दादा मला टेस्ट रिपोर्ट मिळाला आहे टोकण यंत्र चा माझी तुम्हला विनंती असेल की तुमच्या चॅनेल च्या मार्फत हा टेस्ट रिपोर्ट शेतकऱ्यांन पर्यन्त पोचवा मी एक शेतकरी आहे माझा फक्त उद्देश एवढाच आहे की शेतकऱयाला टोकण यंत्रा वर अनुदान मिळावे तुमचा सम्पर्क किंवा इमेल पाठवा
खूप छान वाटला व्हिडिओ शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे 👌
खूप छान माहिती दिलीत भाऊ धन्यवाद
आकाश भाऊ नमस्कार , यंत्राची किंमत सांगा , वाहतुकीचा खर्च वेगवेगळ्या ठिकाणचा वेगवेगळा राहील , पण यंत्राची किंमत सांगा !
खुप छान आहे दादा
खत आणि बी दोन्ही असलेलं सीडर चा व्हिडिओ टाका
खूप छान
छान video भाऊ
किंमत किती आहे
आणि घेता कसे येईल अडजस्टमेंट आणि double bareel मशीन वर पेरणी करून विडिओ बनवा
माझ्याकडे ही मशीन आहे एका ठिकाणी सोयाबीनचे 2 ते 3दाणे पडण्यासाठी किती नंबरची प्लेट लावावी
Great 🙏🙏🙏
nice information sir ji.............
पाऊस पडल्यानंतर जमीन ओली असताना चालते का यंत्र कोरड्या जमीन मंदी तर बी टाकते पण पाऊस पडल्यानंतर जमीन चिकन माती होते ना
चांगला वापसा होईल पर्यंत थांबावे लागते
Price? please.
किंमत टाका व कुठे मिळेल
मी आणली फेल मॉडेल आहे .ओल्यात चालत नाही जरा पण
@@kishorpatange3828 कुठून घेतल आणि किंमत किती 50 subsidy वर घेतल होत का
Khup mast
nice video
Mast
Super 👌👌
छान
या बरोबरच खत कसे पेरायचे कारण खंतही जरूरी आहे.
कपाशी.15इंच्यावर लागवड होते का
धन्यवाद
सर कापूस लागवड करून उगवण झालेली क्षेत्र व्हिडिओ मध्ये दाखवा सर ,
Seed drill chana setting chi information saga
उपयुत्त यंत्र
यंत्र चांगले काम करते,वाफसा
खास पाहिजे
तुम्हि वापरलय का
किंमत किती आहे
हो भाऊ मी वापरलं आहे,एक दिवसाचं काम असेल तर दोन माणसं असावी ,फेराखाली काम उरकत.
@@sainathkadam5635 सात हजार, कमी किंवा जास्त होऊ शकते,
👌👌👌🙏🙏
Saheb aaplyale kapashich perni karayachi asli tr tokanchi size Kami jast Keli jate ka
Sir ye yantra Aurangabad me kaha milega,?
Ram Ram sir
😊
ढेकळे असतील तर चालेल का.
कापूस लागवड होऊ शकते का?
सरी पाडुन टोकन करावी लागेल सरळ तास येण्यासाठी
दोरी टाकायची
डबल कतार वाला भी आता है क्या श्रीमान जी
price kya he
अमरावती जिल्ह्यात आहे काय? कोठे आहे?
कुठे मिळेल किंमत किती आहे
खूप चांगली माहिती,याच मशिन ने खत पण पेरता येईल का.
हल्दी मध्ए सोयाबीन लागवड कराओ का
एका रेषेत कसे पेरणी होणार??
Dubbal Tripal nahi ka sir 1 kamule perani la time jast Lagel ho! Plz Answer
Deed foot hote ka anter
Khup chan mahiti bhau
Mi ghetli ahe
Kat takayc nahi ka te kas karao sanga
कपाशी लावण्या करीता कोणती fhirki लावावी
महाराष्ट्र वर व्हिडिओ काडा आणि किंमत सांगा
Cash on delivery ahe ka
Yane kapasi perata yete ka?
