Prajakta Mali Full Speech : राज ठाकरे यांच्या उपस्थितीत प्राजक्ता माळींची मोठी घोषणा, पहा व्हिडीओ

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ม.ค. 2023
  • #prajaktamali #rajthackeray #news
    www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com/ - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. राजकीय आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama |
    ► Facebook: / tv9marathientertainment
    ► Twitter: / tv9marathi
    ►TH-cam : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
    Watch more video, click following links…
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    ► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
    ► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
    ► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
    ► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी
    Credit : #Political | Snehal Gaikar/Producer | Dignath/Editor | #TV9D

ความคิดเห็น • 822

  • @pramodghag3693
    @pramodghag3693 ปีที่แล้ว +244

    प्राजक्ता ताई आपण मराठी परंपरा जपत आहात आपले खूप खूप अभिनंदन

  • @isshiomi6364
    @isshiomi6364 ปีที่แล้ว +58

    प्राजक्ता माळी ही सध्याची मराठीतील सर्वात आघाडीची अभिनेत्री आहे ...अतिशय हुशार, नृत्य आणि अभिनय संपन्न अश्या या गुणी अभिनेत्रीस मनापासून शुभेच्छा

    • @ashokbband6473
      @ashokbband6473 ปีที่แล้ว

      अशोक कुमार भगवंतराव ‌बंड जैन सुस पुणे हॉपी थॉट गुड गुड वनवनववनवन वन वनवनववनवन धन्यवाद

  • @aspfilmenterprise1830
    @aspfilmenterprise1830 ปีที่แล้ว +82

    खूप सुंदर केले प्राजक्ता अभिनंदन

  • @ketakisahasrabuddhe103
    @ketakisahasrabuddhe103 ปีที่แล้ว +20

    प्राजक्त तुझे मनापासून अभिनंदन.🌹🌹 तुला तुझ्या नविन प्रकल्पामध्ये भरघोस यश मिळावे हीच श्रीआईसाहेबांच्या चरणी प्रार्थना

  • @cybkart5759
    @cybkart5759 ปีที่แล้ว +45

    जिकडे जिकडे मराठी अस्मिता, संस्कृती, भाषा, मराठी माणसं तिकडे मनसे कडून पुढाकार असतो 💯 माझं मत मराठी ला माझं मत मनसे ला 🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @vitthalshelke6303
    @vitthalshelke6303 ปีที่แล้ว +19

    प्राजक्ता ताई.,मागे पडलेली मराठी संस्कृती पुढे आणून नवीन पिढीला जपण्यास प्रोत्साहन केल्याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन.आणि पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा!

  • @panduranggawai371
    @panduranggawai371 ปีที่แล้ว +19

    ग्रेट ग्रेट ग्रेट उपक्रम, प्राजक्ताराज नांव उत्तम ,उज्वल यश लाभो.हिच सदिच्छा.

  • @sampatnavale5183
    @sampatnavale5183 ปีที่แล้ว +15

    प्राजक्ता यु आर ग्रेट चांगली विचार सरणी माडली ईतके नाव कदाचित सोनाराला माहीत नसतील छान प्राजक्ता ज्या आईवडिलांनी तुला लहानच मोठं केलं ईतके छान संस्कार केले त्याबद्दल त्याच्या चरणी दंडवत प्रणाम

  • @poonamkulkarni1691
    @poonamkulkarni1691 ปีที่แล้ว +37

    खूप छान उपक्रम..प्राजक्ता. तुझे अभिनंदन आणि शुभेच्छा

  • @the_invisible__
    @the_invisible__ ปีที่แล้ว +28

    आपली praju अशीच पुढे जाओ.. ❣️👍🏻🚩

  • @Ab-pc2bj
    @Ab-pc2bj ปีที่แล้ว +37

    प्राजक्ता खरंच खूप सुंदर बोललीस... अभिनंदन.

  • @ravijogi3306
    @ravijogi3306 ปีที่แล้ว +56

    मराठी संस्कृती,अस्मिता, व परंपरा यांविषयी तळमळ बाळगणारी नवोदित उद्योजक ' प्राजक्ताराज👍' ...प्राजक्ता ❤️

  • @nitinpowar384
    @nitinpowar384 ปีที่แล้ว +15

    सुरूवात आणि प्रेरणा कोल्हापूर मधून… उगाच नाही म्हणत जगात भारी कोल्हापुरी…. नाद खुळा

  • @sunandabharati7350
    @sunandabharati7350 ปีที่แล้ว +5

    फारच सुंदर उपक्रम हाती घेतला आहे प्राजक्ता तु हा मराठमोळ्या दागिन्यांचा.... स्वामी तुला ह्या संपुर्ण वाटचालीत भरभरून आशीर्वाद देवोत

  • @manishabagaitkar3023
    @manishabagaitkar3023 ปีที่แล้ว +62

    Really great !! Very much impressed!! खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा !!

