ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
🌟 आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा 👇😊🌱facebook.com/शेतकरी-पुत्र-अनिकेत-शेळके-108041558192170/🌟 follow me Instagram 👇👇😊🌱instagram.com/shetkariputra_?
भावा तुझे व्हिडिओ मला खरंच खूप आवडतात, तु खूप चांगली माहिती देतोस. 🙏🙏
बऱ्याच लोकांनी फुले संगम सोयाबीन उन्हाळ्यात येते असे सांगितले सोयाबीनला रात्रंदिवस पाणी दिले घरी सोयाबीन आली नाही आशिका लोगो व्हिडिओमध्ये सांगतात
@@madhavsalunkebibilonar9904 mala 5 kg 3 quintal zl bhau
खूब छान माहिती दिली अनिकेत दादा 🙏🙏 आनि खुब दिवसांनी आज तुमची माहिती अयकाला मिडाली आनि खूब दिवसांनी तूम्हाला युटूब वर बगाला मिडाल छान माहिती देता तुमी अनिकेत दादा 🙏🙏
🙏🤗✨❤️
खुप उपयुक्त माहिती दिली मी याच पध्दतीने लागवड करणार आहे
👍🙏❤️😊
Great bhau
🙏😊❤️
🎉🎉🎉 dada
5 fani machine nae maka chakti nae perni keli phakt 2.5 tae pavnae Tin kilo boyanae laglae. Bee thodae barik hotae kds 726
माहिती चांगली सांगितली आहे...पण खत कोणती टाकावी हे सांगायला पाहिजे होत
🙏😊
पावसावर अवलंबून असलेल्या रानात टोकन पद्धतीनी पेरणी केली तर उत्पन्न मिळू शकते का?
4 futi sari aahe 2line madhil antar tasech 2 ropatil antar kiti asave1thikani kiti biya takavyaPlz reply
18×8 इंच
Bhau soyabin la 16-20-0-13 khat perlyas chalel ka techa sobat combination sanga
हो चालेल सोबत Mop 25kg वापरा.👍
G-9
सरी पाडल्यानंतर जमीन ओली करून लागवड केली तर चालेल का
हो चालेल
eka hol madhe kiti b takayche
2
सर नाशिक कांदा खत व्यवस्थापनावर व्हिडीओ बनवा
हो
Bhav nahit
टोकन मशीन चा व्हिडिओ टाका आणि खत व्यवस्थापन कसे करावे ते पण सांगा
भाऊ..बेड न टाकता सरळ सरळ जमिनीवर टोकन पद्धत केली तर चालेल का please reapply 🙏
हो चालु शकेल
जर बेड नपाडता काकर पाडुन चालणार नाही का . नाही तर काय करावे . उत्पादन कमी येईल का.स्तुती करणारऱ्याला रीप्लाय लवकर मिळतो तुमचा
हो चालेल पण बेडवर पिकाची वाढ चांगली होते
कापुस बियाने व खत वगैरे संदर्भात व्हिडीव टाका
दादा मी 4 फुटाची सरी पाडली आहे, माझे शेत ४९ गुंठे आहे, मला साधारणतहा किती किलो बी लागेल?
पावसाळी कांदा कोणत्या महीन्यात करावी बियाणे किती वापरावे
Bbf madhil 2 row antar kiti tevave..2 bee madhil kiti tevave..
दोन झाडांमधील अंतर 5 इंच आणि दोन ओळीतील अंतर 10-15 इंच साधारणपणे असावे BBF मधी
भाऊ पेरणीला उशीर होतो आहे तरी आता बेड पडली तर चालेल का
अनिकेत भाऊ. .. सोयाबीन पेरणी पूर्व - पश्चिम करावी की उत्तर - दक्षिणकोणती फायदेशीर ठरू शकते...?
पूर्व-पश्चिम
@@shetkariputra_ thank you 🙏❤️
Dada eagle verayti kashi aahe
6 inchawsr fhule sangam 726 chalelaka
Tumhi ji sari dakhavli ahe tyamdhe...2 sari madhilanter kiti ahe
18 इंच
राहुरी कृषी विद्यापीठ चा नंबर द्या सर
सोयाबीन ला आणि ज्वारीसाठी ही तिच सरी उपयोगी पड़ेल का ?असेल तर सरीच अंतर काय ठेवायच ?
बीज प्रक्रिया कोणती करावी
9305 टोकन केली तर चालेल का
बेड वर फुले संगम एकरी झाडाची संख्या किती असावी
Bhau 726 bbf ne perlyas chalel ka
गेल्या वर्षी कितीचा उतारा आला
सोयाबीन पिकासाठी कोणते खत वापरावेत
चॅनल वर व्हिडिओ आहे पहा
9305 सोयाबीन बियाणे टोपण्यासाठी चालेल का?
खत कोणते पेरावे
3344 kase ahe
भाऊ दोन महिन्यापासून गायब होते.
कॉलेज चालू होते
6" अंतर कसे राहील
हे बियाणी कुट भेटला आम्हाला...
जवळच्या कृषी विभागांमध्ये पहा
@@shetkariputra_ ओक्क बगतो नाही भेटलं तर तुम्हाला कळवतो 😍
खात कोणतं टाकायचं sr
Ahniket tuja nambar patav
एकरि किती सोयाबीन लागेल
सोयाबीन पेरणी अगोदर बीज प्रक्रिया कशी करावी ?
