Kurla BEST Bus Accident: संजय मोरेला मारहाण होताना 'या' वकिलाने वाचवला जीव
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- Kurla Bus Accident: कुर्ला बस अपघातात रस्त्यावरील मृतदेह आणि जखमी लोक पाहून स्थानक जमाव संतप्त झाला होता. या संतप्त जमावाने चालक संजय मोरे याची हत्या केली असती. मात्र, एक वकील आणि पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे संजय मोरे याचा जीव थोडक्यात बचावला दरम्यान आता लोकांकडून संजय मोरे यांना वाचवणाऱ्या वकिलावर तुफान टीका होतेय. या सगळ्या टीकांवर उत्तर देणाऱ्या हुसेन यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.
#kurla #cctvfotage #busaccidentnews #accident #mumbai #maharashtra #india #newsupdate
You can search us on youtube by: loksatta, loksatta live, loksatta news, loksatta, jansatta, loksatta live, indian express marathi, the indian express marathi, marathi news live, marathi news, news in marathi, news marathi
About Channel:
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi news in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news updates: bit.ly/2WIaOV8
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
Subscribe to our network channels:
The Indian Express: / indianexpress
Jansatta (Hindi): / jansatta
The Financial Express: / financialexpress
Express Drives (Auto): / expressdrives
Inuth (Youth): / inuthdotcom
Indian Express Bangla: / indianexpressbangla
Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
Indian Express Malayalam: / iemalayalam
Indian Express Tamil: / @indianexpresstamil
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/
लाखात एखादाच देवमाणूस होतो.त्यात असिफ हुसेन सलाम तुमच्या कार्याला..🎉❤
itki loka mele tyacha kai ?
माणुसकी जपणारी माणसे आहेत. दंगल होण्यापेक्षा विचार पूर्वक खरा अपघात नक्की कसा घडला हे आता स्पष्ट होईल. ज्या व्यक्तीचा जीव गेला ही शोकांतिका आहे. पण वेळेचे गांभीर्य ओळखून वकिलांनी योग्य निर्णय घेतला.
हुसेन साहेब, यांना मानाचा मुजरा, तसेच म्रुत्यु पावलेल्या व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली.
Thankyou sir👏
Thanks
Mr. Husen sir your great
Great Work
@@advashifhusain🙏🏻❤️🫡
प्रथम दर्शनी माणुसकी असते, इतकं मोठं जमावा पैकी एकुलता एक व्यक्ती मध्ये शिरून धाडस दाखवल्याबद्दल मी त्यांच्या आभारी आहे.
धन्यवाद❤🎉
Thankyou sir👏
आसिफ साहेब झिंदाबाद
Great act.... Support for Aasif saheb
Ho
👍🏻🙏🏻🙏🏻
वकील साहेबांनी प्रथम माणुसकी नंतर माणुसकीला कसे जपावे हे सुद्धा अत्यन्त सुंदर रित्या समझवले इतक्या मोठ्या जमावत इतकं मोठ्ठ धाडस म्हणजे वाघाच्या तोंडातून शिकार खेचल्या सारखे आहे...अभिनंदन हुसेन साहेब...💐💐
साहेब सलाम योग्य निर्णय घेतला तो वेळ प्रसंगी
जे या अपघातात मृत्यू झाली आहे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏
ही हिंमत एक वकिलच करु शकतो... Hats off वकिल साहेब ❤
Thankyou sir👏
❤
चांगले काम केले वकिल साहेब .जे आपघातात मृत्यमुखी झालेत त्याना .भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐🙏🙏
ड्रायव्हर घाबरला त्यामुळे बस वरचं त्याचं नियंत्रण सुटलं....सूज्ञ वकिल साहेबांचं अभिनंदन...झाल्या प्रकाराला ड्रायव्हर इतकंच कुर्ल्यामधल्या रस्त्यांवरचं अनधिकृत अतिक्रमण जबाबदार आहे असं आपल्याला वाटत नाही का..?
जे निष्पाप जीव गमावले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली...जे जखमी झाले ते लवकरात लवकर बरे होवोत...हिच भगवंतांकडे प्रार्थना😢😢😢
Ahoo aapan itkee apeksha thevaneee chukiche......lok ek no.che haramkhor aahet......
