देवाचा डोंगर | Sacred Mountain of Sawantwadi
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
- हिरवाईने नटलेला पश्चिम घाटातील घनदाट जंगलांनी वेढलेला जैव विविधतेचा हॉटस्पॉट म्हणून ओळखला जाणारा आपला सिंधुदुर्ग जिल्हा अश्याच समृध्द सांस्कृतिक परंपरेचा वारसा जपत आला आहे..
सिंधुदुर्गातील प्रत्येक गावात छोट्या मोठ्या नद्यांचे उगम असलेले डोंगर आहेत , पाणथळ जमिनी आहेत , कांदळवन किंवा समुद्र लगतचे डोंगर सडे आहेत..ह्यातले अनेक समृध्द डोंगर देवाच्या नावाने पुजले जातात तिथे वन्यप्राण्यांचा अधिवास असतो आणि अशा जागा पर्यावरण संवेदनशील असतात...
सावंतवाडी जवळील कुनकेरी नावाच्या गावातील जंगलात राहणाऱ्या गुरु वराडकर ह्या युवकाला डोंगरावरील गुहेत स्थानिक वाघ दिसला तो त्याने त्याच्या कॅमेरात टिपला ..
विशेष म्हणजे ज्या गुहेत हा वाघ दिसला ती गुहा आणि डोंगर गावातील लोक देवाच्या नावाने पूजतात इथल्या नैसर्गिक अधिवासा ला धोका पोचेल असे कोणतेही कृत्य करू नये यासाठीच हा डोंगर देव म्हणून पुजला आहे...अर्थातच निसर्ग पूजक संस्कृती चा हा ठेवा आहे...
सुंदर संस्मरणीय कोकण ❤️❤️
कोकणी रानमाणुसने आम्हा वैदर्भीयांना कोकण दर्शन घडवून श्रीमंत केले आहे खूप खूप आभार धन्यवाद आणि अभिनंदन नागपूर।रेशीमबाग
कोकणी रानमाणूस व टिम, तुमचे खूप आभार. विडीयो एकदम भारी 👍प्रसाद, तुझा आवाज लय भारी.
खूप शुभेच्छा.
अतिशय सुंदर निवेदन आणि निसर्ग जगलेला माणूसच एवढ खोल अंतकरणाने हे विषय बोलू शकतो .... निसर्गाच्या कणाकणात जिवंतपणा अनुभवयला माणूस पण तेवढाच जिवंत असायला लागतो.
शंख ध्वनी छान झाला दादा तुझ्या आवाजातच कोकण भत्की आहे खुप छान वाटत माझ पण गाव रत्नागिरीत आहे
माणगाव, सावंतवाडी येथे टेम्भेस्वामी मंदिरामागेही असाच एक डोंगर आहे. तेथेही अश्याच प्रकारची गुहा आहे. प्रसाद, तेथे नक्की जा. आम्ही जाऊन आलो.
तुझे सर्व विडिओ खुप सुंदर आहेत... कोकणातील निसर्ग पाहण्यासारखा आहे... धन्यवाद प्रसाद
हा बघ असाच कातळ आहे जो मी सांगतो सिद्धाचा डोंगर म्हणजे देवाचा डोंगर कोकणी रानमाणसा या आमच्या कोकणात 👌
दादा तुझे व्हिडिओ फक्त एका कारणामुळे प्रचंड आवडतात ते म्हणजे तुझा गोड आवाज वेड लावतो..
आणि हो तुम्ही कोकणकर म्हणजे नाशिबवानच पृथ्वीवरच स्वर्ग अनुभवता..😊😊
खुप छान माहिती देणारे तुझे व्हिडीओ असतात . खुप सुंदर निसर्ग जपलाय या ग्रामस्थांनी . आणि वाघाच्या बाबतीत गुरु चे विचार खुप छान आहेत.कि आम्ही प्राण्यांना त्रास देत नाही त्यामुळे ते पण आम्हाला त्रास देत नाहीत . मुंबई त बिबटे घरात येतात कारण माणसांनी त्यांच्या घरावर अतिक्रमण केलय .
सुंदर, अप्रतिम, सकाळ चांगली गेली,भौगोलिक माहिती असायला हवी होती,परिसर कळतो, खूपच चांगलं काम, धन्यवाद
नैसर्गिक दगडांची रचना मस्त
Love from Kolhapur ♥️ #शेजारी
Tumhi pawsalyat Asa video graphy karat amhala are Divya drushya daakavat, amchya general knowledge aani visual entertainment karat aahat. Many many thanks, anek aashirwad
प्रसाद! आणखी एक खूप खूप सुंदर विडीओ ! एकदम thrilling! मला ट्रेकिंगची खूप आवड आहे त्यामूऴे मला खूप exciting वाटले एका चांगल्या स्पॉटचा तुला शोध लागला जो प्रत्यक्ष वाघालाही आवडला वरुन दिसण रा नजारा एकदम अद्भुत ! गुरु आणि सोहम खरोखरच स्वर्गात रहात आहेत एकदम amezon ! सलाम त्याना ! खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा!
