राजश्री शाहू महाराज अतिशय ऊत्तम,आणि उपयुक्त माहिती आपण दिलात मनापासून धन्यवाद सर.ज्ञानाचा वाहता झरा आहात आपण.आपणाला ऊत्तम आरोग्य आणि ऐश्वर्य लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना!
I felt very bad that instead of listening carefully and feeling proud and learning from the story...students are taking notes (I know they are taking downs the factually notes).
@@avinashshekdar3884 अच्छा,मग अस कर , तुझा पोरांना किंवा पोर नसतील तर मित्रांच्या पोरांना आणि नातेवाईक यांना सर्वांना सांग की इंग्रजी शिकू नका. इथे शहाणपण दाखवण्यापेक्षा तिथे जाऊन दाखव.
तुमची शैक्षणिक पात्रता काय आहे. जा आणि तुमच्या शिक्षणाची, सामाजिक कार्याची, त्याच्या नोकरशाहीची त्याच्याशी तुलना करा, मग तुम्हाला कळेल की तुम्ही बोल बच्चन शिवाय काहीच नाही
प्रशासनात वरच्या पदावर 80% ब्राम्हण कसे? न्यायालयात 90% ब्राम्हण जज कसे? 100% मीडिया ब्राम्हणांचा कसा? 3% देशात ब्राम्हण असताना 5 राष्ट्रीय पक्ष कसे? आई बी मध्ये 95% ब्राम्हण कसे? तुमच्यावर कोणी विश्वास ठेवावा अशी कोणती योग्यता तुमच्या कडे आहे?
Ceo of google:-brahmin Ceo of microsoft:-brahmin God of cricket:-brahmin Noble prize winners (c.v raman ramanujan):-brahmin Maximum freedom fighters:-brahmin .e.g. Lokmanya tilak,rani laxmibai,tatya tope,sadashivrao bhau,nanasaheb peshve,rajguru,anant kanhere,Savarkar,agarkar etc...)
पहिले परमवीर चक्र ब्राह्मण (मरणोत्तर) हुतात्मा राजगुरू हे ब्राह्मण होते चंद्रशेखर आझाद हे ब्राह्मण होते सर्वात भयानक गुंड ज्यांच्यासाठी संपूर्ण उत्तर प्रदेश राज्याने STF सुरू केले, तो ब्राह्मण होता महान क्रिकेटपटू सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर, दिलीप वेंगसरकर हे ब्राह्मण महान गायक - लता मंगेशकर, भीमसेन जोशी, ब्राह्मण होते. . जवाहरलाल नेहरू हे काश्मिरी ब्राह्मण होते
खूप सुंदर.. पण आज ह्या गोष्टी बोलताना किती जातीय विद्वेष होईल याची कल्पना n केलेली बरी.. Karan इतिहास सुधा जातीय दृष्टि tun पाहिल जात आहे मग तो खरा खरा पुढे कसे येईल.. हें सर्व yeikal ki man सुन्न होत अणि आपण कसे गुलाम झालो हे काळात.. म्हणून आज आपण ek हिन्दू mahunun ektra याव लागेल... हीच काळची garaj ahe
Sir Battle with balaji bajirao + british against angre battle of Vijaydurg happened in 1756 not 1745. In 1745 Shahu maharaj was alive he would have let this battle happen. Your peshwa Bajirao 2 and balaji bajirao should have been given to british as prisoners by maratha nobles. That was solution. Your claim against Mahlarao holkar and Dattaji Shinde are also false.
