नमस्ते सर 🙏 माझ्या सासूबाईंचे गुडघे तुमच्या PRP थेरपीने एकदम चांगले झाले आहेत - मागच्या महिन्यात त्या गिरनारला पण जाऊन आल्या.. तुम्ही सांगितलेले उपाय आम्ही घरातले सर्वजण नियमित करतो, तुम्हाला भविष्या साठी शुभेच्छा
गुडघा तेल लावण्यासाठी काय किंमत मराठी आहे. आमची.परिस्थिती सामान्य आहे तर.कमीत कमी किंमतीचे.हे.तेल. पंतगजली.आयुर्वेदिक दुकानात मिळाले तर बरे होईल ताबङतोब मेसेज पाठवा.
Hello sir maz age 35 year ahe mala hata cha sandhyana suj yete v khup vedna hota mazi Sandhyavat chi test pan -ve aali tari pan khup tras hoto tyasati kahi upay sanga sir plz
नमस्कार... माझ्या २ही गुढघ्यांचे ऑपरेशन झाले आहे.त्यानंतर व्हेरिकोजचा त्रास सुरू झाला आहे. कोणता व्यायाम करावा/ औषधे घ्यावी याबद्दल मार्गदर्शन करावे. किंवा आपला मोबाईल नंबर/ हॉस्पिटलचा पत्ता शेअर करणे. धन्यवाद
नमस्ते सर 🙏
माझ्या सासूबाईंचे गुडघे तुमच्या PRP थेरपीने एकदम चांगले झाले आहेत - मागच्या महिन्यात त्या गिरनारला पण जाऊन आल्या..
तुम्ही सांगितलेले उपाय आम्ही घरातले सर्वजण नियमित करतो, तुम्हाला भविष्या साठी शुभेच्छा
त्यांना असंच निरोगी जीवन लाभो 🙏🏼
👌🏻मस्त
How old is she?
खुप छान माहीती सांगीतली सर ❤
Hii sir maza gudagyachi gadi patli ahe dr operation sagetale ahe pls send your address pls
खूप छान मार्ग रोशन केला आहे सर धन्यवाद
खूप छान मार्गदर्शन केलेत सर
सर खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद
Khup chaan mahiti thanks
खूप छान संदेश
पत्ता मिळाला तर बर होईल
Khupch chhan👌🏾👌🏾 margdarshan
Khup chhan mahiti sangta . tumhala khup shubhechha
माहिती दिली धन्यवाद
अति उपयुक्त 👌👌👌👌👌👌👌👌👌
Thanku. Sir
खूप छान उपयुक्त माहिती दिली धन्यवाद 🙏🙏
तुम्ही खूप छान माहिती दिली आहे तुमचं कीती आभार मानले तरी कमी आहे
खरच या व्यायामानेतर लगेचच फरक पडला 👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽
👍🏻
फारच छान माहिती दिलीत.
Khup chan mahiti dilee Thanks 👍 sir
तुम्ही तेलाची किंमत सांगणे फार महत्त्वाचे आहे
खूप छान माहिती दिलात सर धन्यवाद
खुप छान माहिती आहे
खूप छान माहिती दिली धन्यवाद 🙏
Khup sunder mahiti dili thanks
खूप छान माहीती दिली
Khup Chan
Dada kambar dukhi saathi upay sanga
सायटिका वर व्हिडिओ बनवला आहे नक्कीच बघा
Adres. Sanga
खुपच छान सर धन्यवाद 🙏
धन्यवाद सर ❤❤
Thank you Dr,
खुप छान माहिती दिली सर
C सर व्हिडिओ खूप छान आहे माहिती खूप छान सांगितली तेलाची किंमत किती आहे
👍खूप छान माहिती आहें. लिगामेंट दुखावल्यास का करावे. तेल हवे आहें. कोल्हापूर मध्ये opd आहें. काय
लिगामेंट्स दुखावल्यासाठी prp ट्रीटमेंट सर्वोत्तम काम करते
कृपया या नंबरला फोन करा 9922040888
Frozen shoulder sathi he tel use karu shakto ka
नक्कीच.. खूप छान फायदा होतो
गुडघा तेल लावण्यासाठी काय किंमत मराठी आहे. आमची.परिस्थिती सामान्य आहे तर.कमीत कमी किंमतीचे.हे.तेल. पंतगजली.आयुर्वेदिक दुकानात मिळाले तर बरे होईल ताबङतोब मेसेज पाठवा.
तेलाची किंमत 499 रुपये आहे..
पण एका व्हिडिओमध्ये आपण हे तेल घरी कसं बनवायचं आहे तेही सांगितलं आहे..
