5 भक्तिगीते | Lyrical Jukebox | R N Paradkar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ก.ค. 2020
  • Listen to 5 भक्तिगीते of R N Paradkar in this lyrical jukebox
    Song Credits
    Song: Aaj mee dattaguru pahile
    Album: Shripad Vallabh Digambara
    Artist: R.N. Paradkar
    Music Director: Shantaram Pabalkar
    Lyricist: Namdev Lotankar
    Song: Datta Digambar Daiwat Majhe
    Album: Koti Koti Rupe Tuzi
    Artist: R.N. Paradkar
    Music Director: R.N. Paradkar
    Lyricist: Kavi Sudhanshu
    Song: Jato maghari pandharinatha
    Album: Jai Jai Dattaraj Maauli
    Artist: R.N. Paradkar
    Music Director: Jay Kumar Parte
    Lyricist: Sant Tukaram (Traditional)
    Song: Maj Bhetun Ja Dattasakhya Avdhoota
    Album: Jai Jai Dattraj Mauuli
    Singer: R.N Paradkar
    Music: Vithal Shinde
    Lyricist: Dr. V.T Panchbhai
    Song: Majhi Devpooja Pai Tujhe
    Album: Jai Jai Dattaraj Maauli
    Artist: R.N. Paradkar
    Music Director: R.N. Paradkar
    Lyricist: Traditional
    Label- Saregama India Limited
    For more videos log on & subscribe to our channel :
    / saregamamarathi
    To buy the original and virus free track, visit www.saregama.com
    For more updates Follow us on Facebook:
    / saregama
    Follow us on Twitter:
    / saregamaglobal
  • เพลง

ความคิดเห็น • 489

  • @vishwaramsawant8181
    @vishwaramsawant8181 3 ปีที่แล้ว +23

    आर. एन. पराडकरांची दत्तगुरुंची भक्ती गीते ऐकताना अंगावरून मोरपीसे फिरल्याचा भास होतो आणि साक्षात दत्तगुरु समोर उभे आहेत असे वाटते!🙏🌹

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 3 ปีที่แล้ว

      जय श्री गुरुदेवदत्त नमो नमः 🙏🙏🙏

    • @savkarsonavane7356
      @savkarsonavane7356 ปีที่แล้ว

      सावकार सोनवणे

    • @raja11369
      @raja11369 3 วันที่ผ่านมา

      👍🙏🙂😌भक्तिसुखामधे पूर्णपणे‌ विरघळून टाकणारा आर एन पराडकरांचा मधाळ स्वर आणि दत्तगुरुंबद्दलच्या भक्तिभावाने ओथंबलेल्या रचना!....ऐकतच रहावेसे वाटेल....!
      th-cam.com/video/ZvtJy5OiDlw/w-d-xo.htmlsi=Aj193lkzux9iEiJ2

  • @madhavigadkari1918
    @madhavigadkari1918 6 หลายเดือนก่อน +8

    !! श्री गुरू देव दत्त !!
    आर एन पराडकर यांच्या आवाजाने समोर दत्त महाराज ऊभे राहतात ,आणि डोळ्यात पाणी 🙏🙏

  • @savilife2023
    @savilife2023 2 ปีที่แล้ว +18

    तुमचा आवाज दत्तमहाराज साक्षात उभे करतो 🙏🏻🙏🏻

  • @sambhajithakare5105
    @sambhajithakare5105 2 ปีที่แล้ว +42

    आर एन पराड़कर यांच्या आवाजातच श्री गुरूदेव गुरूदत्त भवान यांचे मधुर भजन एकावेसे वाटते त्याचे भजनाला सुरुवात झाली की दत्तजयंती आली अशे वाटते शत शत कोटी प्रनाम
    जय गुरुदेव दत्त

    • @4Surprise
      @4Surprise 5 หลายเดือนก่อน

      हे अगदी खरं, मनातलं व चपखल सांगितलंत. जय जय श्री गुरुदेव दत्त 🙏🏻💐 #soundsurprise .

  • @jitendrakunte4068
    @jitendrakunte4068 2 ปีที่แล้ว +5

    दर गुरुवारी नं चुकता आकाशवाणी पुणे केंद्रावर ही भक्ती गीते लागायची. दत्त जयंती ला हमखास लावणार.
    आकाशवाणी चा सुवर्णकाळ आणि आमचे शाळेचे ते दिवस...... पराडकर आणि दत्ताची गाणी यांना पर्याय नाही....