आपले बोलणे बरोबर आहे या साठी BMC पोलीस राजकारणी लोक कारणीभूत आहेत कारण रोड वरती आज रोड वरून चालणे हेय खुप अशक्य झाले आहे रोड चा बाजूला कार पार्किंग स्टॉल्स या मूळे आज रोड कोठे दिसतच नाहित आणि या मूळे खुप चोरी, रोड वरून चालताना अश्लीश प्रकार घडतात, असिसिडेन्ट होणे हेय मात्र याचे एकच कारण म्हणजे सरकारी डिपार्टमेंट मधून होणारा भरष्टाचार
Sir. आपणाला मानाचा मुजरा 🚩🚩. कोण बरोबर कोण चुकीचं हे माहित नाही. परंतु तुम्ही 💯💯 बरोबर ❤
असिफजी आपण फार मोठं धैर्य करून त्या चालकाचे व वाहक यांना जमावाच्या तावडीतून वाचलं माझ्या मते माणुसकी हा धर्म नाही तर संवेदना आहे त्याने अपघात केला हे जरी असलं तरी तो माणूस आहे अभिनंदन जे त्यामुळे दगावले व जखमी झाले त्यांच्या साठी प्रार्थना केली आहे
Daru pike marna sahi hai kya,agar apne khud ka ghar ka hota toh tum abhi usko bachate?
खूप अभिमान वाटला वकील साहेब आपला.. आपले विचार खूप छान आहेत...
वकील महाशय आपले अभिनंदन.
बसच्या इलेक्ट्रिक डिफॉल्ट मुळेच अपघात झालेला वाटतो.
वकील साहेब तुमच्या या कार्याला माझ्याकडे शब्दच अपुरे पडतात तुम्ही केलेले काम अतिशय उत्तम आहे. 🙏
या अपघातामध्ये ज्या निष्पाप लोकांना जीव गमवावा लागला त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याची परमेश्वर ताकद देव 💐💐🙏🙏
वकील साहेबांना मानाचा मुजरा त्यांनी जात धर्म न बघता फक्त माणुसकी जपली
Thankyou sir👏
@@advashifhusainhats off you sir 🙏🏻
सर्वप्रथम वकील साहेबांचे मनापासून आभार मृत व्यक्तींसाठी भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी मला आवर्जून सांगावेसे वाटते की ड्रायव्हर मोरे ऐवजी आशिक हुसेन किंवा इतर मुस्लिम समाजाचा ड्रायव्हर असता तर या घटनेला वेगळे वळण आले असते समाजातील काही लोकांना यामध्ये जिहाद आतंकवाद नक्कीच दिसला असता परंतु खरे पाहता विकृत घटनेची सखोल चौकशी होणे अपेक्षित आहे 1 डिसेंबर रोजी जॉइनिंग झालेले ड्रायव्हरची नियुक्ती कुठल्या आधारे करण्यात आली यासाठी संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर देखील पारवे होणे अपेक्षित आहे
Hh
बाकी निरपराधी लोकानी काय अपराध केल हो ,ज्यानी या ड्राईव्हर ठेवला आहे त्याला आधी शिक्षा द्या.
अश्या जमावामुळे बस ट्रक ड्रायवर पळुन जातात. जे मृत्युमुखी पडले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आणि वकील साहेबांचे अभिनंदन
अश्या वेळी असा निर्णय घेणे म्हणजे खुपच डेरींग म्हणावी लागेल. आणि तो वकील साहेबांनी घेतला. नाहीतर एक वेगळीच घटना घडली असती.. रागाला डोळे नसतात.
Thankyou sir👏
हुसेन साहेब चांगलं काम केल यातून अधिक हिंसाचार झाला असता.हकनाक जिव गमावलेल्या लोकांच्या प्रती संवेदना तर आहेच.भावपूर्ण श्रद्धांजली.
खरोखर वकील साहेब खूप छान काम... सलाम तुमच्या कार्याला....👌👌
सलाम हुसेन साहब और शुक्रिया.
भगवान आपको लंबी उमर दे.