मी लातूरचा आहे. कोकण हे माझं आवडत ठिकाण , आतापर्यंत भरपूर व्हिडीओ पाहिले पण कोकणा चा गाभा ,अंतरंग मूळ कोकण पाहण्याची संधी दिली ती कोकणी रान माणूसनी.
असे व्हिडीओ पाहून मन प्रसन्न होते.आम्ही फक्त कोकणचे व्हिडीओ पाहून प्रसन्न होतो, तुम्ही खरच भाग्यवान आहात,तुमचा जन्म कोकणातला .असेच व्हिडीओ तयार करून पाठवत जा ,ते पाहून समाधान मानतो.
कोकणी रान माणूस ला खूप खूप शुभेच्छा
Dhanyavad sir
Video तर मस्त आहे पण तुझ्या आवाज तर 😍
I'm speechless
Ran Manus Team la maje sat Sat Naman
मी रानमानूस टीम चा आभारी ऋणी आहे
आज तूमी माजी माजया मातृभूमि ची खरी भेट करवून दिली
कोनकन ला प़णाम
प़णाम वाधोबाला
Locals बेस्ट गाईड असतात हे खरंच आहे. खुप छान माहिती 🙏
Kharach khup nashibwan ahe Waradkar family..🏞⛰🌴🏡...
Devacha dongar ani deva chi manas aaj tyana pahun khup chan watl..
Dev karo he shrushti sondarya asech chirkal tikun raho..
Bless you all..
Thank you Prasad ⛰🤗👍👌🌳🌴🏡
Till now I have explored Himalayas but God of Konkan has called me there only twice...Now both knee ligaments Injured ..I am blessed to see today's Rishi like Youth opening their soul and others eyes to beauty of the motherland 💐👌
Thank u so much sir🙏❤️
Yes Prasad is surely a New Gen Rushi.. and we have lots of hope and trust on him. I am sure he and his team are creating a new healthy and harminous world.
लय भारी माऊली 🥰🥰🥰
Nice mala ashya thikani rahayala avdel 🙏🙏🙏
Khup Sundar 😍
#Kokaniranmanun - tumche videos ani kokana vishayi chi mahiti agadi bhari.....
Keep it up....
Va re va mazya shoty bhavA
KEEP IT UP
खूप च दुर्गम भागात स्थित आहे ती गुहा! आणि तेथे वाघाचा वावर आहे, म्हणजे खतरनाक जागेवर तुम्ही चढाई केली होती, परंतु थ्रीलिंग अनुभव आला! तुंम्हाला खूप खूप शुभेच्छा पुढील भटकंती साठी! ✌👌💐💐💐💐💐 टाकळकर औरंगाबाद!
Thank u saheb🙏❤️
❤स्वर्गीय❤ धन्यवाद प्रसाद 🙏👌
Prasad,
you are blessed with a powerfully peaceful voice and an immense love for konkan. Keep it up and thanks.
Wow! It's Outstanding.heaven on the earth 👍
Beautiful !
खरोखर तुम्ही मुल असेच आनंदी रहा.
खूप सुंदर जागा
You are taking such great great efforts to make great vdos , no words , hats off to you , life threatening risk you are taking to bring this content , I want to give you million likes
Best really unexplored place thanks for sharing
Indeed 👍👍
मस्तच आवड तुझी
देवाचा डोंगर, तिथली गुहा, निसर्ग अप्रतिम. 🤗👌वराडकर यांना धन्यवाद त्यांच्यामुळे या नवीन ठिकाणाची माहिती मिळाली.🤗🤗
Thanks
अप्रतिम, अद् भूत अशाच छान छान निसर्ग यात्रेचा लाभ आम्हाला तुमच्या कडून मिळत राहो, मोजकच आणि रम्य. देव बरा करो.
खुप छान ....... दादा ,,👌👌👍👍
मस्तच आणि thanks for bringing these places. Infact Kunkeri is my maternal place and only heard of it. You can also visit टेंबे स्वामींची गुहा माणगाव मधे. ती पण अशीच जंगलात आहे आणि दगडाची आहे. माणगाव is my native place. You can present spiritual tourism with nature bat this places including Danoli, Pinguli, कणकवली and Mangaon. I would definately like to join you from खुशी च गाव....