Your knowledge on history seems to be horrible. Peshwa BalajiBajirao died in 1761 June, whereas Bajirao 2 was born in 1775. No doubt both were useless for the post. Except for Bajirao 1 and Madhavrao no one deserved the post.
rahul gaikwad --,chukich itihas sangne mhanje samajachi disha bhul karne hoi,karan Raje sayajirao gaikwad yani babasaheb ana pardeshat shikshan ghenyas scollership ya ativer dili ki shikshn ghetlyawer tyanchekde naukri karayachi ,mhnun babasahebani ti at purn karnyas naukri keli.babasaheba sarkhya suryala kmi lekhun tumhi kay sadhya karta? babasaheba sarkha dhyani tya kalat kay ajhi nahi ,tyana tr England madhe mantri karnyas Englandchi Rani ne babasahebana nimantran dile hote pn babasahebana aplya deshatil samaja krita kam karaych hote,shevti tyana naukri sodavi lagli.babasaheba sarkhya buddhiman mahapurusha baddal bolnyapurvi 100 vel vichar kara.
O Bruhaspati..tumhi itihas nustach vachlat aaklan kelach nhit... Avinash saranch mhanyacha chukicha arth ghetlay tumhi.. Nokri milali nhi yacha arth tya veli jati pati mul Dr.Babasaheb Yana nokri milali nhi Ani Sayaji raje yani jaticha vichar n krta saglyansathi kary kel asa arth ahe tyacha. asach ankhin ek raja mhnje Shahu Maharaj.....
चुकीची माहिती आहे डॉ. बाबासाहेबाना सयाजी महाराजांनी नोकरी दिली नाही उलट शिष्यवृत्ती घेतेवेळी करार होता की संस्थानात 10 वर्ष सेवेत राहावे.......... सयाजी राजे महान च आहेत त्याच्यामुळे च बाबासाहेब व बाबासाहेब मुळे आपण सर्व.......
सर,आपलं पुराण काळापासून शाहू,टिळक अगदी कर्मवीरांपर्यंतच विश्लेषण ऐकले पण त्यातून काय चुक आणि काय बरोबर हेच कळलं नाही."कोण बरोबर कोण चुक" हे स्पष्ट केले असते तर ज्ञानात भर पडली असती,पण काळ्याला काळसर म्हणण्यासारखे केलेत हे खटकलं!त्यात स्पष्ट वक्तेपणाचा अभाव जाणवला ! आज जो ब्राह्मण आणि बहुजन वाद घालण्यात येत आहे त्यावर प्रकाश टाकला असतां तर बरे झाले असते.
साहेब ex IAS अविनाश धर्माधिकारी सरांसारखे इतके बुद्धीप्रामाण्यवादी व्यक्तिमत्व मी तरी अजून बघितले नाही... आणि त्यांच्याईतके विषयाला समजून घेऊन, मुद्दा खोलवर मांडायला तुम्हाला तरी जमेल का...? v4 करून बघा 1दा मग टीका करा.. 🙏
राजश्री शाहू महाराजांना जयंतीनिमित ञिवार अभिवादन 👏👏👏👏👏👏👏👏👏
राजश्री शाहू महाराज अतिशय ऊत्तम,आणि उपयुक्त माहिती आपण दिलात मनापासून धन्यवाद सर.ज्ञानाचा वाहता झरा आहात आपण.आपणाला ऊत्तम आरोग्य आणि ऐश्वर्य लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना!
Brilliant knowledge, Great Teacher, superb Explanation.
Thanks Sir.🙏🙏
Thanks sir this led me to think what ur poor fathers did for us but we have forgotten them very sad jai Shiva
खूप जास्त विषयांतर होतेय... राहुल सोलापूरकरांचे राजर्षी शाहू महाराज विषयावर खूप छान माहिती आहे ती पहावी खूप मदत होईल 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
राहुल सोलापूरकर यांची लिंक शेअर करा plz
Link pathava please
no 1 knowledge sir , no 1
Saheb Dyanbandhi Samudrabandhi ya deshat hoti Shivaji Maharajani Modli Hindu Dharma ne Bhogle
Great information.
Great Sir very nice explanation and speech
jabardast dnyan, utkrusht vaktrutv ani sopi mandani yach uttam udaharan mhanaje Avinash Dharmadhikari Sir....👌👌👌👌👌
I felt very bad that instead of listening carefully and feeling proud and learning from the story...students are taking notes (I know they are taking downs the factually notes).