👌👌👍👍🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
Good sir, çhan Kam kel husen Saheb.God bless you all
हुसेन सरांना त्यांचे उत्कृष्ट कामगिरी बद्दल मानाचा मुजरा व त्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील कारकीर्दीस मनापासून शुभेच्छा. ❤💐🌹
Great हुसेन, माणुसकी जिवंत आहे, हेच खरे. पब्लिक असच असतं अविचारी,,
माणुसकीच्या नात्याने खुप चांगले काम केले आहे. आणि न्यायचं म्हणाला तर योग्य तो न्याय होईलच.. एखाद्याचा जीव घेऊन न्याय कधीच मिळत नाही..
वकील साहेबांची भूमिका योग्य आहे... डोळे चा बदला डोळा तर आपण सारे च आंधळे होऊ... धन्यवाद वकील साहेब..
भावनांचा उद्रेक समजु शकतो.. पण प्रसंगावधान आणि सद्सदविवेक बुद्धी दाखवणारे आसीफ यांना सलाम
वकील साहेबांना मानाचा मुजरा तुम्ही खूप मोठे धाडस करून सामान्यांना दाखवून दिलं की आपला डोळा गेला म्हणून दुसऱ्याचा फोडायचा नसतो
खूप खूप वकील म्हणून छान काम केले देव करो अशी देव माणूस आहेत पाठीशी उभे म्हणून आज खरी माणुसकी आहे
Thankyou sir👏
वकील साहेब तुमच्या कार्याला खूप खूप सलाम
वकिल साहेबांच्या निर्णयाला माझा सलाम 🙏🙏
वकील साहेब खरंच सलाम तुमच्या कार्याला समाजामध्ये जर अशा विचारांचे लोक असतील तर समाज प्रबोधन होण्यासाठी वेळ लागणार नाही
हजारोंच्या जनसमुदायाच्या रोषाला सामोरं जाऊन धैर्य दाखवणार्या वकील हुसैन सलाम.योग्य निर्णय आणि विचार.
सलाम हुसेन साहेब
Thankyou sir👏
खुप कठीण आणि खुप छान निर्णय घेतला. प्रत्येक वेळी जे दिसतं तसच असत अस नाही. आरोपीची बाजू पण कळन गरजेचं आहे.
सुंदर,काम, केले आहे साहेब तुम्ही सत्य आहे त सलाम या जिद्दी साठी
हो नक्कीच. इतकी वर्षे असे कोणत्याही बस ड्राइव्हरणे मुद्दाम केलेले नाही. बस मध्येच गडबड असेल. गरीब ड्राइवर फसला
त्या बसमध्ये तांत्रिक बिघाड असल्याने हा अपघात झाला जो दूरदवी आहे पण त्या चालकाला जमावामधून वाचविणारे वकील साहेब खरोखरच अभिनंदनास पात्र आहे शासनाने त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले पाहिजे वकील साहेब यु आर ग्रेट ❤
बरोबर. चांगला निर्णय.
योग्य निर्णय याच्या पेक्षा मोठा अनर्थ टळला वकील साहेबांचे आभार.
असिफ हुसेन the great man... ह्या प्रकरणाची शहानिशा होण्याकरता ड्रायवर संजय मोरे याचे असणे गरजेचे होते . शिक्षण माणसाला विचाराने पुढे नेते ह्याचे हे उदाहरण...
मृतांना श्रद्धांजली...
मी वकील . साहेबाना मीरी भी उमर लगा हजार बार सलाम दुवा करता . हु . अला . भगवान . लबी ऊमर दे यही दुवा करता हु .
आशिष हुसेन आपण दाखवून दिले माणुसकी म्हणजे काय स्वतःचा जीव धोक्यात घालून आपण चालक याला जमवा पासून वाचविले लाख लाख धन्यवाद वकील म्हणून नाहीतर माणुस जे अभय दिले
खरंच एडवोकेट सर तुम्ही खूप मोठं काम केलेलं आहे
वकिलांचे काम खुप छान आहे अभिमान आहे दादा तुझा मला रागाच्या भरात लोक चुकीचे निर्णय घेतात व नंतर पश्चात्ताप करतात तेव्हा वेळ निघुन गेलेली असते .
