ความคิดเห็น •

  • @band0pant
    @band0pant 6 ปีที่แล้ว +102

    खूप छान विडिओ होता 😍😍👌👌👍
    ते स्मारक शिवदुर्ग मित्र लोणावळा ह्यांनी बनवलय। आणि ते महाराजांचं शिल्प माझ्या भावाने बनवलंय।

    • @JeevanKadamVlogs
      @JeevanKadamVlogs 6 ปีที่แล้ว +5

      वाह मस्तच ! छान काम केलंय त्यांनी :)

    • @band0pant
      @band0pant 6 ปีที่แล้ว +2

      @@JeevanKadamVlogs आम्ही लोणावळा ते उंबरखिंड चालत केलेला भारी अनुभव होता

    • @sunilpatilvlogs9280
      @sunilpatilvlogs9280 6 ปีที่แล้ว +1

      Hitesh band marathi vlog 👌👌👌

    • @anattempt2223
      @anattempt2223 4 ปีที่แล้ว

      Tya mavlyanna manacha mujara hi kavita suddha eka #prananchibaji

  • @ganes13h
    @ganes13h 5 ปีที่แล้ว +7

    आपल्या भारतात खूप गोष्टी ज्या पाहण्या सारखे आहे ....मला वाटते ....बाहेरच्या देशात जायची गरजच नाही पडणार ....

  • @tejasadvirkar
    @tejasadvirkar 6 ปีที่แล้ว +5

    आम्ही हल्ली तळकोकणात जाताना वडखळचं ट्रॅफिक चुकवण्यासाठी याच मार्गाचा वापर करतो...इथून जाताना शिवरायांचा त्या पराक्रमाचं ,त्या गनिमी काव्याचं स्मरण झाल्याशिवाय राहत नाही...मस्तच व्हिडियो दादा👍👍

  • @shreyashmasane1814
    @shreyashmasane1814 6 ปีที่แล้ว +14

    जीवन दादा तुझा सरप्राईज विडीअो येण्यापुर्वी १० -१५ मी अामचे FYBA चे इतिहासाचे पुस्तक वाचत होतो. अाता अाम्हाला छत्रपती शिवरायंचा इतिहास अाहे. त्यामध्ये सुध्दा उंबरखिंडीच्या इतिहासाची माहिती दिली अाहे. त्यानंतर थोड्याच वेळात अापला विडीअो अाला. अाणि खुप छान प्रकारे माहिती सांगितलीय. त्यामुळे पुस्तकातील तो मुद्दा अभ्यासायला खुप सोपे गेले. खुप खुप खुप धन्यवाद.. अाणि नवीन विडीअो खुपच सुंदर अाणि माहितीपूर्ण अाहे...❤🌷😍😘😍😘

  • @shantnubhingardeve1117
    @shantnubhingardeve1117 6 ปีที่แล้ว +18

    खुपचं सुंदर जीवन उंबरखींडीची माहिती दिली मजा आली.... ग्रामीण भागातील जीवन आजुन सुध्दा नाजुक आहे. त्या गावात ए.टी पण येत नाही आजुन शहर असं जादा लांब नाहीत. जवळुनच नॕशनल हायवे जातोय खुपचं दयनीय अवस्था.... यु टूब च्या माध्यमातून तु ही गोष्ट समोर आणलीस यावर लवकर तोडगा होऊ अशी प्रार्थना करु... खुपचं सुंदर व्हिडीओ.

  • @ranjitbhanvasephotography1398
    @ranjitbhanvasephotography1398 6 ปีที่แล้ว +8

    दादा थोडक्यात पण अप्रतिम माहिती दिली , मी लोणावल्यामध्ये चार वर्षे शिक्षणासाठी होतो, पण या ठिकाण बद्दल मला माहिती नव्हतं , मलाच काय त्या गावाच्या वर लोणावळ्यात हि फार लोकांना हा इतिहास माहित नाही , खूपच छान 👌👌👌 धन्यवाद 🙏🙏 असेच छोटे छोटे पण ऐतिहासिक व्हिडीओ अजून आले तर आवडतील

