रेडयान धरल्यांन बाबल्याची पाठ नी गवताचे भारे ऊचलुन त्येचा निघाला घामाट |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 มิ.ย. 2024
- नमस्कार मित्रांनो,
कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
#ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन
अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन TH-cam चॅनेल ला नक्की भेट द्या
मालवणी रायता : / @malvaniraita-8593
Like | Share & Subscribe
"रेडयान धरल्यांन बाबल्याची पाठ नी गवताचे भारे ऊचलुन त्येचा निघाला घामाट | #कोकणीमाणूस #Kokan #malvani"
#कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
#malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
Vinay Ghadigaonkar
Mukesh Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow us on...
* Instagram
- / ghadi_vinay
* Facebook
- / ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar - บันเทิง
पिंकीची लेक कामात एक नंबर❤👍🍫मामाला खूप मदत करत असते😊
Ho
अप्रतिम विडिओ, खरच हे विडिओ पाहुन मन तृप्त होते.बाय खुपच गुणी आहे.तिला काही बोलु नका.तिच्या वयाच्या मानाने ती खूपच काम करते.
बाय किती काम करते तिच खूप कौतूक आहे गुणी आहे
लहान वयात कीर्ती ओझ घेउन चालते बाय
Baay farach guni ani mehanati mulagi aahe. Hallichya muli ashi kaame karat nahit. Baay saglyach kaamat madatila hajar asate... Agadi manapasun. Tichya aai sarkhich kamasu mulagi aahe. Babu dada tila ugachach ragavu nakos. Lahan aahe ti ajun. Tiche he khelnyache, majja karnyache divas aahet. Dev tiche bhale karo! 😘🙏👍✌
सर्वांच्या मेहनतीला सलाम
व्हिडिओ पाहण्याचा आधीच व्हिडिओला लाईक करून टाकतो खरच तुम्ही मन जिंकता.. कामामुळे गावी जायला नाही मिळत पण तुमचे व्हिडिओ बघून समाधान वाटत... व्हिडिओ आला नाही की करमत नाही..... व्हिडिओ नेहमी प्रमाणे सुंदर दिपीका खुप काम करते मेहनती आहे.... असेच छान छान व्हिडिओ काढत जा... आणि काळजी घ्या... 👍❤😍😘
खूप कष्ट करता तुम्ही सर्व जण आणि नेहमीच आनंदी असता.
खुप सर्व जण मेहनती काम करता. बाय पण खुप काम करते 👍
khup mehanati ahe 👌👌👌👌
खुप छान व्हिडिओ..बाबुची भाची ( बाय ) एक नं.कामात .बाबु भाचीचे लाड कर .मेहनती आहे.❤❤❤❤
Saglyani like karat chala jar avdine roj vlog bagta tar. Tyane video jastit jast lokanoaryant pohchto. 10k like tari karat jau.
मस्त नानांचे नातू
सुंदर, सकाळ
मामाकडे येऊन बाय काम करते.मेहनती आहे.
वीडियो नेहमीप्रमाणे मस्तच 👌😊. बायो खुप मेहनती आहे 🍫❤
Nanache natvande disle 🎉🎉 Ani guranche pan lay divsani darshan Jale ,, bhachi pan mamala khup madat karte kamat 🎉🎉🎉🎉
वा बाबूराव
सरलयाची मळणी दाखवणे।
भाची खुप काम करते
छान व्हिडिओ. 😊
Bai great aahe
छान व्हिडिओ मस्तच
मस्त ...❤🎉
Sunder vlog beautiful😊😊
खूप छान Vlog bava 👌
छान 👌👌
Your place is very scenic.
Bhari
मस्त
Good work
Mast video
👌👍
First comment
वर्षाचा डोहाळे jhevn टाकलास नाही ते
घर ते शेत किती अंतर असा
Kokam ani aagul bhetel ka ??
गाव खुप सुंदर आहे मुकेश मला आंबे हवे होते काहीच उत्तर दिले नाही आता आंब्याची साठ मिळतिल का कशी किलो ते सांगणे
🙏🙏
अरे तुमचा सिल्व्हर ▶️ बटन आला का नाय video ny aala ajun
Hii
नंदन आणि गौरव कुठे आहेत?