आईसोबत गेलो खाडीतून शिपे आणायला 🥰 | घरी येऊन आईने बनवले शिप्याचे सुके | S For Satish | ( Kokan)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ก.ค. 2022
  • आईसोबत गेलो खाडीतून शिपे आणायला 🥰 | घरी येऊन आईने बनवले शिप्याचे सुके | S For Satish | ( Kokan) #AaisobatGeloKhaditunShipeAnayala #GhariYeunAaineBanvaleShipyacheSuke #ShiplyacheSukeKalvan #sforsatish
    आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
    मसाला ऑर्डर करा - 8097266294
    टेलेग्राम ऍप वरून मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन ऑर्डर करा.
    t.me/sforsatish_official
    मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar
    -------------------------------
    मी व्हिडीओ बनवण्यासाठी वापरात असलेले प्रॉडक्ट्स लिंक दिल्या आहेत,
    तुम्ही या लिंकवरून मी वापरत असलेले प्रॉडक्ट्स खरेदी करू शकता.
    मोबाईल Vivo V21 5G - amzn.to/3FlKq9M
    DSLR कॅमेरा Canon EOS 200D - amzn.to/3GuElJy
    गोप्रो ऍक्शन कॅमेरा GoPro HERO9 Black - amzn.to/3FkYL6k
    डेटा स्टोर हार्ड ड्राइव्ह WD 2TB My Passport- amzn.to/3rgplsf
    इअरफोन boAt Rockerz 255 - amzn.to/33z1r36
    लॅपटॉप Lenovo 82C700D4IH V15- amzn.to/3Fm1oES

ความคิดเห็น • 367

  • @veenachougule8992
    @veenachougule8992 2 ปีที่แล้ว +5

    आई खूप मेहनती आहे... आणि हसरी आहे... तुम्ही सगळेच खूप आनंदानी सगळं करतात.. खूप छान वाटते गावची शेती आणि मेहनत आणि रेसिपी बघून...

  • @bharatigalande8760
    @bharatigalande8760 2 ปีที่แล้ว +13

    मेहनत का फल हमेशा मीठा होता है वैसा है आपका जीवन. धन्यवाद.

  • @rajeshreekadam4031
    @rajeshreekadam4031 2 ปีที่แล้ว +44

    मेहनत केल्याशिवाय काय मिळत नाही तुम्ही सगळे खूप मेहनती आहात 👌👌👌👍👍

  • @archanapawar3026
    @archanapawar3026 2 ปีที่แล้ว +17

    शिंपले एक पळी पाणी घालून उकडुन घ्यायचे उकडल्यावर ते पाणी फेकून द्यायचे नसते. त्या पाण्यातच रस्सा बनवल्यावर खूप टेस्टी लागते. ते पाणी गाळून घ्यावे लागते व मीठ फार कमी टाकावे लागते .

  • @sugandhajadhav2968
    @sugandhajadhav2968 2 ปีที่แล้ว +5

    सतीश दादा तुमची मेहनत खुप आहे आणि आईपण खुप मेहनती कषटाळु आहेत असे म्हणतात की मातृमुखी मुल जनमाला येते ते खुप सुखी समाधानी असते आणि तुमच्यात पण तुमच्या आईची छबी दीसते नशिबवान आहात तुम्ही आणि तुमची फॅमिली विडीओ खुप मस्त रससा पण खुपच चवदार झाला आहे

  • @musicmeditation3689
    @musicmeditation3689 2 ปีที่แล้ว +12

    दादा तुझी आई खूप हासरी आहे खूप छान वाटते आईला बगून 🥰❤👌

  • @sangitamhatre5582
    @sangitamhatre5582 2 ปีที่แล้ว +4

    गावचा वादळ खूप छान वाटते ते पण तू मला खूप मेहनतीने मिळत आहेत तुमच्या आई खूप कष्टाळू आहे तुम्ही सगळे कष्टाळू साज मेहनती शिवाय फळ नाही पण करायला मात्र खूप छान वाटते हिरवगार अगदी खूप छान व्हिडिओ

  • @bhatumarathe2735

    नमस्कार भाऊ . तुमच्या विडिओ मुळ कोकण बघायला मिळाला कोकणातील निसर्ग सौंदर्य बद्दल खूप ऐकले होते . परंतु आज आम्ही घरी बसुन तुमच्या मुळे बघायला मिळालं .

  • @minalpanchal4774
    @minalpanchal4774 2 ปีที่แล้ว +14

    किती मेहनतीचे काम आहे पण व्हिडीओ मस्त आई ग्रेट आहे

  • @nehak6145
    @nehak6145 2 ปีที่แล้ว +4

    Kharach kiti majja,mehnat tar ahech khup,ppan khekde, khadichi kolambi, khupe sarv swataha pakdun tyacha jevnay Anand ghyaycha mhanje swarg sukhach.mast.aaichya cheheryavar nehmi hasya baghun khup barey vatate

  • @Ankuu814
    @Ankuu814 2 ปีที่แล้ว +4

    Dada aai la pahile ki mala maza mummy chi aathvan yete dada ti aai sarkhi sadhi simple aahe mala aai khoob avadte . 💗Love you aai 💗 Dada Tumcha mulga pradnu khoob cute aani Chan aahe . mala to khoob Avadto aani pranjula khoob miss kar te dada . aani vahinipan khoop chana aahe t .lovely family dada 👍🏻

  • @abhaysmoments4300
    @abhaysmoments4300 2 ปีที่แล้ว +18

    Aai khup mhenati aahet..❤️

  • @vilasvirkar9318
    @vilasvirkar9318 2 ปีที่แล้ว +2

    खूप खूप छान विडिओ पाउस व पावसाचे वातावरण खुप छान

  • @mahadevdevane3424
    @mahadevdevane3424 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान व्हिडीयो 👍👍👍👍👌👌👌👌❤️❤️❤️❤️

  • @anjali17571
    @anjali17571 ปีที่แล้ว

    Vhale kase karatat ??? Khupach mast asatat video...amhi pan enjoy karato....asa vatata. He sarva ayushyat ekada tari enjoy karava.....maza gav pan mandangad ahe..pan me ajun kadhi gavi geli nahi...so thodi attachement ahe ...tumache video pahile ki gavi jaun alyasarakha vatata...thank you

  • @vidyavijayparadkar1617
    @vidyavijayparadkar1617 2 ปีที่แล้ว +6

    खूप भारी दादा आई पण खूप भारी आहेत .गावी खूप मज्जा असते . गवचं वातावरण खूप छान असतं तुमचे व्हिडिओ बघायला खूप आवडतात मला मी रोज वाट पाहत असते तुमच्या व्हिडिओ ची🙏🙏

  • @mehulchiplunkar7975
    @mehulchiplunkar7975 2 ปีที่แล้ว +3

    मेहनतीला तोडच नाही, we can understand, this is not easy. Lot of hard work. Video mast.

  • @nutanchavan3061
    @nutanchavan3061 2 ปีที่แล้ว +27

    आरे जनी आईला घेऊन गेलेलात ना सोबत कुठे सोडून आलात.🤣🤣

  • @ashokbharte1693
    @ashokbharte1693 ปีที่แล้ว

    आईना तुम्हाला सर्वांना नमस्कार खूप छान व्हिडिओ पाठवला लहानपणीच्या आठवणी जागृत केल्या

  • @shubhangidale9972
    @shubhangidale9972 2 ปีที่แล้ว +4

    तुम्हचे गाव व आई पण खूप आवडते तिकडे निसर्ग खूप छान आहे माझ्या स्वप्ननातले गाव आहे असे वाटते