कोकणातले सर्व उद्योग,आंबा,मासेमारी असो,ते सार्व आता पर प्रांतीयावर अवलंबून झालेत,कारण आपली लोकं खास करून नवीन कोकणातील पिढी,ही फुकट बसेल पण काम करणार नाही।
सरकारी नोकऱ्यांची मानसिकता तयार झाली तर कोणतेही करायची इच्छा रहात नाही.. पुर्वी कोकणातुन मुंबईत काम शोधायला लोक येत त्यांना मिलमध्ये नोकरी मिळायची, काहींना म्युनिसीपालीटीत नोकऱ्या मिळायच्या, काही हमाली करायचे.. त्याचा परिणाम असा झाला की या सगळ्या कमी किंवा बिन शिक्षणाच्या नोकऱ्यांमुळे शिक्षण घेण्याची जिद्द मेली.. शिक्षणाच्या बऱ्या सोई असुन पदवी पर्यंत शिक्षण घ्यायची इच्छा बिसत नाही.. कोकणात आंबा, काजु , फणस यांच्या फळबागा त्यांना मागणी असलेल्या पेक्षा कमी आहेत.. काप्या फणसाला जास्त मागणी असुन बाजारात बरके फणसंच मिळतात.. फळ खाऊन त्याच्या बिया फेकल्यामुळे तयार झालेली फळझाडे.. बरक्या कणसाची झाडे कापुन त्यावर काप्या फणसाचे कलम करायला पाहीजे किंवा नवीनच झाडे फळबाग करून लागवड केली पाहीजे म्हणजे मुंबई गोवा महामार्गावर जी चाकरमान्यांची फसवणुक होते ती होणार नाही आणि विक्री ही वाढेल.. मेहनतीला पर्याय नाही.. शिक्षण तरी घेतले पाहिजे, नाहीतर ढोर मेहनत घेऊन फळबागा , चिऱ्यांची खाण , भात , कुळीथ , उडीद, नाचणी यापेक्षा वेगळे पीक घेतले पाहीजे , होमस्टे , हॉटेल , खेकडा पालन, शेळीपालन , कोंबडी फार्म या सर्वांना भरपुर मेहनत लागते.. शिक्षण न घेता, काम न करता वेळ घालवला तर कोकणातल्या लोकांचे नुकसान होणार आहे..
@@prafull1686 आणि या पोरांचे आई बाबा गावतल्या पोरांना नाव ठेवतात..आणि काही emergency आली की गावातल्या च पोरांकडे धावत येतात रात्री अपरात्री...अशी दोगली लोक झाली असतं
13:29 🥲हे सर्व पाहून मला खूप वाईट वाटले आणि माझ्या डोळ्यात अश्रू आले कारण 1 बोटीचा मालक खूप दुःखी होता आणि तरीही तो लोकांचे सांत्वन करण्याचा प्रयत्न करत होता...अल्लाह तुम्हाला अधिक बलवान करो..
या अश्या विकृत माणसांना योग्य ती शिक्षा व्हायलाच पाहिजे. तांडेल नाटेकर यांना न्याय मिळावा. माथेफिरू समजून सोडले तर ह्यांचा अजून धीर चेपणारआणि असे प्रकार घडत राहणार ही ह्या वर्षातील दुसरी अशी घटना आहे. त्यामुळे ह्या दुर्दैवी बांधवांचे संसार उद्वस्त झाले आहेत..
