नदीतील "देवकोंड" |नदीला पुजणारे गाव Sacred River

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
  • गंगा सिंधू सरस्वतीच यमुना गोदावरी नर्मदा.....ह्या देव नद्यां चा इतिहास सांगणारा आपला भारत...
    स्वर्गीय कोकणातील सह्याद्री मध्ये उगम पावणाऱ्या गावांमध्ये देखील नदीला देवते प्रमाणे पुजणाऱ्या संस्कृतीचा मागोवा घेण्याचा छोटासा प्रयत्न 🙏
    #konkaniranmanus #tourism #konkan
    Follow Konkani Ranmanus on
    Fʙ: / konkaniranmanus
    connect us on
    Iɴꜱᴛᴀɢʀᴀᴍ: / konkaniranmanus
    Yᴏᴜᴛᴜʙᴇ:
    / konkaniranmanus
  • บันเทิง

ความคิดเห็น • 167

  • @lalitaburse3346
    @lalitaburse3346 3 ปีที่แล้ว +1

    संदर अपतिम
    खरच नदी कडून खूप शिकण्यासारख आहे.
    संकटाशी सामना करून पवाही राहून जीवन जगाव हे तिकालवादी सत्य.
    हे जीवन सुंदर आहे
    अवती भवती निसग सुंदर आहे.
    😍😍😍😍😍😍😍😍

  • @manishabhat5745
    @manishabhat5745 3 ปีที่แล้ว +1

    Tu khara nisargacha mitra ahes n ghabrata hy bhynk pn sundar ashya 🙏 nisrgacha thav gheto great❤️

  • @navnatnmemane4907
    @navnatnmemane4907 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती सांगतात सर

  • @dineshgaikwad7958
    @dineshgaikwad7958 3 ปีที่แล้ว

    You always give very good videos. Congratulations.

  • @rahulmore1831
    @rahulmore1831 ปีที่แล้ว +1

    खूप छान आहे कोकण भाऊ

  • @jagdishkadam2956
    @jagdishkadam2956 3 ปีที่แล้ว +1

    Mitra Namaskar tuze Nisarga parmatmya che vidio pahun amchy sarkhya Mumbaikaranche man trupta hote v samadhan milte dhanyawad mitra.

  • @vilaskubal6954
    @vilaskubal6954 3 ปีที่แล้ว +2

    मित्रा , निसर्ग वर्णन करताना एखादी कविता ऐकत आहे असा भास झाला , खूप छान , देव कोंड आणि पाणी तितकाच उत्कृष्ट निसर्ग 👌👌👍👍

  • @travelwithsupriyayogesh
    @travelwithsupriyayogesh 3 ปีที่แล้ว +19

    तुमची व्हिडीओ आणि त्यामधील माहिती खूप छान असतं.

  • @amanm5881
    @amanm5881 3 ปีที่แล้ว

    The food which u ate its far far far better than 7star hotels 🍲🙏👍

  • @meghabarwe9235
    @meghabarwe9235 3 ปีที่แล้ว +1

    Hello Prasad dada.
    Khupach chan aahe. Nakki janyacha prayatna karen. Aaple kokan kharokharach swarg aahe. Tuzyamule khup chan kokan saundaryashastra pahayla milat aahe.
    Thank you. 🙏🌷🙌

  • @dipikasaryam9079
    @dipikasaryam9079 3 ปีที่แล้ว

    Khup chaan...

  • @rajendradesai5531
    @rajendradesai5531 3 ปีที่แล้ว

    Excellent video

  • @sairaibagkar922
    @sairaibagkar922 3 ปีที่แล้ว +3

    Thanks for showing us beautiful konkan, true konkan.

  • @ramchandramadhav6442
    @ramchandramadhav6442 3 ปีที่แล้ว +1

    खरोखर अप्रतिम केलंस भावा आमच्या अगदी जवळ असून पण आम्ही जाऊ शकलो नाही. पण आता वेळात वेळ काढून

    • @ramchandramadhav6442
      @ramchandramadhav6442 3 ปีที่แล้ว

      तिथे जाण्याचा नक्की प्रयत्न करेन

  • @vinayakkhochare894
    @vinayakkhochare894 3 ปีที่แล้ว

    खूप छान सांगतोस

  • @kavitanair7061
    @kavitanair7061 3 ปีที่แล้ว +3

    The most beautiful thing on the earth 🌎 and in our life is nature. Especially its colour green.