  • @ramdaslad2392
    @ramdaslad2392 ปีที่แล้ว +16

    खुप छान. प्रवास जरी खडतर असला तरी तुमच्यासारख्या महत्वाकांक्षी प्रयत्नशील व्यक्ति मत्वामुळे सदर कार्य तुम्ही पूर्णत्वास तसेच भरभराटीस न्याल याची पूर्ण खात्री आहे ज्याचा फायदा आमच्या सम जे लोक खरे खुरे दागिने विकत घेऊ शकत नाहीत त्याना खुप खुप होईल हे नक्कीच. दुसर म्हणजे आमच्या गरीब माता भगीनी ज्या अंगावर इतरांप्रमाणे अंगावर दागिने नसल्यामुळे अनेक समारंभा मध्ये सहभागी होऊ शकत नव्हत्या त्याना नक्कीच मद्त होईल. धन्यवाद.

  • @arunjaware8241
    @arunjaware8241 ปีที่แล้ว +7

    प्राजक्ता ताई तुझे मनापासून आपले अभिनंदन आपण मराठी माणसाची संस्कृती ,बाणा, अस्मिता,जोपासत आहे ह्याचाच आम्हाला गर्व आहे ,आणि विशेष म्हणजे ह्या पासून सर्वच मराठी लोक प्रेरणा घेतील व गरीबांना सुध्दा दागिने घालायला मिळतील अप्रतिम

  • @prakashn.khopade5676
    @prakashn.khopade5676 ปีที่แล้ว +15

    ईतक्या तरूण वयांत व्यवसायाची जाण चांगलीच आहे.प्रोडक्ट नाविण्यपूर्ण निवडले आहे.टीव्ही,चित्रपटातून पैसा,प्रसिद्धी मिळत असताना व्यवसायात उतरायचं तेही वेगळेपण घेउन, हे निच्छितच कौतुकास्पद आहे.राज ठाकरेंना ऐकण्यासाठी हा कार्यक्रम पाहाण्यासाठी आलो.

  • @hvartak6763
    @hvartak6763 ปีที่แล้ว +62

    Heartiest congratulations 💐💐😍🙏All the best

    • @deepakshinde474
      @deepakshinde474 ปีที่แล้ว

      Brilliant. Projakta your honest and profound endeavors are laudable.
      Keep the Goodwood going.

  • @ushadoorkar5743
    @ushadoorkar5743 ปีที่แล้ว +13

    किती सुंदर बोललीस प्राजक्ता.
    खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन!!

  • @shivajisuryawanshi4609
    @shivajisuryawanshi4609 ปีที่แล้ว +5

    प्राजक्ता म्हणजे महाराष्ट्राची शान, अतिशय सुंदर व स्तुत्य उपक्रम राबविण्यात तुला यश लाभो ही सदिच्छा.

  • @abc4467
    @abc4467 ปีที่แล้ว +42

    Congratulations प्राजक्ता ताई ❤️🙏🚩

  • @ravipatil2388
    @ravipatil2388 ปีที่แล้ว +15

    आपल्या सर्व प़यत्नाना यश मीळो ही प़भुचरणी प़ार्थना करुन ...आपले अभिनंदन....

  • @sandeepkhanolkar8020
    @sandeepkhanolkar8020 ปีที่แล้ว +22

    🙏अभिनंदन आणि शुभेच्छा 👌👍

  • @anjalikulkarni2768
    @anjalikulkarni2768 ปีที่แล้ว +2

    सत्यात उतरलं सुंदर मराठी पर्व
    त्यासाठी आम्हाला आहे अभिमानास्पद गर्व
    प्राजक्ता माळीच्या पूर्ण होवो मनोकामना सर्व
    खूपखूप अभिनंदन आणि मनापासून शुभेच्छा.