  • @abhi134679
    @abhi134679 6 ปีที่แล้ว +54

    कोकणातील शेतकऱ्याची व्यथा आजींनी बरोबर सांगितली आहे तो वर्षभरात फक्त भात शेती घेतो आणि ते हि फक्त 4 महिने आणि एका पिकावर वर्ष काढणे खूप अवघड असत तरी आपल्याकडे कधी कोकणातील शेतकऱ्यांची कोण दखल घेत नाही

    • @nik2903
      @nik2903 6 ปีที่แล้ว

      ABHIjeet shet-tale bhandha, 4-5 mahine extra pani milel shetisath. AMACHYA sudha gavachi hich awasth hoti , sagalya bajuni dongar asalyamule fakt ek pik ghyache ata 9-10 mahine pani asate shetasathi

    • @nik2903
      @nik2903 6 ปีที่แล้ว

      falbaga lava

    • @nik2903
      @nik2903 6 ปีที่แล้ว

      kokanat khup pani ahe, ase radun kahi honar nahi

    • @nik2903
      @nik2903 6 ปีที่แล้ว +1

      tu ekada PURANDAR talukya ye , dushakal asala tari lokani shetit sone pikavalay

    • @nik2903
      @nik2903 6 ปีที่แล้ว +1

      kokanitl lok fakt radat basata sagale asun sudha kashtat mage padatat. Pani adava pani jirava, shettali kara. Kunabyanchya(KUNABI) akali GUDAGHYATACH

  • @amarsharma3551
    @amarsharma3551 6 ปีที่แล้ว +7

    धन्यवाद दादा उंबरखिंड चा रोमांचकारी आणि प्रेरणादायी इतिहास समोर आणल्याबद्दल आणि आडरस्त्यावरील खेड्याची दुरवस्था आपल्या ब्लॉक च्या माध्यमातून जगासमोर मांडल्याबद्दल

  • @akshaypawar3428
    @akshaypawar3428 6 ปีที่แล้ว +6

    इतिहास तुज्याकडून शिकतोय दादा
    सलाम तुला

  • @vitthalkathambe411
    @vitthalkathambe411 6 ปีที่แล้ว +2

    राजे मुजरा तुमच्या चरणी पूर्ण जीवन अर्पण केले या मातृभूमीच्या चरणाला.⛳⛳👌🏽👌🏽👌🏽 अप्रतिम माहिती दिली दादा. माहिती देताना बॅकग्राउंड संगीत तर काय होत साॅलिड. पूर्ण इतिहासात गेल्यासारखं वाटत होतं.. .. गावची अवस्था खुपच बिकट😢😢

  • @FanOfHeatedDebates
    @FanOfHeatedDebates 6 ปีที่แล้ว

    दादा खरच भारी चित्रफित आहे... आणि खरच आज स्वातंत्र मिळून ईतकी वर्ष झाली तरी सुद्धा शिक्षण घेण्यासाठी गरीब शेतकर्‍यांच्या मुलांना ईतके कष्ट सोसवे लागतात.... शेतकरी कष्ट करतो म्हणून आपण सगळे शहरात आपले पोट भरतो.... अशा शेतकऱ्यांसाठी आपण सुद्धा काही तरी नक्कीच केले पाहिजे...😇

  • @sharadasuvarna5274
    @sharadasuvarna5274 6 ปีที่แล้ว +1

    Aapke ke vajah se mera bhi Marathi accha hote jaa rha hai..Thank u 😊😊😊

  • @RashmiGhag
    @RashmiGhag 6 ปีที่แล้ว

    जबरदस्त सर..mr. च्या सांगण्यावरून तुमचा चॅनेल चेक केला आणि आता मी तुमचे सगळे विडिओ बघते..मी पण youtuber आहे. आणि म्हणून प्रत्येक विडिओ मागची मेहनत मला माहीत आहे. Grt work keep it up👍

  • @vijaygaykwad5648
    @vijaygaykwad5648 3 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिली दादा तुह्मी ,जय शिवराय , आणी शूरवीर मावळे !🙏🙏