  • @pravinthakur9881
    @pravinthakur9881 3 ปีที่แล้ว +5

    वा मित्रा, तसा वेळ कमी मिळतोय पण मिळतोय तेव्हा नक्की आपले विडिओ बघतोय, विशेष म्हणजे मी स्वतः जंगलात जवळपास सत्तावीस वर्ष काम केलंय , म्हणून कळतय की जंगलात फार आनंद येतो, आणि कोकण तर स्वर्गच आहे एक गंमत अशी " कोकम "
    " को " कम म्हणजे
    * कोणालाच कमी नाही .
    * कोणा पेक्षा कमी नाहीच .
    मला आपल्याला भेटुन फार आनंद होईल बघु पुढे काय ईश्वरीय कृपा होते ती , आपणास खुप खुप शुभेच्छा, आभार .
    वंदेमातरम ..

  • @raginishet6147
    @raginishet6147 3 ปีที่แล้ว +3

    प्रसाद तुझ्यामुळे छान परिसर बघायला मिळतो, माहिती मिळते, 👌👌👌👍

  • @poojahatkar6133
    @poojahatkar6133 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम सुंदर जागा.. तुझ्या बरोबर आमची ही सफर झाली..

  • @Samir_Sawant_Dodamarg
    @Samir_Sawant_Dodamarg 3 ปีที่แล้ว +1

    Sarmale dabhil

  • @rksawant2228
    @rksawant2228 3 ปีที่แล้ว +5

    भावा कधी तरी असनिये गावाला भेट दे.. एक निसर्ग रम्य गाव त्यात वाहणार बारमाही पानी.. 130 पेक्षा जास्त नोंद केलेले झरे, ओहोळ, सूंदर असा Waterfall, चारि बाजूला असलेल जंगल, अनेक जीवित असलेले प्राणी गावातील जुन्या रीति, जागृत देवस्थान.. जिथे पिढ्यांन पिढ्यां दारू बंदी आहे असा एक डोळे तिपुन घेणार सुंदर गाव..😊😊

  • @dhananjaychavan9882
    @dhananjaychavan9882 3 ปีที่แล้ว +19

    ही वाट दूर जाते, स्वप्नामधील गावा
    माझ्या मनातला का तेथे असेल रावा
    🙇🤗🙏

  • @birdgallery6355
    @birdgallery6355 3 ปีที่แล้ว +2

    छान पावसाळ्यात या ठिकाणी नयनरम्य दृश्य असेल

  • @balkrishnachavan9362
    @balkrishnachavan9362 3 ปีที่แล้ว +1

    प्रसादजी आपले बहुतेक सारे व्हिडीओ मी पाहिले आहेत. फारच सुंदर आहेत. आजचा व्हिडीओ बघत असताना सहज मनात एक विचार आला कि एवढी सुंदर महत्त्व पूर्ण माहिती आपण गोळा करीत आहात.ती पुस्तक रूपाने सर्वांसमोर यायला हवी.पुढील पिढीला तो ठेवा मिळेल. असे वाटते.

  • @amanm5881
    @amanm5881 3 ปีที่แล้ว

    Hat's of to u sir. U r the best person. The way u discover our land is a peace of mind. 👍👌🙏❤️

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 3 ปีที่แล้ว +1

    Nice & informative video. 👌👌👌 खुप खुप धन्यवाद.

  • @priyankakoli5558
    @priyankakoli5558 3 ปีที่แล้ว +1

    Khoopach sundar👌👌👌

  • @rgcreation4345
    @rgcreation4345 3 ปีที่แล้ว +1

    प्रसाद मित्रा... खरेच तुझे खूप आभार.. कारण तुझ्या मुळे असे छान निसर्ग पाहण्यास मिळतो

  • @shindeprakash1969
    @shindeprakash1969 3 ปีที่แล้ว +3

    Mast

  • @dattaghadage2086
    @dattaghadage2086 3 ปีที่แล้ว +3

    Beautiful spot.

  • @sagarmayekar3477
    @sagarmayekar3477 3 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर आहे हे ठिकाण.मुंबईतून येथे कसे जावे सांगाल का

  • @madhugavali4313
    @madhugavali4313 3 ปีที่แล้ว +2

    मस्त

  • @mitalitawde5824
    @mitalitawde5824 3 ปีที่แล้ว +1

    Khup sundar ani bala tuze bolne pn sunder 👍👍👍👌👌👌👌

  • @kalpanashirolkar8467
    @kalpanashirolkar8467 3 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर ठिकाण!... सुंदर माहीती!.... वर्णन करण्याची शैली अत्यंत सुंदर!....
    मी रत्नागिरीत रहाते, आम्हाला जर एखाद्या ठिकाणची माहीती तुमच्या समवेत जाणून घ्यायची असेल , तर तुमच्या कडे तशी काही व्यवस्था आहे का? प्रत्यक्ष आम्ही तुम्हाला भेटू शकतो का? कारण नातेवाईक जेंव्हा येथे येतात तेंव्हा असं छान कोकण त्यांना दाखवावं असं वाटतं.....