  • @chandakantkukade2679
    @chandakantkukade2679 ปีที่แล้ว +6

    वा प्राजक्ता ताई बोलतांना तूला बोलतांना खूप दम यायचं सुरवातला कारण कळेना नंतर तूझे विचार ऐकून मलाच जीव भरून यायला लागले व डोळे भरून आले 🙏

  • @Dancemarthiqueen
    @Dancemarthiqueen ปีที่แล้ว +17

    मराठी बाणा जपणाऱ्या प्राजक्ता माळी यांना शतशः धन्यवाद

  • @prasaddhanorkar.832
    @prasaddhanorkar.832 ปีที่แล้ว +12

    छान प्राजक्ता 🙌🏻 भावी वाटचालीस हर्दिक शुभेच्छा 🙌🏻

  • @rigvedmayekar9886
    @rigvedmayekar9886 ปีที่แล้ว +14

    खुप छान विचार आणि initiative!!!!
    भरघोस शुभेच्छा👌👌👍👍

  • @digambarshinde3100
    @digambarshinde3100 4 หลายเดือนก่อน +1

    प्राजक्ताराज.. फारच वैशिष्ठपूर्ण.. अतिशय सुंदर विवेचन.. महाराष्ट्र आणि मराठी अलंकार जोपासनेसाठीच्या आपल्या प्रयत्नांसाठी मनापासून धन्यवाद.. आत्ता वेळ आहे आपणा महाराष्ट्रीयनांची, या प्रयत्नांना साथ देऊन याच्या संवर्धनाची.. 💞❤️👏👍👍

  • @aparnabidaye6318
    @aparnabidaye6318 ปีที่แล้ว +1

    प्राजक्ता, तू मला एक अतिशय गोड, सुंदर दिसणारी अभिनेत्री म्हणून माहीत होतीस आणि आवडतेस. आज तुझा हा नवीन पैलू पाहून मी थक्क झाले. You are a beauty with brain. समोर कागद न धरता तू इतके लांब, अर्थपुर्ण आणि माहितीपूर्ण भाषण सहजपणे केलेस. बोलताना थकलीस पण थांबली नाहीत. Hats off to you. तुझ्या brand ला अनेक अनेक शुभेच्छा. माझ्या सुनेला आणि इतर जणींना ते अलंकार खरेदी करायला सांगेन. तुझ्या आयुष्यात "प्राजक्तराज" आला. आता खराखुरा "प्राजक्तराजा" लवकरच येवो ही सदिच्छा.

  • @bhavani_vlogs21
    @bhavani_vlogs21 ปีที่แล้ว +23

    मस्त काम करत आहेस प्राजक्ता.अभिनंदन.

  • @swamiaatmapremanand9092
    @swamiaatmapremanand9092 ปีที่แล้ว +12

    हरि ओम्।
    बहुत सराहनीय प्रयास और शाश्वत प्रयास। हार्दिक बधाई और मंगलमय शुभ कामना।
    एक क्रियाशील पारंपरिक विचार और कर गुजारने की ख्वाहिश समाज सेवा संस्कृति संरक्षण करना शाश्वत कदम है। बारंबार ऐसा प्रयास होना चाहिए।
    व्यवसाय की बात ठीक है,लेकिन मुल्यवर्धित संकल्पना के साथ संतुष्टी और गौरव है।

  • @vikasnajpande5863
    @vikasnajpande5863 ปีที่แล้ว +1

    सर्व प्रथम प्राजक्ता माळी यांचं खूप अभिनंदन..प्राजक्ता,,तुमच्या प्राजक्ता राज या ज्वेलरी व्यवसायला खूप मोठे यश प्राप्त होवो, आणि तुमच्या ज्वेलरी ला देश विदेशात नक्की नाव मिळेल,हिच मनोकामना.. सोबत प्राजक्ता,,तुम्ही जी संपूर्ण माहिती दिली,,हे एकूण खूप छान वाटले आणि प्रत्येक दागिन्याची माहिती ही आज पहिल्यांदा ऐकाला मिळाली,,तुम्ही आम्हांला तुमच्या दागिन्याचं ब्रोशर नक्की पाठवा,,आम्ही नक्की तुम्ही तयार केलेल्या दागिन्याचं कुठलेही मानधन न घेता आमच्या कलाईन्ट पर्यंत नक्की पोहोचवू... आमची मराठी मुलगी एक उत्तम व्यवसाय आणि कार्य करत आहे,,त्या निमित्य प्राजक्ता तुला नक्की भरभराटी यश प्राप्त होईल,हिच मनोभावे शुभेच्छा....