  • @akshayhake9003
    @akshayhake9003 6 ปีที่แล้ว

    आजीच ऐकून खूप वाईट वाटले

  • @kirtiavinashnatekar7303
    @kirtiavinashnatekar7303 6 ปีที่แล้ว

    खरचं सर खूप छान माहिती मिळाली या विडिओ च्या माध्यमातून.आणि तुम्ही शेतकर्‍यांची, त्यांच्या कुटुंबाची व्यथा मांडली. हा विडिओ प्रत्येकाने बघितला पाहिजे. 👌👌👌👌👍👍

  • @pawanbrahme6283
    @pawanbrahme6283 6 ปีที่แล้ว

    छत्रपती शिवाजी महाराजांनी आखलेली रणनीती ऐकून अंगावर शहारे आले..
    🚩जय भवानी जय शिवाजी🚩
    व्हीडीओ तर उत्तम एडिट झालाय.तू दिलेली माहिती आणि केलेलं विश्लेषण मस्त वाटलं.व्हिडिओ मध्ये दिलेला व्हॉइस ओव्हर एकदम मस्त.स्थानिक लोकांशी साधलेला संवाद छान वाटला...
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @rahulhaldankar7380
    @rahulhaldankar7380 6 ปีที่แล้ว

    Mitraano
    Udya shukrawar...
    Video yenaarrrrrrrrr...
    Kadakkkkk

  • @Suhas12
    @Suhas12 6 ปีที่แล้ว

    खूप छान एकदम भारी

  • @connectdev3144
    @connectdev3144 6 ปีที่แล้ว

    इतिहासापेक्षा आजचे वास्तव खूप भयानक आहे... जी तू शेवटी सांगितली...

  • @shrikrushnagaykar9121
    @shrikrushnagaykar9121 3 ปีที่แล้ว

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या कमीत कमी सैन्याने मुघलांच्या जास्तीत जास्त सैन्याचा केलेला पराभव म्हणून 'उंबरखिंड' ही लढाई जगप्रसिद्ध आहे.
    धन्यवाद जीवन दादा आपल्या या व्हिडीओ बद्दल, जय शिवराय, जय शंभू राजे,जय महाराष्ट्र.

  • @bhushannikam107
    @bhushannikam107 6 ปีที่แล้ว

    इतिहासात रमताना आजच्या ग्रामीण भागातील वस्तुस्थितीची देखील जाणीव करून दिलीस..
    सुंदर video
    जय शिवराय

  • @CoolEye
    @CoolEye 6 ปีที่แล้ว +8

    जीवन भाऊ मी पण एक मराठी Vlogger आहे Taiwan मध्ये travel vlog करतो. Your 40Kth subscriber :)
    🚩जय महाराष्ट्र 🚩

  • @ravinarathod7970
    @ravinarathod7970 5 ปีที่แล้ว +1

    जिवन दादा खुप मस्त जय शिवराय

  • @raigadfreshagro7447
    @raigadfreshagro7447 3 ปีที่แล้ว

    माझं गाव पाली आहे तेथून 21 km उंबरखिंड.खुप छान माहिती दिलीत तुम्ही आणखी प्रत्यक्षात माहिती हवी असेल तर स्वराज्य जननी जिजामाता या मालिके मध्ये आज पासून त्याच इतिहास दाखवत आहेत.

  • @vighneshmithari758
    @vighneshmithari758 6 ปีที่แล้ว +4

    जबरदस्त information दिली jeeevan DADA👌👌👌👌👌
    🚩जय भवानी,जय शिवराय 🚩

  • @ashashewale2274
    @ashashewale2274 6 ปีที่แล้ว +1

    Khup Chaan vedio... Nice Information...
    JAI SHIVRAI...😊😊😊

  • @pravinpradhan80
    @pravinpradhan80 6 ปีที่แล้ว

    गुडूप अशी माहिती मिळाली... तुझ्यामुळे..
    मस्तच झालाय...भारी 👍

  • @abhishek_nilekar
    @abhishek_nilekar 6 ปีที่แล้ว

    Ekdam JABARDAST video dada.......Sorry video baghayla ushir zala karn notification yet nahiye mala....