  • @dhananjaychavan9882
    @dhananjaychavan9882 3 ปีที่แล้ว +12

    प्रसाद जेवढं स्तुती करू तेवढी कमी तुझ्या कार्याची.सलाम तुला आणि तुझ्या टीमला

  • @yogeshshelke2370
    @yogeshshelke2370 3 ปีที่แล้ว +1

    Khup mast video aahe dada

  • @anilpatil4966
    @anilpatil4966 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती दिली आहे आपल्या नमस्कार

  • @nisargpreminitin.1800
    @nisargpreminitin.1800 3 ปีที่แล้ว +1

    ⛰️🌱⛰️🌱⛰️🌱⛰️🌱⛰️🌱⛰️🌱⛰️🌱⛰️🌱
    खुप छान प्रसाद दादा अप्रतिम व्हिडीओ सादरीकरण अप्रतिम निसर्ग सौंदर्य खुप छान मस्तच 👌👌👍👍
    ⛰️🌱⛰️🌱⛰️🌱⛰️🌱⛰️🌱⛰️🌱⛰️🌱⛰️🌱

  • @jyteli7754
    @jyteli7754 3 ปีที่แล้ว +3

    🥰😍🌍🌎🏝Kokanla kharya arthane explore karnara Kokani Ranmanus 🥰😍🌍🏞

  • @bhannat_bhatkanti
    @bhannat_bhatkanti 3 ปีที่แล้ว +3

    सुरुवात...👌
    बॅकग्राऊंड ला तुझा भारदस्त आवाज...
    ते शब्द...
    अप्रतिम निसर्ग
    👍👍👍

  • @harshadgaikwad1881
    @harshadgaikwad1881 3 ปีที่แล้ว

    मित्रा अशी कोंड आमचा कणकवली शहरात गडनदी मधे आहे आम्ही माऊली कोंड बोलतो तिथे कणकवली ची ग्रामदेवता भेटीला जातात खुप पवित्र टीकाण आहे.

  • @rameshkarwarkar9287
    @rameshkarwarkar9287 3 ปีที่แล้ว +1

    Amazing

  • @khandeshculture8916
    @khandeshculture8916 3 ปีที่แล้ว +9

    तुम्ही कोकणवासीयांनी कोकणचा निसर्ग , तेथील जैवविविधता ❤️ जपली पाहिजे कारण कोकणला निसर्गाने भरभरून दिलं आहे आम्ही अशी वेळ ही बघितली आहे की प्यायला पाणी मिळत नाही... पाण्यासाठी वणवण करावी लागते . म्हणून तुम्हाला निसर्गाने दिलाय ते तुम्ही जपा .... प्रत्येकाने आपल्याअवतीभोवती चा निसर्ग जपा...

    • @sachinlanjekarkokanyoutube647
      @sachinlanjekarkokanyoutube647 3 ปีที่แล้ว

      या आमच्या कोकणात फिरायाला मी समुद्र किनारी राहतो

  • @dhananjaygulame766
    @dhananjaygulame766 3 ปีที่แล้ว +1

    आवाज खूपच छान आहे मित्रा

  • @shrutijoshi553
    @shrutijoshi553 3 ปีที่แล้ว +4

    Kiti sunder ahe! City has only cement concrete walls but nature has kind & loving surrounding ... It's so beautiful & calm . Love such places . Request to all to keep nature clean & safe . Let it breath like we breath .

  • @vikasdatekar1066
    @vikasdatekar1066 3 ปีที่แล้ว +5

    प्रसाद , या कोरोनाच्या काळात देखील आमचा रान माणूस आम्हाला कोकणातला निसर्गाच्या सानिध्यात घेऊन जातो आणि आमचा दिवस भराचा क्षीण घालवतो या बद्दल तुझे आभार मानावे तेवढे कमीच आहेत.

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 3 ปีที่แล้ว

    Apratim👌 👍🙏

  • @dipashreerasam9450
    @dipashreerasam9450 3 ปีที่แล้ว +1

    That looks amazing!!!!!

