तुम्हाला दोघांचे आयुष्य सुखाचे व आनंदमय जावो हीच ईच्छा माऊली चरणी करतो व ग्रामीण भागातील शेतकरी यांच्या जीवनावर एक मालिका करावीपण तुम्ही दोघे ह्याच कॅरेक्टर मध्ये आसावे🙏🙏🙏
तुझ्यात जीव रंगला यामालीकेत हार्दिक जोशी शिवाय राणादा कुणीची कलाकार करू शकला नसता ते लाजर बुजर वागण अप्रतिम अतिशय सुंदर होता तो अभिनय आणि त्या नंतर फाटक बाईंवर असलेल प्रेम आणि ते व्यक्त करतानाचा तो लाजरेबुजरेपणा खुप खुप छान 👌👌🙏🙏🙏👍👍
हार्दिक आणी अक्षया ह्यांना तुझ्यात जीव रंगला ह्या सिरियल मध्ये पाहिल्या नंतर अस मना पासून वाटत होतं कि खर्या आयुष्यातही ह्यांची जोडी व्हावी अस आम्हाला मनापासून वाटतं होतं आणी त्यांनी दर्शकांचा मान ठेवला उभयतांना भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा
खुप चांगल जिवन जगा तुमच काम फार छान होत आणी आता तर मन प्रसन्न चांगल वाटल तुमच लग्न झाल राना दादा सदैव आनंद जिवन जगनार तुम्ही कारन तुम्ही श्री महीला आदरणीय आहेत म्हनुन सवै आशिवयै तुम्हाला भेटनार ऐक आई म्हनुन माझा आशिर्वाद आहे बेटा नाशिक शहर पोलीस हवालदार पगार ताई कडुन नारायण नारायण सदैव सोबत आहेत आनंद जिवन साठी कामना करते धन्यवाद जय महाराष्ट्र जय भारत माता
अक्षया आणि हार्दिक यांना लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हा दोघांना भावी आयुष्यात खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन. पाठकबाई आणि राणादा खूप छान जोडी आहे.👌💖💖💖💖💖💪👍"तुझ्यात जीव गुंतला" एक नंबर मालिका आहे.
तुमच्या दोघांचे पुढील आयुष्य आनंदी सुख शांती समाधानी व निरोगी जाओ तसेच तुमच्या भावी संसारवेलीवर छान छान सुंदर गोड गोड खूप फळे लागो कि तुमची संसारवेल फळांच्या ओझ्याने झुकून जाओ हि भगवंतचरणी प्रार्थना जय महाराष्ट्र
राणादा व पाठक बाईंच्या लग्नाला आमच्या हार्दिक शुभेच्छा व शुभचिंतन शुभेच्छुक गोविंद भिकानाथ बोरकर सचिव देऊळगाव राजा तालुका सेवा निवृत्त कर्मचारी संघटना देऊळगाव राजा जिल्हा बुलडाणा.
नियतीने तिचे काम पूर्ण केले,दोघांचे, अभिनंदन
तुम्हाला दोघांचे आयुष्य सुखाचे व आनंदमय जावो हीच ईच्छा माऊली चरणी करतो व ग्रामीण भागातील शेतकरी यांच्या जीवनावर एक मालिका करावीपण तुम्ही दोघे ह्याच कॅरेक्टर मध्ये आसावे🙏🙏🙏
Nice couple love you ❤❤❤❤hardik and akshaya❤❤❤❤❤❤❤❤god blass you both of you guys ones against love you ❤❤❤❤so much ❤❤❤❤❤
तुझ्यात जीव रंगला यामालीकेत हार्दिक जोशी शिवाय राणादा कुणीची कलाकार करू शकला नसता ते लाजर बुजर वागण अप्रतिम अतिशय सुंदर होता तो अभिनय आणि त्या नंतर फाटक बाईंवर असलेल प्रेम आणि ते व्यक्त करतानाचा तो लाजरेबुजरेपणा खुप खुप छान 👌👌🙏🙏🙏👍👍
अभिनंदन अक्षय हार्दिक (पाठक बाई,राणादा) आमची इच्छा पूर्ण केली लय भारी जोडी आहे तुम्हाला कोणाचीही नजर नाही लागो
रानादा आणि पाठक बाई (हार्दिक व अक्षया) खूप छान जोडी आहे राणादा सर्व काम सोडून तुमची मालिका पाहतोय आवडीने
तुमच्या पुढील आयुष्यास शुभेच्छा
हार्दिक आणि अक्षया आपणास हार्दिक शुभेच्छा
राणादा अंजली बाई ही मराठी सिनेसृष्टीतील एक यशस्वी जोडी आमची लाडकी आहे या जोडीला सर्व जनतेच्या खूप खूप शुभेच्छा
राणादा आणि अक्षया यांना खूप शुभेच्छा.खूप छान जोडी आहे तुमची.