डोळ्यातुन पाणी येण्यासारखी गोष्ट घडली दादाचा बाबतीत आता आम्ही सर्व जण ऐकच प्रार्थना करतो कि देवाकडे दादाच आयुष्य चांगलं जाओ आणि व्यवसाय आपला परत चागल्या प्रकारे सुरु होओ
नाईलाज म्हणून परप्रांतीयांना ठेवावं लागत.आपल्याकडे मेहनतीची कामे करण्याची मानसिकता नाही आपल्याकडे अल्पसमाधानी वृत्ती आहे. यासाठी असलेल्या कामगारांसाठी वर्षातून एकदा मानसिक प्रबोधनात्मक कौन्सीलिंग कार्यशाळा आयोजित केली पाहीजे. आणी ही कार्यशाळा मालकांनी स्वतः आपल्या कामगारांसाठी ठेवली पाहीजे. आणी दुसरं कारणम्हणजे नशा(यात अनेक प्रकार आहेत.) प्रत्तेक जेटीवर या घातकी नशा विकत मिळतात त्यावर संबधीत लोकांनी कार्यवाही केली पाहीजे. नाटेकर दादांच्या कुटूंबीयांच्या सोबत आम्ही आहोत.तसेच बोट मालकांना पुन्हा व्यवसायामध्ये नव्याने उभ रहाण्याची शक्ती मिळो ही सदिच्छा.असे प्रसंग व्यवसायीकाच्या आयुष्यात येणारच त्याला आपण न डगमगता यशस्वीपणे तोंड दीले पाहीजे. विनोद वायंगणकर रत्नागिरी
@@mahadevdesai766आत्ता तुमच्या का पोटात दुखत आहे की महिलांना दर महा 1500 भेटत असतिल तर मिळू द्या ना त्याना माजी आमदार खासदार याना पेन्शन भेटते तवा कोन बोलत नही
एवढे होऊनही एवढा समंजस पणा ठेवणे हे खरंच खूप हिमतीचे काम आहे.आणी हे काम,फक्त कोळी लोकच ठेऊ शकतात.. जय हो कोळी,आम्हा कोळ्यांना सरकार मदत ही करत नाही,शेतकऱ्याच्या बद्दल काही झालं,निसर्ग आपत्ती म्हणा किंवा अन्य काही पण लगेच सरकार त्यांना मदत पाठवतात,पण आम्हा कोळ्यांची बोट निसर्ग आपत्ती म्हणा किंवा अश्या दुर्घटना आम्हा कोळ्यांना मदत करावी अशी मागणी आम्ही कोळी समाज सरकार जवळ करत आहोत
आज स्थनिय कामगाराचे मुंडके झाटले. हीच वेळ बोट मलकावरही येऊ शकते. उगाच साळसूद पणा दाखाऊ नये. अशा लोकांना कामावर ठेऊन व्यवसायिक व सामाजिक वातावरण बिघडते. ही मंडळी ज्या भागातुन येतात त्याची परिस्थिती जगजाहीर आहे
घाबरू नका तुम्ही स्वामी समर्थ याचा जप करा आणि त्याना सांगा माझ कोणी नुकसान केल आहे त्याला माझ्या कडे खेचून आणा आणि त्याला तुमच्या परीने शिक्षा दया तुमच सगळ चांगले होईल हिच ईश्वर चरणी प्रार्थना. नक्की स्वामी समर्थ तुम्हाला मदत करतील🌹🙏🙏🙏🌹❤️❤️❤️😥
मच्छीमारी करण्यासाठी किती खर्च येतो हे साध्या माणसाला नाही कळणार एक म्हण आहे पाण्यात मासा झोप घेई कैसा जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे तुम्हा ज्यांचं जळतय त्यालाच कळतय फार भयानक कृत्य आहे बोट मालक व मयत झालेल्या कामगारांच्या कुटुंबियांना शासनाने मदत करावी हिच विनंती
Kokanat Sahakari tatwawar Mase Mari udhyog zala pahije. Mase storage, Bank Loan, Masemari prashikshan, Ani sarkari Nidhi, Diesel subside, Insurance cooperatonchi awashyakta ahe.
खूप वाईट झालय आशी वेळे कोणावर येवू नये ह्या संकटातून तुम्ही लवकरच बाहेर याल आणी पुन्हा जोमानं तुमचा मच्छी चा वेवसा छान सुरू होईल ही शूभेच्छा. सौ.श्रध्दा.कदम सफाल्यातून पालघर,
परप्रांतीयांना कामावर ठेवले तर असेच होणार पैसे घेणार आणि पळून जाणार. म्हणूनच तर परप्रांतीयांना नाही ठेवायचं लोकल माणसाला निदान घरी जाऊन धरून तरी आणता येईल आणि जगामध्ये जिथे जास्त एफर्ट्स आहेत तिथे जास्त पैसा आहे इझी कामामध्ये पैसा कसा मिळणार...
