धन्यवाद सरांना ,मी काय स्पर्धा परीक्षा देत नाहीय पण मला सरांचं बोलन फार आवडत एक विद्यार्थी म्हणून त्याचं बोलन आत्मसात करण गरजेचे आहेच. पण या मातृभूमीचा एक सेवक म्हणून देखील हे सर्व माहीत असणे महत्वाचे आहे ..फार आभारी आहे .
पर्यावरण जरी सर्वनाशाच्या उंबरठ्यावर असले तरी त्याला स्वच्छ करण्यासाठी आपल्या वाणीतून निघणारा वास्तवाचे भान करून देणारा ज्ञानाचा खळाळता मंजुळ प्रवाह म्हणजे 'स्वच्छ पारदर्शक आणि मानवी मूल्यांचा सतत विकास करणारा संस्कार आहे. 'हा संस्कार माझ्या गावातून एकदा प्रवाहित व्हावा या प्रवाहातील अमृतमय संस्कार पिऊन संपूर्ण परिसर ही स्वच्छ पर्यावरण पोषक संस्कृती बनावी. मी एक शेतकरी आहे वेळ मिळेल तेव्हा आपली ज्ञानगंगा श्रवण करत असतो. अगदी एखादं पीक तयार करताना त्यामागे किती ऊर्जा खर्च करतो पर्यावरणाचा माझ्या हातून काही र्हास तर होत नाही ना हाही विचार असतो, यातून माझ्या राष्ट्राच्या जडणघडणीत मी काय योगदान देऊ शकतो. याचाही विचार करतो तरीही आपण आलात तर आपल्या ज्ञान स्पर्शाने आमची ही चिंतनशील भूमी पावन होईल तिला आपल्या स्वप्नातील संस्कृतीचा प्रवाह अजून मोठा व स्वच्छ होईल. माझा दूरध्वनी क्रमांक ७०५७७५७५९०
Sir your lectures are not useful only for the students who are preparing for competitive,but these are honey collected from lots of flowers which are too much important for those live a lover of this soil...thanks for this contribution sir
Greatly amazing ! I wish this was available during my boyish age, nevertheless glad to know that now everyone has the access to this limitless knowledge and unending education! Many thanks for sharing , I always eagerly await new episodes and now has become huge fan of Avinash sir.
धर्माधिकारी सराचे व्याख्यान म्हणजे एक ग्रंथ वाचन
अविनाश धर्माधिकारी सर कलियुगातील सत्ययोगी गुरु ग्रेट सर अतुलनीय
धन्यवाद सरांना ,मी काय स्पर्धा परीक्षा देत नाहीय पण मला सरांचं बोलन फार आवडत एक विद्यार्थी म्हणून त्याचं बोलन आत्मसात करण गरजेचे आहेच. पण या मातृभूमीचा एक सेवक म्हणून देखील हे सर्व माहीत असणे महत्वाचे आहे ..फार आभारी आहे .
W
पर्यावरण जरी सर्वनाशाच्या उंबरठ्यावर असले तरी त्याला स्वच्छ करण्यासाठी आपल्या वाणीतून निघणारा वास्तवाचे भान करून देणारा ज्ञानाचा खळाळता मंजुळ प्रवाह म्हणजे 'स्वच्छ पारदर्शक आणि मानवी मूल्यांचा सतत विकास करणारा संस्कार आहे. 'हा संस्कार माझ्या गावातून एकदा प्रवाहित व्हावा या प्रवाहातील अमृतमय संस्कार पिऊन संपूर्ण परिसर ही स्वच्छ पर्यावरण पोषक संस्कृती बनावी. मी एक शेतकरी आहे वेळ मिळेल तेव्हा आपली ज्ञानगंगा श्रवण करत असतो. अगदी एखादं पीक तयार करताना त्यामागे किती ऊर्जा खर्च करतो पर्यावरणाचा माझ्या हातून काही र्हास तर होत नाही ना हाही विचार असतो, यातून माझ्या राष्ट्राच्या जडणघडणीत मी काय योगदान देऊ शकतो. याचाही विचार करतो तरीही आपण आलात तर आपल्या ज्ञान स्पर्शाने आमची ही चिंतनशील भूमी पावन होईल तिला आपल्या स्वप्नातील संस्कृतीचा प्रवाह अजून मोठा व स्वच्छ होईल. माझा दूरध्वनी क्रमांक ७०५७७५७५९०
सर तुमचे विडीयो माहिती साठी खुपच महत्त्वाचे आहेत ...धन्यवाद 🙏🙏
I'm not pursuing for any competitive exam but this is the knowledge that everyone must have. Very good.