पाठकबाई आणि राणादा ही एक Iconic जोडी आहे, हे नक्कीच!!!
लय भारी जोडी 👌👌👌❤️❤️
Congratulations both of you 💐💐
हार्दिक आणी अक्षया ह्यांना तुझ्यात जीव रंगला ह्या सिरियल मध्ये पाहिल्या नंतर अस मना पासून वाटत होतं कि खर्या आयुष्यातही ह्यांची जोडी व्हावी अस आम्हाला मनापासून वाटतं होतं
आणी त्यांनी दर्शकांचा मान ठेवला
उभयतांना भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा
Akshaya voice is really very sweet
खुप चांगल जिवन जगा तुमच काम फार छान होत आणी आता तर मन प्रसन्न चांगल वाटल तुमच लग्न झाल राना दादा सदैव आनंद जिवन जगनार तुम्ही कारन तुम्ही श्री महीला आदरणीय आहेत म्हनुन सवै आशिवयै तुम्हाला भेटनार ऐक आई म्हनुन माझा आशिर्वाद आहे बेटा नाशिक शहर पोलीस हवालदार पगार ताई कडुन नारायण नारायण सदैव सोबत आहेत आनंद जिवन साठी कामना करते धन्यवाद जय महाराष्ट्र जय भारत माता
Ranada and Anjali Bai khup sunder jodi... congratulations both of you
राणाजी व अंजली यांना शुभ विवाह च्या खुप खुप शुभेच्छा 💐💐💐
अक्षया आणि हार्दिक यांना लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हा दोघांना भावी आयुष्यात खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन.
पाठकबाई आणि राणादा खूप छान जोडी आहे.👌💖💖💖💖💖💪👍"तुझ्यात जीव गुंतला" एक नंबर मालिका आहे.
Mast jodi
अक्षता आणि हार्दिक यांना हार्दिक शुभेच्छा
एकच नबर जोडी...असेच छान रहा व संसार सुखाचा करा...
khup chhan dista jodi ek no aahe lagnacha khup khup shubheksha 💐💐
अभिनंदन अक्षया हार्दीक ❤️❤️❤️❤️
Akshaya hardik Joshi congratulations wedding new year wishes
जे आम्हाला मनातून वाटत होत ते झाल.......नियतीचा खेळ असा वेगळा असतो... पुढव्या पिढीसाठी आदर्श राहो.............
ऊ
आपणास पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा
खुप सुंदर जोडी आहे तुम्ही दोघांची 🥳 god bless you both❤️
मला राणादा व अंजलीबाई खुप आवडतात खुप खुप अभिनंदन
Beautiful couple ❤
खुप सुंदर जोडी आहे आम्हाला पहिल्या पासून वाटायचे तुमचे लग्न व्हावे म्हणून राणादा आणि पाठक बाई मेड फॉर इच अॉदर
खुप छान जोडी आहे राणा अंजलि
Best couple
All the best Godbless to both of
You
Was pathak bai and Rana da … chan … Greetings from United Kingdom
अभिनंदन दोघांनाही 🙏
आणि आभार आमच्या मनातील इच्छा पूर्ण केल्याबद्दल ❤️
Khup Khup Subhechha
अभिनंदन पाठकबाई बारीक होणे आवश्यक आहे कारण आम्हाला आवडणारा पाठकबाई
नाजूक होत्या तूम्हा दोघाना सूभेच्छा
Akshaya reduced weight but now Hardeek have to reduce weight
हार्दिक अभिनंदन 🌹👍
श्री. व सै. दोघाना खुपखुप हार्दीक शुभेच्छा
Super jodi
No.1 hardik bhau & akshaya tai jodi khup mast 🥰❤️❤️❤️❤️
तुमच्या दोघांचे पुढील आयुष्य आनंदी सुख शांती समाधानी व निरोगी जाओ तसेच तुमच्या भावी संसारवेलीवर छान छान सुंदर गोड गोड खूप फळे लागो कि तुमची संसारवेल फळांच्या ओझ्याने झुकून जाओ हि भगवंतचरणी प्रार्थना
जय महाराष्ट्र
अभिनंदन दोघांचे खूप छान
राणादा खुप छान विचार मांडले 💐💐💐💐
I saw your serial nd we all were watching ur best chemistry. Good luck to ur best future both patakh bai (Akshaya)Rana(Hardik)
Abhinandan Anjali Tai, Ranada.. Amchya mnachi ichha tumhi doghanni... Ek mekala life partner bnvun purn keli..... Tumchi jodi khup khupch sundar ahe... Tumhachya jodila kunachi njr na lago... God tumha doghanna ashirwadit kro ani hameshaa hameshaa sathi khup khup aanandit khush rha... Tumhchi jodi khupch sundar ahe.... Tumhchya pudil jivnasathi khup khup Shubhechchha.... Best of luck for your bright future and God bless you.... Anjali Tai, Ranada...
