रडलो यार मुकुंदच्या आठवणीने. केवढा मोठा माणूस. किती शापित. आमच्या तरुण एक हिरो, मित्र. तुझ्यामुळे एकदा त्याच्याशी खूप काळाने बोललो होतो, पोटभर गप्पा झाल्या होत्या. त्याबद्दल आणि या मोलाच्या जपणुकीबद्दल खूप खूप धन्यवाद!❤
What a wonderful presentation with appropriate words & delivery. Great personality with deep thinking capability and also an urge to convey the acquired knowledge to others . Earlier I had an opportunity to attend Mukund Phansalkar's program with Aparna Sant. and before that SAJANVELA { Grace } at Patrkar bhavan. I will like him to do many more such programs. it will be required for people (like me) to understand the various nuances of lyrics ; musical compositions etc. sachin jambhekar ' accompaniment on harmonium was apt as usual
Superb ! What a wonderful artist ! Would love to attend such kind of ( Bhaav sargam like ) programs! Please pass on the message to Mukund Phansalkar and Sachin Jambhekar that they should have such kind of mehfils in auditoriums ! Thanks for uploading this 4 part mehfil ! @Sagar Kopardekar
फारच सुंदर आवाज होता, Nostalgia ( अनुभुती) हा खुप सुंदर सांगीतिक कार्यक्रम सादर करायचे. आम्ही यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात त्या कार्यक्रमाला गेलो होतो. प्रेक्षक त्यांची फर्माइश चिठ्ठी पाठवुन करत होते. त्यावेळेस मी पण त्यांना ' आज अचानक गाठ पडे' या पंडित कुमार गंधर्व यांनी गायलेल्या गाण्याची फर्माईश केली होती. त्यांनी माझ्या विनंतीला मान देऊन ते गाण इतके सुंदर रीतीने सादर केले. त्यांच्या स्मृती रसिक प्रेक्षकांच्या मनात सदैव राहतील भाव पूर्वक आदरांजली
रडलो यार मुकुंदच्या आठवणीने. केवढा मोठा माणूस. किती शापित. आमच्या तरुण एक हिरो, मित्र. तुझ्यामुळे एकदा त्याच्याशी खूप काळाने बोललो होतो, पोटभर गप्पा झाल्या होत्या. त्याबद्दल आणि या मोलाच्या जपणुकीबद्दल खूप खूप धन्यवाद!❤
What a wonderful presentation with appropriate words & delivery. Great personality with deep thinking capability and also an urge to convey the acquired knowledge to others . Earlier I had an opportunity to attend Mukund Phansalkar's program with Aparna Sant. and before that SAJANVELA { Grace } at Patrkar bhavan. I will like him to do many more such programs. it will be required for people (like me) to understand the various nuances of lyrics ; musical compositions etc. sachin jambhekar ' accompaniment on harmonium was apt as usual
Superb ! What a wonderful artist ! Would love to attend such kind of ( Bhaav sargam like ) programs! Please pass on the message to Mukund Phansalkar and Sachin Jambhekar that they should have such kind of mehfils in auditoriums ! Thanks for uploading this 4 part mehfil ! @Sagar Kopardekar
अत्यंत सुरेख विश्लेषण आणि गायन लाजवाब!
घन तमि ' शुक्र ' बघ राज्य करी!!!!सुंदर विश्लेषण...आज मुकुंजींबद्दल असेच वाटते आहे..वेगळा तारा !!!
मुकुंद ने अपर्णा संत यांच्या सोबत सदर केलेला नॉस्टॅल्जिया नावाचा हिंदी गाण्यांचा कार्यक्रम अप्रतिम ... Unforgatable !
फारच सुंदर आवाज होता,
Nostalgia ( अनुभुती) हा खुप सुंदर सांगीतिक कार्यक्रम सादर करायचे.
आम्ही यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात त्या कार्यक्रमाला गेलो होतो.
प्रेक्षक त्यांची फर्माइश चिठ्ठी पाठवुन करत होते.
त्यावेळेस मी पण त्यांना
' आज अचानक गाठ पडे' या पंडित कुमार गंधर्व यांनी गायलेल्या गाण्याची फर्माईश केली होती. त्यांनी माझ्या विनंतीला मान देऊन ते गाण इतके सुंदर रीतीने सादर केले.
त्यांच्या स्मृती रसिक प्रेक्षकांच्या मनात सदैव राहतील
भाव पूर्वक आदरांजली
Thankx for uploading this video....
Heavenly! Happy Birthday Mukund Phansalkar! (10th March)
Rag Ranjan programe ke kitne din ke bad ab Jake sunneko Mila..bohut achha laga
अप्रतिम सुरेखरीत्या वर्णन केले आहें कवितांचे आणि चालींचे !👌
किती सुंदर कार्यक्रम ! 61 वय हे खरं तर जाण्याचं वय नाहीच ! 😔 भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏🙏
किती छान उलगडून दाखविले आहे गाण
खरच काय विश्लेषणात्मक आहे.तोड नाही
असा कलाकार होणार नाही
नेमस्तक
अप्रतिम.साहित्य आणि गाणं ह्याचा संगम होता त्यांच्याकडे.
अहाहा किती सुंदर गायलात
Great artist..no doubt..gayan surekh, abbhyaspurna pruthakkaran..uchhar,sarvach uttam.Mhanunach bappala lavkar priya zale astil ka😢❤
Very nice,i subscribed this
जुन्या कवीता ऐकावयास मिळाला.धन्यवाद
काय सुंदर आवाज आहे, फिरत पण भारी
कुठे हरवलाय हा माणूस. किती वर्षात दिसलेलाच नाही
आज कायमचा हरवला😥😢
हार्मोनियम वादन अप्रतिम!! फक्त आवाज थ़ोडा कमी करण्यासाठी विनंती आहे.
परिपूर्ण कार्यक्रम.....भावपूर्ण आदरांजली
हार्मोनियम फारच भारी.... अणि तबला पण
अतिशय सुंदर विश्लेषण,गायन Mukund ji ..thank you so so much for sharing ..kaha ho aap Mukund ji ..फ़िर से शुरू कीजिए ऐसी महफ़िल please 🙏
😢
घन तमी...निशब्द
सुंदर भूपाळी आहे.❤
क्या बात है. वा वा. मुकुंदजी भावपूर्ण श्रद्धांजली 😢😢
सुनीता राजहंस
भावपूर्ण श्रद्धांजली.
भावपूर्ण श्रद्धांजली..
भावपूर्ण श्रद्धांजली!
नितांत सुंदर
भावपूर्ण श्रद्धांजली काय झालं होतं त्यांना?😢
What happened to Mukund ji...such a nice artist
भावपूर्ण श्रद्धांजली!!!!!😢
Kahi ye wo to nahi.
❤❤❤,👌🏿👌🏿👌🏿🙏🏼🙏🏼🙏🏼😇
Harmonium war sachin jambhekar 🙏🏻🙏🏻🙏🏻😊
🙏🙏🙏💐
नतमस्तक