Sir मी कोल्हापूरला पोलीस dept. मध्ये आहे.age 31आहे sir 2 years झाले blood pressure ch treatment chalu आहे.मला बोलायचं होत आपल्याशी contact no.मिळेल का?
मी अशा video वर believe करत नव्हते पण आज मला हा खूप त्रास होत होता तेव्हा मी तुमचा हा video बघितला मला खरच लगेच फायदा झाला सर तुमचे खूप खूप धन्यवाद जय गुरुदेव
Ratriche 11.36 zale aahet mala tars hot hota pittacha jawal mobile shivay kunich nahi...mag just search kel tumach vedio baghitala medicine redy kel aani ghetal barya paiiki farak aahe...tq 🙏
खूप छान.. माझे दोन दोन दिवस पित्ताने डोके थांबत नव्हते.. डोकं खूप दुखत आहे म्हणून आपली व्हिडिओ पाहिली आणि मिश्रण केले फक्त मध नसल्यामुळे साखर टाकून घेतले.. अर्धा तास योगनिद्रा पण घेऊन पाहिली...अर्ध्या तासाने माझे डोके पूर्ण थांबले.. मळमळ पण गेली पूर्ण.. धन्यवाद आपल्या या माहितीबद्दल...
जय गुरूदेव माऊलीजी खुपच छान व सोपी उपचार पद्धती सांगितली आहे तुम्ही.. या आधी पण एकदा सत्संगांमध्ये सांगितली होती आणि तिचा उपयोग पण मी एकदा एकाला करायला लावला त्याला लगेच फरक पडला... खरंच खुप धन्यवाद माऊलीजी...🙏🙏
*हे तुम्ही केव्हाही घेऊ शकता.*
*सकाळ, दुपार, संध्याकाळ..*
*जेव्हा पित्त मळमळ डोकेदुखी असेल तेव्हा*
*फक्त हे घेतल्यावर अर्धा तास पाणी पिऊ नका*
Ok..
Yes....
Mala bhuk lagat nahi zale khup doctor kele tari pan kahi upayog zala nahi yavar kahi upay
@@nageshchitti5278 रानात काम करा मग लागेल भुक
Sir मी कोल्हापूरला पोलीस dept. मध्ये आहे.age 31आहे sir 2 years झाले blood pressure ch treatment chalu आहे.मला बोलायचं होत आपल्याशी contact no.मिळेल का?
मी अशा video वर believe करत नव्हते पण आज मला हा खूप त्रास होत होता तेव्हा मी तुमचा हा video बघितला मला खरच लगेच फायदा झाला सर तुमचे खूप खूप धन्यवाद जय गुरुदेव
Ratriche 11.36 zale aahet mala tars hot hota pittacha jawal mobile shivay kunich nahi...mag just search kel tumach vedio baghitala medicine redy kel aani ghetal barya paiiki farak aahe...tq 🙏
अवघ्या काही मिनिटांत मला फरक जाणवला खरंच खूप छान आहे.
डोकेदुखी आणि मळमळ होऊन अस्वस्थ वाटत होत.. तुम्ही सांगितलेला उपाय केला...15 मिनिटात
छान फरक पडला.....
धन्यवाद.....
खूप छान.. माझे दोन दोन दिवस पित्ताने डोके थांबत नव्हते.. डोकं खूप दुखत आहे म्हणून आपली व्हिडिओ पाहिली आणि मिश्रण केले फक्त मध नसल्यामुळे साखर टाकून घेतले.. अर्धा तास योगनिद्रा पण घेऊन पाहिली...अर्ध्या तासाने माझे डोके पूर्ण थांबले.. मळमळ पण गेली पूर्ण..
धन्यवाद आपल्या या माहितीबद्दल...
जय गुरूदेव माऊलीजी
खुपच छान व सोपी उपचार पद्धती सांगितली आहे तुम्ही..
या आधी पण एकदा सत्संगांमध्ये सांगितली होती आणि तिचा उपयोग पण मी एकदा एकाला करायला लावला त्याला लगेच फरक पडला...
