सर आपल्याला इतर समाज नाही स्वीकारत.....आणि....त्यात आपलाच समाज वंचित ला व्होटिंग करतो....तो पण 50% च....म्हणून त्यात निवडून येणं... कस शक्य आहे बर....वास्तव आहे सर.....आताच लोकसभेला वंचित चा प्रचार केला आहे
@@somasonawane2551 हो तुमचं मत अगदी बरोबर आहे. पण ज्या वेळेस आपली ताकद मोठ्या प्रमाणामध्ये मतदानाच्या स्वरूपातून दिसून येईल. त्यावेळी इतर पक्ष आपल्याकडे येतील. कुठल्याही क्षेत्रामध्ये यशस्वी होण्यासाठी थोडा उशीरच लागतो. त्यामुळे वंचित चे दिवस ही येतील फरक एवढाच आहे की थोडा वेळ होईल.
@@siddharthshahare65 याच गोष्टीचा फायदा घेऊन इतर प्रस्थापित व सत्ताधारी पक्ष बौद्ध समाजाचे राजकारण चालू देत ते सहजच समाजाला राजकारणाच्या आखाड्याच्या बाहेर ठेवतात.
आरे लाचारी बंद करा हक्काचा बाप सोडून पवारांची चमचेगिरी करणे सोडा आणि आपल्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या उपकाराची थोडीशी जाण ठेवून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा यातच आपली भलाई आहे जयभीम जय संविधान 🙏🙏🙏
बाबासाहेब आंबेडकर घराणे बेमान होण का पाठिंबा. वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलं उमेदवार प्रचड बहुमताने विजय करा❤❤❤ जय भीम जय संविधान वादी ❤❤❤
आम्हांला हजारो वर्षे उच्चवर्णीयांची चाटायची,हुजरेगिरी करायची , त्यांचा हुकूम मानण्याची, त्यांचा मार खाण्याची,उष्टे खाण्याची ही सवय व इतर काही सवय अंगवळणी लागल्यामुळे आम्हांला स्वाभिमान काय हे माहितच नाही.तसेच हजारो वर्षे गुलामगिरीत खितपत पडल्यामुळे आता कुठे 70 ते 80 वर्षात आमच्यात लगेच सुधारणा थोडीच होणार आहे. तसेच हया पवारने तर समाजाचे अर्धे वाटोळे केले आहे. हे हया एवढ्या मोठया विद्वान लोकांना माहित नाही का? तसेच आपले वंचित बहुजन आघाडी हे स्वतःचे मालकी हक्काचे घर असताना आपण हया घराचे मालक असताना सुद्धा दुसऱ्याच्या दारात जाऊन हाता - पाया पडायचे आणि म्हणायचे की, आम्हांला तुमच्या घरात घ्या ना. किती लाजिरवाणी गोष्ट आहे?
है बौध्द नहीत, ज्याने कोणी बाबा साहेब वाचले ते, आशी भिक मागणार नाहीत. बाबा साहेब म्हणजे स्वाभिमान, अरे आपला पक्ष असताना दुसऱ्याच्या पाया पडायला जाता. मी आदर कास्ट आहे. मला अभिमान आहे. मि वांचित बहुजन आघाडी ची कार्य करता आहे. नमो बुद्धाय, जय भीम
या आंबेडकरी समाजाची अशी दिशाभूल आहे बौद्ध समाजांनी बाळासाहेब आंबेडकर साहेब यांना साथ दिली पाहिजेत आपल स्वातच सोडून धर्माच्या घरी जाऊ नका बाळासाहेब आंबेडकर साहेब यांनाच साथ द्या
बळ आल्यावर प्रत्येक पाखरांन आकाशात जरुर भरारी घ्यावी पण ज्या घरटयांन आपल्याला ऊब दिली ते घरट कधीच विसरू नये आहेत ना आपले नेते आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर ❤❤
वंचित बहुजन आघाडी शिवाय किंवा आंबेडकरी विचाराच्या पक्ष शिवाय तुम्हाला प्रस्थापित कधीही उमेदवारी देणार नाही हे लक्षात घ्या. तुम्ही त्यांची कितीही हुजरेगिरी लाचारी केली तरीही ते उमेदवारी देणार नाहीत.
सरमजही पवार साहेब तुमच्यापर्यंत आल्यावर तरी तळवे चाटा त्यांच्या घरी जाऊन कशाला तळवे चाटायचे. वंचितच्या पाठीमागे उभे रहा भावांनो. सध्या या बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या वयाकडे तरी बघा कमीत कमी.
