इंदापुरात नवा चेहरा, Dattatreya Bharne, Harshvardhan Patil यांचंही टेन्शन वाढवलं | Maharashtra Times

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 120

  • @yogeshjadhav9631
    @yogeshjadhav9631 2 ปีที่แล้ว +49

    प्रविण माने हे धनगर समाजाचे नाहीयेत मराठा आहेत...फक्त आम्ही साहेब समर्थक.

  • @ombhujbal7609
    @ombhujbal7609 8 หลายเดือนก่อน +3

    प्रवीण माने 100% निवडून येऊ शकतात हर्षवर्धन चा विषय संपला

  • @ambadasatole6984
    @ambadasatole6984 10 หลายเดือนก่อน +18

    मराठा आणि धनगर असा वाद कशाला करता ज्याने चांगलं काम केलं तो उमेदवार निवडून येणार.

  • @dadabhand4041
    @dadabhand4041 ปีที่แล้ว +20

    दत्ता मामा भरणे च फिक्स आमदार ✌✌💪💪

  • @TejasJagtap7
    @TejasJagtap7 2 ปีที่แล้ว +14

    हर्षवर्धन (भाऊ) पाटील - मराठा
    दत्तात्रय (मामा) भरणे - धनगर
    प्रविण (भैय्या) माने - मराठा

  • @sharukhjamadar2535
    @sharukhjamadar2535 2 ปีที่แล้ว +15

    Only Bharane mama ⏰⏰⏰⏰

  • @kumarpawar5487
    @kumarpawar5487 10 หลายเดือนก่อน +9

    दुध दर आधी नीट द्या मग लोक मतदान देतील 25 रुपय दर देवून शेतकरी लुटला जातोय

  • @sagarmarkad268
    @sagarmarkad268 10 หลายเดือนก่อน +3

    Only mama🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @vilaschavan5285
    @vilaschavan5285 2 ปีที่แล้ว +66

    इंदापूर मधे यापुढे दत्तामामांशिवाय दुसरे कुणीच नाही निवडून येणार,

  • @sunildudhbhate4461
    @sunildudhbhate4461 2 ปีที่แล้ว +23

    येत दत्तामामा चे काम एक नंबर चांगला आहे दत्ता मामाच आमदार म्हणून पाहिजे

    • @Invest_paisa
      @Invest_paisa 10 หลายเดือนก่อน

      😂😂

    • @SanjayKatare-f2f
      @SanjayKatare-f2f 10 หลายเดือนก่อน +1

      दत्ता मामा भरणे यांचं काम खूप छान आहे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये भ्रष्टाचार न केलेले खूप कमी नेते आहेत त्यामध्ये भरणे मामा एक नंबर ला आहे की ज्यांच्यावर कोणताच आरोप नाही राष्ट्रवादी पक्षात आदर्श घेण्यासारखा नेता म्हणजे भरणे मामाच आणि कोणी काहीही म्हणू द्या निवडून तर येणार भरणे मामाच

  • @tarachandshinde312
    @tarachandshinde312 2 ปีที่แล้ว +33

    इंदापूर कर ब्राह्मण पक्षाला मतदान करत नाही

    • @bhikumhatre2368
      @bhikumhatre2368 2 ปีที่แล้ว +4

      Bramhan maratha dhangar ashech ladhat raha....tikde Muslim 20% ek hathi vote karto ekach party la...tumhi HINDU mhnun kadhich ek Hou naka bas asch bramhan maratha lingayat dhangar karat raha...👍👍👍👌👌

    • @sushilk.6451
      @sushilk.6451 2 ปีที่แล้ว +6

      @@bhikumhatre2368 हो रे आम्ही करत राहू कारण आम्ही ते सगळं भोगलेलं आहे तुला काय शेट्ट माहिती

    • @thedarknight1809
      @thedarknight1809 9 หลายเดือนก่อน

      ​@@bhikumhatre2368 तू पीठमाग्या आहेस काय😂😂😂

  • @Shivsainik1983
    @Shivsainik1983 10 หลายเดือนก่อน +3

    हर्षवर्धन पाटील हे आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जातील ,कारण अजित पवार इंदापूर ची जागा सोडणार नाहीत, त्यामुळे भाजप मधून हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी मिळ ने कठीण आहे