  • @ashokkukade8221
    @ashokkukade8221 2 ปีที่แล้ว +28

    खुप दिवसांनी त्यांचे भक्तिगिते ऐकले..खुपच छान वाटले...आमच्या वेळचे गायक...

  • @shashikantjuikar1033
    @shashikantjuikar1033 5 หลายเดือนก่อน +5

    अत्यंत भावपुर्ण गाणं आर.एन.पराडकर सारखे गायक आता होणे नाहीत धन्यवाद

  • @shivananddase2472
    @shivananddase2472 2 ปีที่แล้ว +8

    दत्तगुरूंची गीते म्हणजे आर एन पराडकर हेच समिकरण.अगदी लहानपणापासून ऐकतो मन भरतच नाही.

  • @shantarampadwal6100
    @shantarampadwal6100 2 ปีที่แล้ว +21

    दत्त महराजांची गाणी आणि पराडकर काका यांचा आवाज आमचे वडील,आता आम्ही व आमची मुले तीन पिढ्यांना या आवाजाने मंत्रमुग्ध केले आहे

    • @ashoknaringrekar2616
      @ashoknaringrekar2616 9 หลายเดือนก่อน +2

      आम्ही सुद्धा लहानपणा पासून ऐकत आलो आहोत फार छान वाटते . आता माझं वय ७४आहे

    • @yashwantpawar8474
      @yashwantpawar8474 7 หลายเดือนก่อน

      पराडकर काकांचा आवाजात दत्तभजन अथवा कोणतेही गाणे, भजन ऎकणे म्हणजे स्वर्गीय आनंद मिळतो ..

    • @kamalakarburande6117
      @kamalakarburande6117 7 วันที่ผ่านมา

      दत गुरू ची गाणी व पराडकर हे अतूट अभेद्य समीकरण आहे व ते अजरामर आहे.

  • @4Surprise
    @4Surprise 11 หลายเดือนก่อน +7

    जय जय श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ जय जय 🙏🏻
    श्री पराडकरांचा आवाज अगदी लहानपणापासून मनावर ठसला आहे. हा सात्विक आवाज ऐकून मन भरून आलं. 💐

  • @rajeshrishinde725
    @rajeshrishinde725 ปีที่แล้ว +12

    आमच्या लहानपणीचे प्रसिद्ध गायक... खूप दिवसांनी आपल्या आवाजात गाणी ऐकायला मिळाली.. अप्रतिम गाणी आणि आवाजही, 👌🏻👌🏻🙏🏻🌹

  • @haribhaupatil8193
    @haribhaupatil8193 4 ปีที่แล้ว +19

    खूप खूप धन्यवाद आर एन पराडकर यांच्या आवाजातील श्रवणीय गांणी ऐकत .आहोत . मुंबई त लहानपणी त्यांच्या आवाजातील श्रवणीय संगीत कार्यक्रमात त्यांच्या समोर बैठक मांडून बसत असत धन्यवाद 🙏

    • @mrunaleekadam0931
      @mrunaleekadam0931 2 ปีที่แล้ว +1

      फ्हर पहिला दिवस आज दत्त मंदिराचे भजनाला आहे आसा आनंद वटत आहे

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 2 ปีที่แล้ว +1

      साहेब तुम्ही खरे भाग्यवान तुम्ही पराडकरांना समोर बघितले. जय गुरुदेव. 🙏🙏🙏 🚩🚩🚩

  • @sumiturkude8248
    @sumiturkude8248 2 ปีที่แล้ว +7

    श्री आर एन पराडकर यांच्या आवाजातील अप्रतिम आणि अविस्मरणीय सुंदर भजन मंदिरात असल्यासारखे वाटते.

  • @balkrishnasathe8106
    @balkrishnasathe8106 3 ปีที่แล้ว +11

    अप्रतिम आवाज। मंत्रमुग्ध होऊन गेलो 🙏🙏🙏

  • @vijayapowar4861
    @vijayapowar4861 2 ปีที่แล้ว +5

    !!अतिशय मनाचे समाधान झाले!!पराडकर यांची भक्तीगीत ऐकून, धन्यवाद. नमस्कार!!