  • @alkaSalunkheKeni
    @alkaSalunkheKeni 3 ปีที่แล้ว +5

    अत्यंत स्वच्छ, सुस्पष्ट, सुंदर अणि माहितीपूर्ण ब्लॉग आहे मित्रा 👍👍👍

  • @mrinaliniayerkar195
    @mrinaliniayerkar195 3 ปีที่แล้ว +1

    Khoop sunder.....mala tumchya saglyanche khoop kautak karavese wat te.....kiti tari awghad thikani jaun tumhi ashi thikan shodhun kadhta ani ti mahiti aamchya paryany pochavta.....yasathi khoop khoop aabhari....ani pudhchya vatchalisathi bharpoor shubhecha

  • @poojajadhav5840
    @poojajadhav5840 3 ปีที่แล้ว +1

    Khoop chhaan fakt ithal location kunala deu nko amachya gavala suddha ashich sundar nadi ahe pn Paryatak baghayla yetat and khoop kachara karun jatat

  • @sushamaporwar6674
    @sushamaporwar6674 3 ปีที่แล้ว +2

    नेहमीप्रमाणे सुंदर vlog प्रसाद 👌
    Corona संकटाच्या या उदास काळात तुझे हे निसर्गरम्य vdo ती उदासी विसरायला लावतात।
    कोकण तर स्वर्गीय आहेच पण निवेदनातून ते सौंदर्य उलगडून सांगणारा तुझा आवाज ही तितकाच स्वर्गीय आहे 😘
    काही ठिकाणी मात्र तू बॅकग्राऊंड music दिलेस ते अगदी नको होते. त्या ऐवजी आम्हाला पक्ष्यांची किलबिल, पानांची सळसळ, वाऱ्याचा आवाज, चालणाऱ्या तुमचा पायरव , नदी जवळ आल्याची खूण पटवणारा पाण्याचा खळखळ आवाज आणि एकूणच निसर्गाचा शांत आवाज, हे सारे ऐकायचे होते.
    तुझा एक व्हीडिओ आणि सारा दिवस मन त्याच वातावरणाचा आस्वाद घेत राहते, प्रसन्न राहते, सकारात्मक होते 🤘
    हे जीवन सुंदर आहे 😇
    आणि हो, अधूनमधून तुझे कोकणी बोलणे फार आवडते, प्रेमळ आणि गोड भाषा आहे ही , माका फार आवडता 😊

  • @ajitdesai557
    @ajitdesai557 3 ปีที่แล้ว +1

    फार सुंदर आणि निसर्गरम्य ठिकाण आहे. मी २-३ वेळा या ठिकाणी भेट दिली.

  • @pranaygolam150
    @pranaygolam150 3 ปีที่แล้ว +2

    Prasad ekdam superb video आसा. माका manapasun आवडल्लो. जे गावातील लोक नदीत कचरा टाकतात, घान करतात. त्या लोकांनी हा video nakki पहावा. Truely inspirpilable video . Thanks 👍 Prasad. Common keep it up.......

  • @dhananjaysawant9168
    @dhananjaysawant9168 3 ปีที่แล้ว +1

    Prasad dada tu nehami mhanat asato kokan hi devbhumi aahe. Aani te kharokhar manoman patate tujhe video's pahilyawar. Tya mulech ki kaay yenarya paryatakana aaplyala vinanti karavi lagate ki yethe kuthalihi kachara, plastic garbage kinva food wrapping material food khaun jhalya nantar uralele krupaya aaplya sobat parat gheun jave, yethe kachara sodun krupaya javu naye.

  • @shaukatsurve1808
    @shaukatsurve1808 3 ปีที่แล้ว

    Dabhil dapoli ta pan ahe

  • @edost5165
    @edost5165 3 ปีที่แล้ว +1

    Video chan asa..devkond mdhye anghol kiva pohayla allowed nast....