  • @prachibawalekar3115
    @prachibawalekar3115 6 ปีที่แล้ว

    khup chan👌👌👌👌khupch chan information songtale ahi👌👌

  • @sureshmokashi4671
    @sureshmokashi4671 4 ปีที่แล้ว

    खुप छान महीती मिळली. आभारी आहोत.

  • @vinayakmane194
    @vinayakmane194 6 ปีที่แล้ว

    Ek no. Dadya...😃😃

  • @vd3111
    @vd3111 5 ปีที่แล้ว

    जीवन दादा विडीवो तर तुजा छान असतोच शिवाय तु जे तीतले थानिक लोकांचे जे विचार माडतो ते ही छान माडतो

  • @adityabhambe3178
    @adityabhambe3178 6 ปีที่แล้ว

    खूप छान अगदी त्या काळात। नेलं

  • @ombelose7624
    @ombelose7624 6 ปีที่แล้ว +3

    Khup mast kam karto ahes sagla itihas lokan samor anto ahes yachi kharokhar khup garaj ahe asach changla kam karat raha ani editing ek number jhali ahe

  • @ganeshnagne524
    @ganeshnagne524 6 ปีที่แล้ว

    Very good varnan sagitle aah Salam Jeevan Dada

  • @tanmay5921
    @tanmay5921 6 ปีที่แล้ว

    जीवनराव एकच नंबर,,My TH-cam Inspiration आहेस मित्रा तू

  • @er.rahulbhamaredhule3761
    @er.rahulbhamaredhule3761 6 ปีที่แล้ว

    Ekach number Bhau🙏⛳⛳⛳⛳

  • @avinashsathe8682
    @avinashsathe8682 6 ปีที่แล้ว

    Kadak bhava video nahi tar tikadcha इतिहास sangitla mahnun kadak

  • @rohitfitness5061
    @rohitfitness5061 6 ปีที่แล้ว +5

    @जीवनदादा अक्षरश्या अंगावर काटा उभा राहीला background आवाजात इतिहास ऐकताना... जबरदस्त felling यार awesome

  • @rohanshinde215
    @rohanshinde215 6 ปีที่แล้ว +17

    मस्त video , पण तुझी भेट परत राहीली आमच्या गांव जवळून गेलास पण भेट नही होऊ शकली आधी update देत जा जताना म्हणजे तुला भेटता येईल आम्हा सगळ्यांना

    • @JeevanKadamVlogs
      @JeevanKadamVlogs 6 ปีที่แล้ว +1

      Instagram var det rahto updates normally...!

    • @rohanshinde215
      @rohanshinde215 6 ปีที่แล้ว

      Ok दादा insta वर नही आहे पण करतो काही तरी

  • @mangeshdhore
    @mangeshdhore 2 ปีที่แล้ว

    Khupach chaan vdo. Apla itihas and kokanacha nisarga donhj apratim 🙏

  • @vishupawar3792
    @vishupawar3792 6 ปีที่แล้ว

    खूप छान............... मस्तच......👌👌👌

  • @paramountphysicstrekkers5359
    @paramountphysicstrekkers5359 4 ปีที่แล้ว

    माहिती इत्यंभूत होती.धन्यवाद दादा

  • @sagarbhosale2045
    @sagarbhosale2045 6 ปีที่แล้ว +6

    अप्रतिम जागा आणि त्याचा अप्रतिम इतिहास क्या बात है जीवन भाऊ आणि शेवट पण हृदय हेलावून टाकतो वास्तविकता एवढी भयानक आहे अपल्याइथ एकीकडे लोणावळा आणि एकीकडे ते गाव😢👌👌👍

    • @JeevanKadamVlogs
      @JeevanKadamVlogs 6 ปีที่แล้ว +2

      बघा ना, शेवट आवर्जून टाकला आहे....इच्छा असूनही ती मुले शिकू शकत नाहीत!

