टोकन यंत्राचे बियाण्यामधील अंतर आणि सिड रोलर असे बदलावे How Change Seeder Seed Spacing & Seed Roller

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 เม.ย. 2023
  • फक्त 6700 ₹ संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच उपलब्ध.
    9588618516
    Delivery is available For All Over Maharashtra.
    Buy Machine Online From Bellow Link -
    agripower.store/product/agric...
    agripower.store
    1. Delivery Time All Over Maharashtra = 8 Working Days.
    2. Shipping Charges Extra.
    3. All Spare are available.
    #कृषी
    #शेती
    #सीडर
    #मॅन्युअल
    #बियाणे
    #रोपण
    #फसळाची
    #शेतकरीची
    #बागायत
    #सतत विकास
    #गावीची जीवनशैली
    #शेतीची जीवनशैली
    #फसळ प्रबंधन
    #कृषी तंत्रज्ञान
    #कृषी प्रगती
    #agriculture
    #farming
    #seeder
    #manual
    #seeding
    #planting
    #crop
    #harvest
    #farmequipment
    #gardening
    #sustainability
    #rurallife
    #farmlife
    #cropmanagement
    #agritechnology.
    #agripowerseeder #multicropplanterprice
  • วิทยาศาสตร์และเทคโนโลยี

ความคิดเห็น • 49

  • @ganeshnaukarakar2629
    @ganeshnaukarakar2629 หลายเดือนก่อน

    धन्यवाद भाऊ.🙏

  • @dnyaneshbarsalepatil.3764
    @dnyaneshbarsalepatil.3764 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद 🎉

  • @sachinborude9178
    @sachinborude9178 6 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती दिली दादा

  • @vikilbangadkar221
    @vikilbangadkar221 หลายเดือนก่อน +2

    सर कपासी साठी कोणत सीड रोलर वापरायचं.आणि सर मोठे सीड रोलर जे आहे ते कपाशी साठी बसून बागितल पण त्यातून खूप बी संडत आहे

  • @yogeshjiskar8073
    @yogeshjiskar8073 หลายเดือนก่อน

    मूंग पेरणीसाठी किती नंबरचा सीड रोलर वापरायचा

  • @aknalawade9021
    @aknalawade9021 6 หลายเดือนก่อน

    Sunflower sathi kont wheel ahe

  • @kharatsachin3327
    @kharatsachin3327 ปีที่แล้ว +1

    कपासी साठी किती नंबर आंतर दिड फुटांवर लागवड करने आहे सर छान माहिती दिली

  • @umeshkorat6994
    @umeshkorat6994 หลายเดือนก่อน

    Soya साठी कमीत कमी किती इंच adj. करू शकतो

  • @santoshmandvekar6407
    @santoshmandvekar6407 ปีที่แล้ว

    साहेब
    आज IMD ने या वर्षी चा हवामान अंदाज दिला आहे.
    तुम्ही video कधी बनवणार आहे.
    माहिती द्यावी.

  • @shaileshgavit7140
    @shaileshgavit7140 หลายเดือนก่อน +4

    सर सोयाबीन खत आणि बी सहा इंच वर करून मिळेल का

  • @nileshghore8278
    @nileshghore8278 หลายเดือนก่อน

    बिना चंद्रकोर चे सिड रोलर मिळतील का

  • @sanjay43634
    @sanjay43634 11 หลายเดือนก่อน +1

    Dhan पेरणी करता येईल का

  • @someshawarjadhav5440
    @someshawarjadhav5440 หลายเดือนก่อน

    सर 16ईच करता येईल का

  • @namdeowarade1616
    @namdeowarade1616 ปีที่แล้ว

    सरी.काढावी.लागेल.का

  • @shaikhmoosa8309
    @shaikhmoosa8309 ปีที่แล้ว

    Kapus seed 1.5 fet antar karta yeti ka.

    • @agripower_store
      @agripower_store  ปีที่แล้ว

      घरपोच मिळेल.
      नायरा पेट्रोल पंप च्या मागे, दारव्हा , जी- यवतमाळ 8999006478 , 9588618516, 9284047008

  • @shishirgulhane3519
    @shishirgulhane3519 หลายเดือนก่อน

    सर तुम्ही जे 10 no.व 8 no.स्पेसर टाकून जे अंतर बनवताय..ते अंतर तुमच्या मशीन बॉक्स मध्ये दिलेल्या.prodact instuction च्या अंतरापेक्षा 1 इंच प्लस सांगताय......असे का???????????