Rana and Anjali best couples congralattion .and Happy new year 👍
खुप सुंदर जोडी व खुपच सुंदर इव्हेंट लग्नाचा
लय भारी जोडी. चालतय ना पाठक बाई.
Both looks very nice
आमची एक लहान मुलगी आहे. ती आजही म्हणते राणाची मालिका लावा
Mla hi Jodi khup aawdte
..❤️❤️💞💞💞💞
एक नंबर जोडी जमली
Singer pn best hotil vahini nice tune n very nice avaj
तुमची जोडी खूप छान आहे.
मुलाखत पाहून खूप आनंद झाला
हार्दिक शुभेच्छा
Akshaya 🫶 hardeek 🥹😍🥰😘
My favorite couple💝❤
Khup chhan jodi awaj chhan Anjalibaincha
Akshaya looking very slim and beautiful
My favourite couple
अभिनंदन रानादा आणि आंजेली वहिनी
Made for each other lovely couple 👌😍
Rana da ani pathak Bai super Jodi ahe
No1 जोडी ❤❤❤❤
Akshaya very nice voice
खुपच सुंदर
आभिनंद तुम्हा दोघांना
अभिनंदन जोडीला
तुझ्यात जीव गुंतला पाहत असताना च ही जोडी आवडायची. प्रत्यक्षात पण जोडी पाहून आनंद वाटतो
God bless you
God bless you stay same happy nd good couple
Biggest wishes for you
Wish you a very happy married life, Ranada and Pathak Bai 💕💞💓💕
Biggest wishes for y our marriage life
Superb 👌👌
Congratulations both and you 💕🌹🌹
राणादा व पाठक बाईंच्या लग्नाला आमच्या हार्दिक शुभेच्छा व शुभचिंतन शुभेच्छुक गोविंद भिकानाथ बोरकर सचिव देऊळगाव राजा तालुका सेवा निवृत्त कर्मचारी संघटना देऊळगाव राजा जिल्हा बुलडाणा.
Miss you
खूप छान जोडी
Many Congratulations 💐 to both of them 😍😍😍
Congratulations nice jodi
All time favorite couple...
Best wishes 🎊🎁🎊🎊🌹🌹🌹🌹🌹🌹🎉🎉🎈🎈🎈🌹🌹🌹🌹🌹🎊🎊🎁🎊🎊🎊🌹🌹 🎊 🌹🌹🌹🚩🎊🎊🎊🎁🎊🎊🎊🥯🎊🎊🌹🌹
जगात एक नंबर जोडी लोकप्रिय नाही आहे अप्रतिम लोकप्रिय आहे माझा राणा दा आणि आमचा वहिनीसाहेब आहे
Abhinandan,cute couple
Happy Married life ❤️❤️
अभिनंदन
Khupacha chan ,😘
खूप छान
अभिनंदन अंजली बाई राणादा
रामाला अंजली बाई दोन हजार तेवीस वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा
राणा दादा पाठक बाई
खूप खूप आठवण येते
आपण कोठे राहत आहा त.
आपली भेट कधी होईल.
Nice 👌👌
👌👌👍👍
Best couple and ❤❤
I like tuzyat jeev rangala jodi.
Great Jodi number one
Happy married life
Once again take his jodi interview again 🎉❤
👍👍👍🙏🙏❤️
🙏❤❤❤❤
👌👌👌👍👍👍👍🙏🙏🙏🙏
लय भारी चालतंय की अंजली ताई
👌
Aamhi Title Song Vajvaaycho Teva public faar khush vaaychi
Lai Bhari Jodi 🙌🙌
Nice couple 😍