    • @samrudhdh6701
      @samrudhdh6701 6 ปีที่แล้ว

      खुप छान विडियो , धन्यवाद जीवन भाऊ . मी खरच खुप नशिबवान आहे उंबरखिंड चावणी माझे गाव असुन माझे घर ही आहे .आम्ही नेहमी उंबरखिंड भेट देतो प्रत्यक खेपेला छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद & नवी उर्जा घेउन येतो
      जय शिवराय

  • @rahulkadampatil2821
    @rahulkadampatil2821 4 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती
    दादा मी कालच फत्तेशिकस्त movie पाहीली
    जय शिवराय🚩🚩

  • @jeevanmane7213
    @jeevanmane7213 6 ปีที่แล้ว

    Khupach chan jeevan bhau salam tumhala

  • @rohitkirankeluskar121
    @rohitkirankeluskar121 6 ปีที่แล้ว

    Khup chaan dada, khup pramanik video astat tuze...😇

  • @sandeshkumbhar201
    @sandeshkumbhar201 6 ปีที่แล้ว

    खुप छान जीवन दादा

  • @prakashthakur585
    @prakashthakur585 6 ปีที่แล้ว

    जीवन दादा हा विडियो खुपच छान झाल आहे 👍👍👍👍👍

  • @pankajdeshmukh6451
    @pankajdeshmukh6451 6 ปีที่แล้ว +1

    Bhava ekdam mast hota video...👌🏻👌🏻
    🚩जय शिवराय🚩 जय शंभूराजे🚩

  • @siddharajsuryavanshi
    @siddharajsuryavanshi 6 ปีที่แล้ว

    Khupach mast hota video, khup mahiti milali, keep up the great work..

  • @abhinaynaik5168
    @abhinaynaik5168 6 ปีที่แล้ว

    खूप छान विडिओ आणि माहिती मिळाली👍👍👌👌

  • @souravrajmanevlogs
    @souravrajmanevlogs 6 ปีที่แล้ว

    जबरदस्त दादा

  • @kshitijpatil8139
    @kshitijpatil8139 6 ปีที่แล้ว

    दादा, video 1 no आहे👌👌. आजूबाजूचा निसर्ग जबरदस्त आहे. Duke nose वेगळ्या angle ने बघितल्यामुळे पटकन ओळखता आला नाही पण 1 no दिसतोय. मी अपेक्षा करतो की या video मार्फत गावामधे बससेवा आणि अन्य काही सुविधा उपलब्ध व्हायला पाहिजे. धन्यवाद🙏

  • @mayursalunkhevlog4611
    @mayursalunkhevlog4611 6 ปีที่แล้ว

    Khup Chan video hota dada ani kharch khup changli mahiti Dili tu ji mla mhit navhti🙏🙏🙏🙏

  • @sunilpatilvlogs9280
    @sunilpatilvlogs9280 6 ปีที่แล้ว

    जीवन bhavu 5000 subscribers होते तेव्हा पासून fallow करतोय तुला आणि आपण सातारकर आहोत,खरच आज खूप छान वाटले video पाहून की सत्य परिस्थिती आहे education मध्ये, मुले खुप हुशार असतात पण पुढे येते ती परिस्थिती आणी मग त्यांचा होतो प्रवास नोकरी शोधण्याचा, जसा तुला exam फॉर्म भरायला पैशे नव्हते तेव्हा तु व घरच्यांनी केलेले कष्ट. मी पण जॉब करतो, टाइम इस मनी हे तुझ्या कडुन शिकायला पाहिजे, असेच काम करत रहा, आमचा सपोर्ट कायम रहाणार आहे भावा, कारण सातारकर एकदा मन लावून काम करायला लागले ना मग ते त्या क्षेत्रातील expert बनतात..... जसे तुझे काम चालु आहे... 👌👌👌

  • @vijaykorade1641
    @vijaykorade1641 6 ปีที่แล้ว

    मस्तच विडीओ आहे दादा

  • @SunilPatil-bc1rd
    @SunilPatil-bc1rd 6 ปีที่แล้ว

    जीवन दादा नेहमी प्रमाणे मस्त vlog. फक्त कोकणातल्या मुलांची व्यथा बघितल्या वरती दुःख होतेय. आपल्या कडून जेवढी होता होईल तेवढी help आपण केली पाहीजे. मग ती knowledge related असली तरी भरपूर development होईल त्यांची.
    Great job dada.✌✌ Best luck for future journey.👍👍
    #mesunil.