  • @arunkumarambilgeker1096
    @arunkumarambilgeker1096 3 ปีที่แล้ว +25

    डोळे मिटा आणि बाल पणात जा, जय गुरू देव दत्त, सुंदर श्रवणीय

  • @padmapattihal1287
    @padmapattihal1287 2 ปีที่แล้ว +6

    लहानपणापासून आम्ही सर्वजण दत्तभक्तींतच वाढलोंय्.आमचं दत्तघराणंच असल्यानें हीं सर्व भक्तिगीतें हृदयावर ठसलेलीं आहेत.दत्तावतारित श्री पंत महाराज बाळेकुंद्रीकर हे आमचे सख्खे मामे आजोबा आणि वडीलांचे आध्यात्मिक गुरू होत. खूप खूप धन्यवाद ऐकण्याची संधी दिल्याबद्दल.🙏🍎🌺🌹🌺🌹🌺

    • @suhasarondekar3899
      @suhasarondekar3899 5 หลายเดือนก่อน

      भाग्यवान आहात, हा भक्ति रस सर्वत्र भरून राहो. जय श्री गुरु देव दत्त

  • @maheshmali7310
    @maheshmali7310 10 หลายเดือนก่อน +11

    पराडकर साहेबांचा हा भावपूर्ण आवाज ऐकून कान तृप्त होतात. दत्तगुरुंची व श्री स्वामी समर्थांची आठवण होऊन डोळ्यातुन अश्रूं येतात... हा अनुभव आलाय का तुम्हाला?

    • @suhasarondekar3899
      @suhasarondekar3899 5 หลายเดือนก่อน

      अगदी खरे आहे. श्री स्वामी समर्थ

    • @raja11369
      @raja11369 3 วันที่ผ่านมา

      होय!१००% खरे आहे!भक्तिसुखामधे पूर्णपणे‌ विरघळून टाकणारा आर एन पराडकरांचा मधाळ स्वर आणि दत्तगुरुंबद्दलच्या भक्तिभावाने ओथंबलेल्या रचना!....ऐकतच रहावेसे वाटेल....!
      th-cam.com/video/ZvtJy5OiDlw/w-d-xo.htmlsi=Aj193lkzux9iEiJ2

    • @kamalakarburande6117
      @kamalakarburande6117 19 ชั่วโมงที่ผ่านมา

      अगदी खर आहे. आणि श्री गुरू दत्त व पराडकर यांचा आवाज हे अवीट समीकरण आहे.

  • @sadananddalvi3292
    @sadananddalvi3292 2 ปีที่แล้ว +4

    स्वर्ग सुख मिळाल्याचा आनंद उपभोगला,धन्यवाद,अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त..

  • @uttamtupe3128
    @uttamtupe3128 29 วันที่ผ่านมา

    आर.एन. पराडकर यांची गुरुदताची गाणी फार मनाला भावतात.साक्षात समोर गुरुदत उभे असल्याचा भास होतो.

  • @sanatanafeedback2023
    @sanatanafeedback2023 3 ปีที่แล้ว +8

    In Marathi Bhaktisangeet PARADKARJI
    is simply irreplaceable..👍🏾

  • @pramodnatekar1652
    @pramodnatekar1652 ปีที่แล้ว +3

    श्री रामचंद्र नरहर पराडकर यांना गोड व सुमधूर आवाज हा श्री गुरुदत्तांचा प्राप्त झालेला प्रसाद आहे. त्यांची भक्ति गीते ऐकल्यावर मन शांत व प्रसन्न होते. " श्री गुरुदेव दत्त " 🚩🚩🚩🙏🙏

  • @anandv4163
    @anandv4163 2 ปีที่แล้ว +12

    1960-70 च्या दशकात आकाशवाणी च्या सकाळी 6.00 चा मंगलप्रभात गुरुवारचा कार्यक्रम म्हणजे R N Paradkar यांची दत्तगुरू वरची भक्ती गीते हे समीकरण ठरले ले होते.

  • @neerajsaraf7417
    @neerajsaraf7417 3 ปีที่แล้ว +7

    बऱ्याच वर्षनंतर पराडकरांचा आवाज ऐकला। लहानपणी भुसावळ च्या दत्त मंदिरात ही भजनं ऐकली होती ।

  • @manishkarnik4212
    @manishkarnik4212 2 ปีที่แล้ว +2

    श्री गुरुदेवदत्त...!! पूजनीय श्री पराडकर गुरूजी यांच्या मधुर स्वराने मन दत्तचरणी लीन झाले.....!!

  • @vitthalshinde9119
    @vitthalshinde9119 2 ปีที่แล้ว +22

    कर्णमधुर आवाजामुळे श्रीदत्त महाराजाचे आत्मास दर्शनच घडते ......