जर विकत घेणं अवघड असेल तर घरच्या घरी बनवा
तेलाची किंमत सांगा. ज्या लोकांनी असे विचारले त्यांना नंबर देऊन फोन करा असे सांगता. तर किंमत सांगायला हरकत नाही. ज्याला हवे तो घेईल
🙏 Please Vericage vence var pan ek video banva na sir
Khoopach mast video Dr. Please address milele ka
तुम्ही आमची खूपच मोठी सेवा करत आहात.. तुमचे म्हणावे एवढे आभार कमी आहेत 🙏🙏
धन्यवाद 🙏🏼
पुण्यात कुठे आहे.तेलाची ऑर्डर कशी करायची
सर माझ्या गुडघ्याला लिगामेट आहे त्या साठी कोन ता व्या याम
हा व्यायाम करू नका.. इतर व्यायामाचे व्हिडिओ लवकरच येतील त्यांच्यापैकी व्यायाम करा
मसाज करताना कोणतं तेल वापरावे
माझी गुढघ्याची गादी फाटली आहे त्यासाठी हा व्यायाम व तेल मसाज चालेल का
खूप छान माहिती आभारी आहोत..🙏🙏
Sir oil kase ani kothun magvave
तेल कोणते वापरावे
घरी कसे तयार करायचे ते सांगा
हो या आठवड्यात आम्ही व्हिडिओ तयार करत आहोत ज्याच्यामध्ये तेल घरच्या घरी कसं बनवायचं हे बारकाईने सांगितलं आहे
खूप छान सर
Scoliosis साठी उपाय आणि व्यायाम सांगा सर प्लिज
Mala saitica ahe ahe ka upay
Hello sir maz age 35 year ahe mala hata cha sandhyana suj yete v khup vedna hota mazi Sandhyavat chi test pan -ve aali tari pan khup tras hoto tyasati kahi upay sanga sir plz
कृपया उपचारांसाठी या नंबर वर फोन करा 9922040888
@JivanUrjaAyurveda clinic la aave lagel ka ki call var sangu shakal kahi upay
🙏🙏👍
Sir tumcha address ani branches kuthe aahet..🙏
❤ best
मसाजसाठी तेल कोणतं वापरावे?
कृपया उपचारांसाठी या नंबर वर फोन करा 9922040888
छान माहिती दिली आहे माझा पण गुडघा दुखतोय
तुमच्या क्लिनिक कुठेआहे पत्ता काय?
Price
499
धन्यवाद सर खूप खूप धन्यवाद
गादी फाटली आहे treatment कोणती घ्यावी
Sir,Kiti prise ahe telachi
मला दोन वर्ष झाली गुडघे दुखी आहे मी अमृत नोनी घेतलं पण बरं वाटलं नाही आपण सांगता आहात ते मी बघत आहे जरूर करण्यासाठी प्रयत्न करीन 🙏🙏☝️👌👌
Kup Shan
Gudgyat pani zale tr ha vyam krava ka
तेलाचे नाव काय आहे ते नाही सांगितले सर
धन्यवाद
तेल कुठलं वापरायचं ते नाही सांगितलं
Thank you sr, kolhapur
लेगामेंट प्राबलेम आहे हा व्यायाम चालेल का
माज . ऑपरेशन झाले आहे गुडघ्या चेपाय वरखाकाली होत नाही म काय करावे लागेल
Sir mumbai made khute ahe
धन्यवाद धन्यवाद सर
Good information.
Thank you sir
PRP ही treatment काय आहे?
Very good
हार्ट सर्जरी (व्हाल्व रिप्लेसमेंट) झाले ली त्यांनी हा व्यायाम करावा का
खाली बसायला व उठायला त्रास होतो
त्यावर उपाय सांगा
संधिवातावर उपाय आहे का माझी गुडघे कोपरे दुखतात
तुमच्या हॉस्पिटलमध्ये
नमस्कार... माझ्या २ही गुढघ्यांचे ऑपरेशन झाले आहे.त्यानंतर व्हेरिकोजचा त्रास सुरू झाला आहे. कोणता व्यायाम करावा/ औषधे घ्यावी याबद्दल मार्गदर्शन करावे. किंवा आपला मोबाईल नंबर/ हॉस्पिटलचा पत्ता शेअर करणे. धन्यवाद
Dr. Patta sanga
सर तेलाची किमंत काय आहे
Price तेल
गुडगाव वर घेता येत नाही चालता येत नाही त्रास होतो
कृपया या नंबरला फोन करा 9922040888
Very nice
Vericouch veins Kya vayaym Hai ka sir
apala adrees sanga
माझ्या गुडघ्याची गादी फाटली आहे तर हा व्यायाम केला तर चालेल का
Telache nav sangave
Please adres patva sir
गुडघ्याचे वंगण वाढविण्यासाठी उपाय सांगा
या औषधाची किंमत किती
नाव व किमत कळली तर बरे होईल. केमिस्ट कडे मिळू शकेल का?
व्हिडीओ फारच उपयोगी वाटला. धन्यवाद!
पायात गोळे येतात त्याच्यावर काय उपाय
Pl make it short
तेल पाहिजे
Pl adress pathava
कृपया या नंबरला फोन करा 9922040888
अँकी लॉजिंग स्पॉडिं सिस साठी काय व्यायाम आहे सांगितलं तर बरे होईल
Sar maj aapreshn jal ahe mandicha toglyatun mala modit geta yet nahi
Vsir maze gudgyat stfns aah margdrsho kaa
मी व्यायाम केला आता माझे पाय हलके वाटतात
गुडघ्याचे ऑपरेशन झालेल्या लोकांनी हे व्यायाम केले तर चालेल का
खूप हळुवार करा
तेलाची किंमत किती आहे
पायावर बसताना गुडघ्याच्या आजूबाजूस ताठरता येते.गुडघ्याच्या मागे दुखते.
Sir, my misses is suffering from knee joint pain since last 4months. Please guide me. Send your address.
Punemadye kuthe Ahe
Address pathwa
पुण्यात बाजीराव रोड जवळ
कृपया फोन करा
9922040888