आई तुमच्या तोंडून, आर, वैल असे जुने मराठी शब्द ऐकायला खूप छान वाटतं. खेडे गावात सुद्धा आता चुली दिसत नाहीत, पण तरीही आपण आपल्या भाषेतले जुने शब्द जपले पाहिजेत, आपली मराठी भाषा खुप सुंदर आहे आपणच ती जपुया आणि पुढच्या पिढीकडे सोपवूया.❤
तात्या मी पण कोल्हापूर चीच आहे...मस्त ताज्या वरण्या चा सुवास आख्या रानात येत असतो या दिवसांत... खूप आनंद देवून जातात तुमचे व्हिडिओ... वरण्याची आमटी, भाकरी गरम भात , निव्वळ सुख... इकडे शहरात मिळणाऱ्या वरण्याला एव्हढी चव नसते
तात्या तुमचे व्हिडिओ एकदम सुरेख.तुमची निवेदनशैली आणि ग्रामीण ढंगाची बोली एकदम फक्कड.वाहिनीचे पाक-कौशल्य आणि कृती सांगण्याची भाषा सुरेख.तुम्ही उभयतां आम्हाला वेगळाच आनंद देता. अनेक-अनेक शुभेच्छा.
जुन्या आठवणी ताज्या केल्या आणि जेवण खूप छान ❤️❤️🙏🙏
तात्या तुम्ही छान बोलता काकु छान बोलतात आणि जेवण पण छान आसते
❤ गाव सोडून राहणाऱ्या माणसाला खरंच खूप आठवण येते अश्या गावरान जेवणाची...... काकूच्या हाताला खरंच खूप चव आहे....
आई तुमच्या तोंडून, आर, वैल असे जुने मराठी शब्द ऐकायला खूप छान वाटतं. खेडे गावात सुद्धा आता चुली दिसत नाहीत, पण तरीही आपण आपल्या भाषेतले जुने शब्द जपले पाहिजेत, आपली मराठी भाषा खुप सुंदर आहे आपणच ती जपुया आणि पुढच्या पिढीकडे सोपवूया.❤
तात्या मी पण कोल्हापूर चीच आहे...मस्त ताज्या वरण्या चा सुवास आख्या रानात येत असतो या दिवसांत... खूप आनंद देवून जातात तुमचे व्हिडिओ... वरण्याची आमटी, भाकरी गरम भात , निव्वळ सुख... इकडे शहरात मिळणाऱ्या वरण्याला एव्हढी चव नसते
तात्या तुमचे व्हिडिओ एकदम सुरेख.तुमची निवेदनशैली आणि ग्रामीण ढंगाची बोली एकदम फक्कड.वाहिनीचे पाक-कौशल्य आणि कृती सांगण्याची भाषा सुरेख.तुम्ही उभयतां आम्हाला वेगळाच आनंद देता. अनेक-अनेक शुभेच्छा.
Khuapch Chan aahe postik swadist recipe Aaji
आजी आजोबा मला तुमच्या recepies फार आवडतात खूप मस्त तोंडाला पाणी सुटते हे बघून कधीतरी बोलवा आम्हाला पण😂😂😂😂
खुप छान करता स्वयंपाक जुने पदार्थ छान तब्बेतीला
मी रोज तुमचेच विडिओ बघत असते छान जोडी आहे
Baba lay nashibvan ahe tumhi. Khup Chan mi pan Karel ashich bhaji.
नशीब वान आहात महातर पनि जोडीने व गोडीन राहता तुम्हाला दिर्घ आयुष्य लाभो
❤❤❤❤mastch😋😋ajoba khup chan sangtat . Ni chatani karat ja javasachi karalachi tilachi 😊
Gaawaraan jewan taatyaa aani kaaku😋😋😋😋
आजीच्या हाताची l कारल्याची भाजी बघायची आम्हाला एक वेळेस
काकी तुमची भाजी बघितल्यावर तोंडाला पाणी सुटते पावट्याची आमटी खरच छान दिसत होती
मस्त च पावट्याची भाजी 👌👌🌹🌹
तांझानिया आफ्रिका वरून तुमचे व्हिडिओ बघते खूप छान व्हिडिओ आहेत . तुमचे व्हिडिओ बघून मला माझ्या गावची आठवण येते
Tatya sawkash jewa mawasi lye bhari bhkri Ane kalwan
तात्या बोलवा ना एकदा जेवायला खूप भारी करतात
1no jhali amti bhabi kaku tumchi mashtar chef are 👌😘💐🌹👍
Tikhatavar dudh nahi khaych acidity cha tras hoto nusat dudh piu shkta
Baba vihir badhun ghya lahan lekare ahet jawal
Tatya mala khup aavdte varnyachi aamti❤❤❤❤❤❤
Karadaichi bhaji pahila ukdun ghyachi...mg pilun mg karayachi khup chan lagte
Kakuni banvaleli pan chan hote bhaji
जगात भारी जेवण🎉
Chutney cha recipe dya na
Super Cooking Video 😊😊❤❤
Wonderful....
Tatya ani kaku dev manasa. Jamin supik. Taji taji bhaji ani bhakari. Satwik jewan. God bless you all. Good night💤😴😘
लय भारी चुलीवरचे जेवण
👌🏻👌🏻👍😍
❤एकदम. जकस
आमच्याकडे करडीची हटू न पातळ भाजी करतात
Masta jeavan
Enjoy
Wow. ।।।
🙏👌👍
Kiti zadachi gardi ahe evdhya zadanmadhe payakhali saap asu shktat vishari saap ghonas nag asel tar
Next paneer
Masta jeavan
Masta jeavan
Masta jeavan
Masta jeavan