    • @4Surprise
      @4Surprise 5 หลายเดือนก่อน

      अप्रतिम विचार. अगदी १०० % सहमत. जय जय श्री गुरुदेव दत्त 🙏🏻💐 #soundsurprise .

  • @shrikantparanjpe594
    @shrikantparanjpe594 2 ปีที่แล้ว +2

    माझ्या लहानपणी रेडियो वरील सकाळच्या अर्चना कार्यक्रमात गेली अनेक वर्षांपासून आर एन यांच्या आवाजातील श्री दत्तगुरु वरील गाणी अत्यंत soft व स्वच्छ शब्दात ऐकतोय .त्यांच्या आवाजातील माधूर्य व आर्तता वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवते. हा विडीयो उत्तम झालाय. धन्यवाद.

  • @sunitamayekar9119
    @sunitamayekar9119 ปีที่แล้ว +5

    यांच्या आवाजा सारखा दुसरा नाहीच.खूप प्रसन्न आहे.

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 9 หลายเดือนก่อน

      त्यावेळी आचार्य अत्रे सुद्धा कदाचित बोलले असतील असा मधुर आवाजाचा गायक झाला नाही आणि पुढील दहा हजार वर्षात होणार नाही.

  • @ashoknaringrekar2616
    @ashoknaringrekar2616 2 ปีที่แล้ว +9

    खूप छान आणि मनाला आनंद देणारी पराडकर यांनी गायलेली भक्तिगीते.

    • @ashoknaringrekar2616
      @ashoknaringrekar2616 ปีที่แล้ว +1

      तबला वादन खूप छान वाटले.

    • @prabhaatre2611
      @prabhaatre2611 3 หลายเดือนก่อน

      Mn sukhawle❤

    • @ashoknaringrekar2616
      @ashoknaringrekar2616 3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद ​@@prabhaatre2611

    • @deepaktambe2525
      @deepaktambe2525 2 หลายเดือนก่อน

      Sathvarshunijastakashwaniwarrediyowarr.n.paradkaryanigaylelebhaktigeetaeikeleleaajhikhupgodmaduraawajtaleshriduttmahajpratykshsamorgharataamhiyabhkigeetachaawadjhli..dhanywadpardkar..

  • @devaswamiawachat2175
    @devaswamiawachat2175 4 ปีที่แล้ว +6

    अप्रतिम 😍😭 दत्त दत्त दत्त दत्त गुरू पाहिले

  • @vishwanathlandage7909
    @vishwanathlandage7909 4 ปีที่แล้ว +8

    पूर्वी पासून मनाला भावणारी
    अप्रतिम दत्ताची गाणी
    जय श्री गुरु देव दत

    • @swarupbarwal6883
      @swarupbarwal6883 4 ปีที่แล้ว +1

      Shree guru dev datta

    • @dattapatil8397
      @dattapatil8397 4 ปีที่แล้ว

      मनाला मोहुन व भगवंताचे अनुसंधान स्मरण वाढविण्यास या अभंगात रस भरला आहे.फक्त शांत चिताने एकवी...... .गुरुदेव दत्त

  • @shrinivasapoddar5705
    @shrinivasapoddar5705 ปีที่แล้ว +3

    ದತ್ತ. ದಿಗಂಬರ ದೈವತ್. ಮಾ ಜೇ. ಸುಂದರವಾದ ಭಕ್ತಿ ಗೀತೆ ಜೈ.ಗುರುದೇವ ದತ್ತ ಪುಭೋ🌷🌺🌷🌷🌺

  • @chandrashekhardeshpande8929
    @chandrashekhardeshpande8929 4 ปีที่แล้ว +8

    Paradkarsir was gayan master was our school. Hats off to Paradkarsir. Jai Shri Guru Dev.

  • @murdeshwarms
    @murdeshwarms 2 ปีที่แล้ว +8

    More than one generation has grown up listening to these melodious and devotional songs by Shri. R.N.Paradkarji and continue to inspire us whenever we listen to them - especially on early Thursdays mornings and make our day so very pleasant ...Thanks for uploading this adorable audio clip. 🙏💐

  • @jayvantsamant8235
    @jayvantsamant8235 2 ปีที่แล้ว +48

    आर एन पराडकर यांच्या गाण्यांमध्ये भक्तिरस ओथंबून भरलेला आहे , भक्ती गीत ऐकून कान तृप्त होतात.