  • @dilipchavan254
    @dilipchavan254 ปีที่แล้ว +6

    खुप आव्हानात्मक काम केले आहे प्राजक्ता, अभिनंदन आगे बढो हम तुहारे साथ है

  • @satvikartsanddesigns5783
    @satvikartsanddesigns5783 4 หลายเดือนก่อน +1

    खूप अभिमान वाटतो तुझा, तुझ हसण खूप प्रामाणिक आहे, तसाच तुझा हा प्रयत्न सुधा खूप प्रामाणिक वाटला आणि तो लोकांपर्यंत नक्की पोहाचणाराच याची खत्री वाटते....खूप खूप खूप शुभेच्छा तुझ्या पुढच्या प्रवासासाठी आणि धन्यवाद....😊❤😊😊

  • @maheshlalit8769
    @maheshlalit8769 ปีที่แล้ว +14

    प्राजक्ता ताई ,
    तुमच्या " प्राजक्त राज " ह्या नवीन उपक्रमा करिता लाख लाख शुभेच्छा, 💐

  • @SMIETA1
    @SMIETA1 ปีที่แล้ว +26

    Prajakta's speech got goosebumps... beautiful thought amazing venture.. this will succeed no doubt..and hereon bride's too ll know the name of jwellery they wear. 💗

  • @balkrishnajadhav5315
    @balkrishnajadhav5315 ปีที่แล้ว +9

    *Great Prajakta* ... ✨✨ अभिनंदन...मन:पुर्वक शुभेच्छा.. आशिर्वाद

  • @jagannathkhedekar1448
    @jagannathkhedekar1448 ปีที่แล้ว +9

    प्राजक्ता तुझे मराठी प्रेम आणि तुझी मराठी भाषा दोन्ही काबिले तारीफ

    • @tatyavinchu100
      @tatyavinchu100 ปีที่แล้ว

      तिच्या मराठी प्रेमाचं कौतुक करताना तुम्ही माती खाल्ली "काबिले तारीफ" लिहून

    • @sameershahir3802
      @sameershahir3802 ปีที่แล้ว

      @@tatyavinchu100काय करणार सवय झाली आहे...

  • @vaishalivengurlekar2186
    @vaishalivengurlekar2186 ปีที่แล้ว +15

    प्राजक्ता तू परंपरागत दागिने आणण्याचा प्रयत्न करत आहेस खूप छान. तुझे अभिनंदन.

  • @manishaborkar53
    @manishaborkar53 3 หลายเดือนก่อน

    खुप छान प्राजक्ता ताई,अग मराठी संस्कृती परंपरा पुढे नेण्याचे कार्य तू करत आहेस त्याबद्दल खरच आज मी मराठी असल्याचा अभिमान वाटतो आहे ,आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाव प्राजक्तराज नावातच रुबाब आहे , तुला उदंड आयुष्य देवो तुझ्या हातून असेच हिंदू संस्कृती परंपरा जपण्याचे कार्य घडो हीच शिवशक्ती चरणी प्रार्थना

  • @umeshambekar9766
    @umeshambekar9766 ปีที่แล้ว +4

    आई शपथ..एवढ भारी वाटतय ना. तुझं मराठी प्रेम आणि आपली मराठी संस्कृती जपण्याची ती पुढे नेण्याची धडपड.. जाम भारी. आणि खरंच खूप छान प्रोजेक्ट आहे तुझा. अभिनंदन आणि खूप शुभेच्छा..

  • @rajendravaravdekar1845
    @rajendravaravdekar1845 ปีที่แล้ว +2

    भारतीय संस्कृती विषयी आपण एक उत्तम कलाकार या नात्याने रसिक जणांच्या मनावर अधिराज्य करीतच आहात. आपल्या या नवीन उपक्रमबद्दल आपलं अभिनंदन. धन्यवाद प्राजक्ता. You are my very very best कलाकार. 🙏🙏🙏👍👆👌

  • @raghunathkamble3266
    @raghunathkamble3266 ปีที่แล้ว +16

    Good initiative so beautiful inovative creative .Prajakta all the best for future,सोन्यामध्ये बोरमाळ हा एक प्रकार आहे

  • @shindedm
    @shindedm ปีที่แล้ว +2

    वा ताई वा... म्हणण्यासारखे अतिशय सुंदर आणि प्रेरणादायी काम... 🙏 🙏 धन्यवाद प्राजक्ता 🌷🌷

  • @rekhadalvi1166
    @rekhadalvi1166 ปีที่แล้ว +4

    खूपच छान प्राजक्ता तुझं बोलणं संपू नये असं वाटल.खूप चांगला उपक्रम. खूप खूप शुभेच्छा. 👍👍🎉

  • @sagarsutar9456
    @sagarsutar9456 ปีที่แล้ว +4

    खरंच प्राजक्ताताई इमिटीशन दागिन्यांची आणि पारंपारिक दागिन्यांची खूप छान माहीती दिलीत आणि आपली महाराष्र्टाची अस्मिता आणि परंपरा जपण्याचं बहूमूल्य कार्य करत आहात.
    आपले शतशः धन्यवाद!!
    आपल्या सारखाच विचार केला तर हा महाराष्ट्र पूर्वीसारखाच महान राष्ट्र बनू शकतो.