खरंच खुप धन्यवाद माऊलीजी...🙏🙏
Kuthla sanga
सर्वात सोपा आणि गुणकारी उपाय .
काल माझे खुप डोके दुखत होते , हा उपाय केला आणि 5 मिनिट मधे फरक पडला आणि शांत झोप लागली .
खरच आपले मनापासून आभार.❤
या उपायाने खरच फरक पडतो👍🙏
मला १५ मिनिटात फरक पडला, डोक दुखायच थांबल❤ धन्यवाद❤
Sir,you are really great
Me khup varshapasun sahan kartey headache
But aaj khup bare vatle
Tumcha upay kelyavr 🙏🙏🙏
खूप छान उपाय सांगीतला धन्यवाद गुरूदेव मला खूप त्रास आहे पिताचा
मी हा उपाय केला खुप फायदा झाला. आता शिबीर केल्यापासून तर पित्ताचा त्रासच गेला. जय गुरूदेव माऊलीजी
@SHIVRAJ Pol हो खरच
Yess, जय गुरुदेव...खूप छान...
Very effective formula.
खूपच छान
अगदी थोडक्यात आणि महत्त्व पुर्ण माहिती. मी आता हा उपाय केला खूप बरे वाटले
खूप छान घरगुती आणि सोपा उपाय सांगितला माऊलीजी... खूप खूप धन्यवाद..
जय गुरुदेव...
खुपच छान व सोपा उपाय
लई भारी
जय गुरुदेव माऊलीजी..!
१००% गुणकारी आहे . 🙏🙏🙏
मी हे करून पाहिले याचा मला खूप फायदा झाला
खरच फायदा झाला का
धन्यवाद डॉ साहेब
Kuch bhi 😅
13 मिनिटांपूर्वी हे मिश्रण घेतले होते.बेस्ट रेमिडी.
खरंच फायदेशीर आहे हे औषधं, मी स्वतः करून अनुभव घेतला. धन्यवाद माऊली 🙏
लय भारी माहिती दिलात त्याबद्दल आपला अभिनंदन
खरंच उपाय छान आहे मी स्वतः अनुभव घेतला
घरगूती उपाय नक्कीच चांगला आहे आणी खुप सोप्पा आहे जय गुरूदेव
Worked for me in 10 min...thanks..i was really in pain
गुरुजी मनापासून खूप खूप आभार माझं डोकं खूप दुखत होत ३ दिवस. हा प्रयोग केला आणि खूप आराम भेटला 👏
Sir ekdum upay kela an uchaki lagli
मी आत्ता करुन पाहतो फारच छान माहीती सागिंतले माऊली
खुपच छान माहिती दिली माऊलीजी जय गुरूदेव
खूपच चांगला उपाय आहे मला याने खूप फरक पडला कायम उन्हात बाहेर पडले कि मला पित्ताचा त्रास व्हायचा पन या उपयाने मला खूप आराम मिळतो 🙏
खुप फरक पडला... 👍🏻.. धन्यवाद
Thank you so much....nakki try kara... instant relief ❤
खूप छान माहिती माऊलीजी
माऊली जय गुरू देव. माऊली आपण खुपच छान माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद . 🙏🙏🙏.
खुपचं छान उपाय आहे .
खूपचं छान उपाय. मला लगेच आराम पडला. खुप आभार.
Thank you Mauliji mi ha upay kela Ani turant aaram vvatala
जय गुरू देव छान उपाय सांगीतला
धन्यवाद.
Thanku so much. Me attach ha upay kela . Maze doke khup dukhat hote. Ha upay kelyavar purn band zale. Thanku.
Thank you so much khup farak padla mauli🙏🏻🙏🏻
Khup chan gharguti upay aahe
Khupach chan upay aahe lageche fark padto
माऊलीजी मला आज अॅसिडिटी झाली होती तुम्ही सांगितलेल्या उपायाने कमी झाली बेस्ट औषध आहे जय गुरुदेव माऊलीजी
जय गुरूदेव माऊलीजी. खूप छान माहिती आहे .घरगुती सोपा उपाय आहे.