@@sureshovhal422 आपला समाज बाबासाहेबानााआबेडकराना बेईमान झाला आहे घर सोडून हाकाचे दुसऱ्या कडे लाचारा सारखे मागत आहे आणि त्याणि सर्व पक्षिची नावे घेतली पण व चि त च नाव नाही घेतले म्हणजे कीति लोक मूर्ख आहेत बघितलना याच्या कमरेला झाडू आणि गल्यात मडके आसते तर बरे झाले आसेते कराण बेईमान माणूस आहे कुञाला पण माणूसकी आसते पण मानसाला राहिली नाही
जररी त्यानी उमेदवारी बौध्द समाजाल ला दिली व निवडूनही आले तरी त्यांना राष्ट्रवादी पक्षाचीच भूमिका घ्यावी लागेल.स्वतंत्र विचार करता येणार नाही. हे लक्षात कसे येत नाही.
आरे बाबांनो आंबेडकरी चळवळीचा इतिहास बगा पवार ह्या अडणावाने चळवळ मोडीत काढली म्हणून बाळासाहेब आंबेडकर असतील किंवा आनंदराज आंबेडकर साहेबाना भेटून उमेदवारी घ्या
जय भीम जय शिवराय जय फुले शाहू जय रविदास जय अण्णा भाऊ साठे जय बिरसा मुंडा जय काशीराम जय पिरियड जय सम्राट अशोक जय संविधान नामोबुध्दाय... सर्वांना दिशा देणारा हा समाज म्हणजे बोद्ध आहे.. 🙏🏻💐🙏🏻
💙आरे बांधवानो तिकडे जाण्या पेक्षा बाबासाहेबांच्या रक्ता कडे जावा💙
अरे दुसऱ्याकडे जाण्यापेक्षा. आपला पक्षी आहे ना वंचित बहुजन आघाडी. द्या ना उमेदवारी बौद्ध समाजाचे.. ओन्ली बाळासाहेब आंबेडकर. वंचित बहुजन आघाडी 💙💙
वंचीत ला मुसलमान जमतात मराठा जमतात obc जमतात पन महार जमत नाहि🤬🤬🤬🤬🤬🤬
आरे बाळासाहेब आंबेडकर बोद्ध नेतृत्व आहे
@@शिर्शीमाझा ते नको आहे त्याना दुसऱ्या च्या चटया ऊचलायाला बर वाटय
वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर.❤❤❤
नीघ रे बुल्या...
उमेदवारी साठी भीक मागणा्र्यांनो शरद पवारांन जवळ लाचार होताय..
अगदी बरोबर आहे
हे बोध नाही दलाल आहेत शरद चे
आज पयॅत कोनते काम केलेली आहेत सागा
:
VBA VBA VBA VBA VBA VBA❤❤❤❤❤
भदखाऊ लोक आहेत ... हे तेच लोक आहेत आंबेडकर घराण्याला गद्दार झालेले.
भीक मागने बंद करावे... स्वबळावर निवडून येण्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब आणि वंचित बहुजन आघाडी हाच पर्याय आहे.
Mahavikas aaghadilach boudhh samaj voting karnar.....jaybhim.....
Ashi astanachi paristhiti ahe
प्रकाश आंबेडकर हे स्वता निवडून येत नाही....😂
ते काय समाजाला निवडून आणणार...
सर आपल्याला इतर समाज नाही स्वीकारत.....आणि....त्यात आपलाच समाज वंचित ला व्होटिंग करतो....तो पण 50% च....म्हणून त्यात निवडून येणं... कस शक्य आहे बर....वास्तव आहे सर.....आताच लोकसभेला वंचित चा प्रचार केला आहे
@@somasonawane2551 हो तुमचं मत अगदी बरोबर आहे. पण ज्या वेळेस आपली ताकद मोठ्या प्रमाणामध्ये मतदानाच्या स्वरूपातून दिसून येईल. त्यावेळी इतर पक्ष आपल्याकडे येतील. कुठल्याही क्षेत्रामध्ये यशस्वी होण्यासाठी थोडा उशीरच लागतो. त्यामुळे वंचित चे दिवस ही येतील फरक एवढाच आहे की थोडा वेळ होईल.
@@siddharthshahare65 याच गोष्टीचा फायदा घेऊन इतर प्रस्थापित व सत्ताधारी पक्ष बौद्ध समाजाचे राजकारण चालू देत ते सहजच समाजाला राजकारणाच्या आखाड्याच्या बाहेर ठेवतात.