  • @bharatirao1747
    @bharatirao1747 3 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर !! श्रवणीय!!!🙏🙏

  • @santoshsalgare287
    @santoshsalgare287 3 ปีที่แล้ว +4

    सुंदर आवाज,श्री गुरुदेव दत्त,

  • @mangalamiasl8547
    @mangalamiasl8547 7 หลายเดือนก่อน +1

    असा आवाज परत होणे नाही.अविसमणीय गाणीआहेत.कानालाही गोड लागतात. छान.👌👏💐

  • @aparnadeshmukh1324
    @aparnadeshmukh1324 2 ปีที่แล้ว +5

    Very nice. Simplicity in singing

  • @pripen2674
    @pripen2674 2 ปีที่แล้ว +29

    पराडकर साहेबांचा आवाज अत्यंत भक्तीपूर्ण सुश्राव्य आणि निर्मळ !!
    🙏🙏💐💐👌👍🚩🚩

  • @vasantimehendale622
    @vasantimehendale622 2 ปีที่แล้ว +14

    स्वछ गोड आणि भक्तिमय आवाज. साधेपणा ने भरलेली गीत.अनेकवर्षा पासून ऐकत आलोय. आजही तितकीच प्रिय. ❤🙏🙏🙏

    • @madhuriwadadekar8902
      @madhuriwadadekar8902 2 ปีที่แล้ว

      क्षणभर प्रत्यक्ष दत्त दर्शन घडेल असे वाटते.

  • @shamaldatar6896
    @shamaldatar6896 9 หลายเดือนก่อน

    खूप वर्षांनी यांचा आवाज ऐकला.दत्तगुरुंची भजनं म्हणजे आर्.एन्.पराडकरच!
    कान आणि मन तृप्त झाले.
    धन्यवाद!!!

  • @prakashpagar6469
    @prakashpagar6469 6 หลายเดือนก่อน +1

    पराडकर यांचा माधुर आवाज 1978 पासून म्हणजे मी 5 वी ला असल्यापासून कान तृप्त करत आहेत, माणूस तल्लीन होऊन जातो.

  • @dharmashinde6458
    @dharmashinde6458 5 หลายเดือนก่อน

    डोळे मिटून घेऊन पराडकर साहेबांचे दत्त भावगीते ऐकली तर प्रत्यक्ष दत्तगुरुंचा साक्षात्कार होतो . ब्रम्हा, विष्णू महेश .... माझीदेवपूजा अगदी सर्वच दत गिते अप्रतिम .
    जय गुरुदेव दत्त🙏🚩🌹
    जय गुरुदेव दत्त

  • @ushajadhav5577
    @ushajadhav5577 2 ปีที่แล้ว +1

    R.N.Pच्या गाण्याचा खजिना, आम्ही बालपणी ऐकलेला पुन्हा एकदा माझ्या ऐंशीत ऐकायला मिळतोय , माझे नशीब चांगले. 🌺🙏

  • @chandrakantlavekar651
    @chandrakantlavekar651 ปีที่แล้ว +11

    अत्यंत मधूर आवाज हया आवाजाने प्रत्यक्ष गुरूदेव दत्त प्रसन्न होऊन ऐकत असतील 🌺🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @mahavirmelvanki439
    @mahavirmelvanki439 3 ปีที่แล้ว +3

    Mera man parsan huva👏👏👏jay Shree gurudev dattah

  • @geetamande5206
    @geetamande5206 2 ปีที่แล้ว +2

    आर.एन.पराडकर साहेबांच्या आवाजातील खूपच कर्णमधुर आणि अप्रतिम भक्तीगीते.

  • @anandmalandkar2450
    @anandmalandkar2450 6 หลายเดือนก่อน +1

    आर,एन,पराडकर यांची गाणी म्हणजे दत्त भक्ति चा अमोल ठेवा आहे,ऐकताना मन उल्हासित होते

  • @snigdhapandit2352
    @snigdhapandit2352 7 หลายเดือนก่อน

    अत्यंत तल्लीन होऊन गायलेलं गीत, सुरेख तबल्याची साथ कमीत कमी वाद्य आणि पराडकरांचा आवाज. फक्त डोळे बंद करून ऐकावे. अहाहा! 😊🌹🌹🌹

  • @bhagyashrisakure4903
    @bhagyashrisakure4903 3 ปีที่แล้ว +2

    🏵️अवधूत चिंतन श्री गुरू देव दत्त🏵️

  • @bharatiysangeetkalabyvivek4478
    @bharatiysangeetkalabyvivek4478 19 วันที่ผ่านมา

    माझे आवडते गायक,लहानपणापासुन ते आजपर्यंत,EVERGREEN BHAJAN FOREVER...............