  • @peterdsilva8551
    @peterdsilva8551 ปีที่แล้ว +21

    The jewelry industry will definitely prosper when people like you come forward. Thanks for giving such a good and beautiful insight into jewelry of the yesteryears. Our Maharashtrian youth should start using these traditional jewelry and bring name and fame to our Maharashtra. Prajakta thanks for your concerted effort. God bless you.

  • @deepikabajpai2943
    @deepikabajpai2943 ปีที่แล้ว +1

    प्राजक्ता, तुमच्या अभिनयाने सशक्त झालेली ' 'जुळून येती रेशीमगाठी ' आमच्या मनामनात वसलेली मोहून टाकलेली आहे.
    अभ्यास,ध्यास, चौफेर, सर्वांगीण विकास कशाला म्हणावा तर तुमच्या कार्याला.
    आता हाती घेतलेले महान व मनामनात अधिराज्य गाजवणार्या कार्यात भरभरून नक्कीच यश मिळेल.

  • @dattatraypansare1073
    @dattatraypansare1073 ปีที่แล้ว +15

    प्राजक्ता खुप छान उपक्रम आयोजित केल्याबद्दल खुप खुप शुभेच्छा आम्ही आहोत जुन्नर कर

  • @dr.amitbhalingephd1366
    @dr.amitbhalingephd1366 ปีที่แล้ว +3

    मनःपूर्वक अभिनंदन. संस्कृति वसा जपण्यासाठी असलेली तळमळ आणि धडपड दोन्हीही वाखणण्या जोगी आहे. तुमच्या या उपक्रमाला हार्दिक शुभेच्छा.

  • @achyutraocheke3763
    @achyutraocheke3763 ปีที่แล้ว +16

    Best of luck Prajakta

  • @rohankolge4864
    @rohankolge4864 ปีที่แล้ว +8

    Khup सुंदर ,अभिनंदन आणि शुभेच्छा

  • @sumandhondge1396
    @sumandhondge1396 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर कल्पना.खरंच आम्हाला माहिती नाही मराठमोळे दागिने कुठे मिळतात,तुझे खूप धन्यवाद कि या साठी तू पुढlकार घेतलास.

  • @SK-zn7vg
    @SK-zn7vg ปีที่แล้ว +9

    All the best Prajakta. स्तुत्य उपक्रम.

  • @akashnikalje5102
    @akashnikalje5102 ปีที่แล้ว +13

    Congregation 💐

  • @pravinpatil1194
    @pravinpatil1194 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम वक्ता आहात तुम्ही....खूप धन्यवाद

  • @amaralange3131
    @amaralange3131 ปีที่แล้ว +4

    प्राजक्तराज महाराष्ट्रभर जावो खुप खुप शुभेच्छा 💐🎉

  • @abhaykhare5930
    @abhaykhare5930 ปีที่แล้ว +11

    प्राजक्ता तुला साष्टांग 🙏🏻

  • @sulochanasalunkhe4744
    @sulochanasalunkhe4744 ปีที่แล้ว +18

    So proud of you Prajakta

  • @abhibhfhjgjk
    @abhibhfhjgjk ปีที่แล้ว +9

    पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा प्राजक्ता.... 👍👍👌👌

  • @rohiniwadhankar1326
    @rohiniwadhankar1326 ปีที่แล้ว +8

    तुमच्या या चांगल्या कामांमध्ये सहकार्य म्हणून मी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन

  • @swapc0089..
    @swapc0089.. ปีที่แล้ว +3

    खूप खूप शुभेच्छा....
    आणि खूप खूप आभार मराठी संस्कृती चा वारसा जपण्याचा प्रयत्नासाठी ....

  • @sudhatrivedi7061
    @sudhatrivedi7061 ปีที่แล้ว +11

    Good idea to promote richness of Maharashtra’s ornaments . 👌🏻👍🏻

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt ปีที่แล้ว +6

    तुझ्या पाठीशी सदैव श्री स्वामी समर्थ महाराज यांचा कृपा आशीर्वाद आहे...