आरे लाचारी बंद करा हक्काचा बाप सोडून पवारांची चमचेगिरी करणे सोडा आणि आपल्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या उपकाराची थोडीशी जाण ठेवून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा यातच आपली भलाई आहे जयभीम जय संविधान 🙏🙏🙏
बाबासाहेब आंबेडकर घराणे बेमान होण का पाठिंबा. वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलं उमेदवार प्रचड बहुमताने विजय करा❤❤❤ जय भीम जय संविधान वादी ❤❤❤
आम्हांला हजारो वर्षे उच्चवर्णीयांची चाटायची,हुजरेगिरी करायची , त्यांचा हुकूम मानण्याची, त्यांचा मार खाण्याची,उष्टे खाण्याची ही सवय व इतर काही सवय अंगवळणी लागल्यामुळे आम्हांला स्वाभिमान काय हे माहितच नाही.तसेच हजारो वर्षे गुलामगिरीत खितपत पडल्यामुळे आता कुठे 70 ते 80 वर्षात आमच्यात लगेच सुधारणा थोडीच होणार आहे. तसेच हया पवारने तर समाजाचे अर्धे वाटोळे केले आहे. हे हया एवढ्या मोठया विद्वान लोकांना माहित नाही का?
तसेच आपले वंचित बहुजन आघाडी हे स्वतःचे मालकी हक्काचे घर असताना आपण हया घराचे मालक असताना सुद्धा दुसऱ्याच्या दारात जाऊन हाता - पाया पडायचे आणि म्हणायचे की, आम्हांला तुमच्या घरात घ्या ना. किती लाजिरवाणी गोष्ट आहे?
हालकट पणा समाजाने सोडावा आंबेडकर काफी आहे
है बौध्द नहीत, ज्याने कोणी बाबा साहेब वाचले ते, आशी भिक मागणार नाहीत. बाबा साहेब म्हणजे स्वाभिमान, अरे आपला पक्ष असताना दुसऱ्याच्या पाया पडायला जाता. मी आदर कास्ट आहे. मला अभिमान आहे. मि वांचित बहुजन आघाडी ची कार्य करता आहे. नमो बुद्धाय, जय भीम
सर तुमच्या सारख्या लोकांची खरी गरज आहे समाज्याला ...जय शिवराय जय भीम 🙏🙏🙏
लोकांना साध ग्रामपंचायत सदस्य झाले तरी पोटात दुखायला सुरुवात होते. ते आमदार, खासदार म्हणून स्विकारतील का ॽ
पवार देतील आणि निवडणुकीत उमेदवार शरद पवार पाडतील हिच निती आहे पण तुम्हाला बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर भुंकायला सांगितल.
❤
भिक नको सत्तेची! सत्ता हवी हाक्काची!!
लाचारी करा, तुम्ही म्हणजे बौद्ध समाज होत नाही.बौद्ध हा स्वाभिमानी आसतो एकच पक्ष वंचित बहुजन आघाडी.बहुजनांचा पक्ष
भिक मागचे बंद करा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत राहू लढू या
या आंबेडकरी समाजाची अशी दिशाभूल आहे बौद्ध समाजांनी बाळासाहेब आंबेडकर साहेब यांना साथ दिली पाहिजेत आपल स्वातच सोडून धर्माच्या घरी जाऊ नका बाळासाहेब आंबेडकर साहेब यांनाच साथ द्या
बौद्ध समाज बांधवांनी adv प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत उभे रहावे!
ओन्ली बाबासाहेब आंबेडकर. वंचित बहुजन आघाडी
समाजाला प्रस्थापितांच्या , जातीवाद्यांच्या दावणीला बांधायला निघालेत हि लोकं
कीति बेय ईमानी लोक आहेत आपले घर सोडून दुसऱ्याच्या जवल भिक मागण्या पेकशा व चि त जवल माघाना
यांना समाजातून बाजूला काढा... म्हणजे यांना अद्दल घडली पाहिजे
लिहून घ्या प्रस्थापितांनी कधीही बौद्धांना उमेदवारी देणार नाहीत.