सरकार ने यांच्या वर पण लक्ष दिल पाहिजे... कामगार लोकांशी करार करताना सरकार ने आणि पोलीस शासनाने मध्यस्ती केली पाहिजे 🙏🏻🙏🏻.. बोट मालकाच लय नुकसान होत असल्या.. वेव्हारांनी
Parprantiy kami piase ghettat aani aapli lok jast mhanun tyana tevtat pan he nuksan zale tech jast piase deun aplich mans thevli aste tar bare zale aste
@@nitinpradhan91मच्छिमार लोकांना सुद्धा नुकसान भरपाई मिळते कदाचित तुला माहीत नसेल,,डोक्यावर करोडो रुपयांच कर्ज घेऊन धंदा करावा लागत,,,4 कोटी रुपयांचा भांडवल असेल ते दोघांनाही सरकार कडून नुकसान भरपाई मिळावी...
त्या माणसाची मानसिक स्थिती ठीक नव्हती आणि हे बाकी लोकांनी मालकाला सांगितले होते तरीही जबरदस्तीने त्याला बोटीवर पाठविले खलाशी लोकांची पण मुलाखत घ्या फक्त बोट मालका चीच नको
बोटीत जाणारे सर्व लोक घरची परस्थिती हैराण होवून बोटीत आलेला असतो.. काही मजबुरी असते.. तर तांडला आणि बोट मालक जाश पेसर आणि धमकी देवून काम नको करू खलाशी खुश राहील तर तो भरपूर महंत करेल..
कोकणातले सर्व उद्योग,आंबा,मासेमारी असो,ते सार्व आता पर प्रांतीयावर अवलंबून झालेत,कारण आपली लोकं खास करून नवीन कोकणातील पिढी,ही फुकट बसेल पण काम करणार नाही।
Te gele Mumbai punyt
शिक्षण वाडले आता faction ची कामे हाती पाहिजे
सरकारी नोकऱ्यांची मानसिकता तयार झाली तर कोणतेही करायची इच्छा रहात नाही.. पुर्वी कोकणातुन मुंबईत काम शोधायला लोक येत त्यांना मिलमध्ये नोकरी मिळायची, काहींना म्युनिसीपालीटीत नोकऱ्या मिळायच्या, काही हमाली करायचे.. त्याचा परिणाम असा झाला की या सगळ्या कमी किंवा बिन शिक्षणाच्या नोकऱ्यांमुळे शिक्षण घेण्याची जिद्द मेली.. शिक्षणाच्या बऱ्या सोई असुन पदवी पर्यंत शिक्षण घ्यायची इच्छा बिसत नाही.. कोकणात आंबा, काजु , फणस यांच्या फळबागा त्यांना मागणी असलेल्या पेक्षा कमी आहेत.. काप्या फणसाला जास्त मागणी असुन बाजारात बरके फणसंच मिळतात.. फळ खाऊन त्याच्या बिया फेकल्यामुळे तयार झालेली फळझाडे.. बरक्या कणसाची झाडे कापुन त्यावर काप्या फणसाचे कलम करायला पाहीजे किंवा नवीनच झाडे फळबाग करून लागवड केली पाहीजे म्हणजे मुंबई गोवा महामार्गावर जी चाकरमान्यांची फसवणुक होते ती होणार नाही आणि विक्री ही वाढेल.. मेहनतीला पर्याय नाही.. शिक्षण तरी घेतले पाहिजे, नाहीतर ढोर मेहनत घेऊन फळबागा , चिऱ्यांची खाण , भात , कुळीथ , उडीद, नाचणी यापेक्षा वेगळे पीक घेतले पाहीजे , होमस्टे , हॉटेल , खेकडा पालन, शेळीपालन , कोंबडी फार्म या सर्वांना भरपुर मेहनत लागते.. शिक्षण न घेता, काम न करता वेळ घालवला तर कोकणातल्या लोकांचे नुकसान होणार आहे..