  • @shubhangimemane214
    @shubhangimemane214 ปีที่แล้ว +1

    प्राजक्तराज..खूपच सुरेख ..सुंदर आणि संपूर्ण अभ्यास करून मराठी संस्कृती आणि परंपरा जपण्यासाठी केलेली धडपड.. खरचंच स्तुत्य उपक्रम.. खडतर असला तरी प्रयत्नाने नक्कीच जनसामान्यांपर्यंत नक्कीच पोहचेल.. अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा..!!💐💐 love you..❤️

  • @snehamore2720
    @snehamore2720 ปีที่แล้ว +1

    प्राजक्ता तू इतकी मेहनत घेवुन आपले पारंपरिक दागिने सर्व सामान्य लोकांन पासून ते सेलिब्रिटी आणि जाती धर्मातील लोकान पर्यंत ह्याची माहिती अणि महती समजावी म्हणून तू जी मेहनत घेतली आहेस त्यासाठी तुझे खूप अभिनंदन. खरे तर आताच्या सोनाराना.इतक्या दागिन्यांची नावे पण माहित नाहीत आपले मराठ मोळी दागिने सर्व सामान्य गृहिणीने घातले तर त्याचे विशेष वाटत नाही पण तेच दागिने नॉन महाराष्ट्रीयन सेलिब्रिटी ने घातले तर ते लवकर.सगळ्या पर्यंत पोचतात अणि ते नावारूपाला येतात दागिने मराठी इमिटेशन दागिने सर्व माध्यम वर्गातील लोकांना हवे पण असतात अणि ते परवडतात त्यांसाठी तुला धन्यवाद

  • @rajeevrane3242
    @rajeevrane3242 ปีที่แล้ว +2

    प्राजक्ता तुझ्या नवीन मराठ मोळ्या दागिन्यांची प्राजक्ता राज या ब्रॅड साठी तुला खुप खुप शुभेच्छा,

  • @ganeshchavan3361
    @ganeshchavan3361 ปีที่แล้ว +4

    खुप खुप शुभेच्छा आणि अभिनंदन प्राजक्ता ताई

  • @yourdad1555
    @yourdad1555 ปีที่แล้ว +41

    👍👍 , thanks for our awareness , Prajakta your name become a milestone & will be written in golden words !

    • @anytdo4498
      @anytdo4498 ปีที่แล้ว +2

      Bakichya vir purush, vir mahilanchi kirti mahit ahet ka Dada☺️. Tyanchya gunavar ubha raha. NOTHING IS Always PERMANENT😔🙏🏻

    • @yourdad1555
      @yourdad1555 ปีที่แล้ว +6

      @@anytdo4498 बाकीचे वीर पुरुष आणि वीर महीला होऊन गेले , आजच्या जगात जर कोणीही आपली संस्कृती कुठल्याही प्रकारे वाचवायचा प्रयत्न करत असेल तर त्यांचे कौतुक करायला आपण हात आखडता घेऊ नये , जेवढे आपल्याला शक्य असेल ते केलेच पाहीजे , बाकी काहीही शाश्वत नाही हे सत्य आहे , अपना तो बस एक ही फंडा है , जिओ और जीने दो !

    • @anytdo4498
      @anytdo4498 ปีที่แล้ว +2

      @@yourdad1555 bhau❤️ patlay mala tu mhanto te barobar ahe🙏🏻 Pan tyatlya tyat Khara sangto ajun kiti tari lok ahet re, je Ashya kititari saala pasun Apli sanskruti japnyacha , Vachavnyacha prayatna karat ahe🥰. Problem hach ahe ki te etke Namankit nahi😢, Celebrity nahi☹️,(te fakta ek samanya manushya😇mhanun hya ashya Kaamat sath detat, pudhakar ghetat) tyanchya var ka nahi konacha laksha jaat mag🙄. (mag tyanche hya sanskruti la samarpan karnyache gun News wale tar nahich dakhavnar😢 Ani ase ek Mothe celebrity ni kahi chotasa kela tar gele he news wale lagech😐). 🙏🏻Bhava tula pan Nasel patla tar ghal tu pan shivya mala, mala tar atta savay zaliye😶 Konich maza ha Mudda lakshyat nahi ghet.( Sarva celebrity chech chahte astat na mag malach dosh denar😓🙏🏻.
      (Aso, maza P.mam ne Chan upakram kela hya var Aarop nahi🥺. Pan etka pracharit karne News var lagech ala he kuthe tari mati khatay🙄 Mag samanya lokancha vichar kon karnar, je Baryach kala pasun sanskruti japnyacha paryanta karat ahet te😇tyanchyavar pan laksha dyayla have. Fakt celebrity chya maage palun upyog nave🥺🙏🏻❤️). Bappa bless you Bro❤️🙏🏻stay always Happy and blessed 😇👍