बाळासाहेब आंबेडकर
❤❤❤ बाळासाहेब आंबेडकर ❤❤❤
बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी आहे ना भावांनो कशाला दुसऱ्यांच्या दारात फिरता
❤
ज्यांनी चळवळ संपवलं त्यांनाच साकडी घालता तुम्ही वंचित बहुजन आघाडी ची सत्ता आणा
मागत फिरु नका
राजगृहावर जावा
वाट बघ म्हणले असतील तुमचे पवार साहेब😂😂
बळ आल्यावर प्रत्येक पाखरांन आकाशात जरुर भरारी घ्यावी पण ज्या घरटयांन आपल्याला ऊब दिली ते घरट कधीच विसरू नये
आहेत ना आपले नेते आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर ❤❤
शरद पवार यांची भेट घेऊन तुम्ही चांगले काम केले..त्यामुळे त्यांची भूमिका स्पष्ट होईल...ते तिकिट देणार नाहीत हे नक्की आहे
फक्त बाळासाहेब आंबेडकर ❤
आता फक्त बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी
अर भिख मागण्या पेक्षा अपंक्ष उमेदवार म्हणून निवडून आना कि स्वाभिमानाने
वंचित बहुजन आघाडी शिवाय किंवा आंबेडकरी विचाराच्या पक्ष शिवाय तुम्हाला प्रस्थापित कधीही उमेदवारी देणार नाही हे लक्षात घ्या. तुम्ही त्यांची कितीही हुजरेगिरी लाचारी केली तरीही ते उमेदवारी देणार नाहीत.
सरमजही पवार साहेब तुमच्यापर्यंत आल्यावर तरी तळवे चाटा त्यांच्या घरी जाऊन कशाला तळवे चाटायचे. वंचितच्या पाठीमागे उभे रहा भावांनो. सध्या या बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या वयाकडे तरी बघा कमीत कमी.
बाळासाहेब मागील काही दिवसा पूर्वी म्हटले होते आंबेडकरी काही बांडगुळ पॉकेट घेऊन काम करतात त्यातील ही महा बांडगु😅ळ आहेत
कितीही प्रयास केला तरीही उमेदवारी मिळणार नाही शरद पवार आहेत ते फ़क्त गाजर दाखवून देतील
बाजार मागून खाणार हे.
बाळासाहेब आंबेडकर साहेब कडून काही तरी शिका. काँग्रेसच्या पाठिंब्यावर अकोला मध्ये खासदार निवडून आले असते. पण इतरांच काय,
ONLY VBA ✌🏻
आपल्या पक्षा सोबत एक मताने विजयी करा
मग बघा हे सगळे आपल्या कडे येणार मणजे कोणाकडे जाण्याचे गरज पडणार नाही ❤only वंचित बहुजन आघाडी❤❤
Only VBA Only VBA Only Ambedkar Sir❤❤❤❤❤
जो पक्ष समाजाच्या लोकांना तिकीट देऊन आमदार करतील त्यांनाच समाज मोठ्या संख्येने मतदान करणार आणि समाजाने हेच करावे..
Hamara 21 neta Balasaheb Ambedkar Jay Bheem
Tumcha Fakt Wapar / Use Honar Aahe
बाळासाहेबांच्या वंचित बहुजन आघाडीच्या मागे या बाबांनो
Namdhari purogami ambedkari chalal sampavinyat pawar sahebanche mote yogdan.ahe.
आरे बाबांनो तुम्हाला बाळासाहेब आंबेडकर दिसत नाही काय
@@sureshovhal422 आपला समाज बाबासाहेबानााआबेडकराना बेईमान झाला आहे घर सोडून हाकाचे दुसऱ्या कडे लाचारा सारखे मागत आहे आणि त्याणि सर्व पक्षिची नावे घेतली पण व चि त च नाव नाही घेतले म्हणजे कीति लोक मूर्ख आहेत बघितलना याच्या कमरेला झाडू आणि गल्यात मडके आसते तर बरे झाले आसेते कराण बेईमान माणूस आहे कुञाला पण माणूसकी आसते पण मानसाला राहिली नाही
Takun.dilele mahar.ahat.
फक्त वंचित बहुजन आघाडी आंबेडकर घराण्याची एकनिष्ठ 🤞👑💯
भिका मागायचं सोडून द्या
खरच। अबकड करा 50 या 60 आमदार आपले येतील जय भीम
बौद्ध समाजाचा उमेदवार दिला तरी ते पाडतील हे शंभर टक्के खरं आहे
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या शिवाय पर्याय नाही
Only Prakash Ambedkar SAHEB 💙💪🔥🚨💪
Barobar ahe jai bhim...namo Buddhaya
भेटली तुम्हाला 😂😂
भीक मागायचे सोडून द्या बाबासाहेबांचे शब्द आठवा 100 दिवस शेळी बनून जगण्या पेक्षा ऐक दिवस वाघ बनून जगा
VBA ❤❤❤
बौद्ध समाजाला उमेदवारी देण्यात यावी फलटन मध्ये नक्कीच पवार साहेबांच्या पाठी खंबीर महा आहे बौद्ध समाज
एका समाजावर निवडून येणार नाही त्या मुळे ही मागणी योघ्या आहे जय भीम
समाजाला प्रस्थापितांच्या , जातीवाद्यांच्या दावणीला बांधायला निघालेत तुम्ही.
