अप्रतिम झालं मटण आम्ही करून बगितल आणि सगळ्यात महत्वाचं स्मोकी फ्ल्येवरड आणि गावी जसा चुलीत कांदा भाजला जातो तसा आता शहरात देखील गॅस वर भाजू शकतो देण्याची पध्दत दाखवल्या बद्दल आपले आभार......
Khupach mast... Tondala pani sutle..😋😋 mala simply swadishta wali tikhat pahije ahe.. agadi perfect ahe tikhat chatni.. kanda lasoon mala jast tikhat madhe nahi avadt.. prattyek spices cha swad ala pahije tikhat madhe
आपली ही रेसिपी उत्कृष्टच आहे, पण एक दुरुस्ती सुचवीत आहे. या डिशचं नाव 'सुक्कं मटण' असं न ठेवता 'मटण मसाला' असं असायला हवं. कारण हे सुक्कं मटण नाही. सुक्कं मटण हे सुक्कंच असतं, त्यात आपण दाखवल्याप्रमाणे पातळ मसाला ग्रेव्ही नसते. 'मटण मसाला' या डिशमध्ये आपण दाखवल्याप्रमाणे मसाला असतो. 'सुक्कं मटण' मध्ये ग्रेव्ही खूप कमी असते व मटण थोडे ड्राय असते, म्हणून त्याला 'सुक्कं मटण' असं म्हणतात. 'फ्राय मटण' या डिशमध्ये तर ग्रेव्ही /मसाला खूपच कमी, म्हणजे 'सुक्के मटण' या डिशपेक्षाही कमी असतो. 'फ्राय मटण' बनवताना पाणी अजिबात घालावयाचे नसते, फक्त तेलात मसाल्यासह शिजवायचे असते. 'सुक्कं मटण' बनवतानाही वाटणामध्ये जितके पाणी असेल तेवढेच पाणी वापरायचे असते. 'मटण मसाला' ही डिश बनवताना आपण दाखवलेल्या प्रमाणात पाण्याचा वापर होतो. म्हणून आपली डिश चविष्ट असली तरी तिला 'सुक्कं मटण' न म्हणता 'मटण मसाला' हे नाव योग्य राहील. Authentic 'सुक्कं मटण' हे कोल्हापूर भागातच बनवतात, इतरत्र हाॅटेल/धाब्यावर 'सुक्कं मटण'च्या नावाखाली ग्रेव्हीवालं मटण देतात.
❤❤❤❤❤❤❤❤ जबरदस्त मैडम मटण रेसिपी साठी very nice great job keep it up mam salute to you I have no words to express about this रेसिपी thank you very much mam ji fr एड सुमेध एच गोटे वर्धा महाराष्ट्र
अतिशय सुंदर, चविष्ट........ पाहताना सुध्दा छान वाटते आणि ऐकायला ही....... सांगण्याची पध्दत आणि बोली भाषा एकदम मस्त ...... फक्त एक request आहे बनवताना भांड स्टील नाहीतर मातीचे वापरा. ❤️❤️
खुपच सुंदर रेसिपी मॅडम दाखवल्या बद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद!
🙏🏻जय सद्गुरू श्री स्वामी समर्थ 👌एकदम छान तोडच नाही या रेसिपीला 🙏🏻धन्यवाद ताई
Wonderful, 😊, 1stTime Iam seeing a New type Receipe, Unbelievable Awesome 👍, keep it up this type of new receipes
Aaj mi banawle ... Same follow kela... U may not believe pan kharach agadi hotel style matton zal hott... Saglyanna khup avdla.. thank you tai..
अप्रतिम झालं मटण आम्ही करून बगितल आणि सगळ्यात महत्वाचं स्मोकी फ्ल्येवरड आणि गावी जसा चुलीत कांदा भाजला जातो तसा आता शहरात देखील गॅस वर भाजू शकतो देण्याची पध्दत दाखवल्या बद्दल आपले आभार......
.