Tyana mumbai pune lagte ata... gharche ajari padle ki yaych mg bag gheun 1 divsasathi ani lagech nighaych..nusta paisa pahije fkt saglyana bas
@@prafull1686 आणि या पोरांचे आई बाबा गावतल्या पोरांना नाव ठेवतात..आणि काही emergency आली की गावातल्या च पोरांकडे धावत येतात रात्री अपरात्री...अशी दोगली लोक झाली असतं
खूप म्हणजे बोलायला शब्द नाही असे कृत्य केले आहे त्यात बोट मालकाने आपल्या ला सावरून घेतलं ही मोठी गोष्ट आहे
यामध्ये प्रशासनाने लक्ष घातल पाहिजे आणि नुकसान भरपाई देण गरजेच आहे. आणि पोलीसांनी देखील सदरील नौका मालकांचा सहानुभूतीने विचार करुन मदत करण गरजेच आहे
इतकं नुकसान होऊनही किती समंजस पणे तुम्ही उत्तर देत आहात,धीराने घ्या दादा ,परमेश्वर पाठीशी आहे
13:29 🥲हे सर्व पाहून मला खूप वाईट वाटले आणि माझ्या डोळ्यात अश्रू आले कारण 1 बोटीचा मालक खूप दुःखी होता आणि तरीही तो लोकांचे सांत्वन करण्याचा प्रयत्न करत होता...अल्लाह तुम्हाला अधिक बलवान करो..
ही एका मच्छिमारची व्यथा नसून अखंड समाजाची शोकांतिका आहे.. भावा
खरंच दादा मासे मारी लोकांना कोणाचा ही सपोर्ट नसतो
Agadi kharr ani barobar bollaat
श्री.स्वामी समर्थ सर्व ठीक करतील
दुसऱ्यावर..अवलंबून.राहणाऱ्या..गांदुंची.कमतरता.नाही.
या मानसाला सोडला नाही पाहिजे बोटि चा काय नुकसान झाला आहे तो फक्त बोटी चा मालकच समजू शकतो कि ती बोट त्याची लक्ष्मी असते
बोट मालकांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे
Donation campaign karuya
Contribution kadhun help karuya
Gujju-marwadi asech crowd funding kartat
या अश्या विकृत माणसांना योग्य ती शिक्षा व्हायलाच पाहिजे. तांडेल नाटेकर यांना न्याय मिळावा.
माथेफिरू समजून सोडले तर ह्यांचा अजून धीर चेपणारआणि असे प्रकार घडत राहणार
ही ह्या वर्षातील दुसरी अशी घटना आहे. त्यामुळे ह्या दुर्दैवी बांधवांचे संसार उद्वस्त झाले आहेत..
अगदी बरोबर बोललात 👍
He barobar bollas mitra tyala ekda savlat dili ki to ajun mothe gunhe karnar
मयत रवींद्र नाटेकर यांच्या कुंठूबाला मदत मिळाली पाहिजे
अत्यंत दुर्देवी घटना घडली, बोटीच खुप नुकसान झालं, तुम्हांला दुःखा तुन बाहेर पडण्यास ईश्वर बळ देवा 👏👏
खूपच वाईट घटना, नुकसान भरपाई देऊनही नुकसान भरून निघणार नाही
डोळ्यातुन पाणी येण्यासारखी गोष्ट घडली दादाचा बाबतीत आता आम्ही सर्व जण ऐकच प्रार्थना करतो कि देवाकडे दादाच आयुष्य चांगलं जाओ आणि व्यवसाय आपला परत चागल्या प्रकारे सुरु होओ
पण हे परप्रांतीय लोक ठेवली आहेत बोटीवर एकाची तरी कागदपत्रे तरी खरी आहेत का
Ya सगळ्यातून सवरायला देव त्यांना ताकत देवो आणि झालेली नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळो हीच ईश्वचरणी प्रार्थना
बोटीच्या मालकाना नुकसान भरपाई मिळावी
नाईलाज म्हणून परप्रांतीयांना ठेवावं लागत.आपल्याकडे मेहनतीची कामे करण्याची मानसिकता नाही आपल्याकडे अल्पसमाधानी वृत्ती आहे. यासाठी असलेल्या कामगारांसाठी वर्षातून एकदा मानसिक प्रबोधनात्मक कौन्सीलिंग कार्यशाळा आयोजित केली पाहीजे. आणी ही कार्यशाळा मालकांनी स्वतः आपल्या कामगारांसाठी ठेवली पाहीजे. आणी दुसरं कारणम्हणजे नशा(यात अनेक प्रकार आहेत.) प्रत्तेक जेटीवर या घातकी नशा विकत मिळतात त्यावर संबधीत लोकांनी कार्यवाही केली पाहीजे. नाटेकर दादांच्या कुटूंबीयांच्या सोबत आम्ही आहोत.तसेच बोट मालकांना पुन्हा व्यवसायामध्ये नव्याने उभ रहाण्याची शक्ती मिळो ही सदिच्छा.असे प्रसंग व्यवसायीकाच्या आयुष्यात येणारच त्याला आपण न डगमगता यशस्वीपणे तोंड दीले पाहीजे.