बरोबर आहे भाऊ पण यासाठी यांना शरद पवार च दिसले का
Only balasaheb ambedkar
Only VBA
जररी त्यानी उमेदवारी बौध्द समाजाल ला दिली व निवडूनही आले तरी त्यांना राष्ट्रवादी पक्षाचीच भूमिका घ्यावी लागेल.स्वतंत्र विचार करता येणार नाही. हे लक्षात कसे येत नाही.
उन्हात का उभारे परक्याच्या सावलीला बा भिमाच्या लेकरा ये भीम सावलीला अंधारात तू का शोधू तोच दिवा भीमाच्या प्रकाशात होशील तू दिवा
Only VBA 💙💪🔥🚨💪
आपल्या हक्काचा पक्ष आहे वंचित बहुजन आघाडी आहे . मग दुसरीकडे का जाता?
अरे दादा तुमच्या एक निवडून आणणार आणि सर्व समाजाची मत पवार घेणार किवा तुमचे पाडणार
Only VBA 💙
Only Balasaheb Ambedkar saheb
VBA 🧡💙🙏
Only Adv Prakash Ambedkar 💙👑
Anyay hot asel tr kashala jatay re
आरे बाबांनो आंबेडकरी चळवळीचा इतिहास बगा पवार ह्या अडणावाने चळवळ मोडीत काढली म्हणून बाळासाहेब आंबेडकर असतील किंवा आनंदराज आंबेडकर साहेबाना भेटून उमेदवारी घ्या
Only vba
आपल्या पक्षाकडे या.... जे तुमच्या आरक्षणाविषयी बोलत नाही ते काय तुम्हाला प्रतिनिधित्व देणार...only VBA
फलटण राखीव सीट आहे, बौद्ध समाजाला डावलले जाते
जय भिमभावानो वचित कडे मागनि करा
सगळे भिक मांगे एकत्र येणार नाही. समाजा मधे विभाजन करतात. पवार काय देणार.?
नखली आंबेडकरवादी आहे हे लोक यांना पवार पाहिजे
Only vanchit bahujan aaghadi
पवारांचा अभ्यास करा जरी राखीव जागेतून एससी चा त्यांचा आमदार झाला थोडा मोठा झाला की त्याला कुठेतरी अडकवणार आणि संपवणार,उदाहरण पुणे तपासा
भीमा गोरेगाव साठी पवार साहेबांकडे का नाही गेले. मग
उमेदवारी मिळायला पाहिजे.
घरातला पक्ष सोडून परक्या च्या घरातली भांडी घासायची सवय आहे याला लाचारी म्हणतात
आरे भिक मागणे बंद करा वंचित सोबत जा मा न मिळेल यांना उस्टे खायची सवय झाली आहे
🎉🎉🎉
हो आपला आमदार पाहिजे ❤❤
तुम्हाला एकच संधी प्रचार करणे व मतदान करणे
स्वाभिमान शून्य लोक
तरी मत वंचित बहुजन आघाडी ला ❤
शरद पवार पुरोगामी नाहीत जातीवादी आहेत?
Lachar boudh
pawar saheb bharosa nahi
बौद्ध समाज 😮
Solapur. Uttar.. madhe. Baudh..amdar..hava..ahe..
Sadharan..lingayat..nanter..baudh..2nuber..ver..asnara..samaj..ahe..jai..bhim
Aare lachar soda ani Prakash Ambedkar yanchi sath pakda apan swabhimanane vanchit Bhaujan Aaghadi kaduna ladhave.kunala bhikh magayache garaj nahi....Jay Bhim....Jay Vanchit
Good pan fakt 1 jaga nako kamit kami 22 jaga boudha samajala maga
जय भीम जय शिवराय जय फुले शाहू जय रविदास जय अण्णा भाऊ साठे जय बिरसा मुंडा जय काशीराम जय पिरियड जय सम्राट अशोक जय संविधान नामोबुध्दाय... सर्वांना दिशा देणारा हा समाज म्हणजे बोद्ध आहे.. 🙏🏻💐🙏🏻