Do Men Cry? | Men's Mental Health Awareness |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 ก.ค. 2024
- #mensmentalhealth #mentalhealthawareness #men
If a man cries, does he become any less of a ‘man’? No! In fact crying is one of the healthiest ways to vent out feelings. We have some men with us who deserve to be appreciated and most of all to be heard! So let's normalize crying for men and let them know that it's high time that they vent it out instead of keeping to themselves. If you like the video, share it with the amazing men in your life and subscribe to Vishay Khol.
Tumcha Vishay kiti Khol ahe? Visit bhadipa.com/ for more videos and events!
/ bhadipavishaykhol
/ bhadipa
/ bhadipavishaykhol
Bharatiya Digital Party [Comedy]
/ bharatiyadigitalparty
Bharatiya Touring Party [Travel]
/ @bha2pa
Credits
Guests:
Kaushal Pednekar
Amit Rekhi
Amey Kadam
Shivaji Kolekar
Sarang sathaye
Anish Kuncolienkar
Akash Shirke
Tejas Desai
Mangesh Jadhav
Credits:
Creative Producer - Paula McGlynn
Director - Devangi Vishwasrao
Assistant Director - Akash Shirke
Programming Head - Nikhil Bansode
DOP - Ninad Sawant, Sayali Mahajan
Editor - Kaushal Pednekar
Production Head - Kedar Naidu
Executive Producer - Ashwini Phatak
Sound - Kedar Naidu
Voice Over - Devangi Vishwasrao
Accounts - Akshay Gopal
Social Media - Prachi Bagwe, Tejas Desai, Mugdha Satpute
Creatives - Nadeem Khan, Aniket Jadhav
तुम्ही मन मोकळं कसं करता?
Mi mazya pet shi bolto , mansanshi bolun kahi fayda hot nahi pranich bare
माझे बाबा गेल्यानंतर मी रोज रात्री रडतो तेही गेली पाच वर्ष! कारण दिवसा कामामध्ये व्यस्त असतो संध्याकाळी मात्र नेहमी त्यांची आठवण येते आणि मग मी रडतो आणि अतीशयोक्ती नाही हे खर आहे 😢😢😢😢😢😢😢😢😢😢
समाजाने मुलाला...... पुरुष बनवलं..... पण माणूस करायचं राहून गेलं........
ह्या मध्यमातून एक माणूस तयार करताय......❤
Keep Growing ❤
Vishay khol पर्यंत येण्या चा मार्ग भाडीपा वर सापडला......आणि समाजात असणाऱ्या असंख्य विष्यान पैकी एका विषयावर जो segment तुम्ही सुरू केला आहे.....
Is One Of The Best Segment from Vishay Khol.....
Bhadipa.....bhatupa बघता बघता विषय खोल कड दुर्लक्ष्य होतं..... पण हा segment आवडीने बघितला जातोय......
Keep Working........ Keep
Growing........Keep it up ❤
जो तुम इतना मुस्कुरा रहे हो क्या गम है जिसको छुपा रहे हो !........😥
भा2पा... मस्त मना लां भावेल असा विषय निवडता, कारण आपल्या समाज मध्ये हा विषय एका बाजूला सारला गेला आहे❤❤❤😊
धन्यवाद😊❤
This is one of your best series. Breaking one of the strongest stereotypes. Keep it up. 👌🏼👍🏼
That’s the topic we should talk about.. really nice. People talk abt equality but with their own convenience.
खर आहे मुलांनी पुरूषांनी सुद्धा व्यक्त होतांना रडू येत असेल रडायला हवच मी माझे सासरे वारले तेव्हा रडलेच नवहते त्यामुळेच दोन वर्ष त्याची तब्येत बिघडतच होती पण जेंव्हा ते अचानक एक दिवस रडले ,मोकळे झाले
धन्यवाद ❤🌻
#ChalaBoluya..Amazing episode, ya vishayvar koni kadhi bolatal nahi.. Ani mala asa vatat ki ti ata chi garaj ahe..