विनोद वायंगणकर
रत्नागिरी
स्थानिक कामगारांना फुकट धान्य मिळत.बहिणींना 1500.दर महा मिळतात मग कामगार का मिळ तील
@@mahadevdesai766आत्ता तुमच्या का पोटात दुखत आहे की महिलांना दर महा 1500 भेटत असतिल तर
मिळू द्या ना त्याना माजी
आमदार खासदार याना पेन्शन भेटते तवा कोन बोलत नही
खरोखर अत्यंत दुःखत घटना आम्ही तुमच्या सोबत आहोत
एवढे होऊनही एवढा समंजस पणा ठेवणे हे खरंच खूप हिमतीचे काम आहे.आणी हे काम,फक्त कोळी लोकच ठेऊ शकतात.. जय हो कोळी,आम्हा कोळ्यांना सरकार मदत ही करत नाही,शेतकऱ्याच्या बद्दल काही झालं,निसर्ग आपत्ती म्हणा किंवा अन्य काही पण लगेच सरकार त्यांना मदत पाठवतात,पण आम्हा कोळ्यांची बोट निसर्ग आपत्ती म्हणा किंवा अश्या दुर्घटना आम्हा कोळ्यांना मदत करावी अशी मागणी आम्ही कोळी समाज सरकार जवळ करत आहोत
त्या मालकांका ह्या धक्क्यातून सावरूची ताकद देवो .
खूप वाईट वाटलं दादा......बोट बघून
हे जे घडलय ते मोठा धक्का बसण्यासारख आहे
I agree with Mr Dilip nslawade saheb
आज स्थनिय कामगाराचे मुंडके झाटले. हीच वेळ बोट मलकावरही येऊ शकते. उगाच साळसूद पणा दाखाऊ नये. अशा लोकांना कामावर ठेऊन व्यवसायिक व सामाजिक वातावरण बिघडते. ही मंडळी ज्या भागातुन येतात त्याची परिस्थिती जगजाहीर आहे
Barobar Dada😮
तुम्ही फक्त बोट मालकाकडून बोलता भरपाई बद्दल पण तुम्ही ज्या वेक्तीचा मृत्यू झाला त्याचा बद्दल सुद्धा बोल पाहिजे त्याला पण भरपाई कशी भेटेल ते सुधा बोला
अशी वेळ कोणावर येऊ नये खूप वाईट घटना
खुप धीर दाखवला भावा तू सलाम तुला..
देवां बोट मालकांना या दुर्घटनेतून सावर आणि पुन्ना त्यांना उभ राहण्याची हिम्मत दे खुप वाईट गोष्ट आहे आणि खुप नुकसान झालं
घाबरू नका तुम्ही स्वामी समर्थ याचा जप करा आणि त्याना सांगा माझ कोणी नुकसान केल आहे त्याला माझ्या कडे खेचून आणा आणि त्याला तुमच्या परीने शिक्षा दया तुमच सगळ चांगले होईल हिच ईश्वर चरणी प्रार्थना. नक्की स्वामी समर्थ तुम्हाला मदत करतील🌹🙏🙏🙏🌹❤️❤️❤️😥
दादा होईल सगळं नीट आहे आपल्या पाठीशी देवाचा आशीर्वाद
Salam aahe dada tumala😂😂😂❤❤❤❤
Khup vaet zhlay
सद्ध्या गुजरात मध्ये कामगार हे ओरिसा मधुन आणतात आपल्याकडे देखील अशा प्रकार चा बदल झाला पाहिजे जेणकरून व्यवसाय शांततेने करता येईल.