  • @vinitadas7485
    @vinitadas7485 3 ปีที่แล้ว +8

    तुमचा शब्दनशब्द खरा आहे 🙏

  • @vitthalkeluskar_5156
    @vitthalkeluskar_5156 3 ปีที่แล้ว +2

    सुंदर बॅकग्राऊंड आवाज मित्र
    सुंदर शब्दफेक

  • @sumitmhatre8664
    @sumitmhatre8664 3 ปีที่แล้ว +1

    Chan video ahet tumche kharach apala kokan ani ethali jungla jaivavividhata apan tikavali pahije shaharikaran ani udyoganche changal vadamule ashish Amchya Panvel uran madhali jungle sheti kami zali ata ji shilak ahet Te tikavanyacha ani vadavinyachi prerana tumchya video mule milali Thanks Bhau

  • @vishwanathrane1123
    @vishwanathrane1123 3 ปีที่แล้ว +1

    Amacha gavala bhet dilya baddal khup khup dhanyavad.
    Kharach amhi khup bhagyashali ahot je asha sundar nisarga asanarya ani bara mahine pani asanari ashi sundar nadi asanarya gavi amhi janamala alo...
    Amcha gavi ajun pan ashi barich baganya sarkhi jaga ahet.......

  • @Investmentinkonkanproperty
    @Investmentinkonkanproperty 3 ปีที่แล้ว +1

    Awesome and incredible videos

  • @ujwalakulkarni1502
    @ujwalakulkarni1502 3 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर व्हिडिओ. यापेक्षा आणखी कुठला वेगळा स्वर्ग असू शकतो ?

  • @vfrfandom3904
    @vfrfandom3904 3 ปีที่แล้ว +1

    Jara , Usap Dodamargh baju dhakhawa na,tohi tilari cha paresar aahe

  • @kshiprabirari9359
    @kshiprabirari9359 3 ปีที่แล้ว +2

    Excellent video Prasad 👍 Informative.... Just a perfect video 👍 Keep it up the incredible work you are doing ☺️🙏

  • @umeshchaudhari9157
    @umeshchaudhari9157 3 ปีที่แล้ว

    Bhai tu Vlog kashya varun shoot kartos camera konta ahe plz nav sang na.

  • @shreyaschougule5157
    @shreyaschougule5157 3 ปีที่แล้ว

    ही जागा कुठे आहे , कोणत्या गावाजवळ आहे...

  • @amanm5881
    @amanm5881 3 ปีที่แล้ว

    Is there any chance to go with you for an adventure trip plz let me know. I stay abroad in gulf. Origin From Maharashtra Mumbai

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 3 ปีที่แล้ว +2

    मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि मित्रा कोटी मोलाची माहिती दिली आणि तू एक नंबर काम करतो आहेस मित्रा माझ गावपण असच आहे पण तिकडे ९१ एकर जंगल फक्त काजू लावण्यासाठी तोड केली आहे तीपण नेत्यांनी मित्रा अशी जंगलतोड पुढे होऊनये म्हणून मला प्रयत्न करायचं आहे

  • @niteshdalvi2341
    @niteshdalvi2341 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan destination bhava👍

  • @moreshwarchougule8621
    @moreshwarchougule8621 3 ปีที่แล้ว +3

    Wish n praying to god to end the covid pandemic so that we too can go n visit such places ofcourse with konkani Ramnus ..thank you ! 👌🙏

  • @sunayanasawant9043
    @sunayanasawant9043 3 ปีที่แล้ว +1

    खूपच छान, Thank you

  • @kishoredalvi2432
    @kishoredalvi2432 3 ปีที่แล้ว +1

    Tu 1 no🙏🙏🙏 me sheti sathi jamin shodhtoy

  • @leenadalvi597
    @leenadalvi597 3 ปีที่แล้ว +2

    झाडांनी तयार झालेले Tree tunnel..😍💚💚
    नितळ हिरवगार पाणी + आजूबाजूचा हिरवागार परिसर.. Nature at it's Best..❣️

  • @PremKumar-cd1el
    @PremKumar-cd1el 3 ปีที่แล้ว

    Prasad I want to call you please do let know when can I anyhow it was such a dam cool place thanks Prem uncle

  • @sunitawani129
    @sunitawani129 3 ปีที่แล้ว +3

    आल्हाददायक निसर्ग आणि या निसर्गाच्या हातात हात घालून जगणारी जीवनशैली... खरंच, मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं!👌🌹🙏

    • @m.s9961
      @m.s9961 3 ปีที่แล้ว

      😘😘😘😘😘❤️❤️❤️❤️😘😘😘😘

  • @Aniruddhacreations
    @Aniruddhacreations 3 ปีที่แล้ว +1

    मस्तच झाली विडिओ
    मला पण तुजा सोबत फिरायचा आसा येऊ का
    थोडी मालवणी तरी केली दादा कसा बोललो सांग आणि प्लीज मि पण येऊ शकतो का तुजा सोबत 🙏🙏🙏🙏🥰🥰🥰🥰😘😘💕💕💕💕

  • @kadambarm9723
    @kadambarm9723 3 ปีที่แล้ว +2

    Be careful PRASAD , see if crocodile in that river, OmG lovely nature with clean water River, wild life, forest full of greenery awesome . Thanks for sharing 💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗👍

  • @sachinkawade2572
    @sachinkawade2572 3 ปีที่แล้ว +1

    Best video best seen

  • @deeptiwalunjkar4900
    @deeptiwalunjkar4900 3 ปีที่แล้ว +4

    It's so beautiful.