त्या दिवशी मी पुण्याला होतो. आई च फोन आला की बाबा ना ऍडमिट केलंय लवकरात लवकर ये. संध्याकाळी इतकं late कळलं की, ट्रेन नव्हती by Road जायचं ठरलं. त्या दिवशी आई सारखी फोन वर रडत होती. मला काहीच कळत नव्हतं मी फक्त तिला धीर देत होतो. त्या रात्री मला 2 वाजले हॉस्पिटल मधे पोहचायला. बाबा ना हॉस्पिटल नाही आवडत ते फौजी होते. तेव्हा ते स्वतःच irritate होत होते. But, त्यामुळे त्यांचा त्रास वाढत होता. Next day kalal is paralyzed. माझे एज्युकेशन चालू होत. बहीण जॉब वर होती. आईचं वय झालेलं. सगळे जण रडत होते. मलापण रडायचं होत. पण आई - बहिणी ला सावरत सावरत मला रडूच येत नव्हतं. माझी बायको त्या वेळेला माझी बेस्ट फ्रेंड होती. तिने दिलेला खांदा,"कसा आहेस ?" म्हणून विचारनं मला रडू आल की मी भर रस्त्यात ८:३० च्या सुमारास तिला मीठी मारून जोर जोरात रडत होतो. 😭😭😭
Terrific topic
Thanks for taking this up, hats off
Why men should not express? Emotion and responsibilities are two different thing,
Correct!
4:55 very very true
खरंच खोल विषय
This is nice. Keep making more relevant videos because this is something which needs to be spoken
मी असाच एकदा घरातल्या वाटपा वरून चार चौघात रडलो होतो . सगळे मला कमजोर . समजत होते अगदी माझी बायको मुलंही .तेंव्हा मला समजले की पुरुषाने रडायचं नसतं . आलेला भावनावेग तसाच दाबून ठेवत आतल्या आत तळमळत राहिलो कारण - - - कारण एकच परुषाने रडायच नसतं . आमच्या मुलांवरही आम्ही हेच कोटूबीक ,सामाजीक बंधन लादत रहातो . पण खरं सांगायचं तर पुरुषांनीही रडावसं रडू येईल त्या वेळी रडावं अन् स्वतःची कोंडी फोडून बाहेर यावं हेच बरे .
past few days been watching these other mens mental health awareness issues on sarangs reels and today this episode @chalaboluya, super and hats to team bhadipa as we men itself avoid talking or expressing on it..and as well analysed and researched its all because of surrounding people or upbring at times....jagat bhari bhadipa
We are glad you like it!! Also,did you watch the first part?❤
👍
❤️❤️🔥
मी माझ्या आयुष्यातील पुरुषांना कायम सांगत असते , रडणं जिवंत पणाच लक्षण आहे. तुम्ही जिवंत आहात , जाणवत तुम्हाला याच लक्षण आहे.
रडून तुमचा पुरुषार्थ काहीच कमी नाही होत.
Atleast मी माझ्या लहान भावा मधल रडू जिवंत ठेवली
खूप कौतुकास्पद आहे😊❤
@@VishayKhol तुमचा व्हिडिओ मी बाबा पाठवला. त्यांनी सांगितलं त्यांची आई गेली तेव्हा मोकळेपणानं रडले होते, आता कधी तरी anxiety झाली तर रडतो एकटा थोड.
ऐकून इतकं बर वाटलं आपला बाबा जिवंत आहे
Radan ha ek emotion ahe...
Kay Mulinsarkh radto he koni banval to bhetla tar marla pahije tyala...
Radayla aal ki radal pahije mulga aso or mulgi radan important ahe...
Yaar english caption pahije hote! Please add kara mla mazya south indian mitrala send karaycha ahe video pn english caption nahi milat rao!
राम राम ❤️🌹
Ekhada jawan gelyavar tyachya gharchr kiti radtat te pan dakhava
विडिओ रिलीज करुन बारा तास होऊन गेले.. दोन हजारही view अजून आले नाहीत 😅 Views ची कोंडी फोडणं इतकं अवघड आहे..पुरुषांच्या मनातली कोंडी फोडणं किती अवघड काम असेल? छान प्रयत्न..पण आणखी एक याच विषयावर रँडम रस्त्यावरचा अचानक चालता बोलता मुलाखत प्रकारातला विडिओ अपेक्षित आहे..ग्रामीण भागातून पूर्ण मुंबईपर्यंतच रँडम सँपल
I would say today you justify your channel name❤
Thank you so much 😊
Mala ek kalat nahi muli boltat tyancha life khoop deficult ahe , mula boltata tyancha deficult ahe ; jar saglech dukhi ahet tar khoosh kon ahe?
Life is gray, not either black or white. Trick is... can you handle the grayness of it? Or you keep pretending it's all good or all bad only.
So, kuni radala mhanaje to janmabharacha dukkhi nahiye. To tya moment madhe dukkhi aahe. How he/she handles it decides how his / her life will be.
दोन अश्रू ढाळायचे अन पुढे चालू लागायचे