अत्यंत मधुर , बहुत बहुत शुभकामनाएं , संस्कृति आर्ट पर आपको बहुत पसंद किया जाता है , आज आपकी गायकी सुनने का भी अवसर मिला , आप प्रतिभा के धनी हैं , माता सरस्वती ,एवं गणेश जी की कृपा आप पर बनी रहे ।
सागर दादा खूप खूप धन्यवाद ह्या कार्यक्रमाला दोनदा जायचे ठरवले होते पण जाता आले नव्हते आज ती इच्छा पूर्ण झाली खरं तर २०१७ मध्ये आम्ही मुकुंद दादांना चंद्रकांत काळेंना भेटणार होतो पण योग नव्हता मुकुंद दादा आमचे आवडते होते त्यांच्या वेळच्या समवयस्क गायकांमध्ये मुकुंद दादांनाही सांगा त्यांचे सगळेच कार्यक्रम गाणी मी ऐकत बघत असते त्यांचे आणखीही कार्यक्रम बघायला आवडतील. धन्यवाद
बिचाऱ्या सुशांत सिंगचा मर्डर झाला.हे पुऱ्या दुनियेला माहिती आहे.. पण मुकुंद सारख्या हुशार आणि गुणी कलाकाराने स्वतः हुन स्वतः च्या पायावर धोंडा मारुन घेतला. खूप जणांनी त्याला सावरायचा प्रयत्न केला. पण त्याला सुधारायचेच नव्हते
माझा अत्यंत आवडता गायक.सुंदर माहिती ,गोड आवाज,सखोल अभ्यास आणि सुरेख मुद्देसूद निवेदन .आणखी काय पाहिजे ?
फार फार सुंदर🌷 इतकी सुंदर मांडलीय कविता आणि composition .. अप्रतिम! आणि सचिन जांभेकर यांची हार्मोनियम👌🙏
अत्यंत मधुर , बहुत बहुत शुभकामनाएं , संस्कृति आर्ट पर आपको बहुत पसंद किया जाता है , आज आपकी गायकी सुनने का भी अवसर मिला , आप प्रतिभा के धनी हैं , माता सरस्वती ,एवं गणेश जी की कृपा आप पर बनी रहे ।
Speechless ,किती मोठा गायक ,Harmonium कमाल सचिन जी प्रणाम ,तबला उत्कृष्ट
सागर दादा खूप खूप धन्यवाद
ह्या कार्यक्रमाला दोनदा जायचे ठरवले होते पण जाता आले नव्हते आज ती इच्छा पूर्ण झाली खरं तर २०१७ मध्ये आम्ही मुकुंद दादांना चंद्रकांत काळेंना भेटणार होतो पण योग नव्हता मुकुंद दादा आमचे आवडते होते त्यांच्या वेळच्या समवयस्क गायकांमध्ये
मुकुंद दादांनाही सांगा त्यांचे सगळेच कार्यक्रम गाणी मी ऐकत बघत असते
त्यांचे आणखीही कार्यक्रम बघायला आवडतील. धन्यवाद
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏. माझा आवडता गायक आता होता असं म्हणावं लागतंय.
अतिशय अप्रतिम कार्यक्रम ! कविता खुलवून सांगण्याची पद्धत सुंदर!
सचिन
जांभेकर हार्मोनियमवादक फारच श्रवणीय
भावपूर्ण नमस्कार
Please share any other videos of Sri MUKUNDJI…
Would like to attend any live program…
विलक्षण अनुभव
भावपूर्ण श्रध्दांजली !!
Apratim
अप्रतिम 👌👍
Sushant Singh Rajput asach achanak gela hota ..titkech वाईट watat ahe ..changle kalakar jatat ani young age madhe ..very sad 😢
🙏🏻🙏🏻🙏🏻
बिचाऱ्या सुशांत सिंगचा मर्डर झाला.हे पुऱ्या दुनियेला माहिती आहे.. पण मुकुंद सारख्या हुशार आणि गुणी कलाकाराने स्वतः हुन स्वतः च्या पायावर धोंडा मारुन घेतला. खूप जणांनी त्याला सावरायचा प्रयत्न केला. पण त्याला सुधारायचेच नव्हते
आपण ऐकत राहू नको ती आठवण नाही आज आवाज,तो तर इथेच ,गाणं कसं ऐकावं हेही सांगता
🙏
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
Waah 🎵
Bhavpurna Shradhanjali
Bhapurna Shrdhajali Sumadhar Awjacha Gayak Harpala.
श्रध्दांजली नको त्याला
Please share any other videos of Sri MUKUNDJI…
Would like to attend any live program…