मराठीमाणूस मराठीत बोललेला/लिहलेला बरा.मग हे लंडनचे इंग्रजी कोणा साठी?
@@avinashshekdar3884 अच्छा,मग अस कर , तुझा पोरांना किंवा पोर नसतील तर मित्रांच्या पोरांना आणि नातेवाईक यांना सर्वांना सांग की इंग्रजी शिकू नका.
इथे शहाणपण दाखवण्यापेक्षा तिथे जाऊन दाखव.
Great Sir thanks
Chhatrapati shivajiraje yancha vijay aso. Chhatrapati shahoo maharaj ki jay.
फार सुंदर 🚩
Tx sir
हे विद्वान विषय सोडून का बोलतात हे समजून घ्या. यांची ही जुनीच पध्दत आहे.
तुमची शैक्षणिक पात्रता काय आहे. जा आणि तुमच्या शिक्षणाची, सामाजिक कार्याची, त्याच्या नोकरशाहीची त्याच्याशी तुलना करा, मग तुम्हाला कळेल की तुम्ही बोल बच्चन शिवाय काहीच नाही
व्हिडीओ ला नाव राजर्षी शाहू महाराजांचे...
आणि व्हिडिओमधील व्याख्यान??
नेमका मुद्दा काय होता व्याख्यानाचा?
खूप छान माहिती दिली सर
Ho
thank you sir
अविनाश धर्माधिकारी यांना ऐक्याला मिळणे म्हणजे भाग्यच ❤️
nice sir but please upload your speech about Meiji Restoration
Upload new video on lokmanya tilk. Please sir
अतिशय उपयुक्त
वा
Nice ,sir
Thanks sir ❤️❤️😎
Sir plz uplaod season 2 videos
Thanks sir
superb
Uttam
39:00 चा संदर्भ सुधारायला हवा. फरुखसियर नाही तर शहजादा शाहआलम मुअज्जम ने शाहू महाराजांना सोडलं.
धन्यवाद सर
किती विषयांतर करणार
धन्यवाद साहेब
Not only important but also interested
Rajshri nahi rajarshi na?
हे भाषण नक्की राजश्री शाहू महाराजांवर आहे का ?????
mala hi hach prashn padala.....
Ahe 70 min zalyavar
हा पार्ट १ आहे. व्याख्यान कसं द्यायचं एवढा अधिकार तरी वक्त्याला द्यावा.
@@marathiManus10
Part 2 madhe tari kiti subject la dharun ahe te bagha please
Real king💎
पुराणा वरून पुराणोक्त प्रकरणाची आठवण झाली,बाळ गंगाधर टिळकांने केसरीत पुरावे ठेवले असल्याने त्यावर सावरासावर करणेही मुस्कील
तैनाती फौजेचा करार प्रथम निजामाने स्वीकारली
प्रशासनात वरच्या पदावर 80% ब्राम्हण कसे? न्यायालयात 90% ब्राम्हण जज कसे? 100% मीडिया ब्राम्हणांचा कसा? 3% देशात ब्राम्हण असताना 5 राष्ट्रीय पक्ष कसे? आई बी मध्ये 95% ब्राम्हण कसे? तुमच्यावर कोणी विश्वास ठेवावा अशी कोणती योग्यता तुमच्या कडे आहे?
फक्त वेदोक्त मंत्राचा प्रभाव पडतो पुराणोक्त मंत्रोच्चार चालत नाहीत,१००-१२५ वर्षात वेदोक्त प्रकरण विसरून गुलामगिरी स्विकारली तर दुसरे काय होणार?
कारण आम्ही रिजर्व नाही डिजर्व आहोत...😂👍🏻👍🏻
Ceo of google:-brahmin
Ceo of microsoft:-brahmin
God of cricket:-brahmin
Noble prize winners (c.v raman ramanujan):-brahmin
Maximum freedom fighters:-brahmin
.e.g. Lokmanya tilak,rani laxmibai,tatya tope,sadashivrao bhau,nanasaheb peshve,rajguru,anant kanhere,Savarkar,agarkar etc...)