खूप खूप धन्यवाद हुसेन साहेब बस मध्ये ब्रेक फेल असू शकतात. मृत्यू मुखी पडलेल्या निरपराध लोकांना भावपूर्ण श्रद्धांजली 😢😢
साहेबांनी चांगले सहकार्य केल्याबद्दल साहेबांचे खूप खूप आभार
खरंच खूप छान भुमीका घेतली साहेब खरा भारतीय माणुस काय असतो हे सिध्द केल
खूप कौतुकास्पद कार्य केलं सर,खूप खूप धन्यवाद आपल्या या धडाडीच्या कार्याला माझा सलाम सर.
अपघातामध्ये मृत्युमुखी पावलेल्या व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
संजय मोरे से अगर ग़लती हुई है तो क़ानून उन्हें सज़ा देगा ,, लेकिन एडवोकेट आसिफ़ हुसैन ने संजय मोरे की जान बचा कर बहोत अच्छा काम किया है
🇮🇳सैल्यूट है आसिफ़ हुसैन सहाब को 🇮🇳
वकिलांचे आभार
हुसैन साहेबांच्या कार्यामुळे माणुसकी कुठे तरी जिवंत आहे हे दाखवून दिले
आजमल कासाबने जाणुनबुजून किती निष्पाप जीव घेतले आहे
मोरेंचा अपघात तल नैसर्गिक आहे
पुढे कोर्टात जे होईल ते होईल
वकिल हुसैन साहेबांच्या कार्याला लाख लाख सलाम
Best job. Advocate
खरोखर साहेब आपले अभिनंदन माणुसकी जपणे हे मोठं कार्य आहे
आसीफ हुसैन साहेब आपण एक जिम्मेदार नागरिक म्हणून आपण जे केलंत ते योग्यच आहे आपले धन्यवाद
रागाला डोळे नसतात जमावाने चालक वाहकाला जिवे मारलं असतं पणं पणं त्यातून निष्पन्न काय झालं असतं शुन्य
कायदा रक्षकांनी निष्पाती सखोल चौकशी करून याला जे जबाबदार आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी 🙏🙏
योग्य निर्णय 👍
वकील साहेबांनी योग्य तो निर्णय घेतला त्यांच्या हिमतीला सलाम करतो मी आणि मृत्युमुखी पडलेल्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धा
मला वाटत की आसिफ यांनी जे केलं ते योग्य केलं....घटना घडून गेली होती....पण आपल्या डोळ्यासमोर घटना होत आहे ती न होण्यासाठी प्रयत्न करणं हेच माणुसकीचे आणि संवेदनशील तेचे लक्षण आहे.... त्यांचे खरचं मनापासून कौतुकच......💐🙏
सलाम तुमच्या कार्याला हुसेन साहेब
आशा वेळेस असे सुचने हिच खूप मोठी गोष्ट आहे वकील साहेबाच्या कर्तुत्वास सलाम
Good excellent work ashif sir
खुप छान काम केलं धन्यवाद
Husain sahab ka Itihaas Mein Swarnim aksharon Mein Naam Likha jaega इतिहास में स्वर्णिम अक्षरों में इनका नाम लिखा जाएगा सिद्दीकी हुसैन साहब जिंदाबाद
असिफ हुसैन साहेब आपले कर्तव्य आपण केले माणुसकी दाखवली धन्यवाद 🙏🙏
हुसेन साहेबांना मानाचा मुजरा. असे आपण चांगले विचार केले पाहिजेत. हुसेन साहेब आपले विचार चागले आहेत.
योग्य निर्णय
Hussain sahab ek no
वकीलानि जे काम केले ते फार चांगले काम केले पण चालक या निर्दोष आहे . पण तो या जमावात वारला असता तर त्याचे पुर्ण कुटुब उधवस्थ झाले असते . वकीलानी व प्रशासन . चांगले काम केले . मी ही एक चालक आहे पत्येक घरात चालक आहे .