  • @jayshreewaingankar3204
    @jayshreewaingankar3204 4 ปีที่แล้ว +5

    खूप खूप दिवसांनी ही भक्ती गीते ऐकत आहे. मला माझे बालपण आठवले. घरात रेडिओ वर ही गाणी खेळता खेळता किंवा अभ्यास करताना ही गाणी कानी पडायची. आर्. एन्. पराडकरांची भक्तीगीते अन् आवाज खूप आवडायचा. 🌹🌹🌹🙏🙏🙏

    • @rashmijoshi6768
      @rashmijoshi6768 3 ปีที่แล้ว

      Same with me

    • @nilimatambade7736
      @nilimatambade7736 3 ปีที่แล้ว

      सहज सुंदर सर्वर, भक्तिने परीपुर्ण भरलेला आरक्षण स्वरातील हि भजने ऐकुन मनात श्रद्धा भक्ति निर्माण होते 🙏🙏पराडकरांना खुप धन्यवाद 🙏🙏

  • @shrirampatki6866
    @shrirampatki6866 2 ปีที่แล้ว +1

    अतिशय मुलायम अशा आवाजातील पराडकर यांची भक्ती गिते मी लहानपणापासून एकत आलो आहे.!!!

  • @geetanand62
    @geetanand62 4 ปีที่แล้ว +7

    खूप दिवस शोधित होतो.

  • @sumiturkude8248
    @sumiturkude8248 3 ปีที่แล้ว +16

    श्री पराडकर यांचा आवाज खूप सुंदर आहे सर्व भक्तिगीते अप्रतिम आहेत

    • @avinashwani2896
      @avinashwani2896 3 ปีที่แล้ว +1

      खूप छान गीते गायली आहेत.मनं प्रसन्न झाले.हरि ओम.

    • @satishundirwadkar224
      @satishundirwadkar224 3 ปีที่แล้ว

      XD

  • @yograjbhangale3962
    @yograjbhangale3962 2 ปีที่แล้ว +1

    आर एन पराडकर यांची दत्त गीते म्हणजे मन मोहून टाकणारी आहेत मी रोज सकाळी गीते ऐकल्यावर मन प्रसन्न होते व संपूर्ण दिवस खूप आनंदात जातो
    धन्यवाद

  • @vasantmulik303
    @vasantmulik303 2 ปีที่แล้ว +24

    पराडकरांची श्री दत्त भजने पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटतात . आणि आम्ही दत्त मंदिरात आहोत असं वाटते. जय गुरुदेव. 🙏🙏🙏 🚩🚩🚩

    • @shardhasakore7766
      @shardhasakore7766 2 ปีที่แล้ว

      पा

    • @jivanbhale240
      @jivanbhale240 ปีที่แล้ว

      Asa

    • @aditioak2683
      @aditioak2683 ปีที่แล้ว

      अगदी खरंय..अगदी अवीट गोडी आहे आवाजात त्यांच्या ..ही त्यांची
      भक्तिरस पूर्ण गाणी ऐकत राहावीशी वाटतात ...😊😊

  • @yamundhavane1788
    @yamundhavane1788 4 ปีที่แล้ว +4

    खुप खुप धन्यवाद

  • @vithalraomali7781
    @vithalraomali7781 3 ปีที่แล้ว +2

    बर्याच वरशानी पराडक़रांचे भक्ति गीते ऐकायला मिलाले आनंद वाटला

  • @anilmulaokar9756
    @anilmulaokar9756 3 ปีที่แล้ว +2

    मन शांती साठी अति सुंदर काव्य

  • @vijayapowar4861
    @vijayapowar4861 2 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर आर.एन. पराडकर. शतश:नमस्कार!!