मी तसा जातीने मराठा आहे 😊. पण मी हे सांगू इच्छितो की या पदांसाठी शिक्षण,पात्रता , लागते ❤. या ठिकाणी आपण कमी पडतो 😢.
पहिले परमवीर चक्र ब्राह्मण (मरणोत्तर)
हुतात्मा राजगुरू हे ब्राह्मण होते
चंद्रशेखर आझाद हे ब्राह्मण होते
सर्वात भयानक गुंड ज्यांच्यासाठी संपूर्ण उत्तर प्रदेश राज्याने STF सुरू केले, तो ब्राह्मण होता
महान क्रिकेटपटू सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर, दिलीप वेंगसरकर हे ब्राह्मण
महान गायक - लता मंगेशकर, भीमसेन जोशी, ब्राह्मण होते. .
जवाहरलाल नेहरू हे काश्मिरी ब्राह्मण होते
राजर्षी शाहू महाराज.
nice
Arvond nice speech s
खूप सुंदर..
पण आज ह्या गोष्टी बोलताना किती जातीय विद्वेष होईल याची कल्पना n केलेली बरी..
Karan इतिहास सुधा जातीय दृष्टि tun पाहिल जात आहे मग तो खरा खरा पुढे कसे येईल..
हें सर्व yeikal ki man सुन्न होत अणि आपण कसे गुलाम झालो हे काळात..
म्हणून आज आपण ek हिन्दू mahunun ektra याव लागेल... हीच काळची garaj ahe
Good
👍
Khup
Please add part 2 videos
Sir Battle with balaji bajirao + british against angre battle of Vijaydurg happened in 1756 not 1745. In 1745 Shahu maharaj was alive he would have let this battle happen. Your peshwa Bajirao 2 and balaji bajirao should have been given to british as prisoners by maratha nobles. That was solution. Your claim against Mahlarao holkar and Dattaji Shinde are also false.
Your knowledge on history seems to be horrible. Peshwa BalajiBajirao died in 1761 June, whereas Bajirao 2 was born in 1775. No doubt both were useless for the post. Except for Bajirao 1 and Madhavrao no one deserved the post.
@@adwait73 what you said is right. But these are independent facts and some of it is opinion. what is horrible in my knowledge?
बाबासाहेब आंबेडकराना परदेशातुन परतल्यावर नौकरी मिळत नसल्याने राजे सयाजीराव गायकवाड यानी नौकरी दिली म्हनने चुक आहे।
mag kai mhann ahe tuja ?
rahul gaikwad --,chukich itihas sangne mhanje samajachi disha bhul karne hoi,karan Raje sayajirao gaikwad yani babasaheb ana pardeshat shikshan ghenyas scollership ya ativer dili ki shikshn ghetlyawer tyanchekde naukri karayachi ,mhnun babasahebani ti at purn karnyas naukri keli.babasaheba sarkhya suryala kmi lekhun tumhi kay sadhya karta? babasaheba sarkha dhyani tya kalat kay ajhi nahi ,tyana tr England madhe mantri karnyas Englandchi Rani ne babasahebana nimantran dile hote pn babasahebana aplya deshatil samaja krita kam karaych hote,shevti tyana naukri sodavi lagli.babasaheba sarkhya buddhiman mahapurusha baddal bolnyapurvi 100 vel vichar kara.
O ashay rapper madt keli he mhatvachi nhi tr sury zale aaste ka aamedkar lakshyat aashude madt keli ti kal
O Bruhaspati..tumhi itihas nustach vachlat aaklan kelach nhit... Avinash saranch mhanyacha chukicha arth ghetlay tumhi..
Nokri milali nhi yacha arth tya veli jati pati mul Dr.Babasaheb Yana nokri milali nhi Ani Sayaji raje yani jaticha vichar n krta saglyansathi kary kel asa arth ahe tyacha. asach ankhin ek raja mhnje Shahu Maharaj.....
