Drunk BEST Bus Driver : मद्य विकत घेणाऱ्या बेस्ट कर्मचाऱ्यावर कारवाई करा सामंतांची मागणी Mumbai |AD2
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- Mumbai : Drunk BEST Bus Driver : मद्य विकत घेणाऱ्या बेस्ट कर्मचाऱ्यावर कारवाई करा सामंतांची मागणी
#bestdriver #best #bestnews #bestbus #mumbaibestbuses #mumbaibest #kurla #kurlabusaccident #kurlanews
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat
हे सगळे राजकारणी एकाच माळेचे मणी आहेत. विरोधी पक्षात असले की हे सत्तेत असलेल्या वर गरळ ओकतात आणि ते सत्तेत आले की हे तेच करतात. हे ईश्वरा ह्या राजकारण्यांना चांगली बुध्दी दे.
😡😡😱😱
Best Bus madhun pravas karne jokhmiche
बेस्ट ची गुणवत्ता खालावली आहे फक्त रोजंदारी पद्धत
19 हजार पगारात असेच ड्रायव्हर भेटणार
करा अजून खाजगी करण .असेच लोक येणार ,जनतेचा जीव घेणार,चंदा देऊन स्वच्छ होणार....
@@sharadkarande5746 modi baba mula
याला आपले सरकारच जबाबदार आहेत. सरकारला दारू पासून करात महसुल मिलतो. सरकारने दारूची दुकाने बंद करावी.
धन्य लोक आहेत 🙏
एका शिवसैनिकांनी हे निदर्शनास आणले.अभिमान आहे तूमचा
@@shekharchavan6669 mehnaj kai tumcha
बेस्ट मधे कंत्राट कोणी आणले..? BRI act कायदा कोणी रद्द केला?तर याच सुहास सामंत च्या pressure ने सर्व घडले...बेस्ट मधे कंत्राट उध्दव ठाकरे नी आणले...प्रत्येक कंत्राटी बस उद्घाटनाला उद्धव आणि आदित्य ठाकरे दोघे बाप लेक च हजर असायचे.बेस्ट च वाटोळं केले यांनी सत्तेत असताना.....पाच वर्षातला इतिहास काढा सर्व समजेल..
आणी आता हा सुहास सामंत बोंबलतोय..कंत्राट आणण्यासाठी सर्वात पुढे असणारा... आणी आता पलटी मारणारा माणूस..
कंत्राटी कंपनी मुळे बेस्ट ची होणारी बदनामी. याला जबाबदार हेच सुहास सामंत आणि उबाठा कंपनी.......
मी एक बेस्ट कर्मचारी...सत्यतेतून..
haach jaabdar aahe hyanech sahya kelya .pakit pohchte monthly te saangu de
कामाचे कौतुक कराव.
Good vigilant citizen. Good work
जे मद्यपान करून गाडी चालवतात ना योग्य रीतीने कारवाई करावी व त्यांना वर्षभर त्यांना घरी पाठवा तू माझी विनंती आहे धन्यवाद
Bhari kam kela ho tumhi video kadhala tyacha 👍
बेस्ट...कंत्राट.....
केले चे परिणाम......
रोड वरचे गोर गरीब जनता...वाचवा....
कोणाचं जीव वाचवा
पहिले महाराष्ट्रात वाईन शॉप परवाना बंद करा कंत्राटी कर्मचारी यांना कायम करण्याची कार्यवाही व्हावे. नियमित कर्मचारी पेक्षा जास्त काम कंत्राटी कर्मचारी करीत असते. निराशाजनक स्थित बाटली पित असेल.
बेवड्या ड्राइवर कामावरून कायम स्वरूपी काढून टाका??? असे लोक सामान्य लोकांच्या जीवाशी खेळत आहे.
कुर्ला घटने मधील बस च्या inside video मधे ड्रायव्हर दारू पिलेला वाटत नाही. दारू पिलेला माणूस स्वतःची बॅग न विसरता घेऊन जातो, its impossible
बेस्ट नफ्यात जावी म्हणून खासगीकरन चालू आहे..दोन दिवस झाले अजुन कोणत्या शिवसेनेच्या मोठ्या नेत्याने या बाबत स्पष्टीकरण दिले नाही
Kontya company la best vikali te pn sanga ata
@@Nikhil-jj7xf java electric bus ali tava shinde ani fadnivis na post takli photo kadun
tu shodh te @@animalthings96
बेस्ट मध्ये खाजगीकरण याच शिवसेनेने आणले ..बेस्ट ची वाट शिवसेनेनेच लावली..