Thank u sir for kind and supportive words..I will surely visit your place also
Khupch chan video khas Karun tuzi story telling voice khup chan aahe .all the best
Nice❤ amazing view of nature😊
खुप छान दादा.
खूप मस्त
सुंदर..👌👌 भाऊ & टिम..
खूप छान मन मोहक निसर्ग ठिकाण👌👌👌
Yur videos are so appealing and the way yu present them by the script is just fabulous....i m die hard kokan fan n just fall in love evrytime i see any videos on kokan
Thank u so much
very nice
khup chan,manra mugdha zalo mi
mangaon shri tembe swami chi guha pan explore kar, mast chhan ahe, pusamadhe nako payarya ghasarat hotat
Mi kunkeritlya dharnavar geloi charhi bajun junglane vedhlele ahe te dharan Ani junglat tya mothe moth vanara , makad nahi mothya jatichi kalya tondachi vanara hoti , n dharnala lagun aslelya eka gavatun peti che sur aiku yet hote khup chhan vatat hote sandhyakal chi vel hoti ti ajun hi to shan athavtoi mala amhi mase pakdaila gelo hoto tevha , khup chhan gav ahe kunkeri, mi akerit gavatla ahe rahanara Mumbai cha.
Khup chhan video astat tumche
Shankh nad ani Sundar vanrai.... Sawantwadi na ek Sundar nisarga Swapna aahe....khup chhan video
Thanks🙏❤️
खूप छान 👌👌👌
खूप छान माहिती दिलीत ..गावातील लोकांची खरी निसर्ग पूजक संस्कृती दिसली.
Thanks ❤️
bhava khup motha pratisad bhetel tuzya channel aani bhettoy
I proud 2 be from vengurla sindhudurg!
माझा कोकण या यूट्यूब चॅनेल ला subscribe करा मित्रांनो......👍💐
Sundar
Superb
सुंदर
असे डोंगर जपले पाहिजेत
हो जपुयात
Khubsurat video or qudrat kay haseen nazaron say bharpur Konkan.
manmohak varnan re bhava....
खुप छान प्लेस आहे आणि nature पण
wow.. such a beautiful vlog..amazing mountain
Thanks ❤️🙏
1 NUMBER
जबरदस्त❣️
Awesome ❤️
Me kunkeri cha aahe, khup wildlife sudha capture kar khup impact padel.
U are doing a splendid work
Thank u so much sir 🙏
खूपच छान
फोटोग्राफी निवेदन अप्रतिम.
Dhanyavad❤️🙏
nice vdo & peesentation
Khuuup chaaan
Sundar place 👌
Mast vlog banavla prasad.. sundar mahiti dili..
Thank u so much❤️🙏
It’s amazing places you are exploring so nice we get good information and keep it up 👍 hope we can meet once I’m your neighbor state
Very well explored ..Devacha dongar..Pan ithe sarvani kalji ghyayala havi..
Thanks
1nambar bhava khup chan mahiti dili
Thanks bhai
👌👌🏡 Nice
छान, 🙏🙏😍😍, कधी तरी नरेंद्र डोंगर चा विडीओ बनव, please🙏
माझा कोकण या यूट्यूब चॅनेल ला subscribe करा मित्रांनो......👍💐
Awesome , take care bro 😄
Solid
एक नंबर
Amazing 😍
Thanks jyoti
❤️❤️❤️
First view like comment❤️सांगली
Thanks bro
Nice vlog
Thanks
Very Nice! Envy your lifestyle. Suggestion - Please try to keep the music soft. Regards
Thanks for ur suggestion🙏❤️
नयनरम्य 😍
Beautiful
❤️❤️
Amcho Chaan konkan
नेमकं पत्ता कुठे आहे गावचे नाव समजू शकते
👌
hello ecplore shree tembe swami guha, mangaon, pausat naki, payarya ghasat asatat
It is leapard or tiger
Its leopord पण स्थानिक लोक वाघ म्हणतात त्याला सुद्धा
Maangaav la sudha ashich ek guha aahe ti pn dakhav
सावंतवाडीत नरेंद्र डोंगर आहे असं ऐकलय तो पण दाखव कधीतरी.
कोकणात कुत्रे वाघटी/ कोंबडी वाघाटी म्हणतात ती नक्की कोण? बिबट्या की इतर Wild Cat. Please त्याबाबत माहिती द्याल का? पाट या गावी भेट द्या, तिथेपण भरपूर पाणपक्षी दिसतात?
There may not be much threat from tiger/leopard ...but take care of corona..do take care.. it's spreading in remote places as well..
Pls help working contact nos of kokani ranmanus team..website is not operational..the 2 nos given are switched off
👌👌👌
aawaj