Soybean la utar kiti ala tumhala sangitla nhi
Dada phone number patva
ह्या पद्धतीत अंतर पीक म्हणून तूर घेतलीतर चालते का दादा
धन्यवाद दादा दिल्याल्या माहिती बद्दल माझ्यासारख्या पहिल्यांदाच शेती करणाऱ्या वेक्तीस आपले मार्गदर्शन खूप मोलाचे ठरत आहे 🙏🙏🙏
Chalel but bed takle tr hava bhetate
गेल्या वर्षी किती उतार आला
धुळ पेरणी केली तर चालेल का❓ कि पाऊस पडल्या नंतरच करावी
पाऊस पडल्यानंतर करा
🌟 आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा 👇😊🌱
facebook.com/शेतकरी-पुत्र-अनिकेत-शेळके-108041558192170/
🌟 follow me Instagram 👇👇😊🌱
instagram.com/shetkariputra_?
भावा तुझे व्हिडिओ मला खरंच खूप आवडतात, तु खूप चांगली माहिती देतोस. 🙏🙏
बऱ्याच लोकांनी फुले संगम सोयाबीन उन्हाळ्यात येते असे सांगितले सोयाबीनला रात्रंदिवस पाणी दिले घरी सोयाबीन आली नाही आशिका लोगो व्हिडिओमध्ये सांगतात
@@madhavsalunkebibilonar9904 mala 5 kg 3 quintal zl bhau
खूब छान माहिती दिली अनिकेत दादा 🙏🙏 आनि खुब दिवसांनी आज तुमची माहिती अयकाला मिडाली आनि खूब दिवसांनी तूम्हाला युटूब वर बगाला मिडाल छान माहिती देता तुमी अनिकेत दादा 🙏🙏
🙏🤗✨❤️
खुप उपयुक्त माहिती दिली मी याच पध्दतीने लागवड करणार आहे
👍🙏❤️😊
Great bhau
🙏😊❤️
🎉🎉🎉 dada
5 fani machine nae maka chakti nae perni keli phakt 2.5 tae pavnae
Tin kilo boyanae laglae. Bee thodae barik hotae kds 726
माहिती चांगली सांगितली आहे...पण खत कोणती टाकावी हे सांगायला पाहिजे होत
🙏😊
पावसावर अवलंबून असलेल्या रानात टोकन पद्धतीनी पेरणी केली तर उत्पन्न मिळू शकते का?
4 futi sari aahe 2line madhil antar tasech 2 ropatil antar kiti asave
1thikani kiti biya takavya
Plz reply
18×8 इंच
Bhau soyabin la 16-20-0-13 khat perlyas chalel ka techa sobat combination sanga
हो चालेल सोबत Mop 25kg वापरा.👍
G-9
सरी पाडल्यानंतर जमीन ओली करून लागवड केली तर चालेल का
हो चालेल
eka hol madhe kiti b takayche
2
सर नाशिक कांदा खत व्यवस्थापनावर व्हिडीओ बनवा
हो
G-9
Bhav nahit
टोकन मशीन चा व्हिडिओ टाका आणि खत व्यवस्थापन कसे करावे ते पण सांगा
हो
भाऊ..बेड न टाकता सरळ सरळ जमिनीवर टोकन पद्धत केली तर चालेल का please reapply 🙏
हो चालु शकेल
जर बेड नपाडता काकर पाडुन चालणार नाही का . नाही तर काय करावे . उत्पादन कमी येईल का.स्तुती करणारऱ्याला रीप्लाय लवकर मिळतो तुमचा
हो चालेल पण बेडवर पिकाची वाढ चांगली होते
कापुस बियाने व खत वगैरे संदर्भात व्हिडीव टाका
हो
दादा मी 4 फुटाची सरी पाडली आहे, माझे शेत ४९ गुंठे आहे, मला साधारणतहा किती किलो बी लागेल?
पावसाळी कांदा कोणत्या महीन्यात करावी बियाणे किती वापरावे
Bbf madhil 2 row antar kiti tevave..
2 bee madhil kiti tevave..
दोन झाडांमधील अंतर 5 इंच आणि दोन ओळीतील अंतर 10-15 इंच साधारणपणे असावे BBF मधी
भाऊ पेरणीला उशीर होतो आहे तरी आता बेड पडली तर चालेल का
हो चालेल
अनिकेत भाऊ. .. सोयाबीन पेरणी पूर्व - पश्चिम करावी की उत्तर - दक्षिण
कोणती फायदेशीर ठरू शकते...?
पूर्व-पश्चिम
@@shetkariputra_ thank you 🙏❤️
Dada eagle verayti kashi aahe
6 inchawsr fhule sangam 726 chalelaka
Tumhi ji sari dakhavli ahe tyamdhe...2 sari madhilanter kiti ahe
18 इंच
राहुरी कृषी विद्यापीठ चा नंबर द्या सर
सोयाबीन ला आणि ज्वारीसाठी ही तिच सरी उपयोगी पड़ेल का ?
असेल तर सरीच अंतर काय ठेवायच ?