    • @anytdo4498
      @anytdo4498 ปีที่แล้ว +3

      @@yourdad1555 jio or jine do last wala Dialogue khup mastay bhau😂👏❤️👍

  • @vishakhakarande5799
    @vishakhakarande5799 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर ताई...👏👍👌.मला तू आवडतेस पण आज तुझ्यासाठी respect अजून वाढली... जेव्हा मी कमवायला लागेन तेव्हा नक्की तुझ्याकडून immitation jwellery घेईन. ❤️✨

  • @rahulmane6998
    @rahulmane6998 ปีที่แล้ว +1

    खूप खूप शुभेच्छा प्राजक्ता ताई.मी वाट पाहत आहे सांगली जिल्हा मध्ये कधी येणार याची. आणि पुन्हा एकदा तुला मनापासून शुभेच्छा 👍

  • @prashantgajare9759
    @prashantgajare9759 ปีที่แล้ว +2

    प्राजक्ता सुंदर !! तुझ्या ह्या वाटचाली बद्दल तुझे खूप कौऊतुक आणि अभिनंदन..👍👍

  • @sudhirchavan9932
    @sudhirchavan9932 ปีที่แล้ว +2

    शुभेच्छा तर आहेत च पन लवकरात लवकर उप्लब्ध करा सर्वजन वाट पाहत आहेत सर्वसामान्य लोकापर्यंत पोहोचू द्या

  • @shwetakhir6201
    @shwetakhir6201 ปีที่แล้ว +7

    Congratulation and keep up the good work

  • @pradeeppathare7918
    @pradeeppathare7918 ปีที่แล้ว +8

    अभिनेत्री प्राजक्ता माळी च कौतुकास्पद आणि अभिनंदनीय कार्य,

    • @vilasdongare4776
      @vilasdongare4776 ปีที่แล้ว

      Congrutulation Prajakta for future is brilliant.

  • @rohinimoghe833
    @rohinimoghe833 ปีที่แล้ว +1

    प्राजक्ता खूप अभिनंदन व शुभेच्छा तुला पुढील वाटचालीसाठी ,नुसत मराठी ,महाराष्ट्र संस्कृतीचा टेंभा न मिरवता तू आपल्या मराठी संस्कृतीला ,दागिन्यांना जीवीत ठेवायच काम हाती घेतलस याचं कौतुक व आभार . तुला भरपूर यश लाभो याच सदिच्छा.🙏💐

  • @madhavdole9788
    @madhavdole9788 ปีที่แล้ว +1

    प्राजक्ता तुझ्या नवीन उपक्रमासाठी तुला खूप शुभेच्छा. त्याचप्रमाणे तू ह्याच्या साठी जी मेहनत घेतली स त्याबद्दल तुझे कौतुक. त्याचप्रमाणे तुझे भाषण उत्कृष्ट उत्स्फूर्त व अभ्यासपूर्ण असे होते. तुझ्या ह्या उपक्रमासाठी तुला मनापासून खूप खूप शुभेच्छा व तुझे.अभिनंदन

  • @shrikantpatil332
    @shrikantpatil332 5 หลายเดือนก่อน

    प्राजक्ता ताई तुम्हास पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा मराठी संस्कृती जपण्याची आपली ओढ खूपच प्रेरणादायी आहे.तुम्हास खुप खुप धन्यवाद ❤❤❤❤❤❤

  • @supriyachougale1551
    @supriyachougale1551 4 หลายเดือนก่อน

    खूपचं छान प्राजक्ता तुमच्या पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.....💐💐🍫🍫

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 ปีที่แล้ว +1

    ❤प्राजक्ता राज”,सुवर्णयुग आले।पाहूनी वैभव सारे,गुंफू अंलकार सारे❤💫❤💫❤💫❤💫❤💫🌺⭐️🌼🌸🌟🌈🕉️