Real citizen
पूर्ण माहिती कळेल त्याला वाचवल्याबद्दल सर संविधाना मुळे न्याय निवाडा होईल 💐
धन्यवाद साहेब
तुम्ही जात पात न बघता माणुसकी दाखवली,
तुम्हाला मानाचा मुजरा
सर्वप्रथम त्या वकिलांचं अभिनंदन. त्यांनी त्याला वाचवलं ते एकपरिने योग्यच केलं अाहे. अाता ड्रायव्हर मोरेला प्रशिक्षण कोणी अाणि किती दिवस दिलं याचा खुलासा व्हावा ही अपेक्षा. दुसरं म्हणजे त्याने अापल्या वरिष्ठांकडे बसमधील बिघाडाबाबत कोणती लेखी तक्रार केली होती का ? ती बस तो पहिल्यांदाच चालवत होता का ? हे ही तपासणं गरजेचं अाहे. जे कोणी दोषी अाढळतील त्या सर्वांवर कारवाई व्हावी ही अपेक्षा. सर्व मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली. सर्व जखमींना योग्य उपचार अाणि अाराम मिळावा ही अपेक्षा.
Salute 🫡 to you sir.....your views are very important in today's world....
आसिफ यांनी खूपच चांगले काम केले आहे आणि आज अशा माणसांचीच खरी गरज आहे कारण कायद्या नुसार शिक्षा होणे गरजेचे आहे. ज्या लोकांनी आपले प्रियाजन गमावले या बद्दल खरंच दुःख आहे आणि जे दोषी असतील त्यांना कायद्यानुसार कठोर शिक्षा व्हावी.
खूप छान उत्तर दिल असिफ हुसेन सरांनी
छान निर्णय घेतला.दादा
हुसेन साहेब चांगल्या कामगिरीबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏
माणुसकी या नात्याने वकिलांनी अतिशय उत्तम काम केले आहे.,,🙏
वकील साहेबांचे कार्य अनमोल आहे.त्यांना मनाचा मुजरा.
हुसेन सरांनी प्रसंगावधान दाखवून ड्रायव्हर चा जीव वाचवला, त्यांचे मनापासून आभार आणि या अपघातात ज्यांचा जीव गेला, त्यांच्या कुटुंबीयांच्या दुखःत आम्ही सामिल आहोत. मृतात्म्यांस शांती लाभो. अशी दुर्घटना पुन्हा न होवो.
♥️वकील साहेब आपण छान काम केले, धन्यवाद 🙏
फार चांगले काम केले धन्य वाद 💙🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
हुसेन सरांनी एक समंजस आणि जागरूक नागरिकाचे दर्शन घडविले
ऍडव्होकेट हुसेन ने बरोब्बर केल 💯
हुसेन साहब आपको हात जोडके धन्यवाद आपने बहुत अच्छा
आपण खूप चांगले काम केलेत कुठेतरी माणुसकी जिवंत आहे हेच पहावून माझा सलाम 🙏🙏🙏
Real advocate citizan
मानूसकी आजून जिवंत आहे हे लकक्ष्यात आलं मानाचा मुजरा वकील साहेब सारे जहाँ से आछा हिन्दूस्तान हमरा जय हिंद
योग्य विचार होते त्या वकील साहेबांचे
चांगले काम केले
बरोबर केलस वकील साहेबांनी माणुसकी सगळ्यात मोठी गोष्ट आहे एखादा ड्रायव्हरला दिवस मारणे हे पण चुकीचा आहे
वकील साहेब मानाचा मुजरा. तुम्ही एवढं मोठ धाडस केलं.
हो चांगलं केलं हुसेन यांनी त्याला वाचून कारण आता पुढील तपास होईल
ॲड आसिफ हुसेन पाहिलं तुम्हाला मानाचा मुजरा
तुम्ही जे काही निर्णय घेतला एकदम भारी
साहेब योग्य निर्णय घेतला
हुसैन साहेब. ध्न्यावाद.
वकील साहेबांनी जे केले ते अगदी चांगले काम केले आहे त्यांनी स्वतः चा जीव धोक्यात घालून मोर्चा वाचवले चांगले झाले आहे
Remarkable work by Adv. Hussain Sir. You are real Hero.
खुप छान काम केले, वकिलांनी
Ho, चांगला काम केलं वकील साहेबांनी.
जर ड्रायव्हर मेलं असत तर किती लोग मर्डर मध्य अडकले असते,
Ashif Jee Hat's off to you sir... God bless you you and always with you sir...
बरोबर चांगला निर्णय आहे 👌
सुंदर कर्तव्य.,
केवळ चालकास दोषी धरता येत नाही... सिस्टिमच खराब आहे...क्चच आणि एक्सलेटर मधील फरक कळला नाही हे म्हणणं हास्यास्पद आहे.