आदरणीय सर जी, आपण अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम सुमधुर आवाजात भक्ती गीतांचे गायन आणि वादन केले आहे आणि ते ही अगदी सहज सुलभ पद्धतीने अभंगाचे सुसंगत असे नोटेशन सहित मार्गदर्शन केले आहे.
अप्रतिम गायन आणि वादन केले आहे माऊली. समजावून पण सांगितले आहे. पण लिहून घेताना अडचणी येत आहेत. हे मी मागच्या एका कमेंट मध्ये सांगितले आहे. क्रुपया तसे करावे. धन्यवाद माऊली.❤ यू.
संताचे विचार उराशी बाळगून संत संगतीत राहूनच सहवास करण्याचा प्रयत्न करावा त्यानुसार संतांच्या सहवासात राहण्याचा विचारच मनात कधी येत नाही मग आपण अपराधी आहोत म्हणून संत म्हणतात मीच खरा अपराधी राम कृष्ण हरी
गायन हे मनाला मोहून टाकणारे आहे त्याच्यात डुबून जावसं वाटतं मनाला जय हरी जय हरी माऊली
वाह वा एकदम गोड गोड
अप्रतीम, माऊली
🙏
धन्यवाद सर खूपच छान
धन्यवाद 🙏
अप्रतिम सादरीकरण विलंबित लय आकार नोटेशन सर्वच श्रवणीय नादमधुर. माऊली. खुप सराव करावा लागेल. नादमाधुर्यामुळे लवकरच जमेल.
🙏
अप्रतिम माऊली
🙏
गोपाळजी खूप छान सुमधुर गायन, वादन व नोटेशन अप्रतिम सादरीकरण...🙏
धन्यवाद 🙏
अप्रतिम अभंग सादरीकरण गोड गायन धन्यवाद माऊली
🙏
अप्रतिम माऊली 🙏 धन्यवाद शुभ सकाळ
🙏
शिकवण्याची पद्धत खुपच सरल आणि सोपी आहे.धन्यवाद❤
धन्यवाद सर
अप्रतीम आवाज
धन्यवाद 🙏
अतिशय सुंदर गायन आणि वादन केलेआहे
अप्रतिम सर, खूपच सुंदर पध्दत❤
🙏
छान शिकवणी...सर
धन्यवाद 🙏
खूप सुंदर notation.
🙏
Apratim kalakruti❤
🙏
नोटेशन देण्याची पद्धत खूप छान आहे
धन्यवाद 🙏
Apratim sir. Very sweet.
🙏
अति सुंदर
धन्यवाद 🙏
खूपच सुंदर❤
धन्यवाद 🙏
धन्यवाद 🙏
आदरणीय सर जी, आपण अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम सुमधुर आवाजात भक्ती गीतांचे गायन आणि वादन केले आहे आणि ते ही अगदी सहज सुलभ पद्धतीने अभंगाचे सुसंगत असे नोटेशन सहित मार्गदर्शन केले आहे.
धन्यवाद 🙏
सर जी, नोटेशन व्यवस्थित आणि विलंबित लयी मध्ये समजाऊन सांगण्याची पद्धती विशेष अप्रतिम आणि उल्लेखनीय आहे.आपले मनःपूर्वक आभार मानतो.😊
🙏
Chan
chan sangitle
Dhnyawad 🙏
🙏
Apratim
Dhanyawad 🙏
अप्रतिम गायन आणि वादन केले आहे माऊली. समजावून पण सांगितले आहे. पण लिहून घेताना अडचणी येत आहेत. हे मी मागच्या एका कमेंट मध्ये सांगितले आहे. क्रुपया तसे करावे. धन्यवाद माऊली.❤ यू.
Mala maze manorth purn kare deva yache noteshan pathva
संताचे विचार उराशी बाळगून संत संगतीत राहूनच सहवास करण्याचा प्रयत्न करावा त्यानुसार संतांच्या सहवासात राहण्याचा विचारच मनात कधी येत नाही मग आपण अपराधी आहोत म्हणून संत म्हणतात मीच खरा अपराधी राम कृष्ण हरी
Nice 🙏
🙏
सर जी,अशा प्रकारचे नवनवीन भक्ती गीतांचे,अभंगाचे ,गौळणी चे नोटेशन युक्त व्हिडिओ आम्हा साठी अपलोड करावे ही नम्र विनंती आहे.😊
🙏
सर जी खुप छान शिकवता पण सर टाळावरती शिकवला तर छान 🙏🙏
🙏
Excellent 🙏🏻🙌🏻
Please sing song on Tujhi Krupa Zhali ya jagala by Ajit Kadkade
🙏
Wait for some time Dhnyawad 🙏
सर जी, आपण देही देखिली पंढरी या अभंगाचे गायन आणि वादन सह नोटेशन युक्त व्हिडिओ अपलोड करावा ही नम्र विनंती आहे.
प्रभू सोमनाथा प्रभू सोमनाथा चे नोटेशन
🙏