मच्छीमारी करण्यासाठी किती खर्च येतो हे साध्या माणसाला नाही कळणार एक म्हण आहे पाण्यात मासा झोप घेई कैसा जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे तुम्हा ज्यांचं जळतय त्यालाच कळतय फार भयानक कृत्य आहे बोट मालक व मयत झालेल्या कामगारांच्या कुटुंबियांना शासनाने मदत करावी हिच विनंती
Kokanat Sahakari tatwawar Mase Mari udhyog zala pahije. Mase storage, Bank Loan, Masemari prashikshan, Ani sarkari Nidhi, Diesel subside, Insurance cooperatonchi awashyakta ahe.
Dada Barobar boltos..
The boat must be insured.
खूप वाईट झालय आशी वेळे कोणावर येवू नये ह्या संकटातून तुम्ही लवकरच बाहेर याल आणी पुन्हा जोमानं तुमचा मच्छी चा वेवसा छान सुरू होईल ही शूभेच्छा. सौ.श्रध्दा.कदम सफाल्यातून पालघर,
परप्रांतीयांना कामावर ठेवले तर असेच होणार पैसे घेणार आणि पळून जाणार. म्हणूनच तर परप्रांतीयांना नाही ठेवायचं लोकल माणसाला निदान घरी जाऊन धरून तरी आणता येईल आणि जगामध्ये जिथे जास्त एफर्ट्स आहेत तिथे जास्त पैसा आहे इझी कामामध्ये पैसा कसा मिळणार...
कोकण वाशियांना विनंती आहे की, संपूर्ण कोकणात परप्रांतीयना, भय्या मूल्य्यांना जवळ करू नका आपल्या जागा जमिनी विकू नका कळकळीची विनंती, जय शिवराय,,,,,
Sanket tuzyamule devgad baddal sagali mahiti milata tuzya ya karyala salam
देवगड चे आमदार यांनी या बोट मालकाला आर्थिक मदत केली पाहिजे
ईश्वर तुम्हास शक्ती देवो
🙏
चांगला वकील नेमणे जो ही केस, इन्शुरनस, पोलिस, आरोपी, इतर लोकांरोबर बोलेल आणि न्याय मिळवून देईल
खूप वाईट झाले
खूप वाईट झालं ही मालका सोबत मच्छिमारांचे कष्ट खूप आहेत आणि त्यात हे असं झालं त्याला जिवंत जाळून टाका तर समजेल 😡काय असत ते
My heartfelt condolences to owner of the burnt boat...🤔😥😭very sad.my prayerful support is with the family members.
👍
आपल्या भुमी पुत्राला खचु देऊ नका पुढारी मंडळी कडुन नुकसानभरपाई मिळवून द्या
असे सगळ्या धंद्यात असेच आहे.
खतरनाक.. MH07 देवगड.
❤❤
सरकार ने यांच्या वर पण लक्ष दिल पाहिजे... कामगार लोकांशी करार करताना सरकार ने आणि पोलीस शासनाने मध्यस्ती केली पाहिजे 🙏🏻🙏🏻.. बोट मालकाच लय नुकसान होत असल्या.. वेव्हारांनी
Parprantiy kami piase ghettat aani aapli lok jast mhanun tyana tevtat pan he nuksan zale tech jast piase deun aplich mans thevli aste tar bare zale aste
Khup himmat ha malkat
भैया छान व्हिडीओ किया आपण
Video banane wale ko salute hai . Thanks bro... Jis ki lanch hai allah use is taklif se bahar nikale r uski madad kare... ..
संपूर्ण ब्लॉग मालवणी मध्ये कर ,मस्त वाटत❤
Ha dada barobr bolat ahe
जो तांडेल मारला गेला त्याच्या कुटूंबियांना नुकसान भरपाई मिळावी 🙏
तो काय कारगील ला मेलाय काय रे,,
मासेमारी करणे कोणाच्या ऐरागैराचं काम नाही..@@nitinpradhan91
@nitinpradhan91 युद्धात मेल्यावरच नुकसान भरपाई मिलते का?
