या वेळी फडणवीस यांच्या विरोधात आंदोलन उभे केले असते तर आता हि वेळ आली नसती

  • @bhagudhavale2881
    @bhagudhavale2881 12 วันที่ผ่านมา +3

    कोणीच विश्वास ठेवणार नाही या वक्तव्यावर ताई तुम्हाला आम्ही मानत होतो पण अशा पाचाट स्टेटमेंट करून तुम्ही तुमचीच विस्वास आर्थ गमावून घेत आहात

  • @vikaspatil7188
    @vikaspatil7188 12 วันที่ผ่านมา +5

    ताई खरं आहे

  • @Satishsarukk
    @Satishsarukk 12 วันที่ผ่านมา +8

    तृप्ती दादा 😂😂
    दमाणी घे बाई 😂😂
    चावी कोणी फिरवली यांची

  • @omsairam8188
    @omsairam8188 12 วันที่ผ่านมา +5

    कालच पॉकिट आल वाटतं तृप्ती बाईला खूप उशीर झाला पॉकिट यायला तुमच्यातल्या एका बाईला खूप आधीच पॉकेट मिळालं होतं तुला उशीर झाला

  • @Iammastertoo
    @Iammastertoo 12 วันที่ผ่านมา +2

    Good 👍 👍 👍

  • @ShrihariHolkar-u8j
    @ShrihariHolkar-u8j 12 วันที่ผ่านมา +2

    माननीय दमानिया अंजली त्यानंतर सुप्रिया सुळे सुषमा अंधारे तृप्ती देसाई मॅडम करत महाराष्ट्रातल्या चार महिला महिला पुरस्कार दिला पाहिजे कारण या महाराष्ट्रासाठी काम करतात अन्याय विरुद्ध आवाज उठवतात दुसरीकडे एक मे एक मॅडम आहे तिचे नाव आहे वाघ मी फक्त काही कारण नसताना सुद्धा केवळ महायुतीची सुपारी घेऊन महाविकास आघाडीच्या नेत्यांना म्हणजे संजय राठोड साहेब यांच्या विषयी खूप हिनी खूप खालच्या पातळीवर बोलली होती पण आता सध्या महाराष्ट्रामध्ये एक मुलगी तिचे वय एवढं नसतानासुद्धा व त्या मुलीची आई या न्याय मागू राहिल्या तर याविषयी बोलण्यासाठी वाघ मॅडम सध्या पाकिस्तानात आहे वाटतं कोणत्या बिळात जाऊन लपले आहे महाराष्ट्रातल्या जनतेला कळू द्या

  • @arunpisore8984
    @arunpisore8984 12 วันที่ผ่านมา +1

    अगदी बरोबर ताई, हाच यांना वाचवत आहे पण तुमच्या सारख्या समाजसेवक का मुळे महाराष्ट्र त चांगले चालले, जनता मोर्चे काढून सरकार ला जाग आणत आहे

  • @vijayzade6884
    @vijayzade6884 11 วันที่ผ่านมา +1

    खरं तर देवा भाऊचा राजीनामा घ्यावा काॽ

  • @ichchharams
    @ichchharams 12 วันที่ผ่านมา +5

    गृहमंत्री @mieknathshinde एकनाथ शिंदे साहेबांकडे सोपवले पाहिजे.

  • @santoshkode3511
    @santoshkode3511 12 วันที่ผ่านมา +7

    फडणवीस हेच काम करत असतात का

  • @ruralmaharashtra15567
    @ruralmaharashtra15567 11 วันที่ผ่านมา

    फडणवीस याच्या बाबतीत एक वाक्य ...
    वाईट माणूस जर चांगलं वागायाच नाटक करत असेल तर तो पहिल्या पेक्षा वाईट झालेला असतो

  • @yogeshingle2934
    @yogeshingle2934 12 วันที่ผ่านมา

    Great

  • @shrutisupal145
    @shrutisupal145 12 วันที่ผ่านมา +13

    ताई एकदम खर बोलतात

  • @sparshdhatrak5424
    @sparshdhatrak5424 12 วันที่ผ่านมา +3

    फडणवीस साहेब हे खोट असेल तर ह्या बाईवर मानहानी दावा दाखल करा

  • @mihirpatil8126
    @mihirpatil8126 10 วันที่ผ่านมา

    True

  • @ashokgayke5205
    @ashokgayke5205 12 วันที่ผ่านมา +14

    माझ म्हणन आहे फडणवीस ने ह्या बाईवर कायदेशीर कारवाई करावी नाही तर ही हाडळीन खर बोलत आहे आसे समजले जाईल.

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 12 วันที่ผ่านมา

      तृप्ती देसाई यांना सुद्धा या गोष्टी चे भान आहे,
      पूर्ण शुद्धीत बोलत आहे, कोणाच्याही दबावाखाली बोलत नसाव्यात.