  • @udayghogare7193
    @udayghogare7193 2 ปีที่แล้ว +14

    विकासरत्न नामदार दत्ता मामा भरणे एकमेव पर्याय 🙏

  • @yuvrajkokare6330
    @yuvrajkokare6330 2 ปีที่แล้ว +12

    मी एक आठवण करून देतो की पहिल्यांदा तुम्ही धनगर समाज आणि रा.स.प याचं जे समीकरण करतात ते पाहिलं थांबवले पाहिजे.आणि समाजाचा पक्षाशी काहीचं संबध नाही.आसं अनेकदा महादेव जानकर यांनी सांगितले आहे .ते नेहमी सांगत आहेत की मला धनगर समाजाचे म्हणून अडकवून ठेवू नका.धनगरांनी मतदान केले नाही.केलं असतं तर मी केंद्र सरकार मध्ये मंत्री झालो आसतो.

  • @dilipchnadane972
    @dilipchnadane972 2 ปีที่แล้ว +6

    Only mama

  • @ganeshshinde9641
    @ganeshshinde9641 2 ปีที่แล้ว +15

    फक्त भरने मामा

  • @sanjaysjadhavofficial9355
    @sanjaysjadhavofficial9355 2 ปีที่แล้ว +18

    माने धनगर आहेत तर मग भरणे कोण आहेत .. मटा वाले तुम्ही पण .. म्हणजे आता मटा पण फालतू व्हायला5 लागला राव ..

  • @pravinpujari310
    @pravinpujari310 8 หลายเดือนก่อน

    दत्तात्रय भरणे (मामा)100% निवडणूक जिंकतील ठाम विश्वास आहे.

  • @SantoshLondhe-lm3bx
    @SantoshLondhe-lm3bx 8 หลายเดือนก่อน

    प्रवीण माने सहज निवडून येतील,,❤❤❤❤

  • @avinashpingale6889
    @avinashpingale6889 2 ปีที่แล้ว +5

    अग बाई ते राष्ट्रवादी चे सभापती आहेत

  • @OmkarPawar-np8yb
    @OmkarPawar-np8yb 10 หลายเดือนก่อน

    प्रवीण माने साहेब शरद पवार साहेबांच्या गटातून उभे राहणार राष्ट्रीय समाज पक्ष साथ देणार

  • @bbpawar-fe3yk
    @bbpawar-fe3yk หลายเดือนก่อน

    जनतेच्या हिताचा आमदार दत्ता मामा भरणे इंदापुर तालुका

  • @vish5718
    @vish5718 9 หลายเดือนก่อน

    बदल झाला पाहिजे

  • @ganeshwaghmode1090
    @ganeshwaghmode1090 9 หลายเดือนก่อน

    फक्त् मामा

  • @ombhujbal7609
    @ombhujbal7609 9 หลายเดือนก่อน

    प्रवीण भैय्या माने स्वच्छ चेहरा तरुण तडफदार उमेदवार 100% निवडून येणार

  • @mayurkadavale9931
    @mayurkadavale9931 10 หลายเดือนก่อน

    परमनंट आमदार दत्तात्रय मामा भरणे 2024

  • @vishnuingle9438
    @vishnuingle9438 10 หลายเดือนก่อน +1

    हर्षवर्धन पाटलांना कशाला तिकीट पाहिजे आता चांगले शांत झोप येते तर झोपा आता

  • @trimbakthombare8688
    @trimbakthombare8688 11 หลายเดือนก่อน

    Close all ads during vdo

  • @akshayugade3626
    @akshayugade3626 2 ปีที่แล้ว +8

    भरणे मामाच येणार 🔥🔥

  • @dadaramgutal1469
    @dadaramgutal1469 2 ปีที่แล้ว +13

    आपले चॅनेल बावळट आहे की काय तेच समजत नाही कारण प्रविण माने हे मराठा समाजाचे आहेत जरा अभ्यासपूर्ण बातम्या देत जा