या टोकण यंत्राला तासा साठी आपण आगोदर रेघटी हानावे लागते का
7200 rs
सर,कृषी चॅनल कोणत्या कॅटेगरी मध्ये येते🙏
Ya yantrachi kimmat kiti aahe
साहेब या टोकण यंत्र ने राजमा ची टोकण करता येईल का
V konti ग्रिल्ल वापरावी लागेल
मका साठी कोणती डाय वापरायची
याच्या बॉक्समध्ये किती किलो बियाणे बसते भाऊ..
Dhan lavnyasathi jamte ka?
Double barrel seeder available ahe ka
Price Kai ahe
7000
दादा हे मशीन सूर्यफूल ची लागवड करते का?
ज्वारी पेरणी करता येते काय या यंत्र मुळे 🙏
Kay prisr
मुग/ उळीद टोकण यंत्रानी पेरणी करता येईल काय❓
कीमत काय आहे
कपाशी लावु शकतो का 1किवा2बिया टाकता येते का एक फुट दोन फूट वर टाकता येते का
एकाच टाईमला 2 बी पडतो त्यातून....
दादा या यंत्राने मका टोकण करता येत का..
कि़मत सांगा
काही दिवसांनंतर काही भाग खराब होतीलच, ते मिळतील का?
Hello sir us saman ko online melaga he kiya
या यंत्राने बाजरी पैरता येते का
सरी वरंब्याला चालेल का
Satara in price these machine
सोबत खत पेरता येईल का?
Khatachi pn attachment pahije
Kapus perta yeto ka
भुईमूग टोकन करायचे आहे तर डाय कोणती वापरावे नंबर प्लेट सांगा
Kimat sanga
कोथिंबीर पेरणी करायला जमते का
कपाशीची कॅप दाखवा
Price kiti Aahe
Machine kitila aahe,kuthe milte address pathva
Kimat kiti ahe te sanga
शेगाव ला उद्या मिळेल का
नमस्कार, सदरचे मशीन जळगाव खानदेश या जिल्ह्यात मिळेल का?आणि त्याची किंमत कळली तर बरे होईल.
7000
Kimat sangat chala jene karun shetkryachi koni fasvnuk karnar nahi
यंत्र स्वयं चलीत आहे की , ढकलून चालवावे लागेल
माती आटकत नाही का दादा होल बंद होऊ शकत
किंमत किती व ओले रानात चालते का❓
एकर भर जमीनसाठी बरं आहे
भुईमूग टोकन करण्यासाठी किती नंबर ची चकती वापरावी ?
7000 rs हिंगोली भवर मशीनरी जवळा पळशी road
या यंत्राची किंमत किती आहे व कुठे मिळेल
या यंत्राने खत टोकन होते काय
Ugavalele pik dakhwa tevha bharosa basnar sir
व्हिडिओ बघा भाऊ 10 पेक्षा जास्त व्हिडिओ आहेत आपल्या चायनल वर
स्पेअर पार्ट मिळतात
याचि किंमत किती आहे ते सांगा
कुठे मिळेल व किंमत किती
Kya machine ki kimat kya hai
किमत किती आहे व कसे मागवायचे ते पण सांगा
Video mdhe number ahe call kara
कुठं मिळेल मला पाहिजे
किमत किती आहे दादा
दादा या यंत्राची किंमत
पेरणी यंत्र आवडले पण तुम्ही किंमत का सांगत नाही
दादा मला टेस्ट रिपोर्ट मिळाला आहे टोकण यंत्र चा
माझी तुम्हला विनंती असेल की तुमच्या चॅनेल च्या मार्फत हा टेस्ट रिपोर्ट शेतकऱ्यांन पर्यन्त पोचवा
मी एक शेतकरी आहे माझा फक्त उद्देश एवढाच आहे की शेतकऱयाला टोकण यंत्रा वर अनुदान मिळावे
तुमचा सम्पर्क किंवा इमेल पाठवा