  • @bhausahebbhagwat5706
    @bhausahebbhagwat5706 ปีที่แล้ว +7

    खूप खूप शुभेच्छा
    प्राजु

  • @swatisule2033
    @swatisule2033 ปีที่แล้ว +5

    खूप मस्त योजना. अभिनंदन. बरं वाटलं महाराष्ट्राच्या संस्कृतीचे अशाप्रकारे जतन करण्याचा प्रयत्न करतेस. नक्कीच यश मिळेल.‌ खूप-खूप शुभेच्छा

  • @ajitadhav771
    @ajitadhav771 ปีที่แล้ว +5

    अभिनंदन प्राजक्ता ताई ❣️💐💐

  • @sureshawale9357
    @sureshawale9357 ปีที่แล้ว

    बहोत सुंदर बोला आपने, नागपूर मे यह ब्रांड कब तक आयेगा.मेघनाजी/प्राजक्ता जी आपको बहुत बहुत मुबारक.

  • @anitabanage7644
    @anitabanage7644 ปีที่แล้ว +2

    खुप खुप अभिनंदन प्राजक्ता आपली परंपरा परत लोकांपर्यंत आणली तुला खुप शुभेच्छा🚩🚩🚩❤️❤️❤️👍👍💐💐

  • @suryakantlondhe1462
    @suryakantlondhe1462 ปีที่แล้ว +18

    Great work Prajakta I like it very much 👍

  • @sudhirshah7094
    @sudhirshah7094 ปีที่แล้ว +3

    Excellent flow of speech, speaks volumes of deep study of subject. Keep it up. All the best Prajakta !!
    Sudhir Shah
    Brain Potential Analyst

  • @dilipwaghmare8941
    @dilipwaghmare8941 ปีที่แล้ว +2

    अतिशय चांगला उपक्रम !
    मनापासून अभिनंदन ! !

  • @sonammalekar3486
    @sonammalekar3486 5 หลายเดือนก่อน

    खूप खूप धन्यवाद, दुर्मीळ होत चाललेल्या दगिण्यांबद्दल दुर्मीळ माहिती दिल्याबद्दल, तुमच्यामुळे ती माहिती आमच्या पर्यंत येऊ शकली, तुम्हाला या मध्ये खूप खूप यश प्राप्त होवो, आणि all the best, congratulations 🎉...

  • @ravikantpadalwar3544
    @ravikantpadalwar3544 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर प्राजक्ता ताई । मराठी युवकांकडे अनेक विचार आहेत ते समोर नेण्यासाठी एक चांगला नैतृत्व पाहिजे । उद्धव ठाकरे च्या काळात तो नैतृत्व महाराष्ट्र् ला दिसत होतं पण नंतर ज्याची भीती होती ते झालं । राजकारण ।

  • @shobhakanase4719
    @shobhakanase4719 ปีที่แล้ว +7

    Heartiest congratulations keep it up 💐💐

  • @ravindrabhagwat6215
    @ravindrabhagwat6215 ปีที่แล้ว

    खूप छान बोललात. आपले अभिनंदन आणि व्यवसाया साठी शुभेच्छा.

  • @uttamshewale7541
    @uttamshewale7541 4 หลายเดือนก่อน

    खूपच छान, नक्कीच यश मिळेल,💐💐💐

  • @sachindrazarkar7836
    @sachindrazarkar7836 ปีที่แล้ว +8

    Jabardast madam

  • @rupaligupte9462
    @rupaligupte9462 ปีที่แล้ว +1

    Hi Prajakta
    तू खुप छान बोललीस. खरंच जुन्या दागिन्यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवते आहेस त्याबद्दल तुझे आभार. ह्यातून असं वाटतं की ह्यामुळे लोकांना पण रोजगार मिळेल.आणि पुढची पिढी ला पण माहिती होईल. तुला पुढच्या प्रवासासाठी all the best.

  • @santajijadhav8039
    @santajijadhav8039 ปีที่แล้ว +6

    Love यू प्राजक्ता

  • @tirthadeokar3946
    @tirthadeokar3946 ปีที่แล้ว +1

    महाराष्ट्रात मराठी दागिन्यांची प्रतिमा जी काय तुम्ही आणताय परत ती खूप चांगली आहे दक्षिण भारतात त्यांचे दागिने त्यांनी खूप पुढे आणले आहेत तसेच आपले महाराष्ट्रीयन दागिने पण पुढे आले पाहिजेत तुमच्या निमित्ताने ते स्वप्न साकार होत आहे सगळं तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा

  • @-Aniket-G
    @-Aniket-G ปีที่แล้ว +2

    मराठी संस्कृती जपल्याबद्दल खूप आभार प्राजक्ता ताई.... खूप शुभेच्छा