एक नंबर एपिसोड आहे, एपिसोड पाहताना अस वाटल, जस की तुम्ही आंबा खाताना तुम्हाला वाटलं तस,खरंच आंबट आणि गोड.... मज्जा आली, संपूर्ण टीम च अभिनंदन व पुढील वाटचाली साठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा..... 🥳❤️
सोन्या भावा लहान पनीची आठवण करून दिलीस लय भारी सोन्या भावा पुढचा एपिसोड लवकर घेवुन या ही नम्र विनंती सोन्या भावा आणि सपनी गावाकडची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद असेच नव नवीन एपिसोड लवकर घेवुन या 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐
डाउनलोड करा Rummy Circle App आणि मिळवा ₹2000 * रुपयांचा त्वरित बोनस खाते उघडताना! bit.ly/RummyCircle_GavwadiProduction
तोंडाला पाणी सुटले भावा पहिले दिवस आठवले ☺️😋👌👌🙏
सोन्या भावा तुच र नं १ प्रत्येक एपिसोड नाविण्यपूर्ण आणि विषयाला धरुन असल्यामुळे तुझा विषयच खोल आहे
लहानपणीची आठवण आली अशिच आम्ही पण आंबा चुरुन खायचे तुमच्या मुळे लहान पण आठवलं सर्व टीमच आभिनंदन
पाणी सुटला टोडाला सोन्या भावा भाग खुप छान होता👌👌👌👌 🙏🙏
तोंडाला पाणी सुटलं भावा.... एक नंबर सोन्या भावा..
एक नंबरच पाणी सुटलं तोंडाला गावाकडच्या आठवणी बारीक असून होता सरावस्ती धन्यवाद
खूपच छान लहान पनची आट्वान करून दिली पण तोंडाला पाणी सुटले
लय भारी लहानपणी चे दिवस आठवले. शॅक्स आणी खूप खूप शुभेच्छा💐
🤤🤤 एकच नंबर सोन्या भाऊ आम्हाला पण लहानपणीची आठवण झाली खूप छान
झाडे लावा आणि त्यांच्यी जोपासना कारा🌳🌿🌳🌴🌹
एक नंबर एपिसोड आहे, एपिसोड पाहताना अस वाटल, जस की तुम्ही आंबा खाताना तुम्हाला वाटलं तस,खरंच आंबट आणि गोड.... मज्जा आली, संपूर्ण टीम च अभिनंदन व पुढील वाटचाली साठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा..... 🥳❤️
मनःपूर्वक धन्यवाद सर जी 🙏❤
Mla अंबे लई खाऊ वातायलेत ना 😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋
सुटलं पाणी तोंडाला सोन्या भाऊ
खरंच सोन्या भाऊ तुम्हाला बघून माझ्या विंझर गावची आठवण येते राव
सोन्या भावा लहान पनीची आठवण करून दिलीस
लय भारी सोन्या भावा
पुढचा एपिसोड लवकर घेवुन या ही नम्र विनंती सोन्या भावा आणि सपनी गावाकडची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद
असेच नव नवीन एपिसोड लवकर घेवुन या 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐
मागील सोमवारी पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला आल्ता का.... तुमच्या team ला बघितलं तिथे...
खरंच सोन्या भाऊ तोंडाला पाणी सुटलं 😂✌🏻☺️
खरच सोन्या भाऊ तोंडला पाणी सुटल लहान पणाची अठवण आली गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी
एपिसोड्स लवकर सोडा एक विनती आहे
एकच नंबर भावानू
तोडाला पाणी सूडल राव
😍Khp Chan Tondala Pani Sutla Ambe Baghun😋😋
Khup sundar ep. Hota dada🙏🏼💪👌👌👌👌
मस्तच
खरचं तोंडाला पाणी सुटले, आणि सर्वात छान म्हणजे झाडं लावा झाड जगवा हा संदेश लाख मोलाचा आहे.