  • @geetagovindkulkarni1986
    @geetagovindkulkarni1986 11 หลายเดือนก่อน

    आर्त भक्ती जी म्हणतात ती यांच्या गाण्यात दिसते.न्हाहून निघतो.श्री दत्त कवीश्वर महाराज आमचे सद्गुरू आहेत.ही गाणी ऐकताना गुरूंची मूर्ती स्मार येते.श्री दत्त श्री दत्त श्री दत्त

  • @govinddeshpande1110
    @govinddeshpande1110 3 ปีที่แล้ว +7

    Too great simply so sweet voice gurudev datta

  • @vasantmulik303
    @vasantmulik303 ปีที่แล้ว +1

    ॐ नम: श्री गुरुदेव दत्त / ॐ नम: श्री स्वामी समर्थ - ज्याला मानसिक तणाव असेल त्याने अशी सुमधुर भक्ती गीते ऐकली तर अस्या मानसिक तणावातुन माणुस नक्कीच मुक्त होतो डॉक्टर कडे जायची गरज नाही. सारेगम चे खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏 🚩🚩🚩

    • @shrikrishnapanat9593
      @shrikrishnapanat9593 10 หลายเดือนก่อน

      खुप छान आवाज आहे श्री गुरु देव दत्त

  • @sanjaykulkarni8029
    @sanjaykulkarni8029 หลายเดือนก่อน

    Shri Paradkar ji has presented his sincere inner feelings with total devotion to Sri GuruDev Dattatreya ji. It's equally true that his Bhajans will be played n heard till eternity. Sri GuruDev Datta. 🙏🙏🙏

  • @yashwantrambhajani9239
    @yashwantrambhajani9239 2 ปีที่แล้ว +1

    फार वर्षांपूर्वीची ही भक्ती गीते फार वर्षांनंतर ऐकून अती आनंद वाटला .

  • @arvindbhatankar6050
    @arvindbhatankar6050 ปีที่แล้ว +1

    अतिशय प्रासादिक व निर्मळ स्वर !

  • @geetapednekar8681
    @geetapednekar8681 2 ปีที่แล้ว +6

    🙏🏻🌹 ॐ श्री गुरुदेव दत्त. 🙏🏻🌹आर. एन पराडकर याच्या आवाजातील भजनाने कान तृप्त झाले.🙏🏻

  • @prabhakarbhange7549
    @prabhakarbhange7549 ปีที่แล้ว +3

    We go to past and enjoy golden Era of Bhavgeet.

  • @ramranade5934
    @ramranade5934 3 ปีที่แล้ว +18

    साक्षात दत्ताशीच ते बोलत आहेत असे वाटते. मी त्यांची भजने डोळे मिटून ऐकतो. ब्रह्मानंद मिळतो- साक्षात्कार.

  • @sunitasuryawanshi3017
    @sunitasuryawanshi3017 8 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम छानच गाणे गायले गायक वादक नमस्कार दंडवत धन्यवाद नमस्कार ❤सुनिता जगन्नाथ surayavanshi 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤👌

  • @sagarupase924
    @sagarupase924 ปีที่แล้ว +4

    आर एन पराडकर जी म्हणजे सुख सुख आणि फक्त सुख वाह भक्तीरसात न्हाऊन निघलो❤️🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @nayanaambavane7908
    @nayanaambavane7908 2 ปีที่แล้ว +1

    आर एन पराडकरांची गाणी एैकताना डोळे मिटलयावर श्री दत्तात्रेयांची मुर्ती उभी राहते
    श्री गुरूदेव दत्त

  • @rameshkatware8583
    @rameshkatware8583 3 ปีที่แล้ว +3

    पराडकरांची दत्त भक्तीगीते म्हणजे अम्रुतवाणी

  • @mangeshparicharak1110
    @mangeshparicharak1110 3 ปีที่แล้ว +3

    मी तरुण असताना स्पिकरवर एच.एम.व्हि.च्या रेकॉर्ड लावायचो तेव्हा आर.एन.पराडकर यांची ही गाणी हमखास लावायचो.जुन्या आठवणी जाग्या झाल्या. फारच गोड गाणी आहेत, दत्तगुरूंची......

  • @user-rn9dq9qg3u
    @user-rn9dq9qg3u ปีที่แล้ว +2

    श्री गुरूदेव दत

  • @JivanJadhav-mz7xw
    @JivanJadhav-mz7xw 5 หลายเดือนก่อน

    पराडकरांच्या आवाजात दत्तगुरूंची भजणे म्हणजे साक्षात दत्तगुरूंची भेट होन

  • @vijaypatil6105
    @vijaypatil6105 ปีที่แล้ว

    दत्तगुरूंची गाणी ऐकायची ती पराडकर यांच्या आवाजात आणि विठ्ठलाची गाणी ऐकायची ती पंडित भीमसेन जोशी यांच्या आवाजात.साक्षात दत्तगुरू व विठ्ठल दर्शन झाल्यासारखे वाटते.