मुद्दा बरोबर आहे. पण बाबासाहेबांना वक्ता काय मानतो हे पाहण्यासाठी पुढचा व्हिडिओ सुद्धा पहा.
th-cam.com/video/SKMl--UmQEk/w-d-xo.html
Khup chan pan tumhi jati wadi ahat
पहिला..... तैनाती फोज दुसरा बाजीराव नी स्वीकारला.... गायकवाड, शिंदे नी नाही
त्यांनीही स्वीकारली १८०३ ला शिंदे व भोसलेंनी पुढे १८०७ ला होळकर गायकवाड यांनी
Shahu maharaj rahile bajula yancha Aarya puran suru zala.ramaswami periyar la virodh krnare he asle 🐒🐒🐒🐒🐒🐒
Audio shahu maharaj
hindavi swarajya navte rayatech rajya...sambhaji raje na dharmantr krnyasathi asa question vicharla nvta. ..
Tujya bolnyane itihaas badlat nasto
100% correct
जातीवादी माणूस
babasaibabadakar
fans
.
चुकीची माहिती आहे डॉ. बाबासाहेबाना सयाजी महाराजांनी नोकरी दिली नाही उलट शिष्यवृत्ती घेतेवेळी करार होता की संस्थानात 10 वर्ष सेवेत राहावे..........
सयाजी राजे महान च आहेत त्याच्यामुळे च बाबासाहेब व बाबासाहेब मुळे आपण सर्व.......
मुद्दा बरोबर आहे. पण बाबासाहेबांना वक्ता काय मानतो हे पाहण्यासाठी पुढचा व्हिडिओ सुद्धा पहा.
th-cam.com/video/SKMl--UmQEk/w-d-xo.html
10 वर्ष सेवेत नव्हते बाबासाहेब 6 महिन्यात मोकळं झालं
@@omkarchaudhari712 kiti mahine kele te mahtvache nahi pan tyacha tevthech ka karata ale mahtvache
सर,आपलं पुराण काळापासून शाहू,टिळक अगदी कर्मवीरांपर्यंतच विश्लेषण ऐकले पण त्यातून काय चुक आणि काय बरोबर हेच कळलं नाही."कोण बरोबर कोण चुक" हे स्पष्ट केले असते तर ज्ञानात भर पडली असती,पण काळ्याला काळसर म्हणण्यासारखे केलेत हे खटकलं!त्यात स्पष्ट वक्तेपणाचा अभाव जाणवला ! आज जो ब्राह्मण आणि बहुजन वाद घालण्यात येत आहे त्यावर प्रकाश टाकला असतां तर बरे झाले असते.
Paise kamavtoy Fakta ha
Kahihi Bolto
सर्व माहिती चुकीची आहे
डॉ बाबा साहेबा विषयी माहिती चुकी ची आहे
आपल व्याख्यान राजश्री शाहु महाराजा विषयी देतात आर्याच नाही हे आपन विसरलात
Vaijnath More तुम्ही धर्माधिकारी सरांना शिकवण्याएवढे मोठे अभ्यासू आहात का
सर्व चुकीचं म्हणण्याआधी अभ्यास करा.. मुद्दे मांडा. आणि व्याख्यान कसा द्यायचं हे अभ्यासू माणसांवर सोडा.
पुराव्यानिशी मांडा हवेत आरोप नको
साहेब ex IAS अविनाश धर्माधिकारी सरांसारखे इतके बुद्धीप्रामाण्यवादी व्यक्तिमत्व मी तरी अजून बघितले नाही...
आणि त्यांच्याईतके विषयाला समजून घेऊन, मुद्दा खोलवर मांडायला तुम्हाला तरी जमेल का...? v4 करून बघा 1दा मग टीका करा.. 🙏
स्वतः शाहूमहाराज आर्य समजी होते. तेव्हा आता खोटा ठरलेला आर्य आक्रमण/अतिक्रमण/स्थलांतराचा सिद्धांत तुम्ही इथे वापरू नये, तो खोडसाळपणा ठरेल.
Thanks sir 🙏🙏
thanks sir