  • @SuryakantKakad-sg2qd
    @SuryakantKakad-sg2qd 3 หลายเดือนก่อน

    बंद कसे करावे

  • @niketsinghchauhan2639
    @niketsinghchauhan2639 ปีที่แล้ว

    Sar saraki che bi kiti padel aka jagevar

    • @agripower_store
      @agripower_store  ปีที่แล้ว

      1 2 3 अशा कितीही टाकता येते

    • @vikilbangadkar221
      @vikilbangadkar221 หลายเดือนก่อน

      Sir rolar 5 peksa Kami nahi Ani kapas chi bee 3 padat ahe

  • @yogeshkitey1779
    @yogeshkitey1779 ปีที่แล้ว

    Saheb saraki bee chalel k

  • @SagarPatil-bf5zy
    @SagarPatil-bf5zy หลายเดือนก่อน

    मका साठी किती नबंर

  • @ShriSanjayGMasul
    @ShriSanjayGMasul ปีที่แล้ว +1

    दातांना मारलेली वेल्डिंग खुपच नाजूक असल्याने वारंवार तुटते म्हणून कामात व्यत्यय येतो कारण वेल्डिंग करण्यासाठी वेल्डिंग कारागिराकडे वारंवार घेऊन जावे लागते, पहिला दात तुटल्यानंतर मी सगळ्या दातांना वेल्डिंग करून घेतली आहे तरीपण समस्या संपली नाही.

    • @agripower_store
      @agripower_store  ปีที่แล้ว

      तसं नाही भाऊ ते विषय कसा आहे मशीन चा दात हा स्टीलचा असल्यामुळे त्याला गॅस वेल्डिंग मारावी लागत असते आणि गॅस वेल्डिंग ही लोखंडाच्या वेल्डिंग एवढी पक्की नसते

    • @nextlevel789
      @nextlevel789 ปีที่แล้ว +1

      gst शक्ती चे बरे आहे टोकन यंत्र मागच्या वर्षी पासून वापरत आहे कुठलीच अडचण आली नाही..

    • @maheshwarb2703
      @maheshwarb2703 ปีที่แล้ว

      GT shaktich ghya token yantra mi 3year pasun soyabean makasati vaprat ahe

    • @sanatandharm8517
      @sanatandharm8517 7 หลายเดือนก่อน

      भाऊ मशीन मधले उरलेले बियाने परत बाहेर कसे काढ़ायचे

    • @ganeshpatil7111
      @ganeshpatil7111 7 หลายเดือนก่อน

      ​@@nextlevel789gst चे मशीन मद्ये कमीत कमी किती अंतर करू शकते

  • @sandipkale8006
    @sandipkale8006 2 หลายเดือนก่อน +1

    एक आड एक बंद करायचे असेल तर

    • @agripower_store
      @agripower_store  2 หลายเดือนก่อน

      करता येते भाऊ

  • @anandmalwadkar2157
    @anandmalwadkar2157 6 หลายเดือนก่อน

    Motya seed roller cha dia kami aahe te sagitale nahi 😢😢😢😢😊😅😮😮😮

    • @agripower_store
      @agripower_store  5 หลายเดือนก่อน

      अधिक माहितीसाठी आत्ताच संपर्क करा - 9588618516 या नंबरवर

  • @waghdnyaneshwar5605
    @waghdnyaneshwar5605 ปีที่แล้ว

    कपासी साठी किती नं

  • @rajuuchale2622
    @rajuuchale2622 ปีที่แล้ว +1

    दादा मी आपले टोकनयंत्र घेतले आहे आणि घरी डेमो करून पाहत आहे, पण छोटी 5 नंबर प्लेट लावली असता सरकी बियाणे खूप म्हणजे ३०ते४०बि एकाच ठिकाणी पडत आहे, लावण्यात काही त्रुटी असेल का? माहिती द्या.

    • @agripower_store
      @agripower_store  ปีที่แล้ว

      कोणा कडून घेतलं आहे भाऊ ??
      8999006478 वर कॉल करा भाऊ

  • @user-qf4qq5ut8d
    @user-qf4qq5ut8d ปีที่แล้ว

    M.r.p

  • @digambarbabar5608
    @digambarbabar5608 หลายเดือนก่อน

    सर दिड फूट केल आहे आता दोन फूट कस फिट करायच

    • @agripower_store
      @agripower_store  หลายเดือนก่อน

      फोन करा माहिती मिळेल

  • @sagarsawant5426
    @sagarsawant5426 หลายเดือนก่อน

    Smjt nhi 😂