  • @sunitasuryawanshi3017
    @sunitasuryawanshi3017 8 หลายเดือนก่อน

    माझे vadil असाच अप्रतिम छानच गाणे gat hote मला ही गाणी सारखे बघायला मिळेल Ase वाटते कारण vadil yanaca आवाज आहे वाटते श्री राम कृष्ण हरी माऊली आभारी आहे 🦚 💥 🙏🏻 ❤️ 🤲 ♥️ 🦚

  • @ramsarode9718
    @ramsarode9718 หลายเดือนก่อน

    खूपच छान ❤

  • @madhuraphanse1743
    @madhuraphanse1743 3 ปีที่แล้ว +14

    दत्त गुरु चे कुठले ही गाणे पराडकराशिवाय होऊच शकत नाही🙏🙏🙏

  • @narayanpatil4994
    @narayanpatil4994 3 ปีที่แล้ว +3

    श्र गुरूदेव दत्त ।

  • @smitanaik7536
    @smitanaik7536 2 ปีที่แล้ว +1

    असं वाटतं की R.N. पराडकर यांचा जन्म
    दत्तगुरूंची भजने म्हणण्यासाठी झाला आहे

  • @raginibagwe4120
    @raginibagwe4120 ปีที่แล้ว +1

    खूप छान भक्ती गीते.. खूप छान भावस्वर.

  • @shashikalavairagar7926
    @shashikalavairagar7926 2 ปีที่แล้ว +1

    खूप मनाला चटका लावून जानारी गाणी आहे . पराडकर ह्यांची .

  • @anuradhadixit5276
    @anuradhadixit5276 6 หลายเดือนก่อน +1

    मन तृप्त होते ही गाणी मन प्रसन्न
    करतात.
    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @prabhakarparte6505
    @prabhakarparte6505 2 ปีที่แล้ว +1

    ॐ नमो श्री दत्तात्रेयाय. काव्य आणि गायन अप्रतिम. आर. एन. पराडकर धन्यवाद. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @swadishtakhatta-meethaswad7456
    @swadishtakhatta-meethaswad7456 3 ปีที่แล้ว +1

    Apratim avavaj Apratim Gayaki sundar bhaktibhav khupach manas bhable 🙏🙏

  • @hemantgunjal1358
    @hemantgunjal1358 หลายเดือนก่อน

    पराडकरांचे गाणे ऐकून ताण तणाव दूर होते सुपर

  • @ganeshrakhonde1040
    @ganeshrakhonde1040 2 ปีที่แล้ว +1

    Khupaach छान 💐🙏

  • @paradkar6806
    @paradkar6806 3 ปีที่แล้ว +1

    Khupach sunder 🙏🙏

  • @sandhyavartak2704
    @sandhyavartak2704 3 ปีที่แล้ว +3

    धन्यवाद , अप्रतिम गाणी

  • @umeshkulkarni9971
    @umeshkulkarni9971 3 ปีที่แล้ว +2

    अतिशय सुमधुर गाणी. गाणी ऐकतांना मनाला शांती मिळते...

  • @dilipshinde1696
    @dilipshinde1696 4 ปีที่แล้ว +4

    श्री गुरुदेव दत्त....

  • @bharatikulkarni2615
    @bharatikulkarni2615 2 หลายเดือนก่อน

    Dattachi bhajan R M Paradkar sunder gaily DATTA = Paradkar ❤❤❤❤

  • @chaitalijoshi7653
    @chaitalijoshi7653 2 ปีที่แล้ว

    Mazi Aai baba roj casste lavayache amhi lahan astana ,aaj pan khup chan vatata yektana R.N.PARADAKAR atishay avadatata, khup GOOOD awaz ahe..

  • @dipalidhure8628
    @dipalidhure8628 4 ปีที่แล้ว +3

    II Jay shree Gurudev Datta II
    🌼🌼🙏🌷
    Khup chan gaani aahet

    • @vinayadeshpande4826
      @vinayadeshpande4826 3 ปีที่แล้ว

      विन्या देशपांडे पराडकरांची गाणी ऐकून खूप आनंद आतमसुख मिळते

  • @shraddhamule5945
    @shraddhamule5945 3 ปีที่แล้ว +1

    माझ्या दिवसाची सुरूवात माझ्या दत्तगुरूंच्या सुंदर गाण्यांनीच होते

  • @vitthalbharatiofficial3406
    @vitthalbharatiofficial3406 ปีที่แล้ว

    हे भक्तीगीते ऐकल्यावर साक्षात दत्तगुरु समोर असल्याचे भास होते