@@animalthings96 Kontya companyla vikayla kashala pahije..contract basis var bharti kashala karat aahe
बेस्ट.बस नाही खाजगीकरण चालले आहे बेस्ट ची प्रतिमा खराब होत आहे खाजगी बस कोणी आणल्या याची चौकशी करा
साहेब, ही गोष्ट फार गंभीर आहे. अशा ड्राइव्हर लोकांना सेवेतून कायम स्वरूपी निलंबन करून ह्यांचे लायसन परवाना तत्काळ R TO ने कायम रद्द करून कायदेशीर कार्यवाहीतुरुंगात रवानगी कारावी ही लोकमत प्रतिनिधी यांना विनंती
आला मोठा शहाणा ❤dya
सरकारने सर्व क्षेत्रात खाजगीकरण करून खुप मोठी चुक केली हे कामगार बोलतात की मरूदे येथुन काढल तर दुसर काम भेटेल पण कायमस्वरूपी कामगार बोलतो नको परत कुठे कायमस्वरूपी काम नाही भेटल तर म्हणुन ते घाबरून राहतात आणि काम चांगल करतात ही सत्यता आहे
Very nice bhau mast kele tumhi
👍 niyam todat aahe karmchari
अभिनंदन जागरूक नागरिक..
Good job...👍True journalist True journalism 👍👍👍 . Kaam ki Baat no Bhakwas....
खाजगी कामगार अशेच करणार कायमस्वरूपी ठेवा काम चांगल करतील
अभिमान आहे मित्रा तू ड्रायव्हर चे बिंग फोडलेस
लोकांच्या जीवाशी खेळण्याराला चांगली अद्दल घडवली लोकांचे प्राण वाचवले
पंधरा हजारा ची नोकरी हि गेली तर दूसरी कंत्राट मध्ये अशीच लोक मिळणार
ज्या वेळेस बेस्ट मध्ये पहिल्यादा प्रायव्हेट बस आल्या त्यावेळेस हे झोपले होते यांची महापालीकेत सत्ता होती तेव्हा विरोध केला नाही
असं का दारू पिऊन गाडी चळवणे कायदयाने गुन्हा आहे
ऊद्याची डयुटी लावणाऱ्या साहेबांचाया साठी ....
जनतेला वाटतं खाजगीकरण पाहिजे सरकारी लोक काम करत नाहीत खरा विचार आता
This is absolutely shocking. Severe action,termination from job must be carried out.
हे पत्रकार फक्त स्वतःची लाल करतायत...
कॉन्ट्रॅक्टर ला कमी पगारात असेच ड्राइवर मिळणार..
Barobar bolat
Right
निवांत पी मित्रा अजून 5 वर्ष आहेत तुमचे सरकार माझ्या घे
अभिनंदन जागृक नागरिकांचं
बेस्ट कामगारांना फक्त पगारवाडीसाठी संप करायला सांगा, सगळयांत फुडे असतात.
लोकमत सरळ दारु विकत घायात होता . बोलाना मद्य काय मद्य गोड अस्त ते . आता ट्रेण्ड आहे bus driver .
अशेस लक्ष द्या नवीन पिढीने खुप लोक वाचतील बसचा पण बघा आणि ओला उबर आणि गावी जाणारे गाड्या
धारावी आगार.
चालक कामावर आहे, बाकी काय ते बघून घ्या
बस डाइवर ला असे वाटते की तो लाल हाती वर बसला आहे पण ते विसरून जातो की हाती केवा पागल पण होते
त्याला कामावर काढा 😮
Best ची वाट कोणी लावली हे मीडियाने कामगारांना विचारावे
Nakote dhande kartat na te
Lokani bus madhe basuch naye good job asach kel pahije 👍
निलंबित करा आणि कठोर कारवाई करा
कॉन्ट्रॅक्ट बंद करा बेस्ट प्रशासन यांनी नाहीतर पुढे खुप असे प्रकार सुरू राहतील
Contract management system चा प्रभाव
Nice भावा व्हिडीओ बनवला ते. कंत्राटी पद्धत पहिली बंद करा.
हा बेस्ट कंट्राटी चालक बस सोडुन गेलाच कसा ?
Increase salary and get disciplined drivers or give disciplinary training with proper monitoring
Best व एसटी कॉन्ट्रॅक्ट खात पूर्ण बंद करा
Tya garibala sangun kay fayda je pahilech na check karun kamavr ghetat paise khaun tyanchyavar karvai kara pahile?
सरकार खाजगीकरण करते आणि भोकतो सामान्य माणूस.
जर मला आजपासून बस ड्रायव्हर बस चालवताना मोबाईल वापरताना किंवा काही मद्य अवस्थेत, किंवा चुकीची ओवरटेक करताना दिसले तर मी व्हिडीओ काढून त्वरित १०० नंबर ला ह्या सर्व गोष्टींची माहिती देईन.
Contract Koni kele
Jagroot nagrik ❤. BEST chi wat lavli aata sarwa thekedarana tender deoon parat corruption chalu aahe.
तुम्हीं फक्त गरीब लोकांनाच पकडा
हा. रोजंदारी.काराबर.पर्मनत.माणसे.घाबरतात.नोकरीसाठी.
Shame on BEST Management
BEST la Barbad karnare aaple Neta aahe.
Contractors chi Buses Malik Neta Gan aahe.