@@nitinpradhan91मच्छिमार लोकांना सुद्धा नुकसान भरपाई मिळते कदाचित तुला माहीत नसेल,,डोक्यावर करोडो रुपयांच कर्ज घेऊन धंदा करावा लागत,,,4 कोटी रुपयांचा भांडवल असेल ते दोघांनाही सरकार कडून नुकसान भरपाई मिळावी...
@@nitinpradhan91तु समुद्रात जावून एकदा काम कर मग समजेल
अत्यंत दुःखत घटना आहेच , परंतु नैसर्गिक मासेमारी ओरबाडून अंधाधुंद मत्स्यव्यवसाय कारभार चालू आहे .
मोठ्या बोटीने मोठ इन्कम मिळत खर्च पण असतो मोठा पण ह्या जाळ्यात लहान मच्छी मारली जाते व अवेळी मारेकरी करुन मत्य प्रजोत्पादन कमी होत
खूप वाईट केल्यानं
दादा-हेपाहून-खूप-वाईट-वाटल
राज्यातील.
खूप नुकसान झाले खूप वाईट वाटले सर 😢😢
राज्यसरकारने माज आलेल्या परप्रांतियांना आवरा.नाही तर मुंबईत अजुन एक हुतात्मा चौक तयार होईल.
पण बळी मराठी माणसाचा जाणार नाही.
Mitra boat cha parsin masemari parwana hota ka
Mumbai , navi mumbai che aagri-koli sampawle ya parprantiy lokanni aata tal konknat ghuslet
खूप खूप नूकसानझाले फार वाईट वाटले
Dakshin Gujaraat madhun khalasi maagvunn bagha... te sagle veraval, okha yethe jaatat
Government ne nuksan भरपाई दिली पाहिजे.
त्या माणसाची मानसिक स्थिती ठीक नव्हती आणि हे बाकी लोकांनी मालकाला सांगितले होते तरीही जबरदस्तीने त्याला बोटीवर पाठविले
खलाशी लोकांची पण मुलाखत घ्या फक्त बोट मालका चीच नको
हो,मंगेश बरोबर आहे.
ईश्वर तुम्हाला शक्ती देवो
Khup vait zala
Parteck product karnaryala saport karaila pahije ya sankatath Amee tumcha sobath haw
बोट मालक हा एक लोकांना रोजगार देतो .ते पण अडवास घेऊन , रोजगार मिळतो.आणि अशी त्या बाहेरचे येऊन वाट लावली , खुप वाईट झालं मलकाच,
Inaurunce milanar ki nahi
Botichi kimmat kiti asate
1.5 koti boat chi qimmat aste
Really feels bad for the tandel and owner.
Very Sad 😢😢
बोटीत जाणारे सर्व लोक घरची परस्थिती हैराण होवून बोटीत आलेला असतो.. काही मजबुरी असते.. तर तांडला आणि बोट मालक जाश पेसर आणि धमकी देवून काम नको करू खलाशी खुश राहील तर तो भरपूर महंत करेल..
bro's T-shirt says Stay Strong
YAA.DADA.PADANA..AEKACH..REQUEST..BIHARI.U.P..वाल्यांच्या.नादाला.लागू.नका.
दुसऱ्यांदा झालं आहे हि गोष्ट 😢
Sapport la ahe amhi tumchyasobt tumch sagl changl hoil
Khup vait zal re kahi nahi rahil tya botit malak khup strong ahe 🙏🏻
ईश्वर तुम्हाला या सर्वातून लवकर सावरेल
Kasali ahe pravrutti hi ghaan aslyana bhar chaukat golya marlya pahijet
Yes you are right bhai
He sarv sahan karanyasathi ishwar tumhala Shakti devo hi vinanti
दादा परमेश्वर तुमच्या पाठीशी आहे. नव्याने सुरवात करा....
Government help to boat owner
असं कुणा बरोबर होऊ नये 😢😢😢😢
😂😂😂
Bhaiya na haklun dy pahile ithun
Great loss to owner how much time would have taken to make this type of ship ?
नेपाली,यु.पी.बिहार,झारखंड व बंगाल???????15ते17 तून पोट भरायला !!!????? महाराष्ट्रातील कुठे जातात??????
कोकणातील यूवक मुंबईला संडास धुवायच्या कामाला जातात . .
Mumbai la bhawa aaplya lokana kam nako