Bhari ahe episode ✌💯
एपिसोड चांगला वाटला फक्त एका दुसरा आंबा पाठवून द्या इकडे 😃😃
खरच की तोंडाला पाणी सुटले 🥰
व्हिडिओ व्हिडिओ मस्त झाला पण तोंडाला पाणी सुटलं
खरच सोन्या भाऊ तोंडा पाणी आलय
खरच भावांनो पानी सूटल तोंडाला
खूप छान आजचा एपिसोड
बालपणी च्या जून्या आठवणी ताज्या
झाल्या मन अगदी भरून आले
ऐकच नंबर एपिसोड सोन्या भाऊ
आबा बघून आमच्या पण तोंडाला पाणी सुटले
Khup masta hota Ep.,,🌹♥️♥️💝
🙏🙏छान असेच पुढे चला महाराष्ट्राची करमणूक करा👌👌👌👍👍
आंबा तोडुन खाण्याची जी मज्जा आहे ती विकत आणलेल्या आंब्यात नाही 🥰❤️
Sonya bhau ek no 😘😘😘😘😘
Kaddadd
कोकणामध्य फळे न विच्यारता तोडणारेला फळा पाटी 1000रू दंड आकारला जातो व निदरशनास आणुन देणाऱ्यास 200रू मिळताथ
तोडात पाणी आल 😋😋😋😋
Pawar साहेब खरो खर तुम्ही पाणी सोडलं राव
सोन्या भाऊ लहानपणीची आठवणी ताज्या केल्या तुम्ही लहानपणी खुप मझ्या यायची खुप खुप आवडला एपिसोड आजचा आणी जरा लवकर सोडत जावा एपिसोड खुप वाट बगावी लागते
तुमच्या टीमला पुढील वाटचलीसाठी खुप खुप शुभेच्छा
//सचिन दासव///
सोन्या भाऊ या आंबे खायला
खूप खूप जुन्या आठवणी आल्यात खूप आम्ही पण खायचो आंबे चोरून पाणी आले आज तोंडाला
वा रे वां आब खा तुम्हीं आणि पाणी आमच्या तोंडाला 😊
🥦🥭🥭🥭 सोना भाऊ एकदम आनंदी वाटलेला आंबे खाऊन ❤️❤️❤️❤️
खरंच राव तोंडाला पाणी सुटले......😍
एकदम मस्त जुन्या आठवणी ताज्या झालयं सोन्या भावा
सोन्या भाऊ मस्तच 1नंबर
सोन्या भावा तोंडाला पाणी सोडलं तुम्ही
ऐकच नंबर भाऊ
तोंडाला पाणी सुटल बग सोन्या भावा
खडक जुन्या आठवणी
Episode khup bhari ahy rao pan tumi lavker episod takat ja khup vat bagavi lavtat
खूप छान एपिसोड आहे हा. खूप आनंद वाटला एकत्र बसुन आंबे खाताना पाहून. लहानपणीचे दिवस आठवले. Thank you 😊
😘😘😘😘khup bhari आहे 🙏
मस्त वाटलं लहानपणीच्या आठवण झाली
मस्त बनवला एपिसोड सोन्या भावा लहान पणाची अठवन काडलीस भावा👌👌👌👌
आजचा एपिसोड लाखात एक
Mast Sonya bhava
खरंच तोंडाला पाणी सुटले सोन्या भावा
खरच
ऐकच नंबर
Ek number
एकच नंबर 👍 सर्वांनी झाडे लावा झाडे जगवा
ही काळाची गरज आहे मित्रांनो 🙏
❤🎉❤🎉खुपच सुंदर एपिसोड 🎉❤🎉❤❤
Ky rao saheb chatani meet aani aambya cha vaas ekade pn aala 👌👌
सोन्या यार बालपन आठवल आज खरच जुण्या आठवनी
खूप छान आहे 👌👌👌👌👌👌
तोंडाला पाणी आलं सोन्या भावा
1.no.episod
Ramyacha acting khup mast ❤️😍
कङक सोन्याभाई
लई वाट पाहिला लावली राव अस नसत..
एकच नंबर आंबा
खूप छान भाग लहानपणीची आठवण करून दिली.
खा ,केवडे ते आंबे🥭🥭
एपिसोड खुप सुंदर होता परंतु एपिसोडला खुप उशीर होत आहे ....लवकर आला तर खुप उपकार होतील.....👏👏👏
मरठी मणसाची संस्कृती जपून ठेवण्यासाठी आसेच मॅसेज ऐपीसोड मध्ये देत जा 👌👌👌👌👌👌खूप छान वाटलं हा विडीओ भावा
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
एपिसोड छान होता ♥️😋😋
लय भारी ❤❤❤
सोन्या भाऊ एपिसोड खूप छान काढता पण किती लेट
सिरीयल सारखी ऑडिओ कॉलिटी पिक्चर क्वालिटी
God bolun Ramesh cha karykram kela🤭🤣
Lay bhari sonya ramya ganaya rani ani team
कडक
मस्त आहे आजचा एपिसोड,
पण सोन्याभाऊ एपिसोड लवकर देत जा
आंबा बघुन खरेच तोंडाला पाणी सुटलं राव😋😋😋🥰🥰🥰🥰
मस्तच होता आजचा एपिसोड जुनी आठवण झाली आंबे चोरून खायची
सोन्या भाऊ आजचा एपिसोड मस्त होता गावाकडची आठवण झाली .
सोन्या भावा लहानपणी ची आठवण झाली आम्ही पण आमच्या गावात अशीच आंबा खाण्यासाठी असच करतो
झाडे लावा🌳🌲 वणवा लावू नका,🔥
खूप खूप भारी
पाठवा ना भाग
बरोबर सोन्या पाणी सुटलं तोंडाला आमच्या
मध्येच गायब होताय 😊
सुपर.......................
अप्रतिम 👌
मला वेबसिरीज ची सुरवात होताना संगीत खुप आवडत
Ho mastac ahe gan