ताई तुमची बनवायची पद्धत खूप आवडली एक नंबर आहे👌👌
उद्या रविवार आहे तेव्हा नक्की तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने बनवणार 😊
अतिशय मस्त अशी रेसीपी सांगितली😋😋 आणि ते ही आपल्या मराठी भाषेमध्ये 🚩🚩आपले आभार 😊
Khupach mast... Tondala pani sutle..😋😋 mala simply swadishta wali tikhat pahije ahe.. agadi perfect ahe tikhat chatni.. kanda lasoon mala jast tikhat madhe nahi avadt.. prattyek spices cha swad ala pahije tikhat madhe
so yummy 😋😋 pahtakshni khavs vatatay
खूप च छान रेसीपी झाली आहे खूप च छान खूप च छान सुंदर फार च सुंदर रेसीपी यार ☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
tumcha steps khup easy way ahet me try kla khup tasty zala hota thankyou so much for this recipe😇🥰
Lajawab Mutton Cooking Recipe Thanks Mam👍👍👍🙏
Khup chhan taayi😊👌
Thanku so much
Bhaji Kay banwaychi he roz cha prashn aste tumhi te solve karun dila💐
ताई सुंदरच पध्दत आहे मी आता याप्रमाणे करीन धन्यवाद
Khuch chan recipe ahe ervi apan kuthlihi khup chan karta aani agdi padhatshir samjaun sangta aplyala khup khup dhnywad aani naman ,, 🙏🙏👍👍
आपली ही रेसिपी उत्कृष्टच आहे, पण एक दुरुस्ती सुचवीत आहे. या डिशचं नाव 'सुक्कं मटण' असं न ठेवता 'मटण मसाला' असं असायला हवं. कारण हे सुक्कं मटण नाही. सुक्कं मटण हे सुक्कंच असतं, त्यात आपण दाखवल्याप्रमाणे पातळ मसाला ग्रेव्ही नसते. 'मटण मसाला' या डिशमध्ये आपण दाखवल्याप्रमाणे मसाला असतो. 'सुक्कं मटण' मध्ये ग्रेव्ही खूप कमी असते व मटण थोडे ड्राय असते, म्हणून त्याला 'सुक्कं मटण' असं म्हणतात. 'फ्राय मटण' या डिशमध्ये तर ग्रेव्ही /मसाला खूपच कमी, म्हणजे 'सुक्के मटण' या डिशपेक्षाही कमी असतो.
'फ्राय मटण' बनवताना पाणी अजिबात घालावयाचे नसते, फक्त तेलात मसाल्यासह शिजवायचे असते. 'सुक्कं मटण' बनवतानाही वाटणामध्ये जितके पाणी असेल तेवढेच पाणी वापरायचे असते. 'मटण मसाला' ही डिश बनवताना आपण दाखवलेल्या प्रमाणात पाण्याचा वापर होतो. म्हणून आपली डिश चविष्ट असली तरी तिला 'सुक्कं मटण' न म्हणता 'मटण मसाला' हे नाव योग्य राहील.
Authentic 'सुक्कं मटण' हे कोल्हापूर भागातच बनवतात, इतरत्र हाॅटेल/धाब्यावर 'सुक्कं मटण'च्या नावाखाली ग्रेव्हीवालं मटण देतात.
Ho , हे अगदीं बरोबर आहे
Oohhh.... 😋😋😋😋
Khup Khup sundar... Chav aali khup... Chaknya la pan lay bhari aahe.. Mala chav aali khup .. , mi Imaging kartoy he sukh mutton aani biar oohhh.. Very nice 😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋
👌👌😋 will definitely try, thanks for sharing 👍 😊
Hl
ताई नेहमी प्रमाणे खूपच सुंदर रेसिपी आणि सिम्प्ली भाषेत सादरीकरण , लाजबाब 👌👌
1q1q
No
ताई अतिशय सुंदर रेसीपी 👍
Lq
Why sheep mutton?