  • @SwapnehK
    @SwapnehK 2 ปีที่แล้ว +11

    फक्त दत्ता मामा

  • @ombhujbal7609
    @ombhujbal7609 8 หลายเดือนก่อน

    प्रवीण महेश शिंदे हर्षवर्धन उभा राहू नये

  • @ombhujbal7609
    @ombhujbal7609 9 หลายเดือนก่อน

    प्रवीण भैय्या माने 100% निवडून येणार

  • @namdevzagade1211
    @namdevzagade1211 9 หลายเดือนก่อน

    ओन्ली मामा एकच वादा भरणेमामा

  • @ganeshmasake2732
    @ganeshmasake2732 10 หลายเดือนก่อน +1

    ओबीसी मामा सोबत

  • @VKarle847
    @VKarle847 2 ปีที่แล้ว +14

    जानकर साहेब
    काहीही करु शकतात
    फक्त रासप

  • @nitinvatte4892
    @nitinvatte4892 2 ปีที่แล้ว +7

    2024 मामा विजय होणार

  • @sagarhake1754
    @sagarhake1754 11 หลายเดือนก่อน +2

    फक्त भरणे मामा

  • @KhushalSor-z3j
    @KhushalSor-z3j 10 หลายเดือนก่อน

    Only जानकर साहेब प्रवीण माने

  • @sg2831
    @sg2831 2 ปีที่แล้ว +6

    इंदापूर मध्ये हर्षवर्धन पाटिलच राजकारण संपला आहे आणि दत्तात्रय भरणे च्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळं तालुक्यातील लोक नाराज आहेत तरी 2024 ला भरनेच येणार पण 2029 ला भरणे येणार नाही नवीन उमेदवार येणार

  • @sunilgore3806
    @sunilgore3806 หลายเดือนก่อน

    एकच मामा भरणे मामा

  • @Raj-it5ph
    @Raj-it5ph 7 หลายเดือนก่อน

    काहीही बडबड त जाऊ नका....यांना zp ला भरणे मामा यांनीच निवडून आणले आहे भरणे मामाचा यांच्या डोक्यावर हात नसता तर हे zp लाच पडले असते ते काय भरणे मामाची बराबरी करणार?
    कोणाची बरोबरी कोणासोबत लावता हे तरी समजते का?

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 9 หลายเดือนก่อน

    कशाला जाती वाद करता सगळे एक दिवस जानारेच असतात मानुस म्हणजे फक्त जात असते . सगळे मिळून मिसळून आपले म्हणुन वागतात . हेच अनाजी पंथ यांना . पाहवात . नाहीं .भांडन लावने .. अपली पोळी भाजने हेच पाहीजे त्यांना .

  • @rahulmisal6026
    @rahulmisal6026 10 หลายเดือนก่อน

    Only pravin bhayya

  • @DhyandevJadhav-ow9jp
    @DhyandevJadhav-ow9jp 9 หลายเดือนก่อน

    फक्त रासप

  • @surajjamdar2076
    @surajjamdar2076 2 ปีที่แล้ว +6

    हषर्वर्धन पाटिल नुवडून येनार

  • @tusharkarwar8338
    @tusharkarwar8338 2 ปีที่แล้ว +1

    यश मिळणार

  • @viveknalawade1983
    @viveknalawade1983 2 ปีที่แล้ว +5

    हर्षवर्धन पाटलांचा काय तरी डाव असेल

  • @DhyandevJadhav-ow9jp
    @DhyandevJadhav-ow9jp 9 หลายเดือนก่อน

    100%

  • @purushottamgaikwad5265
    @purushottamgaikwad5265 10 หลายเดือนก่อน

    भरणे यांनी भाजपला साथ दिल्यामुळे त्यांचा पराभव निश्चित आहे

  • @somnathkhandekar9269
    @somnathkhandekar9269 2 ปีที่แล้ว +5

    हर्षवर्धन पाटील यांनी फिल्डिंग लावली

  • @manoharpatil1820
    @manoharpatil1820 2 ปีที่แล้ว +2

    जाणकारांचा pakxha आणि ते evhdhe मोठे नाहीत की राष्ट्रवादी la टक्कर देऊ शकतील असे इंदापूर vashi म्हणतात