Me too.god gifted man.
Thank you @CMP! MARATHI MADHE ASHI VAYAKHYANMALA ASSLYACHA ABIMAN VATATO! Thank you sir.
सरांचे व्याख्यान म्हणजे ज्ञानाच्या महासागराचे दर्शन
अगदी खरं
गुरू ब्रम्हा गुरू विष्णू गुरू देवो महेश्वरा 🙏.
Sir your lectures are not useful only for the students who are preparing for competitive,but these are honey collected from lots of flowers which are too much important for those live a lover of this soil...thanks for this contribution sir
Hope Such lecture be available across all languages. Just like hit box office movie's in regional language.🙏
19:08 now I realize what sir was trying to convey us.before-ebola now Corona be safe guys
absolutely amazing information. . n avinash dharmadhikari sir explains this very precisely. .
Sir you have immense knowledge and thanks for sharing this.
Salute to your work sir. You are my Ideal... 👏
great Avinash sir, great speech , informative
too good information.
It is not to late,it is late but not to late .
Thanks for uploading. We are desperately waiting for next.
I am not techno savy, donot know how to subscribe but send me these chanakya mandal videos
Save Trees Save Water.....Save Natural habbits all.
@ABD very well explained. @CMP team, thank you for uploading this avi. You guys doing fantastic job. Keep it up.
best
Greatly amazing !
I wish this was available during my boyish age, nevertheless glad to know that now everyone has the access to this limitless knowledge and unending education!
Many thanks for sharing , I always eagerly await new episodes and now has become huge fan of Avinash sir.
looking forward to the upcoming jai Bharat jai jagat 2017 edition
Sir your speech is very good really very good
Very nice
अविनाश सर...आपल्या "निवडक जगप्रसिद्ध भविष्यवाण्या" या विषयावर video घ्यावे ही विनंती
a bit 'non-glamorous' subject... still very interesting ...thanks for upload
salute sirji....
Thank you for uploading the series on TH-cam :)
Nice guiden sir thank you so much sir
GThankyou. For informing that you have. added one. more video
Thank u sir....
पर्यावरण प्रथम हे प्रत्येक माणसाने ब्रीदवाक्य केल्याविना आपले खरे नाही हे निश्चित.
👌👌👌🙏🙏🙏
सर तुम्ही ना सारं काही आहात।
चतुरस्र अभ्यास आहे।
दांडगा व्यासंग।
तुझमें रब दिखता है यारा मैं क्या करूँ?
सजदे सर झुकता है यारा मैं क्या करूँ?
thank you sir
Nice sir
Excellent !!! when should we expect next video in series?
Nice sir lecture
There is a very good novel by C.F.Snow on the theme of atom bomb by name the New Men.Advo Ram Gogte Vandre Mumbai51.
सर तुम्हाला एवढी माहिती कुठून मिळते आम्हाला पण सांगा सर , एक देशाचा कार्यकर्ता म्हणून ते गरजेचं आहे आमच्यासाठी
Sir..he corona hi biological warfare watey
Dhanywad
🙏🌹
Thank you... Nice..
nice
सर आम्ही पण झाडे लावुन झाडे जगवून या कामाला हातभार लावू.
send in hindi language so that we can understand
sir,
your videos are useful in some professional courses.
M
आज सुद्धा आपले विचार नवीन वाटतात.
Thanks for uploading. Wating for recent videos
👌
sir please update in hindi or english we cant understand you. plz sir upload in hindi.
Matvapurn majority she
Paryavarankanatigavikasya vinas
L
sudeep marathi sikh lo kounasi kathin hai . jab pet ke liye sare angrej ho gaye . thoda man ke liye marathi ho jao.
Thank you Sir
L
L