खूप छान रेसिपी खूप छान पद्धतीने समजावून सांगितले आहे त्याबद्दल धन्यवाद ❤
Hi maam, I am from Goa. I tried your recipe today. Everyone at home appreciated me 😬 Thank you so much❤
very good madum
khup chan. mi tar ha video download karun dhevla aata nehmi sathi.thx a lot.
Absolutely amazing and perfect... So Yummy... Thanks so much
Tai khup sunder matton banvl ahe tumhi pani sutla tondala tysm😋🙏
Woooww.... Looking very tempting and delicious 👍🏻👍🏻👌🏻👌🏻
Superb! 😋😋😋👌👌👌
नक्की ट्राय करणार 👍
हॉटेल सारखे टेस्टी होईल का कारण you yutbe वरिल बहूतेक रेसिपी या You tub वर दिसतात भारी पण चविष्ट नसतात
हे अगदी बरोबर आहे
लय भारी मटन रेशिपी खरंच बघत असता तोंड ला पाणी आले ❤️❤️🌷🙏 धन्यवाद 🙏
Best👍 mi tumcha fan zalo
तोंडाला पानी सुटलं.
खुप छान रेसिपी. I proud of you🙏
Excellent I tried today was really mouth watering
Thanks for the recipe
ctctvttv tttv tt
Awesome.. me nakki try karen same recipe chicken ani mutton sathi...video baghtanach tondala pani sutal 😋😀
Thank you so much mam... That's exactly what I was looking for.... Lavkarach try kareen... 👍
🎈🎉🎈🎸🎈🎉🎈
Khup chhan aani soppi method dakhvli tumhi👏👏👏👌😋
वा मस्तच झाले मटन पण मी खात नाही. पण रेसिपी आवडली.
वा मस्तच झालं मटन मी बनविन्याचा प्रयत्न करेन
Mast banvala tai khub chhan
Me nonveg nahi khate pan mast masala pahun tondat Pani ala
Dhanyawad didi
Congratulations for 1M subscribers 🥳❣️best youtube channel for Indian recipes 🎉👏
खूप सुंदर आणि मस्त आहे हा रेसिपी विडीवो
बघून पाणी सुटले तोडला tya करून बघतो तुमच्या सारखे
Nice
Mastchhhh😍😍😍😘😘Tai pls sandhyakalchya chahasobat zatapat halki fulki snacks recipe asel trr pls nkki video banva..bahercha biscuits khaun kantala aalay😵
Looks Delicious Mam.Will definitely try this recipe very soon.
Tai video chaan banawala ahe, recipe pan khupch mast. fakt ek request glows nakoe marination karatana.
So great yummy mattan recipe 👌
मटणाची रेसीपी खूप भारी झाली आहे. मी एकदा नक्की करेन. 😃😍🤩
जाम भारी अग्री तांदळाच्या भाकरी किंवा भोकाचे वडे आणि सादा भात्त यावर खूप मजा येत खायला जय आगरी
Aare pahile tipe karayala shikh yedya.......chi........
Tula mi bhokache vade charto.....
तुम्ही द्या आम्हाला खायला. रेसिपी बघून तोंडातल्या पाण्याचा पूर आला एक नंबर
recipe is extensive , but worth the efforts, very very tasty
खुप रेसिपी बघतील्या पण हे khupach वेगळं अन् कल्पक आहे... आभारी आहे. आवडलं.
thank u so much
It's simply great '' definitely I will try it very soon 👍
Chaaaaan 👍nakkkki karun पाहणार.,,,, धन्यवाद 💐
Genuinely taste buds tickling recipe. Very nice.
सुका मटन रेसिपी बघून तोंडाला पाणी सुटले😋😋 खूप मस्त रेसिपी बनवली,...
मी ट्राय करेन घरी
It looks delicious
Omg...too good...tumche 1M lavkar houde
Super exallent!!!!
ek number recipe ahe🙏 share kelya sathi dhanyawad
Moton looks so delicious 😋😋
Sakshi
व्हिडीओ बघताना किती जनाच्या तोंडाला पाणी सुटले.