  • @nitinp7658
    @nitinp7658 2 ปีที่แล้ว +6

    काही पण... त्या जानकर ला पाहिलं निवडून यायला सांगा

    • @rahulpandhare273
      @rahulpandhare273 2 ปีที่แล้ว +1

      Tyani aataparyant konakonachha virodhat ubhe hote tyachi mahiti ghya, tagdya umedvara chya virodhat ch ubhe rahtat te, safe matdarsangh baghat nahit, tse sope matdarsangh pahile aaste tr tevhach nivdhun aale aaste

  • @sanjaybhuse1134
    @sanjaybhuse1134 10 หลายเดือนก่อน

    फक्त साहेब, no BJP

  • @dnyaneshwargire9537
    @dnyaneshwargire9537 9 หลายเดือนก่อน

    ओन्ली धनगर कोणी पण असू दे

  • @sureshpawar7022
    @sureshpawar7022 10 หลายเดือนก่อน

    हे पत्रकार संपादक जातिचं विष बातम्यांच्या ओघात पसरवतात. हे चांगलं नाही मि मराठा आहे पण जातियवात आवडत नाही कामाचा माणूस जातिवाद न करणारा माणूस निवडला पाहिजे

  • @namdevchavan6815
    @namdevchavan6815 ปีที่แล้ว +2

    द्या तरूणाला संधी पक्ष पाहू नका

  • @karanwaghmare1131
    @karanwaghmare1131 10 หลายเดือนก่อน

    वंचित चा विजय फिक्स

  • @ombhujbal7609
    @ombhujbal7609 10 หลายเดือนก่อน +1

    पिक्स आमदार प्रवीण भैय्या माने भाजप वाली सर्व भैय्याच्या मागे उभे राहणार

  • @kondibaabhang2703
    @kondibaabhang2703 9 หลายเดือนก่อน

    प्रवीण माने हे निवडून येतील पण शरद पवार गटातून च

  • @pandurangpatil8480
    @pandurangpatil8480 10 หลายเดือนก่อน

    दत्ता मामाशिवाय पर्याय नाही

  • @dadapore2900
    @dadapore2900 8 หลายเดือนก่อน

    निखिल बापू पोरे पाटील

  • @santoshgholap3694
    @santoshgholap3694 9 หลายเดือนก่อน

    हा जानकर स्वतः उभा राहिला तरी दोन-चार हजार मतं घेईल यापुढे त्याची काय नाही कोणत्या पण माणसाला उगाच सिरियसली घेऊन बोल्याचे 😂😂😂

  • @OmkarPawar-np8yb
    @OmkarPawar-np8yb 10 หลายเดือนก่อน

    भरणे मामा माणूस चांगला पण अजित पवार गटाला मतदान करणार नाही

  • @manajpandhare1003
    @manajpandhare1003 8 หลายเดือนก่อน

    😁😁😁😁गुड जोक

  • @dadabhand4041
    @dadabhand4041 หลายเดือนก่อน

    इंदापूर मध्ये फिक्स आमदार एकच मा. दत्तात्रय मामा भरणेच 💪💪💪✌️✌️✌️🔥🔥🔥🚩🚩

  • @sharadghutugade7608
    @sharadghutugade7608 2 ปีที่แล้ว +3

    राजकारणात काहीही होऊ शकत

  • @TejasJagtap7
    @TejasJagtap7 2 ปีที่แล้ว

    मत फक्त भाजपला मग उमेदवार कोणीही असुदेत.