Swatala Paisa Kamvayla saathi ya lokani Private Buses aanali aahe.
Aapla Lokachi Naukari chi velivaat lavali aahe ya lokala ni.
Namaste sirji.
Jai Maharashtra.
पगार बरोबर द्या न चांगले ड्रायव्हर भेटते
😢
Contract basecha parinaam sarkaari nokryamade pention ddyavi laagte contract basemade konalapan teva kadhi pan kada
BEST association Kamgaar Sena president is correct
Contract or not... All who allow this instead of punishing should b punished too.
Thanks to the alert citizen.....
Is this case being taken seriously at least now?
Mumbai citizens should have safe & secure, bus driver should have controlled to hiimself & doesn't drunk ....
दारू ढोसला आहे किती तो ड्रायव्हर
करा अजून कंत्राट
मी सुद्धा या बेवड्याच गाडीतुन प्रवास केला होता आणि हा दारू पिऊनच गाडी चालवत होता
Passengers ki life ki koi value nahi rahi ab aisa lagne laga hai
अरर.... तुम्हाला ह्यांचा चेहरा आठवला 😂😂
हि बस कुठून कुठे चालली होती? इतका दारू पायाला आहे तो ,बाप रे.
Ha bhai hamare kurla me hua me wahi rahti hu bohot bura hua tha 😢😢😢
Private driver gadya kashala pahije
पेमेंट 18000 रुपये
Thekedari paddhat var nemlele karmchari he jababdar sewak nastat
लोकांच्या जीवाची काय किमत आहे कि नाही ? 🤔
फक्त ५ लाख रुपये
काय बोलणार
Bomb 🧨💣 madhe pan nhavti
@@abhishekmore7408 tu deun tak😂
Driver chi family Ani call details check kara kahi tari ghol dosto haa.... Kurla nantar ha dusra case ahe..... Asa hona shakya nhi.... Pan tari sudha chaukashi kara..... Roj on duty drink karto ka
Best chi waat Best wala ni lavli
That's dangerous .drivers drinking is responsible for passengers life.
Privatization zinda bad😂😂
@@MegaGanrajmodi baba zinda bad
महाराष्ट्र सरकार झोपलं आहे
Why accuse without thorough investigation
Contract labour hai to aisa he hogaa naa responsibility kaha se ayegeee uparrse 2se4 jaga kam karne wale hai to kya karegaa Or daru hee piyegaaa
Suhas samant adhyaksha ahes Tula kadhun takayla pahije tu khayla baslays ka kiti pidhya basun khalyas
2008 cha bomb 💣🧨 blast madhe 💣🧨 🔫 asech nele hote, 3000 marle to accident hota ?😂
Kara aajun private
mag kashala dr tevta ase tumhi
School bus drivers. And BST bus drivers. They are not respecting to small vehicles. I think there is lot things to say. Can you believe sometime. Overtaking small causeway road. So dangerous. I respect police traffic officers. Please traffic incharge officers. Take action against bus drivers. Please
Jai maharastra 😅😅😅
Jaan ki kimat namak se bhi sasti ho gayi hai
Public ki safety par dhyan do government k adhikariyo aur politicians logo na k hum hindustaniyo ko zaat k naam par ladane main time kharab karo...
Daru nahi amrut gheun ala 😂😂😂
hyachi bayka pore udavali pahije koni tari tevha hyala samjel
😂😂😂90 पियो गाडी चालवणे
Dukan band jhale aste mhuanun bichara parcel gheun ala tyat Kai chukle
tujhua gharatla kon mela ki amhi pan tech bolu kay chukla tujhya bayko mulila chiradla tr😂
H sagle b j p che kaam aahe
Ye driver fas gaya aur kitne honge aise prashan ko dakhal lena hi padega . Jab tak public road pe nahi utregi kuch nahi hoga sab ko mil kar kuch karna padega
ajun modi na sagla private company la vikava
अभ्यास करा कोणी विकली बेस्ट ची वाट लावली
@sanjaypable253 java electric bus ali tava shinde ani fadnivis na post takli photo kadun
@sanjaypable253 chhatrapati shivaji maharaj airport pan adani la vikla, mumbai elctrcity pan adani la vikli, golden market gujrat la shift, raymond chi factory gujrat la shift, ata fakt gatway of india la wheel lahuna nya gujrat la mehnja zala🐷
Ta ita hindu muslim kartat ani sagla gujrat la gyun jatat ani andhbhkt modi baba modi baba karat bastat are Pakistan madhe jahun cake kanari aulat tumchi
Tyala nokritun kadhun taka lawkrat lwkr
काही होणार नाही
Tyala agodar chop dila pahije hota tumhi chuk karata tyala agodar fatke dile pahije
palghar bus driver Drunk and drove the same 5 yrs ago and bus fall 👇🏻
th-cam.com/video/2C46PAv25ho/w-d-xo.htmlsi=_DvgZRIYhG96BJ7-
Kuchha nahi hoga is ko next time ye chunav me jite ga wo bhi bjp ke andar me