आता सगळं सुरळीत चाललंय... संपूर्ण भाग नक्की बघा 👀 आणि आपल्या नातेवाईकांनादेखील नक्की share करा..! 🙏 ❤️😍 सर्वांचे मनःपूर्वक आभार असेच प्रेम कायम राहुद्यात..! www.gavwadiproduction.com
खरच तुमची वेब सिरिज बघुन मन भरुन गेलं .. खरच गावाकडचेे लफडे कशी असतात.या भागातुन मधुन तुम्ही दाखवले .. तुमचे सर्वांचे मनापासुन आभार ..🙏 सोन्या भाऊ राणीला पण दाखवत जावा.. तिचा अभिनय हा मनाला लागतो😍 खरच खुपच छान ...👍माझी गाववाडी प्रोडक्शच सर्वांत आवडती कलाकार म्हणजे राणी... My Favorite Acter... राणी💖....
आता सगळं सुरळीत चाललंय...
संपूर्ण भाग नक्की बघा 👀 आणि आपल्या नातेवाईकांनादेखील नक्की share करा..!
🙏 ❤️😍
सर्वांचे मनःपूर्वक आभार असेच प्रेम कायम राहुद्यात..!
www.gavwadiproduction.com
👍👍👍
शुभ सकाळ ☕️☕️
अध्रा च भाग आहे कि राव
@@mrvitthalkamble6251 pp
@@amoldadhe73873 कशावरून अर्धा आहे..?
सासरे बुआ तापले 😅😂😂🤣
खूपच छान एपिसोड होता रम्या रतनी आणि नाना एकच नंबर अभिनय खूपच छान
Khupch kadak episode jhala, ramychi khup fajiti jhali khup chan
😂😂😂😂😂😂😂👍🏻🙏🏻👍🏻❤️😘😂😉🥳🎉🎂🎉🎈🎂🎈🎉🎂🎉🎈🎂🎈 खूप छान आहे आजचा भाग❤️👍🏻👍🏻👍🏻चालू दे रम्या भाऊ....नुस्ता दुधाचा पैसा आहे....आपल्याकडे❤️❤️
लय हसलो लका रम्या तुझ्यामुळे 😂😂😂
मस्त आहे एपिसोड तुमचा आजचा भाग आवडला सोन्या 👌🙏🙏🙏👌👌👌🙏🙏😂😂😂😂😂😂😂😀
खूप भारी सर ज्याप्रमाणे पहिल्यांदा प्रेम होतं तेव्हा काही जणांचे असेच होते आम्ही हे युट्युब वर पाहिले पण असे वाटते की खरंच झाले असेल👌👌
खुप म्हणजे खुप भारी आहे आजचा भाग सोन्या भावा 👌👌👌😍😍
खूप छान रम्या ची गंमत फसली
खरच तुमची वेब सिरिज बघुन मन भरुन गेलं ..
खरच गावाकडचेे लफडे कशी असतात.या भागातुन मधुन तुम्ही दाखवले ..
तुमचे सर्वांचे मनापासुन आभार ..🙏
सोन्या भाऊ राणीला पण दाखवत जावा..
तिचा अभिनय हा मनाला लागतो😍
खरच खुपच छान ...👍माझी गाववाडी प्रोडक्शच सर्वांत आवडती कलाकार म्हणजे राणी...
My Favorite Acter... राणी💖....
मनःपूर्वक धन्यवाद 🙏😍
रत्ना ताई तुम्ही खरंच खूप भारी रोल केला,,,रमेश दादा तुमचा तर विषय नाय बघा,,,
खूप मस्त acting केली रमेश
Nice👍👏🔥 आवडला😍😘
एकनंबर भांवानो खुप भारी वाटला एपिसोड
Ikch number sonya bhau
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
मस्त भाग होता.पण मोण्याची कमी पडली.मोण्याला लवकर बोलवा दिलं खाच्याक करायला.👍👍👍👍👍
मोन्या पाहिजेल होता ह्या एपिसोड मध्ये ☹️
खूप छान वाटलं episode पाहून एक नंबर 😍😍🤩
🍫🍫
कडक दादा
Kadddak✌✌
रम्या ची Love story असच पुढे चालू टेवा खुप छान् आहे
Bolu tar daych na tyala adich adkat boltay to 😂😂😂
Rani chi bolnychi style...Sapna and Rahul🔥
मुट भर शेगा 😂😂😂😂😂😂
खुप छान भाग घेतला आहे
Miss you ganu bhai ly athvn yaychi aj baghitlyane phar br वाटलं आता फार मोठा झाला झालास मस्त ekting केलीस आज
एक नंबर रम्या भावा.... लय भारी भावा.