  • @suyogpatil5350
    @suyogpatil5350 2 ปีที่แล้ว +1

    Fakt mama Mane धनगर नाही

  • @AshokTarge-j9x
    @AshokTarge-j9x 10 หลายเดือนก่อน

    Datta Bhau bharane Indapur aamdaar 2024

  • @pandurangpatil8480
    @pandurangpatil8480 9 หลายเดือนก่อน

    दत्ता मामा

  • @dayanandcreations8408
    @dayanandcreations8408 2 ปีที่แล้ว +3

    हर्षवर्धन पाटील साहेब ✌️🔥❤️

  • @dnyandevbarkade4693
    @dnyandevbarkade4693 10 หลายเดือนก่อน

    Rsp mahadev jankar Saheb

  • @sandeepkharat1691
    @sandeepkharat1691 ปีที่แล้ว

    खरे तर वंचितचा उमेदवार टेंशन देणार आहे

  • @rajveergaming7628
    @rajveergaming7628 9 หลายเดือนก่อน

    mama222

  • @प्रवीणपंढरीनाथमानेचैनल

    नाही

  • @panditthite3136
    @panditthite3136 8 หลายเดือนก่อน

    Onlr harshavardhan patil

  • @sourabhwabale3207
    @sourabhwabale3207 2 ปีที่แล้ว +1

    Only Harsevrdan patil saheb 1000

  • @mh15ghuge7
    @mh15ghuge7 2 ปีที่แล้ว +2

    अरे मटा वाले दादा महाराष्ट्र टाईम वाले दादा इकडचं तिकडचं चांगलं दाखवा हे काय तेच ते छोटी मोठी न्यूज तुम्ही लोकल न्यूज घेऊन येता

  • @bhagwanmakar8180
    @bhagwanmakar8180 9 หลายเดือนก่อน

    No

  • @SKgaming-fo9lx
    @SKgaming-fo9lx 2 ปีที่แล้ว +2

    ⏰⏰⏰⏰

  • @sandeepdhapte
    @sandeepdhapte 2 ปีที่แล้ว +1

    MaTa - Dokya var padala ahe ka tumhi 🤣🤣

  • @ombhujbal7609
    @ombhujbal7609 9 หลายเดือนก่อน +1

    प्रवीण भैय्या यांना संधी द्या पवार गटाकडून

  • @ramdasbachkar777
    @ramdasbachkar777 2 ปีที่แล้ว +2

    रासप

  • @newmovie6393
    @newmovie6393 2 ปีที่แล้ว +2

    Only Harshvardhan patil

  • @explorer1641
    @explorer1641 10 หลายเดือนก่อน

    Fakt Jarange Patil

  • @ganesharjun8113
    @ganesharjun8113 2 ปีที่แล้ว +1

    RSP☝️

  • @bapuravghule1087
    @bapuravghule1087 10 หลายเดือนก่อน

    Milanar

  • @ganeshkokare1237
    @ganeshkokare1237 2 ปีที่แล้ว

    Pravin mane amdar honar Jay rsp

  • @dhananjaydeshmukh3158
    @dhananjaydeshmukh3158 ปีที่แล้ว +1

    उमद आणि युवा नेतृत्व प्रविण भैय्या

  • @भटकंतीच्याजखमा
    @भटकंतीच्याजखमा 2 ปีที่แล้ว +2

    पुढील काळात राष्ट्रीय समाज पक्षाचाच उमेदवार निवडून येणार यात शंका नाही

  • @newmovie6393
    @newmovie6393 2 ปีที่แล้ว +3

    Harshvardhan patil ✌️✌️

  • @deepakghorpade7220
    @deepakghorpade7220 2 ปีที่แล้ว +1

    Jankar saheb,.... Kuthe hi kashala doke deta. Jamnyasarkhe aahe tech kara. Ugich karya kartyana gajrachya maghe naka pathau. Tumhi bolun hota mokle. Karya karyanche khup haal hotat.

  • @jayrampatole7828
    @jayrampatole7828 2 ปีที่แล้ว

    बीजेपी हटाव महाराष्ट्र बचाव

    • @ankushsawalakar8855
      @ankushsawalakar8855 2 ปีที่แล้ว

      भरणे मामा इंदापूर चे आमदार पाहिजेत कामाचा माणुस

  • @VijayJadhav-bm4bc
    @VijayJadhav-bm4bc 10 หลายเดือนก่อน

    Y

  • @santoshpawar8487
    @santoshpawar8487 2 ปีที่แล้ว +1

    हर्षवर्धन पाटील साहेब

  • @nisarmulani5892
    @nisarmulani5892 ปีที่แล้ว

    Patil samplela wishay aahe only Mama

  • @SwatiSawant-h5g
    @SwatiSawant-h5g 10 หลายเดือนก่อน

    Nako patil nako bharane ata kunache nav ala pravin rao ata ala pravin rao. Pawar sahebaankadun nivadnuk ladhva vijay pravin manenchach ahe. 👍

  • @appamadane9492
    @appamadane9492 10 หลายเดือนก่อน

    Rsp

  • @amolkotmale9779
    @amolkotmale9779 2 ปีที่แล้ว +1

    Mahadev jankar jari ubharla tari nivdun nahi yenar