उत्कृष्ट रेसिपी👍👍👍
Very delicious and tasty amazing.
2 वर्षा आधीचा व्हिडिओ आहे पण मी आज पहिल्यांदा पहिला.खरंच किती चांगल्या पद्धतीने बनविला आणि किती सोपी रेसिपी आहे आज तर मी ही रेसिपी नक्की बनवणार.👌🔥
thank u so much
Very delicious !
Khupach serech...tondala pani sutala bghun.nkki bnvun bghnar aata
Looks very yummy 🤩🤩
एकदम मस्त. I will definitely try it
Mastach 👌👌
Jabardast tai khup chan tondala pani sutle
Very nice 👌👌👌👌👌👌😋😋😋😋
Mast ahe resipi mi karun bagte mala khup avadli resipi
Nice 1 nice
Nice & excellent
I like your sukh mutton receipee very much. Thank you for good guidance. Sawant
Mouth watering 😍
9
लयभारी मटन मसाला एक नंबर आहेत मटन रस्सा भाजी आहे
Mutton looks mouthwatering
❤❤❤❤❤❤❤❤ जबरदस्त मैडम मटण रेसिपी साठी very nice great job keep it up mam salute to you I have no words to express about this रेसिपी thank you very much mam ji fr एड सुमेध एच गोटे वर्धा महाराष्ट्र
Thank u so much
Nice recipe 😋
1 no khup chhan rasepy 👌👌👌👌👌👌
फक्त एक शब्द "अप्रतिम". सगळे अगदी परफेक्ट.
.
Khup chan aawdle n tondala panich sutale mla khup aawdte mutton
Khupch chan mahiti sagitli nki bnvnar aami
Tai thumcha today ..recepi pahun banvavi shi vatee ....yummy 😋
Wow so tasty ✨
Very nice
Ek number wow kupcha chan kitee chan samajavta.
Khupch chan banaval. Mast mast laibhari 👌👌👌☺☺
👌😋 Mouth watering... पण सुक्या मटणाला ग्रेव्ही असते? 🤔
Jakaas dish Thai koop chaan recipe mala koop avdla my favourite dish ever ❤
Khoop Chaan Banavlay Tai Saheb 👍
खरचं अतिशय सुंदर बनविलत मी मटण खात नाही चिकन खाते परंतू मी हा मसाला व पद्धत चिकन मध्ये नक्कीच करीन
Ho ka
वा ताई चमचमीत आणि झणझणीत खूप छान
Mast ekdam mast jabardast muh mai paani aagaya 👍👍👍👍👍👍
तुमची रेसिपी आणि सांगण्याची पद्धत खूप छान आहे, तंतोतंत तुम्ही सांगितल्याप्रमाणे केल्यास खूप सुंदर होत असल्याचा अनुभव घेतला आहे. खूप खूप धन्यवाद 🙏🙏
मस्त खूप छान simple and easy ànd mouth watering
Khup chan पद्धत 👌👌😊😊😊
भन्नाट... मी पण सेम असंच बनवते🤗🤗😋😋
अतिशय सुंदर, चविष्ट........ पाहताना सुध्दा छान वाटते आणि ऐकायला ही....... सांगण्याची पध्दत आणि बोली भाषा एकदम मस्त ...... फक्त एक request आहे बनवताना भांड स्टील नाहीतर मातीचे वापरा. ❤️❤️
खूप छान झणझणीत तोंडाला पाणि आल
🍄🙏❤❤
खूप मस्त
रेसिपी बघून तोंडाला पाणी सुटले
मस्तच
Excellent recipe👌👌👌, Khup awadli
तोंडाला पानी सुटलं ताई 👌👌🌹👍
Atishay surekh. Lagech banavnar
खुपच झनझनीत तोंडाला पाणी सोडणार
Superb recipe....mouth watering!Thank you!