कडक
Ganya ....bhava lavalas Ramya la Kamala.....1 nom 😍
खुप छान पुढचा भाग लवकर येऊदे
खुप छन होता आचा भाग
Ganyachi royal entry 🕺💥💣
एक नंबर सोन्या दादा
खुप छान झाला आजचा भाग
सुपर से उपर
खुप छान होता आजचा भाग ...पण थोडा अजुन मोठा असायला होता ....
शेवटी लय हासलो राव 😂😂🤣🤣
Kdkkk
मस्तच...👍👍👌👌
मस्तच
लय भारी राव
गण्या भावा तुझी कमी होती आता एक नंबर आपल्या चाफळ चे नाव मोठे होईल
शुभ सकाळ .छान आहे भाग
Ratna ( apeksha ) tai khup chan roll kartey tu...tula pudchya watchalisathi khup khubhechya🥰
Suprb act ❤️❤️❤️👌👌👌👌
1नंबर भाग होता
Kadakk 😂😂😂
khup hasle chan vatal asc saglyana hasvat raha bappa bless you
1 ch no bhau
खरच खुप छान भाग आहे की
kay raav magche divas atwale sonya bhawa...
Superb✌✌😄😄👍👍👍
खूप छान होता एपिसोड..👌👌😍😍
१ नंबर आहे रम्या व रत्ना चा जोडा
लय भारी
Super 👌👌👌👌👌👌👌
Ratna nice voice
जबरदस्त आहे पण आजचा भाग खुप आवडला 👌👌
,,सोन्या भावा तुझा गावा जवळ सुभेदार अकादमी अहेना तिथे अय्यलो भावा अनी तुला पन भेटैला यतो
nice one all episode
छान आहे
व्हिडिओ आवडला
Khupach bhari
Khup chan
काय राणी चूक केली ते दहा रूपये घेवून चॉकलेट खायचं होत...
सोन्या काय चाललंय..... हे
छान एपिसोड आहे दादा
गण्या कुठं फरार होता इतके दिवस
Omya shivay majja nay ❤
Ekdam bharich ❤️❤️❤️❤️❤️❤️
Ganya ala re
खूप छान आहे
Zakaaas😍😍
खूप सुंदर एपिसोड झाला
300k लवकरच
रम्या भावा तुझं आता जुळलं बघ
Nice video
Lay bhari Bhava ekch number
👌👌👌
Excellent ❤️🔥🔥❤️🔥🔥❤️
अभिनंदन 300k झाल्या बद्दल 😍💥
खूप छान 👌👌
𝐹𝑎𝑠𝑡 𝑠𝚤𝑛 𝑚𝑎𝑠𝑡 ℎ𝑢𝑡𝚤 😆😆
𝓽𝓱𝓪𝓷𝓴𝓾 𝓭𝓪𝓭𝓪
खुप छान आहे हा एपिसोड❤️👆
Nice 😍😍👌👌✌✌
🙏👍👌👌👌👌👌❤️ mast ❤️
रमेश छान 😆😆😆
Well done Apeksha nd team🙌💞
Bhari na
Ganya❤️
Super ramay bhau
Super
सोन्या लय भारी गेम केला बर का
एकदम झकास
Ly bharii episode aahe
Kdk Sonya Bhawa ❤️❤️❤️😘😘
Monya pahijel episode madhe next time
Gavthi matter web series cast number bhari hardik abhinandan Tum chati Mai de Kam Karne ka tarika
आता दर शुक्रवारी एपिसोड्स वेळेवर येऊ दया
1 namber episode
मस्त सोन्या भाऊ
गण्या ची खुप दिवसांनी येंट्री झाली