कोकणातले निसर्गरम्य वाघोटण गाव,नवलादेवी-स्थानेश्वर मंदिर,बंदर आणि थिबा पॅलेस,देवगड,सिंधुदुर्ग,कोकण

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 26

  • @Sairaat.2906
    @Sairaat.2906 3 วันที่ผ่านมา +1

    एक सुखद बातमी ऐकली. वाघोटन गावातील मुलांना अर्थार्जनासाठी मुंबई ला जायची गरज नाही. आंबा बागायतदार असल्याने गावातच लोक राहतात. ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे 🙏😃❤️.

  • @sarveshs4960
    @sarveshs4960 วันที่ผ่านมา

    सुंदर निसर्गरम्य गाव आहे अप्रतिम निसर्ग 👌👌

  • @deepakgurav3795
    @deepakgurav3795 2 วันที่ผ่านมา

    माझी जन्म भूमी वाघोटन गाव.... माझं गाव....❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sarveshs4960
    @sarveshs4960 วันที่ผ่านมา

    👌👌👌👌

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 3 วันที่ผ่านมา +1

    Apratim gav aahe

  • @lilas2991
    @lilas2991 3 วันที่ผ่านมา

    कोकणचा अप्रतिम निसर्ग आणि अप्रतिम असे वाघोटन गाव 👌

  • @ChandrakantNaiek
    @ChandrakantNaiek 2 วันที่ผ่านมา

    super

  • @sanfineart
    @sanfineart 3 วันที่ผ่านมา

    अप्रतिम निसर्ग सौंदर्य 👌👌👌

  • @VikasElakar-c8c
    @VikasElakar-c8c 2 วันที่ผ่านมา

    माझी जन्म भूमी ❤

  • @sundarkokanbhumi
    @sundarkokanbhumi 3 วันที่ผ่านมา

    मस्त गाव आणि इतिहास 👌👌👌

  • @rohittirlotkar3840
    @rohittirlotkar3840 3 วันที่ผ่านมา

    माझ गाव वाघोटण ❤️😊🌍

  • @ajitdongare3953
    @ajitdongare3953 3 วันที่ผ่านมา +1

    Nice

  • @pramodpawar1705
    @pramodpawar1705 3 วันที่ผ่านมา

    Mazi jalmbhumi waghotan gav

  • @sanjayvhawal2404
    @sanjayvhawal2404 3 วันที่ผ่านมา

    Ganesh sunder chitrakar ahe

  • @PratikshaTirlotkar
    @PratikshaTirlotkar 3 วันที่ผ่านมา

    माझं गाव वाघोटण 🥰

  • @Sairaat.2906
    @Sairaat.2906 3 วันที่ผ่านมา +1

    देवगड तालुक्यात खूप प्रगतिशील शेतकरी आहेत. त्यांनी नवीन पिके घ्यायला सुरुवात केली आहे. त्यांचीही माहिती आपण द्यावी अशी विनंती आहे 🙏

  • @prajaktapendharkar4995
    @prajaktapendharkar4995 2 วันที่ผ่านมา +1

    तुम्ही त्यांना बोलूनच देत नाही तुम्हीच बोलतय

  • @vijayrajaram8280
    @vijayrajaram8280 3 วันที่ผ่านมา +1

    वाघोटनला जातेवेळी कासार्डे तिठा मार्गे गेलेत किंवा कसे?

    • @lifeartkonkan
      @lifeartkonkan  3 วันที่ผ่านมา +1

      padel saudale madhun gelo

  • @Sairaat.2906
    @Sairaat.2906 3 วันที่ผ่านมา

    कोठावळेंच्या पडक्या वाड्यातून रात्रीचे कसले कसले आवाज येत असतात🤨

  • @Sairaat.2906
    @Sairaat.2906 2 วันที่ผ่านมา

    राजापूर येथून वाघोटण ला आंबेरी पुलामार्गे जवळ पडेल की तरळे मार्गे ?

  • @mosinjikriyaborkar3918
    @mosinjikriyaborkar3918 3 วันที่ผ่านมา

    माझी जन्म भूमी वाघोटण
    कोठावळे चे घर होते ते पूर्वी चे गोडाऊन होते

  • @sirmaxgaming9605
    @sirmaxgaming9605 3 วันที่ผ่านมา

    खारेपाठण वा्यंगणी गावात चा विडिओ

  • @childhoodmemorycaption.2754
    @childhoodmemorycaption.2754 3 วันที่ผ่านมา

    Dubble zala na video