  • @kiransamant
    @kiransamant 3 ปีที่แล้ว +2

    आहाहा! क्या बात है प्रसाद..!
    तुझा प्रत्येक व्हिडियो हा आमच्याकरता मेजवानीच असते. आजचही ठिकाण अप्रतिम.. तू खूप छान आयुष्य जगतोयस आणि मुख्य म्हणजे आम्हालाही त्याचा स्वाद देतो आहेस. खरच जीवन सुंदर आहे पण ते तसं अननुभवता यायला हवं. तशी प्रचिती घ्यायला हवी. खूप छान. पुढच्या वाटचालीकरता शुभेच्छा

  • @MadhukarDhuri
    @MadhukarDhuri 3 ปีที่แล้ว +2

    आमच्या नदीत देवकोंड आहे. तिथे गणपती विसर्जन करतात. झरे आहेत कोंडीत.

  • @ayyazambi
    @ayyazambi 3 ปีที่แล้ว

    आशय ठीकानी पोहच्ंयचे details discription मधे दिलात तर बरे होइल मित्रा🙏

  • @rupalipalkar1905
    @rupalipalkar1905 3 ปีที่แล้ว +1

    Chhan mahiti milali

  • @rashmiwalanju1651
    @rashmiwalanju1651 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान Video

  • @karanmhatre121
    @karanmhatre121 3 ปีที่แล้ว +1

    Sahi ahe ❤️😍😍😍

  • @balkrishnachavan9362
    @balkrishnachavan9362 3 ปีที่แล้ว +1

    आपली भाषा शैली खुपच सुंदर आहे. ती कागदावर उतरली गेली पाहिजे.

  • @snehalkasare1028
    @snehalkasare1028 3 ปีที่แล้ว +1

    Kharach tumche video Aratim astat👌👌👌.. Nisarg ramya jaga baghyla khup chan vatta. Nadya. Dongar zade bagun khup man kas prassann vatta 👌👌👌👌

  • @omkarnaik2805
    @omkarnaik2805 3 ปีที่แล้ว +2

    You are the most lucky person on planet prasad keep doing the fantastic something as I will not be calling this as work or anything.

  • @sulbhamhatre4129
    @sulbhamhatre4129 3 ปีที่แล้ว +1

    Khupac chan

  • @sandeeppatil1309
    @sandeeppatil1309 3 ปีที่แล้ว +1

    Chan mahiti

  • @aniketmohite2507
    @aniketmohite2507 3 ปีที่แล้ว +1

    👌👌

  • @atulsawant47
    @atulsawant47 3 ปีที่แล้ว +1

    💝

  • @akhileshvishwasrao611
    @akhileshvishwasrao611 3 ปีที่แล้ว +1

    Wov really inspiring and great video about Nature
    Save Konkan Save Nature God bless you all and konkan always.
    Jai Shree Ram..

  • @smitasathe3808
    @smitasathe3808 3 ปีที่แล้ว +1

    खूप खूप धन्यवाद दादा! आम्हाला नविन व सुंदर अशा निसर्गातील जागा व माणसं दाखवलीत. तुमचं निवेदन पण खूप छान!

  • @कोथरूडचाकोलंबस
    @कोथरूडचाकोलंबस 3 ปีที่แล้ว

    Voice connect nahi hot emotionally tuza natural Voice use Karrr...

  • @suhasinichavan9758
    @suhasinichavan9758 3 ปีที่แล้ว +1

    खुपच अप्रतिमच आहे आणि मुख्य म्हणजे एकदम स्वच्छ पाणी.खुपच मस्त👍👌

  • @ramakantsonawane9090
    @ramakantsonawane9090 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान डेस्टिनेशन आहे भावा

  • @prachisathe2846
    @prachisathe2846 2 ปีที่แล้ว

    prasad tuze videos amhi full family baghto, khup awadtat saglyana.

  • @anglerchopper2807
    @anglerchopper2807 3 ปีที่แล้ว +2

    night wildlife var video banva