  • @Sharad_lohar
    @Sharad_lohar 6 ปีที่แล้ว

    Awesome video Dada . Khup chan mahiti dilis 🙏

  • @sonofsahaydri
    @sonofsahaydri 6 ปีที่แล้ว

    अप्रतिम..

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 6 ปีที่แล้ว

    Khupach chaan video aani mahiti dili dada thanks again

  • @sandipsuryawanshi83
    @sandipsuryawanshi83 6 ปีที่แล้ว

    खुपच छान माहिती दिली आहे

  • @rahulsabale9096
    @rahulsabale9096 6 ปีที่แล้ว

    1 नंबर भावा तोडच नाय तुला

  • @DipakChaughule
    @DipakChaughule 5 ปีที่แล้ว

    Khup chhan..... Nice photography

  • @vaibhavkapadnis1112
    @vaibhavkapadnis1112 6 ปีที่แล้ว +1

    जीवन दादा खरच तू इतिहासाची आठवण करून दिली

  • @vinayakvichare8862
    @vinayakvichare8862 6 ปีที่แล้ว

    Khup mast mhit hoti 👍

  • @AKSocialFilms
    @AKSocialFilms 6 ปีที่แล้ว

    Khup chaan prakare pradarshan kelay

  • @sushmagavare7767
    @sushmagavare7767 6 ปีที่แล้ว

    masty video...kadhi ekada 1lac subscriber hotAt ase zalay

  • @prashantvarak6015
    @prashantvarak6015 6 ปีที่แล้ว

    जीवन दा लय भारी जय शिवराय euuuuu

  • @RupeshPatilEditz
    @RupeshPatilEditz 6 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती दिली.......

  • @kiranreborn5875
    @kiranreborn5875 6 ปีที่แล้ว

    नमस्कार दादा, महाराजांची अन त्या स्वामीभक्त मावळ्यांची माझ्यासाठी अपरिचित पराक्रमी गाथा अगदी मोजक्याच पण प्रभावशाली पद्धतीने आपण व्यक्त केली, इतिहास हा केवळ इतिहास नसतो तर भविष्यातील पिढ्यांसाठी मार्गदर्शन करणारी एक अनुभवसंपन्न शिदोरी असते ... व प्रत्येक इतिहासवेड्याला त्याची ज्ञानभूक भागविण्यास ही शिदोरी समर्थ ठरते असाच काही आपल्या शिवबाचा इतिहास ..ऐकावं अन आपलं जीवन सार्थ कराव असाच प्रेरणात्मक व वैभवशाली ...इतिहास !.........(2) आपल्याच मातीतील माणसांची सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविणारी तुम्ही केलेली आस्थेवाईक विचारपूस आपण माणूस आहोत या भावनेला आर्त हाक देऊन जागे करते हे आवर्जून व्यक्त करावं वाटत .. कारण स्वतः ला भौतिकरित्या समृद्ध करण्याच्या शर्यतीमध्ये इतिहास अन समाजभान मागे पडले आहे. पण हा व्हिडिओ इतिहास अन समाजभान अधोरेखीत करत सफल झाला हे बघताना जाणवतं.👍💐

  • @dineash2500
    @dineash2500 6 ปีที่แล้ว

    अप्रतिम विडिओ

  • @sagarighe6042
    @sagarighe6042 6 ปีที่แล้ว

    Jivan dada khup avdli mahiti🙏🙏🙏

  • @maheshjadhav5301
    @maheshjadhav5301 6 ปีที่แล้ว

    जय जिजाऊ।
    जय शिवराय।
    जय शंभुराजे।
    🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @tusharmadane124
    @tusharmadane124 6 ปีที่แล้ว

    Khup chan video hota ha

  • @akshayshelke4495
    @akshayshelke4495 6 ปีที่แล้ว

    Last cha part khupch sad hota....khup sundar information dili umberkhindi baddal....asach video bnvt rha ..khup khup subhecha

  • @ravirajbandal9829
    @ravirajbandal9829 6 ปีที่แล้ว

    लय ना कडक!