उपाय खूपच भारी पद्धतीने सांगितलं गुरुदेव
खरंच खूप फरक पडतो लगेच 🙏🏼
जय गुरुदेव माऊलीजी
खूप छान माहिती आहे माऊलीजी
गोळ्या न घेता या सगळ्या गोष्टी जाणे खूप कठीण...
अतिशय उपयोगी आहे माऊलीजी
यस माऊलीजी खूपच भारी व सोपा घरगुती उपाय
खुप सोपा आणि घरगुती उपाय सांगितला माऊलीजी.
खुप खुप धन्यवाद देवा 🙏🙏
Sir khuo mst mahiti dili ahe tumhi
धन्यवाद गुरुदेव
धन्यवाद माऊलीजी.
छान माहिती दिली मला पण खूप त्रास आहे हा मी घेऊन बघेल
Nice upaay
घरगुती उपाय नक्कीच चांगला आहे.👌
उपाय मस्त आहे भाऊ
अतिशय चांगली माहिती दिल्याबद्दल आभारी आहोत 🙏🙏
खूप साधा आणि सोपा घरगुती उपाय सांगितला माऊलीजी ..जय गुरूदेव
जय गुरुदेव
खुप छान उपाय आहे
जय गुरुदेव माऊलीजी
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद माऊलीजी🙏🙏🙏
उपाय चांगला आहे फरक पडतोय मी उपाय केलाय धन्य वाद
जय गुरुदेव मावली दाड फार दुखते त्यावर औषधोपचार सांगा विनंती.. रामराम
खुप छान माहित
Thanks Dhanyavaad sir🙏
खुपच गुणकारी उपाय जय गुरूदेव माऊली
It's really work thank you
It's very effective & got relief in few minutes thank you so much🙏🙏🙏
छान घरेलु नुस्खा
Thank you so much mala khup farak padla
माऊली धन्यवाद
खूप छान उपाय सांगितल🙏🙏
थँक्यू दादा
Kharac khup chan ahe upay mi kela lagec fharak padla....sir gathisathi ky upay ahe ka plz sanga
Khupch faydeshir ahe mla lgechh relief milala accidety pasun fact ha upay prt repeat kdi kru shkte tevde sanga sir plsss
Thanks sangitlta baddal
जय गुरुदेव माऊली जी कोटी कोटी न मन
Thank you so much guruji...gob bless you..
Thank you so much for this home remedy... It actually works...🙂
छान माहिती दिली 🙏🙏
जय गुरुदेव माऊलिजी छान आयुर्वेद ऊपचार धन्यवाद .
खूपच सोपा उपाय. छान उपाय आहे.
Thank you Mauliji 🌹🙏
gud morning mam
Mast upay
God bless you🙏
जय गुरुदेव सर
Khup chan upay mauliji Jay gurudev
Farak padla 👍 thank you sir🙏
खुप सुंदर माहिती दिली माऊलीजी.. धन्यवाद 🙏🙏
Thanks a lot sir
It's effective ,😊thank you so much
Thank u Sir
खूपच उपयुक्त माहिती आहे .....आणि तेही नैसर्गिक औषध...👍👌👌
It's very effective
Best video👍👍
Mi nakki Karel maaulijee.. Thank you.. Jai gurudev.. 😇😇😇😊
Thank you so much😢
Nice upay
उत्तम
ज्ञानयोगाचा रामबाण उपाय आहे., खूप वेळेस ह्याचा प्रयोग मी स्वतः केला आहे...
मला आत्ता खुप त्रास होतोय मि लगेच हा उपाय करुन बघते 🙏
Yesssss mauliji lagech mast recipe and also medicine 🙏🙏👍👍👍☝️👌🤘🥰🥰🥰
खुप छान उपाय आहे हा..!!
खूप खूप धन्यवाद माऊली जी🙏🙏
super.sir.
Very nice video👍👍
Kuti Chan mahiti deta sir.