  • @pandurangjadhav6619
    @pandurangjadhav6619 11 วันที่ผ่านมา

    कमाल आहे एवढ्या साध्या लोकांना सोडायला आणि विमानात बसवायला मुख्यमंत्री फडणवीस साहेब कसे जाऊ शकतील

  • @shantanumote838
    @shantanumote838 12 วันที่ผ่านมา +4

    महायुती ला सत्तेपासून दूर ठेवा अजून पण वेळ गेली नाही येणाऱ्या निवडणुकीत जनतेने यांची जागा दाखवून दया यांना
    🌹जय शिवराय 🌹

  • @milindpimprale65
    @milindpimprale65 10 วันที่ผ่านมา

    पुराने दोस्त....ये तो चलताही है.....लफड़े मे दोस्त ही काम आते हैं.

  • @ShivajiNandre-bv5ui
    @ShivajiNandre-bv5ui 12 วันที่ผ่านมา

    शाब्बास ताई खडसुन खरे बोललात रोखठोक आम्ही तुमच्या सोबत ❤🎉

  • @Dinapatil-i8w
    @Dinapatil-i8w 11 วันที่ผ่านมา +1

    ताई काही पण सांगू नका कुणालाच पटणार नाही हे

  • @ankitdhmane6343
    @ankitdhmane6343 7 วันที่ผ่านมา

    हया बाईला एकदाचचा ' मीडिया पद्मश्री' देऊन टाका म्हणजे ह्या शांत होतील.

  • @vandanakhot4395
    @vandanakhot4395 12 วันที่ผ่านมา

    ताई ग्रेट 👏

  • @jkvastav
    @jkvastav 12 วันที่ผ่านมา +15

    आग लावणे बंद करून समाज सेवा कर ताई....नाहीतर समाज सेविका ही पदवी लावत जाऊ नको

  • @madhavkripa5159
    @madhavkripa5159 11 วันที่ผ่านมา

    तृप्ती ताई, अंजली ताई प्रमाणेच तुम्हीही या गुन्हेगारी विरुद्ध च्या लढ्यात पूर्ण शक्तीने उतरा. राजकारणी सर्व शांत होण्याची वाट पाहत आहेत.

  • @ksjrdp123
    @ksjrdp123 12 วันที่ผ่านมา +1

    आम्हाला पाहिलाच याची कल्पना आली होती..कारण संजय राठोड प्रकरणात चित्रा वाघ बोंबाबोंब करत होती पण त्याचवेळी करुणा मुंडे प्रकरणात तीच चित्रा वाघ गप्प होती..कारण फडणवीस याने तसा आदेश दिला नसेल चित्राला

  • @swapnilwagh5799
    @swapnilwagh5799 11 วันที่ผ่านมา

    येवढे दिवस आपण कुठे होतात ताई...की पब्लिसिटी कमी झाली की..अशा गोष्टी घेऊन येतं प्रसिध्दी झोतात येण्यासाठी....

  • @lahujadhav3043
    @lahujadhav3043 11 วันที่ผ่านมา

    किती कालावधीनंतर उगवली ही बया! सुषमा अंधारेना संगतीला घ्या. फारच फायद्याचे ठरेल!

  • @shailendrarahalkar5501
    @shailendrarahalkar5501 10 วันที่ผ่านมา

    मुंडे आणि फडणवीस मित्र असतील तर मला आता फडणवीस ह्यावर शंका यायला लागली .

  • @varshamhaskar3290
    @varshamhaskar3290 11 วันที่ผ่านมา

    तृप्ती देसाई आणि करुणा मुंडे यांची आता चौकशी झाली पाहिजे.
    आरोप करत आहेत त्याचे सगळे पुरावे दिले पाहिजेत

  • @suryakantsurwase7556
    @suryakantsurwase7556 12 วันที่ผ่านมา +2

    💯👍

  • @VaishaliKad-xk3do
    @VaishaliKad-xk3do 11 วันที่ผ่านมา

    मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना घरी बसवा

  • @krushnamurtibhamre3982
    @krushnamurtibhamre3982 12 วันที่ผ่านมา +1

    गृह खात मुंडे कडे द्या साहेब ,सर्व प्रश्न लगेच
    सुटतील.

  • @vishnuraut5114
    @vishnuraut5114 12 วันที่ผ่านมา

    Right ताई बरोबर आहे

  • @amolgitte4959
    @amolgitte4959 12 วันที่ผ่านมา +4

    ह्या मोकार बायांना शासनाने लवकरात लवकर आवर घालावा

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 12 วันที่ผ่านมา

      मोगलाई आली आहे काय?

  • @varshamhaskar3290
    @varshamhaskar3290 11 วันที่ผ่านมา

    देसाई बाई तुम्ही आता करुणा मुंडे यांना घेवून मीडिया समोर स्पश्टिकरण द्यायला पाहिजे

  • @VijaySonune-gg9pg
    @VijaySonune-gg9pg 11 วันที่ผ่านมา

    तृप्ती स्टाइल करून मोठा होत नाही त्यासाठी गुण लागते

  • @digambarsaybar
    @digambarsaybar 12 วันที่ผ่านมา

    वा देवा भाऊ धन्यवाद साहेब मंत्री

  • @varshamhaskar3290
    @varshamhaskar3290 11 วันที่ผ่านมา

    फडणवीस मुख्यमंत्री झाले की बऱ्याच लोकांना मूळव्याध उठतो

  • @balasahebshelar9199
    @balasahebshelar9199 12 วันที่ผ่านมา +10

    धन्यवाद ताई एकदम ओके बोलत आहेत तपास भरकटणार