  • @ganeshshelavale3372
    @ganeshshelavale3372 6 ปีที่แล้ว

    Dada mast👌video
    Jay shivaji jay bhavani

  • @vaibhavkolte1655
    @vaibhavkolte1655 6 ปีที่แล้ว

    Mast jivan dada

  • @siddheshmisal
    @siddheshmisal 6 ปีที่แล้ว

    #siddheshmisalvlog

  • @kartikdoke6092
    @kartikdoke6092 6 ปีที่แล้ว

    मस्त आहे विडिओ

  • @umajichavan5062
    @umajichavan5062 6 ปีที่แล้ว

    छत्रपती शिवाजी महाराज की जय
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @pratikdesai2116
    @pratikdesai2116 6 ปีที่แล้ว

    🎊😊Jabardast dada....tujhya mule maharashtratil anek aitihasik sthal pahayla. Milalet ...👌👌👍👍keep it up...

  • @ashwanirajput8733
    @ashwanirajput8733 6 ปีที่แล้ว

    वीडियो मस्त आहे।

  • @sj00102
    @sj00102 6 ปีที่แล้ว

    Wah...!! Maja aali. Shivaji maharaj ha Marathi mansacha jivalicha vichay. Very well narrated, keep it up. Willing to see more new videos on Shivaji maharaj forts.

  • @bhaveshmore5834
    @bhaveshmore5834 5 ปีที่แล้ว +1

    Apratim Jeevan Dada

  • @SHLOKAOrianthi
    @SHLOKAOrianthi 6 ปีที่แล้ว

    Khup Chan mitra.. Kaay mahiti dilis u know tu haul halu sagla maharastra path kartoyas.. aani amhala hi tyachi mahiti detois ..zabardast and thanks for this most valuable..knowledge...🙏🙏

  • @sandipkardile4952
    @sandipkardile4952 6 ปีที่แล้ว

    Ek no video👌👌

  • @reshmasarda1727
    @reshmasarda1727 3 ปีที่แล้ว +1

    Very nice & informative video 👍👍 can see the attachments with the roots in you 🙏🏻🙏🏻

  • @niting.sarnaik8362
    @niting.sarnaik8362 4 ปีที่แล้ว

    Bhau khup chhan kaam karta tumhi aani asha kahi samajik adachani hi takta. Jase aaj shala aani yanchya adchani raste vagaire. Bhau tumachya video madhe nisargache darshan tar hote pan nahi bolat. Really your job is best.

  • @prasadj3388
    @prasadj3388 6 ปีที่แล้ว

    दादा खूप भारीच

  • @iamsagar22
    @iamsagar22 6 ปีที่แล้ว

    Jhakaas video mitra!

  • @shubhamkanade2746
    @shubhamkanade2746 6 ปีที่แล้ว

    Khup chan video dada.

  • @vicky8983
    @vicky8983 6 ปีที่แล้ว

    superb video and history also..
    grt wrk bro...
    god bless u bro...

  • @bestinindiareview
    @bestinindiareview 6 ปีที่แล้ว

    Voiceover la tar Todch nahi... You made like Short Film...
    Awesome Dada.. 1 No...

  • @maheshshinde6092
    @maheshshinde6092 6 ปีที่แล้ว

    अजून असेच माहितीचे videos ची अपेक्षा आहे।
    ज्याने करून लोकांना इतिहास कळेल

  • @shraddhameshram4701
    @shraddhameshram4701 6 ปีที่แล้ว

    Woww.. G1 khup chhan itihas sangitla tu.. Kharch yar kahi gavanchi paristithi khup waeet ahe re.. 😧

  • @vickyjadhav5880
    @vickyjadhav5880 6 ปีที่แล้ว

    Aajcha video ekdum bhari

  • @Hollywoodbollywood.movies
    @Hollywoodbollywood.movies 5 ปีที่แล้ว

    खुप छान माहीती दीली दादा😘🙏